MPSC Group B Prelims 2026, 14 Jun 2026 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचुन अचूक पर्यायांची निवड करा. अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते. ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले. ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale. A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887. B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly. C. He was the member of Central Legislative Council in 1900. D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.
Tap an option to check your answer.
- 231 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते ? अ. मोतीलाल नेहरू ब. अवंतिकाबाई गोखले क. महात्मा गांधी ड. विठ्ठलभाई पटेलOn October 31, 1920, the first session of the All India Trade Union Congress was held in Mumbai under the Presidency of Lala Lajpat Rai. Who among the following was not present at this session ? a. Motilal Nehru b. Avantikabai Gokhale c. Mahatma Gandhi d. Vitthalbhai Patel
Tap an option to check your answer.
- 3खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. a. ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. b. त्यांनी इ. स.1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहीले मराठी मासीक सुरू केले. c. ब्रिटीश सरकारने त्यांची 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून नेमणूक केली.Identify the social reformer from the following information. a. He was an Assistant Professor at Elphinstone College. b. He started the first Marathi magazine named Digdarshan in 1840 A. D. c. The British Government appointed him as the 'Justice of the Peace' in 1840.
Tap an option to check your answer.
- 4इ. स. 1916 मध्ये, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता ? अ. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे. ब. स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे. क. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे.What was the purpose of Maharshi Dhondo Keshav Karve behind establishing women's university in 1916 A. D. ? a. Providing higher education to women. b. Teaching singing to women. c. Making women self-reliant.
Tap an option to check your answer.
- 5वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले ? अ. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली ब. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला क. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला ड. देशी उद्योगधंद्यात वाढ झालीWhich of the following changes took place in India due to colonialism ? a. Growth of Nationalism b. End of Medieval Reign c. Growth of Urbanisation in India d. Growth in Indigenous Industry
Tap an option to check your answer.
- 6"येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत; किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील" असे ______ यांनी ______ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते." The people here will not be satisfied with just getting an education, they will not be satisfied with a share in the governance. In fact they will try to establish their right to all the governance" said ______ in a letter sent to ______.
Tap an option to check your answer.
- 7पुढील कोणते विधान चुकीचे आहे ? अ. भगत सिंह व राजगुरु यांनी सॉंडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. ब. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली. क. मुंबईचा कमिशनर रॅंड याची हत्या चाफेकरांनी केली.Which of the following statement is incorrect ? a. Bhagat Singh and Rajguru assassinated British Officer Saunders. b. Anant Laxman Kanhere assassinated Jackson, the District Collector of Nashik. c. Chaphekar assassinated Rand, the Commissioner of Mumbai.
Tap an option to check your answer.
- 81909 च्या मोर्ले-मिन्टो सुधारणा कायद्याबद्दल "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही", अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली ?Who among the following commented on the Morley-Minto Reforms Act of 1909 that, " This is useless like the udder of a bull ; one can never milk it for getting the milk of public welfare" ?
Tap an option to check your answer.
- 91857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ?Who made the statement, "If the uprising had even one capable leader, British rule over India would have been destroyed", regarding the 1857 uprising ?
Tap an option to check your answer.
- 10लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतूसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी ______ यांना नेपाळ येथे पाठविले होते.Lokmanya Tilak sent ______ to Nepal to learn how to make rifles and cartridges.
Tap an option to check your answer.
- 11सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी श्योक नदीमध्ये वहाते ?Which glacier in Siachen Ladakh drains into the river Shyok ?
Tap an option to check your answer.
- 12खालील विधानांचा विचार करा. अ. 2001 वे 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 टक्के होता. ब. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 122372972 लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या 10.6 टक्के होती. क. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. ड. 2011 च्या जनगणनेनुसार 0– 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल दहा राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मु आणि काश्मिर, छत्तीसगड, मणिपुर, नागालैन्ड, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी आहेत.Consider the following statements : a. Decadal growth of population from 2001 to 2011 in Maharashtra was 15.99 per cent. b. As per 2011 census Muslim population concentration in Maharashtra was 10.6 per cent out of 122372972 total population. c. The highest agricultural density was found in Kerala State as per 2011 census. d. As per 2011 census, top ten States in child sex ratio in the age group 0 – 6 are Sikkim, Arunachal Pradesh, Jammu and Kashmir, Chhattisgarh, Manipur, Nagaland, Rajasthan, Madhya Pradesh etc.
Tap an option to check your answer.
- 13खालीलपैकी कोणती/त्या जोडी/ड्या अयोग्य आहेत ? प्रशासकीय विभाग/जिल्हा - तलाव/जलाशय अ. छत्रपती संभाजी नगर - धाराशिव - तावरजा ब. नागपूर - भंडारा - उमरझरी क. अमरावती - वाशिम - चिखली ड. कोकण - सिंधूदुर्ग - शिवडावWhich of the following pair/s is/are incorrect ? Administrative Division/District – Lake/Reservoir A. Ch. Sambhaji Nagar – Dharashiv – Tavraja B. Nagpur – Bhandara – Umarzari C. Amravati – Washim – Chikhali D. Konkan – Sindhudurg – Shivdav
Tap an option to check your answer.
- 14पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा.
नद्या उपनद्या a. तापी i. बिंदुसरा b. पूर्णा ii. बोरी c. सिंदफणा iii. नळगंगा d. मांजरा iv. घरणी Match the following correct pairs of rivers and tributaries.River Tributaries a. Tapi i. Bindusara b. Purna ii. Bori c. Sindhphana iii. Nalganga d. Manjra iv. Gharni Tap an option to check your answer.
- 15महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. अ. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे. ब. या जिल्ह्यात दारूगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. क. एक तालुका धातुच्या वस्तु व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. ड. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.Identify the district from the following statements regarding Maharashtra. a. The city of lakes is located in this district. b. There is an ammunition and weapons manufacturing factory in this district. c. A Tehsil is famous for its metal objects and carvings on them. d. Mushi grass is found in large quantities in this district.
Tap an option to check your answer.
- 16महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा /टेकड्या स्थित आहेत ? अ. सातमाळा ब. गाळणा क. अक्रानी ड. दरकेसाWhich of the following mountain ranges/hills are located in the north-eastern part of Maharashtra ? a. Satmala b. Galna c. Akrani d. Darkesa
Tap an option to check your answer.
- 17खालीलपैकी कोणती जोडी 'शहरी एकत्रिकरण' या संकल्पनेत येते?Which of the following pair comes under the concept of 'urban agglomeration' ?
Tap an option to check your answer.
- 18उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?In which district of North Maharashtra, the 150 MW solar power project is located ?
Tap an option to check your answer.
- 19कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास ______ नावाने ओळखले जाते.The part of the Konkan coast that is of low-lying, flat topography along the shores of the Arabian Sea is known as ______.
Tap an option to check your answer.
- 20डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
वाण विकसित केल्याचे वर्ष A. रत्ना i. 1992 B. सिंधू ii. 1999 C. कोकण रूची iii. 1981 D. कोकण सम्राट iv. 2014 Match the Mango varieties developed by Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth with their release year.Variety Release Year A. Ratna i. 1992 B. Sindhu ii. 1999 C. Konkan Ruchi iii. 1981 D. Konkan Samrat iv. 2014 Tap an option to check your answer.
- 21भारतीय अर्थव्यवस्थेतील, 2004–05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल ?In Indian Economy, after 2004–05, number of workers in Indian agriculture are declining. What type of change it is ?
Tap an option to check your answer.
- 22मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्दिष्टांशी जुळणी करा.
संख्यात्मक साधने उद्दिष्ट्ये अ. बँकदर i. RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे ब. रोख राखीव गुणोत्तर ii. RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी-विक्री क. वैधानिक रोखता प्रमाण iii. पुनर्वटन दर ड. खुल्या बाजारातील उलाढाल iv. RBI कडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे Match the quantitative measures of monetary policy with its corresponding objectives.Quantitative measures Objectives a. Bank rate i. Maintaining certain minimum reserves with RBI b. Cash reserve ratio ii. Buying and selling eligible securities by RBI c. Statutory liquidity ratio iii. Rediscount rate d. Open market operation iv. Maintaining liquid assets in the form of cash, gold and securities with RBI Tap an option to check your answer.
- 23भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ? अ. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. ब. न नोंदवीलेले बेकायदेशीर उत्पन्न. क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन. ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.Which limitations/difficulties arise in National Income estimation in India ? a. Absence of data on income distribution. b. Unreported illegal income. c. The output of monetised sector. d. Non availability of data about income of small producers.
Tap an option to check your answer.
- 24डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना ______ या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. अ. कपडे ब. आरोग्य क. ऊर्जा उपभोग ड. शिक्षणDr. S. Mahendra Dev and C. Ravi have attempted to calculate population below poverty line on the basis of expenditure on ______. a. Clothing b. Health c. Energy consumption d. Education
Tap an option to check your answer.
- 25'लोकसंख्येचा लाभांश' या संकल्पनेत लाभांश काय आहे ?What is dividend in the concept of demographic dividend ?
Tap an option to check your answer.
- 26अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ? a. पेन्शन b. व्याजाची परतफेड c. शिक्षण d. प्रशासकीय सेवा योग्य पर्याय निवडा :Which of the following includes non-development expenditure in budget ? a. Pension b. Interest payment c. Education d. Administrative services Choose the correct option :
Tap an option to check your answer.
- 27खालील विधाने विचारात घ्या. अ. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे. ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. क. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?Consider the following statements. a. National income is a stock concept. b. The amount of national income after deducting depreciation from gross national income is called net national income. c. Double measurement of output of goods and services is avoided while measuring national income. Which of the above statement(s) is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 28खालील विधाने विचारात घ्या. अ. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8 टक्क्यांनी वाढले आहे. ब. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13 टक्के वाढ नोंदविली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?Consider the following statements. a. Industrial output as measured by the index of industrial production expanded by 5.8 percent during 2023-24. b. The mining sector index recorded 13 percent year over year growth in 2023-24, led by expansion in coal production. Which of the statements given above is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 29पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. विधान I : ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी (TRYSEM) योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली. विधान II : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला.Consider the following statements and choose the correct option. Statement I : Training of Rural Youth for Self-Employment (TRYSEM) scheme was started from 15th August 1979. Statement II : National Rural Employment Program was launched from 1990 onwards.
Tap an option to check your answer.
- 30प्राथमिक तूट म्हणजे काय ?What is primary deficit ?
Tap an option to check your answer.
- 31लेखा शास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो ?What does the term accounting actually mean in accountancy ?
Tap an option to check your answer.
- 32वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या सात प्राधान्य क्षेत्र अर्थात् 'सप्तर्षी' पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही ?Which of the following is not a part of seven priorities termed as 'Saptarshi' in union budget 2023 – 24 ?
Tap an option to check your answer.
- 33बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान/विधाने कोणती ? a. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारा द्वारे जगभर जाळे पसरवतात. b. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात. c. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. d. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. योग्य पर्याय निवडा :Which of the following sentence/sentences are correct regarding the extension and commercial strategies of Multinational Corporations (MNC's) ? a. Multinational companies are huge institutions which extends global network through branch expansion. b. MNC's earns profit with specialization in one product. c. Expansion of MNC's is more in developing nations. d. MNC's gives emphasis on the research and development of new products. Select the correct options :
Tap an option to check your answer.
- 34सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही ?Reserve Bank of India performs many functions but which of the following is not among them ?
Tap an option to check your answer.
- 35शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक (GPI) संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे ?With reference to the Gender Parity Index (GPI) in education, which of the following best describes its standard method of calculation ?
Tap an option to check your answer.
- 36दुष्काळ सहन करणारी ______ जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले.Dr. Swati Nayak was awarded the prestigious Norman Borlaug Award for her successful efforts in introducing the ______ which is a drought tolerant variety.
Tap an option to check your answer.
- 3717 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रीत केलेले विषय ______. अ. जागतिक प्रशासन संस्थामध्ये सुधारणा ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे ड. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे वरीलपैकी योग्य मुद्दे ओळखा :The 17th BRICS Summit 2025 focused on ______. A. Reforming global governance institutions B. Promoting multi-lateralism C. Addressing social inequality D. Establishing inclusive frameworks for AI governance Select the correct points from the above :
Tap an option to check your answer.
- 38खालीलपैकी योग्य कथने ओळखा (UNV बाबत) : अ. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500 हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. ब. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. क. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इ. समाविष्ट आहे.Select the correct statements from the following (UNV) : A. In 2024, UNV deployed over 14,500 volunteers across the world. B. 2026 has been designated by the UN as the International year of volunteers. C. Volunteers serve in diverse roles including community development, human rights, peace building etc.
Tap an option to check your answer.
- 39महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी) अ. राम सुतार ब. आप्पासाहेब धर्माधिकारी क. अशोक सराफ ड. आशा भोसलेArrange the Maharashtra Bhushan Award recipients in an appropriate order – (Ascending order) if the year in which they got the prize, oldest first and newest last. A. Ram Sutar B. Appasaheb Dharmadhikari C. Ashok Saraf D. Asha Bhosale
Tap an option to check your answer.
- 40खानमिगो हे ______ या क्षेत्राशी संबंधीत असलेले कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲप आहे.Khanmigo is an artificial intelligence app related to the field of ______.
Tap an option to check your answer.
- 41खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा (व्हर्टीकल फार्मींग) फायदा नाही ?Which of the following is not an advantage of vertical farming ?
Tap an option to check your answer.
- 42______ यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पद्भार स्वीकारला.______ become the youngest ever Prime Minister of Ireland, officially took office in Dublin in April 2024.
Tap an option to check your answer.
- 43खालीलपैकी कोणाला 'जंगलाचा विश्वकोश' (एन्सायक्लोपिडिया ऑफ द फॉरेस्ट) म्हणून ओळखले जाते ?Who among the following is known as 'Encyclopaedia of the forest' ?
Tap an option to check your answer.
- 44खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद–2024' आयोजित केली होती ?Which of the following government agency organized the 'Anti-terror Conference-2024' in New Delhi ?
Tap an option to check your answer.
- 45'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेचा उद्देश काय आहे ______.'Beti Bachao Beti Padhao' scheme aims at ______.
Tap an option to check your answer.
- 46"मिशन शक्ती" योजना ______ संबंधित आहे."Mission Shakti" is related to ______.
Tap an option to check your answer.
- 47______ एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले.______ a pilot, aviator and an entrepreneur, become the first Indian civilian to venture into space as a tourist Abroad Amazon founder Jeff Bezos' Blue Origin NS-25 mission.
Tap an option to check your answer.
- 48भारताताल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या ______ आहे.The total number of women candidates who contested in the 2024 General Elections in India is ______.
Tap an option to check your answer.
- 49लेगो (LEGO) ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची ______ या देशातील आहे.LEGO is a toy company, having worldwide operations, which is originally from ______.
Tap an option to check your answer.
- 50खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा : अ. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. ब. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार, 2025 ने सन्मानित करण्यात आले.Select the correct statements from the following : A. Manohar Joshi and Pankaj Udhas were honoured by Padma Bhushan Award, 2025. B. Achyut Palav and Ashok Saraf were honoured by Padma Shree Award, 2025.
Tap an option to check your answer.
- 51राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. अ. ती गैर–न्यायप्रविष्ट आहेत (न्यायप्रविष्ट नाहीत). ब. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत. क. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. ड. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत.State the correct statements from the following about the Directive Principles of State Policy. A. These are non-justiciable. B. These have moral and political sanctions. C. They promote the welfare of the community. D. They require legislation for their implementation.
Tap an option to check your answer.
- 52खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही ?Which of the following is not included in Article 23 of the Indian Constitution ?
Tap an option to check your answer.
- 531947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले : अ. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली. क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉ. रविंद्र प्रसाद यांच्याकडे असे. वरीलपैकी योग्य विधाने निवडा.The Indian Independence Act of 1947 made the changes in the position of the Constituent Assembly : A. The Act empowered the Constituent Assembly to abrogate or alter any law made by the British Parliament in relation to India. B. The Constituent Assembly also became a Legislative Body. C. Normally Constituent Assembly was Chaired by Dr. Ravindra Prasad when it met as Constituent as well as Legislative Body. Select the correct statements from the above.
Tap an option to check your answer.
- 54राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते ______.A member of the State Public Service Commission may be removed by the ______.
Tap an option to check your answer.
- 55भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, "आम्ही भारतीय लोक" अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते ?The Preamble of the Indian Constitution, begins with the words, "We the people of India". The Preamble of the Constitution of which of the following country also begins with the same phrase ?
Tap an option to check your answer.
- 56सरपंच किंवा उप-सरपंच याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान एक तृतीयांश सभासदांच्या सहीने तश्या प्रस्तावाची सुचना कोणाला द्यावी लागते ?Before passing a resolution of no confidence against the Sarpanch or the Deputy-Sarpanch, at least one-third of the members have to give notice with signature of such motion to whom ?
Tap an option to check your answer.
- 57खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे ?Which of the following Courts is a Court of record ?
Tap an option to check your answer.
- 58ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते ?Which fee can be collected by Gram Panchayat ?
Tap an option to check your answer.
- 59भारतीय संविधानाच्या 12 व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे ? अ. शहरी दारिद्र्य निर्मूलन ब. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन क. चर्मसंस्करणीचे (चर्मोद्योग कारखान्यांचे) नियमन ड. शहरी वनीकरणWhich of the following functions have been laid down in the 12th Schedule of the Constitution of India for the Municipalities ? A. Urban poverty alleviation B. Planning for economic and social development C. Regulation of tanneries D. Urban forestry
Tap an option to check your answer.
- 60भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे ?According to which Article in the Constitution of India, Legislative Assembly is constituted in each Constituent State ?
Tap an option to check your answer.
- 61उपलेखापरिक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या शंभर ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्राम पंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते ?Out of one hundred Gram Panchayats to be audited by the Deputy Auditor in a year, at least how many Gram Panchayats should be the main panchayats ?
Tap an option to check your answer.
- 62खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातील स्थानीक स्वराज्य संस्थांशी संबंधीत आहे ?Which of the following Constitutional Amendments is related to urban local self-government ?
Tap an option to check your answer.
- 63खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिके मध्ये दुरुस्ती करता येते काय ? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात (1973) पहिल्यांदा उपस्थित झाला. ब. सप्टेंबर 2025 पर्यंत 42 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली.Select the correct statement/s from the following. A. The question as to whether the preamble can be amended under Article 368 of the Constitution arose for the first time in the historic Keshavananda Bharti Case (1973). B. The Preamble has been amended only once in 1976 by the 42nd Constitutional Amendment Act, as of September 2025.
Tap an option to check your answer.
- 64केंद्र–राज्यांच्या प्रशासकीय संबंधांच्या संदर्भातील जोड्या जुळवा.
कलम तरतूद अ. 256 i. काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्राचे नियंत्रण ब. 257 ii. राज्ये आणि केंद्राचे दायित्व क. 258-A iii. भारता बाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकारक्षेत्र ड. 260 iv. केंद्राकडे कार्ये सोपविण्याचा राज्यांचा अधिकार Match the pairs regarding Centre – State Administrative relations.Article Provision A. 256 i. Control of the Union over States in certain cases B. 257 ii. Obligation of States and the Union C. 258-A iii. Jurisdiction of the Union in relation to territories outside India D. 260 iv. Power of the States to entrust functions to the union Tap an option to check your answer.
- 65खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही ?Which of the following principle is not a part of Directive Principles of the State Policy stated in the Constitution of India ?
Tap an option to check your answer.
- 66योग्य उत्तर निवडा. i. क्ष-किरण हे श्राव्यातीत/अल्ट्रासोनिक लहरी आहेत. ii. क्ष-किरण सरळ रेषेत प्रवास करतात. iii. सॉफ्ट क्ष-किरण ची तरंग लांबी हार्ड क्ष-किरणापेक्षा कमी असते. iv. क्ष-किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो.Choose the right answer. i. X-rays are ultrasonic waves. ii. X-rays travel in a straight lines. iii. Soft X-rays have less wavelength than hard X-rays. iv. Speed of X-ray is less than speed of light.
Tap an option to check your answer.
- 67खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. i. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणु वापरतात. ii. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये खूप उर्जा बाहेर पडते. iii. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणु विभागतात. iv. विखंडन अभिक्रियेमध्ये न्युट्रान्समुळे शृंखला अभिक्रिया घडते.Say whether it is true or false. i. In fission reaction heavy uranium atoms are used. ii. Fission reaction releases large amount of energy. iii. In fission heavy atom splits. iv. In fission reaction due to neutrons chain reaction occurs.
Tap an option to check your answer.
- 68ध्वनी उर्जा म्हणजे ______.Sound energy is the ______.
Tap an option to check your answer.
- 69हॅमेटाईट पासून कोणता धातू मिळवला जातो ?Which metal can be obtained from Haematite ?
Tap an option to check your answer.
- 70खालीलपैकी कोणते मुलद्रव्य आवर्तसारणी मधील 'पी' गणात समावेश आहे ?Which of the following element belong to 'p' block in the modern periodic table ?
Tap an option to check your answer.
- 71च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात ? अ. 92 ब. 238 क. 330 ड. 184How many neutrons are there in an atom of ? a. 92 b. 238 c. 330 d. 184
Tap an option to check your answer.
- 72खालीलपैकी कोणता कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही ?Which of the following does not belong to phylum coelenterata ?
Tap an option to check your answer.
- 73खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत ?Which one of the following amphibians are blind ?
Tap an option to check your answer.
- 74डिप्लोडोकस् कोणत्या सब-ऑर्डरशी संबंधित आहे ?Diplodocus belongs to which suborder ?
Tap an option to check your answer.
- 75मातीचा/मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस ______ म्हणतात.The loss of upper fertile layer of soil is known as ______.
Tap an option to check your answer.
- 76लिंबू वरील कॅंकर रोग ______ या रोगकारका मुळे होतो.Citrus canker disease is caused by ______ causal agent.
Tap an option to check your answer.
- 77______ वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा/माती आहे.______ is considered the best soil for vigorous plant growth.
Tap an option to check your answer.
- 78प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉईड प्लेक्सस् मध्ये तयार झालेला व सबॲराक्नाईड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. याबाबतीत खालील विधाने विचारार्थ घ्या. अ. मेंदूला प्राणवायू (ऑक्सीजन) पुरवण्याचे तो माध्यम आहे. ब. तो टाकावू पदार्थ दूर वाहून नेतो. क. तो मेंदूला पोषण पुरवितो. ड. तो, मेंदू व मज्जारज्जू साठी आघातप्रतिबंधक म्हणून काम करतो. वरीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?The cerebro-spinal fluid is secretion produced by the choroid plexuses and circulating in sub-arachnoid space around the brain and spinal cord. Consider the following sentences in this regard. A. It is medium by which oxygen is supplied to brain. B. It carries away waste products. C. It supplies nourishment to brain. D. It acts as buffer protecting brain and spinal cord. Which of the sentences given above is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 79मानवाच्या शरीरामध्ये, पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे (pH) नियंत्रण, टाकावू पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इ. कार्ये प्रामुख्याने ______ करते.In human body, regulation of water balance, regulation of concentration of salts in the blood, regulation of pH of the blood, excretion of the waste products and excess of salts etc. functions are performed mainly by ______.
Tap an option to check your answer.
- 80खालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे पाण्यात विद्राव्य आहेत ?Which of the following are water-soluble vitamins ?
Tap an option to check your answer.
- 81एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?A shopkeeper sells an item on 10% discount, still he gets 25% profit. If the printed price of the item is Rs. 750, then on what price the shopkeeper purchased the item ?
Tap an option to check your answer.
- 82सोडवा :Simplify :
Tap an option to check your answer.
- 83एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 से.मी. आहे व कर्ण त्यापेक्षा 1 से.मी. ने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती ?A rectangular strip has larger side 40 cm and diagonal 1cm more than it. What is perimeter of that strip ?
Tap an option to check your answer.
- 84दोन संख्या 5 : 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमधे 12 मिळविले तर त्याचे प्रमाण 7 : 9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती आहे ?Two numbers are in the ratio 5 : 7. If 12 is added to both numbers, the ratio between them becomes 7 : 9. What is the difference between two numbers ?
Tap an option to check your answer.
- 85दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर/ताशी व 76 किलोमीटर/ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ?Two trains are moving in the same direction at speeds of 112 km/hr and 76 km/hr respectively. If the faster train crosses a person sitting in the slower train in 20 seconds, what is the length of the faster train ?
Tap an option to check your answer.
- 86एक दुकानदार एक वस्तुची खरेदी रु. 1,200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. वस्तुची मार्क केलेली किंमत किती आहे ?A shopkeeper buys an article for Rs. 1,200 and sells it in such a way that he earns a profit of 20%. He then offers a discount of 10% on marked price. What is the marked price of article ?
Tap an option to check your answer.
- 87दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल ?Two persons together complete a work in 24 hours. If one of them is 3 times faster than the other, how much time will be required to complete that work by only the person who is faster than the other ?
Tap an option to check your answer.
- 88रणधिर जवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम A मध्ये 5% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो तर उर्वरीत रक्कम स्कीम B मध्ये 8% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो.जर त्याला एक वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम B मध्ये किती गुंतवणूक केली ?Out of Rs. 10,000, Randhir invests some amount in scheme A at 5% p. a. simple interest and invests remaining amount in scheme B at 8% p. a. simple interest. After one year, he earns a total interest of Rs. 710. How much did he invest in scheme B ?
Tap an option to check your answer.
- 89जर एका आयताची लांबी 40% नी वाढवली. तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल ?The length of a rectangle is increased by 40%. By what percent would the breadth of rectangle have to be decreased to maintain the area of rectangle same ?
Tap an option to check your answer.
- 90टिना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले ?Teena bought some mangoes of which 10% got rotten. She gave 80% of the remaining mangoes to her friends. If she is left out with 45 mangoes, then how many mangoes she bought from market ?
Tap an option to check your answer.
- 91जर म्हणजे , म्हणजे , म्हणजे आणि म्हणजे , तर ची किंमत किती ?If means , means , means and means , what is the value of ?
Tap an option to check your answer.
- 92खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या तीन वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते : चौरस, चौकोन, समभुज चौकोन.Which of the following venn diagrams best illustrates the three classes : square, quadrilaterals, rhombus.
Tap an option to check your answer.
- 93अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे ?Every time number of letters skipped in between adjacent letters of the series decreases by one. Which of the following series is observing this rule ?
Tap an option to check your answer.
- 94प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती दोन वेळा डावीकडे एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड/चेहरा कोणत्या दिशेला होता ?When Pradya's bus reached school, it was facing South. After leaving home, she turned left twice and right once. In which direction was she facing when she left home ?
Tap an option to check your answer.
- 95खालील चौरसात प्रश्न चिन्हाच्या ( ? ) जागी कोणती संख्या येईल ?
68 38 72 100 87 137 ? 30 54 Which number will come in the place of question mark ( ? ) in the following square ?68 38 72 100 87 137 ? 30 54 Tap an option to check your answer.
- 96प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. 14, 27, 44, ?, 90, 119, 152Find out the missing number in place of question mark. 14, 27, 44, ?, 90, 119, 152
Tap an option to check your answer.
- 97खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन (A) व एक कारण (R) असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून शोधा. प्रतिपादन (A) : कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. कारण (R) : गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपिक असतात.There are two statements Assertion (A) and Reason (R) given below. Find the suitable relationship between the Assertion and Reason as per given options below. Assertion (A) : Cotton is grown in alluvial soils. Reason (R) : Alluvial soils are very fertile.
Tap an option to check your answer.
- 98एका शाळेमध्ये A, B, C, D, E आणि F अशा सहा व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दोन विषय शिकवतात त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा दोन पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतू अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते D च्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हो केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर C चा अनिवार्य विषय कोणता आहे ?There are six persons A, B, C, D, E and F in a school, work as teachers. Each of the teacher teaches two subjects, one compulsory subject and the other optional subject. D's optional subject was history, while three others have it as compulsory subject. E and F have physics as one of their subjects. F's compulsory subject is maths which is an optional subject of both C and E. History and English are A's subject but in terms of compulsory and optional subjects they are just reverse of those of D's. Chemistry is an optional subject of one of them. The only female teacher in the school has English as compulsory subject. Then what is C's compulsory subject ?
Tap an option to check your answer.
- 99जर तर 'y' ची किंमत किती ?If Then what is the value of 'y' ?
Tap an option to check your answer.
- 100एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलिस त्याचा पाठलाग करत असतांना, तो पश्चिमे कडे 2 किमी धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किमी धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किमी धावतो. शेवटी, तो उजवीकडे दोन वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किमी धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल ?A thief hides his loot in a house. As the police chases him, he runs 2 km to the West. Then take right turn and run for another 2 km. He then takes a right turn and runs for another 7 km. Finally, he takes two right turns and runs 2 km after taking each turn and defeats the police. How much distance he has to cover to reach to the house in which he had hidden the loot ?
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock