PYQ Vault

MPSC Group B Prelims 2025, 4 Jan 2026 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत ______ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता.
    The British filed a case of sedition against ______ for his writing regarding the Muzaffarpur bomb case.

    Tap an option to check your answer.

  2. 2
    प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती ? (a) ना.म. जोशी यांनी 'सोशल सर्व्हीस लिग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. (b) देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देश्याने नामदार गोखले यांनी 'सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली. (c) या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथआश्रम काढले. (d) अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. पर्यायी उत्तरे :
    Which of the following social works were done by Prarthana Samaj ? (a) N.M. Joshi tried to improve the condition of labourers by establishing the 'Social Service League'. (b) Namdar Gokhale Founded the 'Servants of India Society' with the aim of producing good worker's for the service of the country. (c) An Orphanage was opened in Nashik on behalf of this Samaj. (d) Maharshi Vitthal Ramaji Shinde Founded the Depressed Classes Mission for the upliftment of the untouchables. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  3. 3
    राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (a) सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. (b) विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. (c) विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. (d) कोल्हापुरात व्यापारासाठी 'शाहूपुरी' या व्यापारपेठेची स्थापना केली. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statements are true about Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ? (a) He legislated a compulsory and free education. (b) He gave patronage to different arts and artists. (c) He legalised widow re-marriage act. (d) He established 'Shahupuri' market for the traders in Kolhapur. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही ? (a) बी.टि. रणदिवे (b) सरोजिनी नायडू (c) सी.आर. दास (d) जवाहरलाल नेहरू पर्यायी उत्तरे :
    Which of the following leaders have not served as Presidents of AITUC, a labour union ? (a) B.T. Randive (b) Sarojini Naidu (c) C.R. Das (d) Jawaharlal Nehru Answer Options :

    Tap an option to check your answer.

  5. 5
    जोड्या लावा.
    (a) मुकुंदराव पाटील(i) विजयी मराठा
    (b) वा.रा. कोठारी(ii) जागृती
    (c) भगवंत पाळेकर(iii) जागरूक
    (d) श्रीपतराव शिंदे(iv) दीनमित्र
    पर्यायी उत्तरे :
    Match the following.
    (a) Mukundarao Patil(i) Vijayi Maratha
    (b) V.R. Kothari(ii) Jagruti
    (c) Bhagavant Palekar(iii) Jagaruk
    (d) Shripatrao Shinde(iv) Dinmitra
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  6. 6
    1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले ?
    Who was the Chairperson of Indian National Congress session held in 1887 at Madras ?

    Tap an option to check your answer.

  7. 7
    अचुक जोड्या लावा.
    (a) भारतीय सुशासनाचा कायदा -1858(i) मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ
    (b) भारतीय परिषद (कौंसिल) कायदा - 1909(ii) मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया
    (c) भारत सरकारचा कायदा - 1919(iii) प्रांतात द्विदल शासन पद्धती
    (d) भारत सरकारचा कायदा - 1935(iv) भारतमंत्री पदाची निर्मिती
    (v) केंद्रात द्विदल शासन पद्धती
    पर्यायी उत्तरे :
    Match the correct pairs.
    (a) An Act for the better Government of India - 1858(i) Independent constituency for Muslims
    (b) Indian Council Act of - 1909(ii) Foundation of Cabinet System
    (c) Government of India Act of - 1919(iii) Dyarchy system in State
    (d) Government of India Act of - 1935(iv) Created the post Secretary of State for India
    (v) Dyarchy System in Central
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  8. 8
    1857 च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते ? (a) उपक्रमशिलता व सहकार्य (b) संघटना व शिस्त (c) मळेवाल्यात पडलेली फूट (d) हिंदू-मुस्लिम शेतकरी ऐक्य पर्यायी उत्तरे :
    What was the reason the indigo farmers in Bengal succeeded in revolting against the landlords after the revolt of 1857 ? (a) Entrepreneurship and co-operation (b) Organization and discipline (c) A split in the landlords (d) Hindu-Muslim peasants unity Answer Options :

    Tap an option to check your answer.

  9. 9
    जोड्या जुळवा :
    (a) मोपल्याचे बंड(i) खानदेश (महाराष्ट्र)
    (b) कोलांचा उठाव(ii) केरळ
    (c) संथाळांचा उठाव(iii) बिहार
    (d) भिल्लांचा उठाव(iv) बंगाल
    पर्यायी उत्तरे :
    Match the pairs :
    (a) Moplah rebellion(i) Khandesh (Maharashtra)
    (b) Kol uprising(ii) Kerala
    (c) Santhal uprising(iii) Bihar
    (d) Bhil uprising(iv) Bangal
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  10. 10
    ______ या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटीश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता.
    ______ was the Police Commissioner of Bombay had erected a gallows to hang those who took action against the British rule.

    Tap an option to check your answer.

  11. 11
    खालील विधानांचा विचार करा : (a) रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू-महादेव डोंगररांग असे म्हणतात. (b) सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. (c) हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे. (d) गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा-अजिंठा डोंगररांग आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    Consider the following statements : (a) The range extending from Raireshwar to Shingnapur is called Shambhu-Mahadev mountain range. (b) The river basins of Narmada and Tapi are separated by the Satpura mountain range. (c) The Godavari and Bhima river basins are separated by the Harishchandra-Balaghat mountain range. (d) The Satmala-Ajantha mountain range separates the Godavari and Tapi river basins. Which of the statements given above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  12. 12
    2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धीदर दर्शवितो ?
    Which of the following three districts from Maharashtra recording negative growth rate of population as per 2011 census ?

    Tap an option to check your answer.

  13. 13
    संचालनालय, खनिज विभाग, नागपूर यांच्या 2014 च्या आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत ?
    Which district in Maharashtra have more iron ore mineral deposits as per statistics of 2014 by Directorate, Mining Department, Nagpur ?

    Tap an option to check your answer.

  14. 14
    जोड्या जुळवा.
    स्तंभ A (कोपेन हवामान)स्तंभ B (हवामान प्रकार)
    (a) Cwg(i) उष्ण वाळवंट
    (b) BWhw(ii) थंड आणि आर्द्र हिवाळा
    (c) Dfc(iii) उष्ण कटिबंधीय मोसमी
    (d) Amw(iv) मेसोथर्मल
    पर्यायी उत्तरे :
    Match the following.
    Column A (Coppen climate)Column B (Climate type)
    (a) Cwg(i) Hot Desert
    (b) BWhw(ii) Cold and humid winter
    (c) Dfc(iii) Tropical monsoon
    (d) Amw(iv) Mesothermal
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  15. 15
    खालील विधाने विचारात घ्या. (a) चिनाब नदी झोझीला खिंडीजवळ उगम पावते. (b) रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. (c) सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
    Consider the following statements : (a) The Chenab river originates near the Zojila Pass. (b) The source of Ravi river is near the Rohtang Pass. (c) The source of Sutluj river is near Rakas lake. Which of the following statements is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  16. 16
    खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचुक आहे/आहेत ? (a) महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. (b) राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. (c) नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेंव्हा त्यांची बाष्पधारणशक्ती वाढते. (d) विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statement/s is/are correct regarding the rainfall of Maharashtra ? (a) In Maharashtra, the air pressure decreases from West to East at the beginning of the monsoon season. (b) The distribution of rainfall in the state depends mainly on the distribution of natural vegetation. (c) When the South-West monsoon winds move Eastward from the ghats, their vapour holding capacity increases. (d) Rainfall increases from West to East in Vidarbha. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  17. 17
    खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत ? (a) कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे. (b) वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. (c) उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. (d) महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statement/s is/are false ? (a) The Kamathi coal field is located in the Amb river valley. (b) The coal field in Vardha valley is divided into Chandrapur and Yavatmal districts. (c) The Umred coal field is located in the Kanhan river valley. (d) The Apsara reactor with the assistance of Canada and the Cyrus reactor with the assistance of Britain have been built in Turbhe in Maharashtra. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  18. 18
    पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश्य आहेत ? (a) भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे. (b) वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे. (c) गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे. पर्यायी उत्तरे :
    The catchment area development program has which of the following objectives ? (a) Substantial increase in landuse and production. (b) Stop land degradation by controlling runoff. (c) Reducing investment as well as increasing production costs. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  19. 19
    खालील विधाने पहा. (a) महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. (b) फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषि विद्यापिठाने 1998 मधे विकसित केले. (c) महाराष्ट्र कृषि विद्यापिठाचे कार्यालय मुंबई येथे होते. पर्यायी उत्तरे :
    Observe the following statements. (a) The Pomegranate technology research centre of Mahatma Phule Agricultural University is at Lakhmapur. (b) Phule Yashoda wheat variety is developed by Mahatma Phule Agricultural University in 1998. (c) The office of Maharashtra Agricultural University was at Mumbai. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  20. 20
    खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (a) वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. (b) खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. (c) मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statements are true ? (a) Vaitarna and Tansa are the tributaries of river Ulhas. (b) Krishna river basin is to the South of Khanapur plateau. (c) Manyad river basin is in Godavari river basin. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  21. 21
    पुढील विधाने विचारात घ्या : (a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. (b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. पर्यायी उत्तरे :
    Consider these statements : (a) The Atal Innovation Mission (AIM) is an initiative of the Central government. (b) AIM is instrumental in establishing ecosystem of innovation and entrepreneurship. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  22. 22
    भारतीय आर्थिक सर्वेक्षण/पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे ? (a) पोलाद (b) व्यायामशाळा उपकरणे (c) खेळणी (d) मत्स्यपालन पर्यायी उत्तरे :
    According to Economic Survey of India 2022-23, which of the following are sub-sectors included under Make in India 2.0 ? (a) Steel (b) Gym-equipment (c) Toys (d) Fisheries Answer Options :

    Tap an option to check your answer.

  23. 23
    केंद्रशासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा ______ आहे.
    As of March 2024, the Maharashtra state has the ______ share in startups recognised by Government of India at All India Level.

    Tap an option to check your answer.

  24. 24
    19 जुलै, 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
    How many private commercial banks were nationalised on 19th July, 1969 ?

    Tap an option to check your answer.

  25. 25
    योग्य जोड्या जुळवा.
    (a) बँकिंग नियंत्रण कायदा(i) सामाजिक उद्देश
    (b) बँक राष्ट्रीयीकरण(ii) बारा (12)
    (c) 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका(iii) मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार
    (d) शाखा विस्तार(iv) ठेवींचे अधिक संकलन
    योग्य उत्तर निवडा :
    Match the following.
    (a) Banking Regulation Act(i) Social purpose
    (b) Bank nationalization(ii) Twelve
    (c) Banks in public sector in India as on 31 March 2025(iii) Regulating powers of central bank
    (d) Branch expansion(iv) More deposit mobilisation
    Select the correct options :

    Tap an option to check your answer.

  26. 26
    खालील विधाने विचारात घ्या : (a) 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहचले. (b) भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
    Consider the following statements : (a) India's Foodgrains production touched a record 315.7 million tonnes in 2021-22. (b) India's productivity of millets excluding jowar was higher than Ethiopia. Which of the statement/s given above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  27. 27
    जोड्या जुळवा.
    A कलम क्र.B तरतूद
    (a) 112(i) वार्षिक वित्तीय माहिती/विवरण
    (b) 151(ii) लेखा अहवाल
    (c) 267(iii) आकस्मिकता निधी
    (d) 280(iv) वित्त आयोग
    पर्यायी उत्तरे :
    Match the column.
    A Article No.B Provision
    (a) 112(i) Annual Financial statement
    (b) 151(ii) Audit Reports
    (c) 267(iii) Contingency fund
    (d) 280(iv) Finance Commission
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  28. 28
    भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे, आर्थिक समावेशन कळफलक (डॅशबोर्ड) 'अंतर्दृष्टी' ______ मध्ये सुरू करण्यात आला.
    The Financial Inclusion Dashboard 'ANTARDRISHTI' was launched in ______ by the Reserve Bank of India.

    Tap an option to check your answer.

  29. 29
    राजकोषीय तूट म्हणजे : (a) सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. (b) भांडवली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक. (c) महसूली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक. पर्यायी उत्तरे :
    Fiscal Deficit is : (a) Difference between government's total expenditure and total receipts excluding borrowings. (b) Difference between capital expenditure and revenue receipts. (c) Difference between revenue expenditure and revenue receipts. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  30. 30
    खालीलपैकी कोणती भारतीय रिजर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत ? (a) विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. (b) रेपो दर (c) पत अधिकृतता योजना (d) खुल्या बाजारातील खरेदी-विक्री पर्यायी उत्तरे :
    Which of the following are quantitative weapons of Monetary Policy of the RBI ? (a) Discriminatory rate of interest charged on certain types of advances. (b) Repo rate (c) Credit Authorisation scheme (d) Open Market operations Answer Options :

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालीलपैकी कोणते/ती लेखापालनाची तत्व/त्वे आहेत ? (a) जमा/उपार्जित तत्व (b) भौतिकतेचे तत्व (c) आर्थिक घटक तत्व (d) मौद्रिक एकक तत्व पर्यायी उत्तरे :
    Which of the following is/are the Principles of Accounting ? (a) Accrual Principle (b) Materiality Principle (c) Economic Entity Principle (d) Monetary Unit Principle Answer Options :

    Tap an option to check your answer.

  32. 32
    छापील पैशांचा वापर करून सरकार जेंव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे ______ वाढू शकते.
    When government finances its budget deficit by using printed money, it can lead to ______.

    Tap an option to check your answer.

  33. 33
    खालीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्ये 'करदेय क्षमता तत्वाची' आहेत ? (a) उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. (b) कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. पर्यायी उत्तरे :
    Which of the following is/are characteristics of 'Ability to pay Principle' ? (a) High income earners and wealthier individuals should pay more income tax. (b) Low income earners and poor peoples are exempted from paying income tax. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  34. 34
    भारताच्या 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
    Who is the Chairman of the 16th Finance Commission ?

    Tap an option to check your answer.

  35. 35
    खालील विधाने विचारात घ्या : (a) भारतीय रिजर्व बँकेने (आरबीआय) डिसेंबर 1997 मध्ये कृषि कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. (b) श्री. आर.व्ही. गुप्ता हे कृषि कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
    Consider the following statements : (a) The Reserve Bank of India (RBI) set up a high level committee on agricultural credit in December 1997. (b) Mr. R.V. Gupta was Chairman of a high level committee on agricultural credit. Which of the statement/s given above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  36. 36
    2024-25 च्या आर्थिक वर्षात ______ सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे.
    India's growth remain robust with ______ GDP growth in financial year 2024-25, and is projected to continue on the growth path.

    Tap an option to check your answer.

  37. 37
    ______ आणि ______ च्या सह-अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 ने, AI च्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90 हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे.
    The Paris AI Action Summit, 2025 co-chaired by ______ and ______ , marks a pivotal moment in the world of AI, bringing together over 90 nations to address critical challenges from digital divide to AI safety.

    Tap an option to check your answer.

  38. 38
    2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे ?
    Where is China constructing the world's largest hydro-power dam, which is expected to be completed by the year 2030 ?

    Tap an option to check your answer.

  39. 39
    जोड्या लावा : (द्रोणाचार्य पुरस्कार, 2024)
    'A' (प्रशिक्षक)'B' (क्रीडा प्रकार)
    (a) सुभाष राणा(i) नेमबाजी
    (b) दीपाली देशपांडे(ii) पॅरा-नेमबाजी
    (c) संदीप संगवान(iii) हॉकी
    (d) एस. मुरलीधरण(iv) बॅडमिंटन
    पर्यायी उत्तरे :
    Match the pairs : (Dronacharya Award, 2024)
    'A' (Coach)'B' (Sport Discipline)
    (a) Subhash Rana(i) Shooting
    (b) Deepali Deshpande(ii) Para-shooting
    (c) Sandeep Sangwan(iii) Hockey
    (d) S. Muralidharan(iv) Badminton
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  40. 40
    भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम (SJVN) ने ______ मधील झाक्री येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रांमध्ये एप्रिल 2024 मध्ये केले.
    India's Multipurpose Green Hydrogen Pilot Project was inaugurated by Satlaj Jal Vidyut Nigam (SJVN) at its Hydro Power Station in Jhakri, ______ in April 2024.

    Tap an option to check your answer.

  41. 41
    फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?
    Dorababu Daparti has been appointed as the Deputy Chief Executive Officer of which of the following companies in February 2025 ?

    Tap an option to check your answer.

  42. 42
    मे 2025 मध्ये ऑडी इंडीयाचा ब्रँड ॲंबेसॅडर कोण बनला ?
    Who became the Brand Ambassador for Audi India in May 2025 ?

    Tap an option to check your answer.

  43. 43
    एअर न्युझिलँडने जुलै 2025 मध्ये ______ यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.
    Air New Zealand has announced ______ as their next CEO in July 2025.

    Tap an option to check your answer.

  44. 44
    खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : (a) दरवर्षी 09 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा 'जागतिक संगीत दिन' जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. (b) जागतिक संगीत दिन, 2025 ची थीम ही "हिलींग थ्रु हार्मनी" आहे. पर्यायी उत्तरे :
    Select the correct statement/s from the following : (a) 'World Music Day' celebrated annually on September 09, encourages free public musical performances worldwide. (b) The World Music Day, 2025 has a theme "Healing through Harmony". Answer Options :

    Tap an option to check your answer.

  45. 45
    ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम.एफ.) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे ?
    Who among the following has been appointed in August 2025 as executive director at the International Monetary Fund (IMF) ?

    Tap an option to check your answer.

  46. 46
    जोड्या लावा : (साहित्य अकादमी युवा पुरस्कार, 2025)
    'A' (ग्रंथ/काव्य)'B' (लेखक/कवी)
    (a) गर्ल्स होस्टेल(i) पार्वती तिरके
    (b) फिर उगना(ii) मनदिप औलाख
    (c) अंग असुर(iii) अद्वैत कोठारे
    (d) सिद्धार्थ - द बॉय व्हु बिकेम द बुद्ध(iv) अमर कुंगर बोरो
    पर्यायी उत्तरे :
    Match the pairs : (Sahitya Akademi Yuva Puruskar, 2025)
    'A' (Book/Poetry)'B' (Writer/Poet)
    (a) Girls Hostel(i) Parvati Tirkey
    (b) Phir Ugna(ii) Mandeep Aulakh
    (c) Ang Asur(iii) Advait Kottary
    (d) Siddhartha - The boy who became the Buddha(iv) Amar Kungur Boro
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  47. 47
    खालीलपैकी कोणी 2025 च्या एफ आय एस एम वर्ल्ड चॅंपीयनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित 'बेस्ट मॅजिक क्रिएटर' पुरस्कार जिंकला ?
    Which of the following won the Prestigious 'Best Magic Creator' Award at the 2025 FISM World Championship of Magic ?

    Tap an option to check your answer.

  48. 48
    खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : (a) वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' आयोजित करण्यात आली होती. (b) 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025' ची थीम, "जागेगा युवा, बढेगा युवा" ही होती. पर्यायी उत्तरे :
    Select the correct statement/s from the following : (a) 'The Youth Spiritual Summit 2025' was held in July 2025 at Varanasi. (b) The theme of 'Youth Spiritual Summit 2025' was "Jagega Yuva, Badhega Yuva". Answer Options :

    Tap an option to check your answer.

  49. 49
    सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सेक्युरीटी इन्सीडन्ट रीस्पॉन्स टिम (सी.एस.आय.आर.टी.)-पॉवर सुविधेचे उद्घाटन केले आहे ?
    Who among the following has inaugurated Computer Security Incident Response Team (CSIRT)-Power Facility in New Delhi in September 2024 ?

    Tap an option to check your answer.

  50. 50
    खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. (a) पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे. (b) पहलगाम मध्ये लिडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. (c) श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. पर्यायी उत्तरे :
    Find the correct statements about Pahalgam from the sentences given below. (a) Pahalgam is situated in the District of Anantnag. (b) Lidder Nallah attracts tourists in Pahalgam. (c) It is an important transit camp on the way to Shri Mata Vaishno Devi. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  51. 51
    भारतीय संविधानातील कलम 243-G बाबतीत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? (a) सभासदत्वाची अपात्रता (b) पंचायतीची सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या (c) पंचायतीची रचना (d) पंचायतीचा कालावधी पर्यायी उत्तरे :
    Which of the following about Article 243-G in the Constitution of India is/are correct ? (a) Disqualification of membership (b) Powers, authority and responsibilities of Panchayats (c) Composition of Panchayats (d) Duration of Panchayats Answer Options :

    Tap an option to check your answer.

  52. 52
    खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ? (a) 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. (b) महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. (c) बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. (ऑगस्ट 2025) पर्यायी उत्तरे :
    Which of the following statement/statements is/are correct ? (a) The office of the Advocate General for the State of Maharashtra came into existence with the formation of the State itself on May 1, 1960. (b) The Advocate General shall be appointed in accordance with the provisions of Article 165 of the Constitution of India. (c) Birendra Saraf is the Advocate General of Maharashtra. (as of August 2025) Answer Options :

    Tap an option to check your answer.

  53. 53
    खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?
    Which of the following is not fundamental duties ?

    Tap an option to check your answer.

  54. 54
    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहीलेले आहेत ?
    Who among the following has served as the Chief Minister of Maharashtra for the longest period till September 2025 ?

    Tap an option to check your answer.

  55. 55
    खालीलपैकी कलम-349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे ?
    Which of the following is mentioned in Article-349 ?

    Tap an option to check your answer.

  56. 56
    जोड्या जुळवा.
    यादी-I (भारतीय संविधानातील बाब)यादी-II (ज्या देशाकडून घेण्यात आले आहे)
    (a) राज्य धोरणाची निर्देशक तत्वे(i) ऑस्ट्रेलिया
    (b) मूलभूत हक्क(ii) कॅनडा
    (c) संघराज्य संबंधामध्ये समवर्ती यादी(iii) आयर्लंड
    (d) भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार(iv) यूके
    (v) यूएसए
    पर्यायी उत्तरे :
    Match :
    List-I (Item in the Indian Constitution)List-II (Country from which it is derived)
    (a) Directive Principles of State Policy(i) Australia
    (b) Fundamental Rights(ii) Canada
    (c) Concurrent list in Union State relations(iii) Ireland
    (d) India as a Union of States with greater powers to union(iv) UK
    (v) USA
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  57. 57
    भारतीय संविधानाच्या कलम-8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे ?
    Which of the following is mentioned in Article-8 of the Indian Constitution ?

    Tap an option to check your answer.

  58. 58
    उप-राष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन/ने ओळखा. (a) भारताचा नागरिक असावा. (b) पंचेचाळीस वर्षे पूर्ण असावी. (c) लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त असल्याखेरीज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीस पात्र असणार नाही. पर्यायी उत्तरे :
    Select the incorrect statement/s about qualification of Vice-President. (a) is a citizen of India. (b) has completed the age of forty five years. (c) is qualified for election as a member of House of People (Lok Sabha). Answer Options :

    Tap an option to check your answer.

  59. 59
    पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा : (a) रॅम्से म्यूर - "पंतप्रधान हे राज्यरुपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत." (b) एच.आर.जी. ग्रीव्हज - "सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत." (c) मुन्रो - "पंतप्रधान हे ताऱ्यांमधील चंद्र आहेत." पर्यायी उत्तरे :
    Select the correct statements about Role of Prime Minister : (a) Ramsay Muir - "Prime Minister is the steersman of steering wheel of the ship of the state." (b) H.R.G. Greaves - "The Government is the master of the country and Prime Minister is the master of Government." (c) Munro - "Prime Minister is a moon among lesser stars." Answer Options :

    Tap an option to check your answer.

  60. 60
    1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे चार-स्तरीय वर्गीकरण होते. (a) भाग ए - कायदेमंडळ असलेली संस्थाने (b) भाग बी - ब्रिटिश भारतातील राज्यपालांचे प्रांत (c) भाग सी - ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनरांचे प्रांत (d) भाग डी - अंदमान व निकोबार बेटे वरीलपैकी योग्य जोड्या निवडा :
    In 1950, the Constitution of India contained a four-fold classification of units of the Indian Union. (a) Part A - Princely states with legislature (b) Part B - Governor's provinces of British India (c) Part C - Chief Commissioner's provinces of British India (d) Part D - Andaman and Nicobar Islands Select the correct pairs from the above :

    Tap an option to check your answer.

  61. 61
    राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता/ते विधान/ने चुकीचे आहे/त ? (a) कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतील. (b) कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती त्यांच्या सही आणि शिक्क्यासह वॉरंटद्वारे करतील. (c) कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालांकडे असेल आणि ती त्यांच्याकडून थेट किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरली जाईल. (d) कलम 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statement/statements is/are false in concern with the Governor ? (a) As per Article 158 the Governor shall hold office during the pleasure of the President. (b) As per Article 155 the Governor of a state shall be appointed by the President by warrant under his hand and seal. (c) As per Article 154 the executive power of the state shall be vested in the Governor and shall be exercised by him either directly or through officers subordinate to him in accordance with this Constitution. (d) As per Article 163 there shall be a council of ministers with the Chief Minister at the head to aid and advise the Governor. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  62. 62
    खालील जोड्या जुळवा :
    यादी-I (विषय)यादी-II (कलम क्र.)
    (a) ग्रामसभा(i) 243 K
    (b) राखीव जागा/आरक्षण तरतूदी(ii) 243 F
    (c) पंचायतींच्या निवडणूका(iii) 243 A
    (d) सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात(iv) 243 D
    पर्यायी उत्तरे :
    Match the following :
    List-I (Subject )List-II (Article No.)
    (a) Gram Sabha(i) 243 K
    (b) Reservation of seats(ii) 243 F
    (c) Elections to the Panchayats(iii) 243 A
    (d) Disqualification for membership(iv) 243 D
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  63. 63
    खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20 शी संबंधित आहेत ? (a) कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्या खेरीज कोणत्याही व्यक्तिस तिचे जीवित किंवा व्यक्तीगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. (b) एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तिवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. (c) कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तिवर स्वत:विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. (d) राज्य सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statements are related to Article 20 of the Constitution of India ? (a) No person shall be deprived of his life or personal liberty except according to procedure established by law. (b) No person shall be prosecuted and punished for the same offence more than once. (c) No person accused of any offence shall be compelled to be a witness against himself. (d) The state shall provide free and compulsory education to all children of the age of six to fourteen years. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  64. 64
    खालीलपैकी कोणते विधान/विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाही/नाहीत ? (a) प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. (b) जिथे राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. (c) जिथे फक्त एकच सभागृह असेल तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल. (d) प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदार संघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशेपेक्षा जास्त आणि साठपेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. पर्यायी उत्तरे :
    Which of the following statement/statements is/are not included in Article 168 ? (a) For every state there shall be a legislature which shall consist of the Governor. (b) Where there are two Houses of the Legislature of a state, one shall be known as the Legislative Council and other as the Legislative Assembly. (c) Where there is only one house, it shall be known as the Legislative Assembly. (d) The Legislative Assembly of each state shall consist of not more than five hundred and not less than sixty members chosen by direct election from territorial constituencies in the state. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  65. 65
    भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत ?
    Which of the following articles and parts of the Indian Constitution enumerate fundamental duties ?

    Tap an option to check your answer.

  66. 66
    खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा : (a) क्ष-किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. (b) क्ष-किरणांची तरंगलांबी खूप कमी असते. (c) क्ष-किरणांच्या वर ऋण भार असतो. (d) क्ष-किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात. पर्यायी उत्तरे :
    State whether following statements are true or false : (a) X-rays are electromagnetic waves. (b) The wavelength of X-ray is very short. (c) X-rays are having negative charge. (d) X-rays are deflected by electric and magnetic fields. Answer Options :

    Tap an option to check your answer.

  67. 67
    जोड्या जुळवा.
    (a) अल्फा कण(i) क्युरी
    (b) बिटा कण(ii) इलेक्ट्रॉन
    (c) किरणोत्साराचे एकक(iii) 2He4{}_{2}\mathrm{He}^{4} -हेलियम अणु
    (d) गॅमा किरण(iv) उच्च ऊर्जेचे फोटॉन
    पर्यायी उत्तरे :
    Match the pairs.
    (a) Alpha particle(i) Curie
    (b) Beta particle(ii) Electron
    (c) Unit of Radioactivity(iii) 2He4{}_{2}\mathrm{He}^{4}-Helium atom
    (d) Gamma rays(iv) Photon of high energy
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  68. 68
    अप्रकट विलयन उष्मा म्हणजे ______.
    Latent heat of fusion is defined as ______.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत. त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?
    Which of the following is correct order of atmospheric layers from ground to upwards ?

    Tap an option to check your answer.

  70. 70
    ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते ?
    Which is the Principle ore of Aluminium ?

    Tap an option to check your answer.

  71. 71
    कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणूवस्तूमान संख्या किती आहे ?
    What is the atomic mass number of most abundant isotope of carbon ?

    Tap an option to check your answer.

  72. 72
    डेन्टॉलीयम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो ?
    The Dentalium belongs Phylum :

    Tap an option to check your answer.

  73. 73
    कॅटफिशच्या अनेक प्रजातींमध्ये मिश्यांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात ज्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना ______ म्हणतात.
    Many species of catfish have taste buds on whisker like projections, which help in finding food are called as :

    Tap an option to check your answer.

  74. 74
    खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गट अग्नाथाशी संबंधित आहे ?
    Which of the following animal belongs to the group Agnatha, the most primitive vertebrates ?

    Tap an option to check your answer.

  75. 75
    वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा.
    वनस्पती गटउदाहरण
    (a) शैवाळ(i) सायकस
    (b) ब्रायोफायटा(ii) लायकोपोडियम
    (c) टेरिडोफायटा(iii) फ्युनारिया
    (d) जिम्नोस्पर्म(iv) क्लायमॅडोमोनास
    पर्यायी उत्तरे :
    Match the correct example of the Plant group.
    Plant GroupExample
    (a) Algae(i) Cycas
    (b) Bryophyte(ii) Lycopodium
    (c) Pteridophyte(iii) Funaria
    (d) Gymnosperm(iv) Chlamydomonas
    Answer Options :

    Tap an option to check your answer.

  76. 76
    संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊतिंचे लहान भाग असतात हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे ?
    What symptoms of phosphorus deficiency is characterised by stunted growth of the entire plant, dark green colouration at the leaves which may be malformed and contains small areas of dead tissues is called as ?

    Tap an option to check your answer.

  77. 77
    वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते ?
    Which mineral plays important role in calcium metabolism of plants ?

    Tap an option to check your answer.

  78. 78
    ______ या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास/गोठण्यास मदत होते.
    ______ vitamin helps in blood clotting.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    ABO रक्तगटाचा शोध ______ यांनी लावला.
    ABO blood group was discovered by ______.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    जागतिक मधुमेह दिन ______ या दिवशी साजरा केला जातो.
    World Diabetes Day is celebrated on ______.

    Tap an option to check your answer.

  81. 81
    खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे ? 12×3+13×4+14×5+…\frac{1}{2\times3}+\frac{1}{3\times4}+\frac{1}{4\times5}+\ldots
    The sum of the first 15 terms of the series 12×3+13×4+14×5+…\frac{1}{2\times3}+\frac{1}{3\times4}+\frac{1}{4\times5}+\ldots is :

    Tap an option to check your answer.

  82. 82
    सहा सलग सम संख्यांची A, B, C, D, E, F बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग सम संख्यांची बेरीज किती असेल ?
    The sum of six consecutive even numbers A, B, C, D, E, F is 150. What is the sum of the next three consecutive even numbers ?

    Tap an option to check your answer.

  83. 83
    एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 35\frac{3}{5} क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल ?
    An empty pool being filled with water at a constant rate takes 8 hours to fill 35\frac{3}{5} of its capacity. How much more time will it take to fill the pool completely ?

    Tap an option to check your answer.

  84. 84
    एक आयताचे मोजमाप करतांना एका बाजुचे माप 5% नी वाढले तर दुसऱ्या बाजुचे माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती ?
    In measuring the sides of a rectangle, there is an increase of 5% on one side and 10% decrease on the other side. Then the absolute error percentage in the calculation of area of the rectangle is ______.

    Tap an option to check your answer.

  85. 85
    एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर2^{2} आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर3^{3} आहे तर खांबाची उंची किती असेल ?
    The curved surface of a cylindrical pillar is 352 m2^{2} and its volume is 2464 m3^{3}. What is the height of the pillar ?

    Tap an option to check your answer.

  86. 86
    एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वत:साठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मितीमूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे ?
    A company manufactures electronic equipment. While deciding price of that equipment, the company includes 10% profit for itself. 20% profit for wholesaler and 30% profit for retailer. By how much percent is the decided price more than manufacturing cost of that equipment ?

    Tap an option to check your answer.

  87. 87
    एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52 : 13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे ?
    In a country the ratio of number of states to number of union territories is 52 : 13. By how much percentage is the number of states more than the number of union territories in that country ?

    Tap an option to check your answer.

  88. 88
    वर्ष 2024 मध्ये मोबाइल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43% च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली ?
    Mobile users percentage increased from 43% to 65% in the year 2024. What is the percentage increase relative to 43% ?

    Tap an option to check your answer.

  89. 89
    3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील ?
    The amount of work done by 3 men is same as that done by 5 boys. Similarly, the amount of work done by 5 women is equal to that done by 8 boys. If 12 men and 14 boys require 24 days to finish the work, then how many days will be needed for 9 men, 15 women and 12 boys to complete the work ?

    Tap an option to check your answer.

  90. 90
    दहा पुस्तकांची सरासरी किंमत ₹ 16 आहे व त्यातील दोन पुस्तके सोडल्यास इतर आठ पुस्तकांची सरासरी किंमत ₹ 9.5 आहे. जर त्या दोन पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किंमतीचे 40% अधिक असल्यास त्या दोन पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती ?
    The average price of 10 books is ₹ 16 while the average price of eight books is ₹ 9.5, of the remaining two books. If the price of one book is 40% more than the price of the other. What is the price of each of these two books ?

    Tap an option to check your answer.

  91. 91
    1 ते 100 च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये '4' हा अंक सुद्धा आहे ?
    How many numbers from 1 to 100 are there each of which is exactly divisible by 4 and also has '4' as digit in it ?

    Tap an option to check your answer.

  92. 92
    21 मुलींच्या रांगेमध्ये, जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती ?
    In a row of 21 girls, when Monika was shifted by four places towards the right, she became 12th from the left end. What was her earlier position from right end of the row before shifting ?

    Tap an option to check your answer.

  93. 93
    खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल ?
    In the following diagram what is the correct figure at question mark ?

    Tap an option to check your answer.

  94. 94
    सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण निलाक्षपेक्षा नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण ?
    Sanvi is taller than Yuvika but not as tall as Nilaksh. Chaitali is taller than Namita but not as tall as Yuvika. Who among them is the tallest ?

    Tap an option to check your answer.

  95. 95
    'xx' ची किंमत शोधा.
    Find out the value of 'xx'.

    Tap an option to check your answer.

  96. 96
    खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा. 2, 12, 66, 297, 1485, 5940, 20790.
    In a following question, a number series is given in which one number is wrong. Find out that wrong number. 2, 12, 66, 297, 1485, 5940, 20790.

    Tap an option to check your answer.

  97. 97
    खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायांतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा.
    Observe the figures below and identify which figure from the given option should come in place of the question mark. Select the correct option :

    Tap an option to check your answer.

  98. 98
    खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा.
    Find the number of triangles in the following figure.

    Tap an option to check your answer.

  99. 99
    दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1 : 2 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती ?
    The product of two numbers is 50 and those numbers are in the ratio of 1 : 2. Then what is the sum of those numbers ?

    Tap an option to check your answer.

  100. 100
    COUPLE = 312611125 तर DOUGHT = ?
    COUPLE = 312611125 then, DOUGHT = ?

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock