MPSC ASO Mains 2009, 14 Aug 2010 question paper
200 questions · 200 marks · 120 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1संधी करा - पुन:+जन्म
Tap an option to check your answer.
- 2पर्यायी उत्तरातून विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य शोधा :
Tap an option to check your answer.
- 3पुढीलपैकी 'अरबी' भाषेतील शब्द ओळखा :
Tap an option to check your answer.
- 4'बायकांची अक्कल', 'पायाची दासी' हे वाक्प्रयोग पुरुषांच्या मनातील स्त्रीविषयी कोणती भावना व्यक्त करतात?
Tap an option to check your answer.
- 5'आईवडिलांनी मुलांना मायेने वाढविले' या वाक्यातील प्रयोग कोणता?
Tap an option to check your answer.
- 6पुढीलपैकी कोणते वाक्य शक्य क्रियापदात बसत नाही ते शोधा?
Tap an option to check your answer.
- 7व्याख्या पूर्ण करा. संयुक्त वाक्य म्हणजे ______ .
Tap an option to check your answer.
- 8पुढीलपैकी कोणता शब्द 'फूल' या अर्थाचा नाही?
Tap an option to check your answer.
- 9वेगळा शब्द ओळखा :
Tap an option to check your answer.
- 10खालील शब्दाचा नेमका अर्थ कोणता? — दुरापास्त
Tap an option to check your answer.
- 11खालील शब्दापैकी विसंगत शब्द कोणता?
Tap an option to check your answer.
- 12खालील वाक्यातील घटनेला समर्पक म्हण सांगा : 'रमा-राघव अतिशय स्वार्थी स्वभावाचे. त्यांची मुलेही त्यांना साजेशीच निपजली.'
Tap an option to check your answer.
- 13मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा मी वर्गात जाऊन पोहचलो होतो.
Tap an option to check your answer.
- 14'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.' 'साप' या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो?
Tap an option to check your answer.
- 15प्रयोगाचे रूपांतर करा. — मांजर उंदीर पकडते (कर्तरी)
Tap an option to check your answer.
- 16खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सूचवा. — संध्याकाळी भोजनोत्तर सहज परिसरात फिरणे.
Tap an option to check your answer.
- 17संयुक्त वाक्य बनवा : — 'बस बंद पडली. मला उशीर झाला'
Tap an option to check your answer.
- 18खालील वाक्यसमुहाचे एक वाक्य तयार करा. 'तू मठ्ठ आहेस का? भरपूर लेखन वाचन कर'
Tap an option to check your answer.
- 19खालील वाक्यातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. एखाद्या परिच्छेदात कशाबद्दल वा कोणाबद्दल सांगितले आहे ; या प्रश्नाचे उत्तर म्हणजे परिच्छेदाचा ______ होय.
Tap an option to check your answer.
- 20'देव' या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते?
Tap an option to check your answer.
- 21पुढीलपैकी 'अभ्यस्त शब्द' ओळखा :
Tap an option to check your answer.
- 22खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नव्हे?
Tap an option to check your answer.
- 23खालीलपैकी कोणत्या विधानात 'नावडतीचे मीठ अळणी' या म्हणीचा अर्थ सापडतो?
Tap an option to check your answer.
- 24'दिग्दर्शक' या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप कोणते?
Tap an option to check your answer.
- 25संदर्भानुरुप अर्थ ओळखा. — 'नाकी नऊ येणे'
Tap an option to check your answer.
- 26लोक आपली स्तुती करोत. लोक आपली निंदा करोत. — संयुक्त वाक्य करा.
Tap an option to check your answer.
- 27अनुभव नसलेला म्हणजे :
Tap an option to check your answer.
- 28'पक्षी झाडावर बसतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा :
Tap an option to check your answer.
- 29खालीलपैकी कोणते वाक्य 'मिश्रवाक्य' आहे?
Tap an option to check your answer.
- 30'आधुनिक' या मराठी शब्दासाठी इंग्रजी प्रतिशब्द कोणता?
Tap an option to check your answer.
- 31सर्वनाम म्हणजे ______ .
Tap an option to check your answer.
- 32पुढीलपैकी कोणता शब्द 'पोर्तुगीज' आहे?
Tap an option to check your answer.
- 33'जर-तर, कारण, की' ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते?
Tap an option to check your answer.
- 34खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा? — तू कोणत्यातरी एकाच देवाला भज.
Tap an option to check your answer.
- 35विभक्ती म्हणजे ______ :
Tap an option to check your answer.
- 36खालील व्यंजन मराठी व्याकरणात मानल्या गेलेल्या गटवारीतील कोणत्या गटातील आहे? — 'ध्'
Tap an option to check your answer.
- 37'तुला जे समजत नाही ते तू शिक्षकांस विचारावे' वाक्य प्रकार ओळखा :
Tap an option to check your answer.
- 38योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा : 'चोराच्या मनात ______'
Tap an option to check your answer.
- 39खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे?
Tap an option to check your answer.
- 40पुढील वाक्यखंडासाठी एक शब्द सुचवा. दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र.
Tap an option to check your answer.
- 41खालील शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला शब्द कोणता? — ताबडतोब
Tap an option to check your answer.
- 42'तू अतिशहाणा आहेस' या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
Tap an option to check your answer.
- 43'आता त्याने हट्ट सोडावा' या वाक्याचा प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 44खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे?
Tap an option to check your answer.
- 45खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? — वारुणी.
Tap an option to check your answer.
- 46देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा.
Tap an option to check your answer.
- 47'आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो'.... या दोन वाक्यांना कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होईल?
Tap an option to check your answer.
- 48खालीलपैकी कोणता व्यंजनगट 'ओष्ठ्य' वर्गात येतो?
Tap an option to check your answer.
- 49'परवानगीशिवाय आत येऊ नये' वाक्यप्रकार ओळखा :
Tap an option to check your answer.
- 50खालील वाक्यातील म्हणीच्या योग्य अर्थासाठी समर्पक वाक्य निवडा. 'पोलिसांनी रघूला चोरीच्या आरोपाखाली अटक केली. पण कर नाही त्याला डर कशाला असे म्हणून तो शांत होता'.
Tap an option to check your answer.
- 51'ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे म्हणजे ______ .
Tap an option to check your answer.
- 52खालीलपैकी कोणत्या विधानातून 'ताडताड' या शब्दाचा अर्थ योग्य प्रकारे व्यक्त होतो?
Tap an option to check your answer.
- 53खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. — प्रजैक्य.
Tap an option to check your answer.
- 54'खांदेपालट करणे' हा वाक्प्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Tap an option to check your answer.
- 55समास ओळखा : 'आईवडील'
Tap an option to check your answer.
- 56खालील शब्दबंधातील समास कोणत्या प्रकारचा आहे? — सत्यासत्य
Tap an option to check your answer.
- 57पुढीलपैकी कोणता शब्द फार्सीतून मराठीत आला आहे?
Tap an option to check your answer.
- 58'खलबत्ता' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Tap an option to check your answer.
- 59खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा : — ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात.
Tap an option to check your answer.
- 60'उचलली जीभ लावली टाळ्याला' या म्हणीचा अर्थ काय?
Tap an option to check your answer.
- 61योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 'धातूला काळ व अर्थ दर्शविणारे प्रत्यय लागून एकंदर सात प्रकारची क्रियापदाची जी रूपे होतात' त्यास मराठी व्याकरणात ______ असे म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 62खालील शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे? — ग्रंथ.
Tap an option to check your answer.
- 63पुढीलपैकी कोणता शब्द 'स्त्रीलिंगी' आहे :
Tap an option to check your answer.
- 64'हवा कोंदट असल्यास मनुष्याच्या प्रकृती बिघडतात' या वाक्यातील विधेय कोणते?
Tap an option to check your answer.
- 65खालील वाक्याचा काळ ओळखा. 'देवकी गीत गात आहे'
Tap an option to check your answer.
- 66खालील शब्दाचे सामान्यरूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो? — कुंकू
Tap an option to check your answer.
- 67खालील वाक्यप्रकार ओळखा. तुम्ही आता घरी जा.
Tap an option to check your answer.
- 68खालील वाक्यप्रकार ओळखा : 'ही काही वाईट कल्पना नाही'
Tap an option to check your answer.
- 69'पती' या शब्दाच्या समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा :
Tap an option to check your answer.
- 70खालीलपैकी पंचमी-विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता?
Tap an option to check your answer.
- 71खालीलपैकी समूहवाचक शब्द ओळखा. — 'पक्ष्यांचा ______'
Tap an option to check your answer.
- 72खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध स्वरुपात आहे?
Tap an option to check your answer.
- 73अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजणे : — त्या बाईला आता कोणती इच्छा राहिली नाही.
Tap an option to check your answer.
- 74पुढील म्हण पूर्ण करा. खाई त्याला ______ .
Tap an option to check your answer.
- 75'मासा' या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा :
Tap an option to check your answer.
- 76मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते?
Tap an option to check your answer.
- 77'गाय' शब्दाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा :
Tap an option to check your answer.
- 78'अल्पज्ञानाने ताठा मिरविणे' म्हणतात ना ______ .
Tap an option to check your answer.
- 79'पाणी' या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :
Tap an option to check your answer.
- 80'हाजीर तो वजीर' या म्हणीचा अचूक पर्याय पुढीलपैकी कोणता?
Tap an option to check your answer.
- 81खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? — सर्वजण त्यादिवशी घरात बसून होते.
Tap an option to check your answer.
- 82'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
Tap an option to check your answer.
- 83'यत्न तो देव जाणावा' अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा :
Tap an option to check your answer.
- 84'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून स्पष्ट करा.
Tap an option to check your answer.
- 85पुढीलपैकी कोणता शब्द 'बहुव्रीही' समासातील नाही ते शोधा :
Tap an option to check your answer.
- 86पुढीलपैकी 'प्रत्ययघटित' शब्द कोणता?
Tap an option to check your answer.
- 87वाक्याचा प्रकार ओळखा. केवढा अगडबंब माणूस हा!
Tap an option to check your answer.
- 88'कडाक्याची थंडी असली तरी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होईलच' या वाक्याचा प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 89खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकापेक्षा अधिक अर्थ संभवतात?
Tap an option to check your answer.
- 90मराठी व्याकरणामध्ये 'खाणाखुणा' हा शब्द कोणत्या प्रकारचा मानला जातो?
Tap an option to check your answer.
- 91'ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो' या अर्थाची म्हण :
Tap an option to check your answer.
- 92खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही?
Tap an option to check your answer.
- 93'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे?
Tap an option to check your answer.
- 94'दुर्लक्ष करणे' या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता?
Tap an option to check your answer.
- 95'शंख' हा शब्द योग्य प्रकारे व्यक्त करणारा पर्याय कोणता?
Tap an option to check your answer.
- 96'दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो' या अर्थाची म्हण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 97'सहकुटुंब' या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल?
Tap an option to check your answer.
- 98पर्यायी उत्तरातून पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओळखा.
Tap an option to check your answer.
- 99खालील शब्दखंडाचा नेमका अर्थ कोणता? — उंटावरचा शहाणा.
Tap an option to check your answer.
- 100पुढीलपैकी कोणता शब्द 'नपुसकलिंगी' नाही?
Tap an option to check your answer.
- 101'चढ' या क्रियापदास लिंग, वचन, व पुरुष यांच्या झालेल्या विकाराचा गट शोधा :
Tap an option to check your answer.
- 102'खाई त्याला खवखवे' या म्हणीला पर्यायी म्हण सुचवा :
Tap an option to check your answer.
- 103खालील वाक्याचे नकारार्थी रुप बनवा. — असली हयगय काय कामाची असते?
Tap an option to check your answer.
- 104प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते?
Tap an option to check your answer.
- 105'सावकाश' या क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा :
Tap an option to check your answer.
- 106खालीलपैकी कोणता शब्द 'विशेषण' नाही ते ओळखा?
Tap an option to check your answer.
- 107खालील शब्दाचा समानार्थी मराठी शब्द कोणता? — सौदामिनी.
Tap an option to check your answer.
- 108पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा :
Tap an option to check your answer.
- 109खालील म्हणीचा नेमका अर्थ कोणता? कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभटाची तट्टाणी.
Tap an option to check your answer.
- 110रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा :- 'नावडतीचे मीठ ______'.
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 111 ते 115 ची उत्तरे द्या : परमेश्वर आपल्या सगळ्यांना जन्म देतो आणि आपली परीक्षा घेतो. ज्याप्रमाणे शाळेत गणिताचा, भूगोलाचा पेपर असतो त्याप्रमाणे श्रीमंतीचा पेपर, गरिबीचा पेपर इत्यादी पेपर परमेश्वर आपल्याकरिता काढीत असतो. समजा देवाने एखाद्याला श्रीमंती, वैभव दिले आहे आणि त्याने पैशाचा उपयोग भुकेल्यांना खायला घालण्यात, भूमिहीनांना भूमी देण्यात, गरिबांना मदत करण्यात केला तर तो श्रीमंतीच्या पेपरात पास झाला. पण समजा त्याने पैशाचा उपयोग लोकांना लुटण्यात, गरिबांना त्रास देण्यात केला तर तो श्रीमंतीच्या पेपरात नापास झाला. जगाकडे पाहण्याची माझी ही दृष्टी आहे. देवाने मला शक्ती, अशक्तता, बुद्धी, मूर्खपणा, श्रीमंती, दारिद्र्य इत्यादी जी काही देणगी दिली आहे ती माझी परीक्षा पाहण्याकरिता दिली आहे हे ओळखून मी वागेन तर देवाचा लाडका होईन. माझ्या हातून जगाची सेवा होऊ शकेल. नाहीतर मी भोगविलासात मग्न राहीन व दु:खी होईन. मग मरताना रडेन. तुम्ही जन्माला येता तेव्हा रडत रडत जन्माला येता. परंतु लोक मुलगा झाला म्हणून आनंदाने हसतात. पण तुम्ही जीवनात परोपकाराची, सेवेची कामे करा की तुम्ही हसत मराल व लोक रडतील व मनुष्यजन्म देऊन देवाने तुमची जी परीक्षा घेतली त्यात तुम्ही पास व्हाल.111सेवेची कामे केली, की, काय होईल?
Tap an option to check your answer.
- 112माझ्या हातून कुणाची सेवा होऊ शकेल?
Tap an option to check your answer.
- 113श्रीमंतीच्या पेपरात पास कसे होता येते?
Tap an option to check your answer.
- 114परमेश्वर आपली परीक्षा घेताना कोणते पेपर घेतो?
Tap an option to check your answer.
- 115कोणते शीर्षक उताऱ्यास समर्पक ठरेल?
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 116 - 120 ची उत्तरे लिहा : माणसांचा बाजार भरला म्हणजे विक्रीला योग्य तो माल तयार केला जातो. पुरुष अपल्या मालकाला हवे असतील तसे परिश्रम करायला शिकतो. आणि स्त्री पुरुषाला आवडेल तसे शरीर नटविते. ईश्वराने दिलेल्या अवयवांना छिद्रे पाडून शरीराच्या सौंदर्यात भर घालते. ज्याला सौंदर्य पाहायची दृष्टी असेल त्याला माणसाचे नुसते शरीर सुंदर दिसेल. एखाद्याचे शरीर किंवा एखाद्याचे श्रम विकत घ्यावे ही गोष्टच त्याला खपणार नाही. सुवर्णयुगापेक्षाही मानव्याचे युग श्रेष्ठ आहे. सत्तेच्या युगापेक्षा सत्ययुग अधिक मंगलकारक आहे. सत्ययुगात माणसाची सत्ता चालणार नाही. माणूस माणसाला विकला जाणार नाही. त्याला कुणी वर्गहीन समाज म्हणोत, आम्ही त्याला मानवाचे स्वराज्य म्हणतो. असे मानवाचे युग आणायला शस्त्रवाद, प्रभुत्ववाद व यंत्रवाद या तिन्ही वादांचा नायनाट झाला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, यंत्र किंवा उपकरणे मुळीच नकोत. त्यांचा उपयोग असा झाला पाहिजे की, त्यांच्या योगाने मानवाच्या सर्व नैसर्गिक शक्तींचा व्यवस्थित विकास होईल, इतकेच म्हणायचे आहे.116या उताऱ्यास समर्पक शीर्षक सूचवा.
Tap an option to check your answer.
- 117लेखकाच्या मते सर्वश्रेष्ठ युग कोणते?
Tap an option to check your answer.
- 118बाजाराचे वैशिष्ट्य काय असते?
Tap an option to check your answer.
- 119पुरुषाला आपण आवडावे, म्हणून स्त्री काय करते?
Tap an option to check your answer.
- 120मानवाच्या नैसर्गिक शक्तीचा विकास केव्हा होईल?
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्न क्रमांक 121 ते 125 ची उत्तरे लिहा : भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे, समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे. श्री शंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय? व्यक्तीचा संसार मिथ्या आहे. माझ्या आजूबाजूला दु:ख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे. आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील? जगात केवळ स्वत:साठी पाहाता येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वत:पुरते पाहील तर कुटुंबाचा नाश होईल, त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल? समाधान कसे नांदेल? ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वत:चे सुख मानते, तेच कुटुंब भरभराटेल, सुखी व आनंदी दिसेल. जो नियम कुटुंबाला लागू तोच समाजाला, सर्व संसाराला. आपण समाजासाठी आहोत, मानवजातीसाठी आहोत, सर्व प्राणिमात्रांसाठी आहोत. दगड अलग पडला तर त्याला महत्त्व नाही, परंतु तो इमारतीत संयमपूर्वक बसेल, तर त्याला अमरता येते, त्याला महत्त्व येते आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसले पाहिजे व तेथे शोभले पाहिजे.121वरील उताऱ्याचा मुख्य विषय आहे :
Tap an option to check your answer.
- 122व्यक्ती आणि समाज यांचे नाते कशासारखे आहे?
Tap an option to check your answer.
- 123'अद्वैत' म्हणजे :
Tap an option to check your answer.
- 124कोणती गोष्ट कुटुंबाच्या नाशास कारणीभूत ठरेल?
Tap an option to check your answer.
- 125सुखी कुटुंबाचे रहस्य :
Tap an option to check your answer.
- पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 126 ते 130 ची उत्तरे द्या : पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. इतर मित्र आहेत; पण ते कधी रागावतात, कधी चिडतात, तर कधी चेष्टा करतात. कधी वेळेच्या अभावी उपयोगी पडत नाहीत. कधी ते आपले अंतरंग खुले करत नाहीत. ते आपणांपासून काहीतरी लपवून ठेवतात. परंतु पुस्तकाचे तसे नाही. त्याला जवळ करण्याचा अवकाश की, ते आपले अंतरंग खुले करते. ते कधी फसवत नाही, कधी चुकवत नाही, नेहमी अगदी आपल्या सेवेस तयार असते. पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी, तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने ते आपण वाचतो, पण त्याचे पारायण करतो असे कोणी म्हणेल तर योग्य होणार नाही. मासिकांचे आयुष्य एक महिना. परंतु काही पुस्तके सदासर्वकाळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. भगवद्गीता, बायबल, कुराण, वेद वगैरे या प्रतीचे ग्रंथ होत.126तप्त मनाला समाधान देणारे ग्रंथ कोणते ?
Tap an option to check your answer.
- 127कोणते शीर्षक उताऱ्याला अधिक समर्पक ठरेल?
Tap an option to check your answer.
- 128वर्तमानपत्राचे आयुष्य किती दिवस असते?
Tap an option to check your answer.
- 129गाळलेल्या जागा भरा : 'काही पुस्तके ______ तर काही ______ असतात.
Tap an option to check your answer.
- 130पुस्तकाला मित्र, का म्हटले आहे?
Tap an option to check your answer.
- 131No one knows why she is absent : Tick mark the clause of underlined sentence.
Tap an option to check your answer.
- 132Our memory is weak since it is picture oriented : Tick mark the correct clause :
Tap an option to check your answer.
- 133Tell me the truth. (Make it into complex sentence) :
Tap an option to check your answer.
- 134Seeta is very beautiful. Tick mark the exclamatory sentence at the given :
Tap an option to check your answer.
- 135Tick mark correct sentence :
Tap an option to check your answer.
- 136Tick mark correct spelling of the given word :
Tap an option to check your answer.
- 137The word 'legitimacy' means :
Tap an option to check your answer.
- 138Pick out the correct meaning of the underlined word : The Indian history of the last fifty years is full of many remarkable incidents.
Tap an option to check your answer.
- 139(a) I asked the doctor for his advice. (b) I advice you to apply for the job.
Tap an option to check your answer.
- 140Give antonym of the word 'former' :
Tap an option to check your answer.
- 141Choose the correct alternative to fill in the blank : We had reached the station, before the train ______.
Tap an option to check your answer.
- 142Give the correct word for the phrase "one who can speak two languages".
Tap an option to check your answer.
- 143Choose the appropriate word to complete the following sentence : A book which gives information on all subjects is called ______.
Tap an option to check your answer.
- 144Which is the correct spelling ?
Tap an option to check your answer.
- 145The expression 'black sheep' refers to :
Tap an option to check your answer.
- 146Give a single word for - A style full of words.
Tap an option to check your answer.
- 147Give the correct word for "One who is present everywhere" :
Tap an option to check your answer.
- 148Tick mark affirmative sentence of the following : He is not your enemy.
Tap an option to check your answer.
- 149Tick Mark the correct sentence :
Tap an option to check your answer.
- 150Fill in the gap in the following example : He failed in the examination three times and then he gave ______ his studies.
Tap an option to check your answer.
- 151Tick mark noun of the verb 'accept' :
Tap an option to check your answer.
- 152Choose the correct alternative to fill in the blank : When we went to the cinema, the film ______.
Tap an option to check your answer.
- 153Choose the correct article fill in the gap in the following statement : ______ happiness in a period of time when time stops for you.
Tap an option to check your answer.
- 154Identify the noun class of the underlined word in the following expression : Endure today's pain today, Do not add to it yesterday's nor attempt to shoulder tomorrow's.
Tap an option to check your answer.
- 155Courage is man's surest weapon in danger : Tick mark the degree in the sentence.
Tap an option to check your answer.
- 156Which of the following pairs is not correctly matched as "one word substitution" for the given phrase ?
Tap an option to check your answer.
- 157Fill in the blank with appropriate pronoun : I wish I knew the man ______ wrote the story.
Tap an option to check your answer.
- 158Give me that book and I will read it. Change into complex sentence :
Tap an option to check your answer.
- 159Tick mark the passive voice of the sentence They sell the wood.
Tap an option to check your answer.
- 160Rewrite the sentence using 'unless' : If you cannot keep quiet in the class, you will have to go out.
Tap an option to check your answer.
- 161Which of the given alternatives would be the plural of the noun 'GOOSE' ?
Tap an option to check your answer.
- 162Choose the correct relative pronoun to fill in the gap in the following example : I have forgotten ______ gave us this book.
Tap an option to check your answer.
- 163What is the meaning of 'Patron' ?
Tap an option to check your answer.
- 164He said to me "Bring a glass of water". The correct transformation of the sentence in the reported speech is.
Tap an option to check your answer.
- 165Choose the correct word from the choices given in order to fill in the gap in the following expression : His ______ nature has offered him all the riches and wealth, which he has earned through his hard work.
Tap an option to check your answer.
- 166Which one of the following sentences is grammatically correct ?
Tap an option to check your answer.
- 167Pick out the odd one :
Tap an option to check your answer.
- 168Point out the 'Prefix' in the word 'Athesist' :
Tap an option to check your answer.
- 169Which of the given alternatives would best express the meaning of the word 'BIZARRE' ?
Tap an option to check your answer.
- 170Complete the following sentence choosing the correct alternative : The candidate wants to know ______.
Tap an option to check your answer.
- 171Mr. Thakur kept on beating about the bush. Which of the following gives the correct meaning of the underlined phrase ?
Tap an option to check your answer.
- 172Wisdom is better than strength. What type of noun is the underlined word ?
Tap an option to check your answer.
- 173Choose the appropriate phrase from the choices given to fill in the gap in the following example : ______ say that punishments should be more severe.
Tap an option to check your answer.
- 174Tick mark the simple sentence out of four given sentences : Walk quickly and you will overtake him.
Tap an option to check your answer.
- 175Insert appropriate prepositions. The librarian will be ______ leave ______ two weeks ______ the 22nd of this month :
Tap an option to check your answer.
- 176The gold is a precious metal. Which of the following can replace the underlined part in the above sentence to correct the sentence ?
Tap an option to check your answer.
- 177Tick mark correct sentence :
Tap an option to check your answer.
- 178Choose the correct word to complete the following sentence meaningfully : The ship was ______ in the storm.
Tap an option to check your answer.
- 179Which of the following is correct use of the phrase underlined :
Tap an option to check your answer.
- 180Fill in the blanks with appropriate preposition : He sent Rohit away ______ gifts.
Tap an option to check your answer.
- 181Choose the correct alternative to complete the following sentence : If I had known your problem ______.
Tap an option to check your answer.
- 182In the beginning immigrants may have some problems : The underlined word means.
Tap an option to check your answer.
- 183Choose the correct question tag. They have received all the books.
Tap an option to check your answer.
- 184Pull the rope : Tick mark the correct sentence of passive voice.
Tap an option to check your answer.
- 185Choose the correct alternative to complete the sentence : John asked Mary whether ______.
Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the following questions (186–190) : Martin was tired after the long walk through the thick Brazilian jungle. As night fell, he came to a swampy place, where he decided to camp. He spread a blanket on the ground and stretched himself out on it. But the place was so full of mosquitoes that he found impossible to sleep. At last, in despair, he sprang into the branches of a nearby three and climbed to the top. Here, to his satisfaction, he found that there were hardly any mosquitoes. The breeze was delightfully cool at this height and he made up his mind to spend the night in the tree. He made a kind of rough couch for himself by tying several branches together, on which he lay down, using his coat as a pillow. The sun had set but there was still some light in the sky. Martin leaned on his elbow and looked down through the leaves. In the waters of the lake, close to the shore, he saw a number of alligators floating quietly. One of the creatures, a huge one, was lying on a high bank of sand, a few yards from the water. Suddenly, Martin heard a rusting near the foot of the tree. A jaguar was creeping stealthily through the bushes. When it reached the edge of the bushes, it halted and then with one great leap, seized the alligator by the soft flesh underneath its tail. The great beast struggled for a few seconds, trying to reach the water and then lay still while the jaguar tore savagely at its tough hide. Martin was surprised to see that the alligator allowed itself to be attacked without trying to fight back. He knew that it could not turn its stiff body around quickly enough to catch the jaguar in its jaws but he wondered how the great reptile could suffer pain so quietly. The alligator seemed to be completely paralyzed. In a few minutes the jaguar retreated a short distance. The alligator made a rush for the water, but the jaguar darted back and caught it again. Martin saw that the jaguar was actually playing with the alligator as a cat plays with a mouse before she kills it. The one-sided fight went on with short intervals and during one of these the alligator almost reached the water, before the jaguar seized it once more. In the short struggle that followed both animals rolled down the bank and fell into the lake. The tables were now turned. The jaguar tried to swim back to the shore, but before it had progressed a few feet the alligator wheeled round, opened its enormous jaws and caught its enemy by the middle. There was a huge splash as the alligator's powerful tail struck the water with great force and one terrible roar of pain, which was suddenly cut short as the alligator dived to the bottom with its prey. Then everything was silent, and only a few ripples in the water remained to tell of the battle that had been fought.186Why did Martin decide to sleep in the tree ?
Tap an option to check your answer.
- 187What does the writer mean by saying "The tables were now turned" ?
Tap an option to check your answer.
- 188The focus of the story about Martin is on ______.
Tap an option to check your answer.
- 189One of the creatures was lying on a high bank of sand : Choose one of the following alternatives that refers to the underlined part of the above sentence :
Tap an option to check your answer.
- 190In what part of the world did Martin have the experience as narrated in the passage ?
Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the questions given below in the context of the passage. (questions 191 to 195) : I had now been jobless for nearly eighteen months. Disillusionment had given place to a deepening, poisoning hatred; slowly but surely I was hating these people who could so casually, so unfeelingly deny me the right to earn a living. I was considered too well educated, too good for the lowly jobs, and too black for anything better ......... Caught like an insect in the tweezer grip of prejudice, I felt myself striking out in unreasoning retaliation. I became distrustful of every glance or gesture, seeking to probe behind them to expose the antipathy and intolerance which, I felt sure, was there. I was no longer disposed to extend to English women or elderly people on buses and trains those essential courtesies which, from childhood, I had accorded them as a rightful tribute, and even found myself glaring in undisguised hostility at small children whose innocently enquiring eyes were attracted by my unfamiliar complexion. Fortunately for me, this cancerous condition was not allowed to establish itself firmly. Every now and then, and inspite of myself, some person or persons would say or do something so utterly unselfish and friendly that I would temporarily forget my difficulties and hurts. It was from such an unexpected quarter that I received the helpful advice which changed the whole course of my life. I had been sitting beside the lake in St. James's Park, idly watching the ducks as they dived for the bits of food thrown to them by passers-by. Near me was seated a thin, bespectacled old gentleman who occasionally commented on the colour or habits of various species. He sounded quite knowledgeable, but I was in no mood for that sort of thing, and mentally dismissed him as just a garrulous old crank. He did not seem to mind my unresponsive attitude, however, and presently addressed me directly. "Been in England long, young man ?" I turned to look at him with what I hoped was a sufficiently cutting glance to discourage his overtures ; I did not feel at all like conversation, especially on the very painful subject of being in England.191Which of the following alternatives is closest to the opposite meaning of the word "garrulous" ?
Tap an option to check your answer.
- 192Which of the following statements is not true in the context of the passage ?
Tap an option to check your answer.
- 193Which of the following alternatives is nearest in meaning to the word "antipathy" ?
Tap an option to check your answer.
- 194Which one of the following qualities of the author is reflected in the passage ?
Tap an option to check your answer.
- 195The author was disillusioned during his jobless period of eighteen months because :
Tap an option to check your answer.
- Read the following passage and answer the questions 196 to 200 given below : After lunch, without waiting to get permission from their parents, the two boys set off to explore the part of the beach, which lay beyond the head land. They persuaded their young sister to stay behind saying that the longwalk would be too tiring for her. Once they had passed beyond the head land, the beach stretched away endlessly in front of them. It was like discovering a new world. And what exciting things there were to do ! There were damp, dark cover to explore, in each of which they expected to come across smugglers hiding ; there were innumerable pools among the rocks, full of small fish and other sea creatures ; and scattered along the beach, there were all those strange, yet common place, objects which were washed up and left by the tide. The afternoon passed quickly, and the sun was going to set down, when the two boys reluctantly decided to turn back and make their way homewards. Long before they reached the head land, they could see that the tide had come in so far that they were now cut off from the other part of the beach. They looked at each other in dismay. It was useless to go on. Since clearly there was no way of getting beyond the head land. If on the other hand, they went back the way they had just come, the tide would come in long before they reached the end of the beach. Their only chance of escape was to find a way up the cliff, which in some places was not very steep. At least, they might be able to climb high enough to be out of reach of the waves, which were coming closer all the time. In less than ten minutes, they found a narrow path which seemed to head all the way to the cliff top. But their troubles were not yet over. The two boys at once again began shouting at the top of their voices, hoping that someone walking along the cliff top might hear them. They were both surprised, however, when their father's face appeared over the top of the rock. He told them not to move until he came back. In a short while, he reappeared with two policemen, one of them climbed down a rope which was lowered over the rock. The two boys were then pulled up to safety. At the top of the cliff they found their anxious mother and, with her, their young sister. She had told her parents where they had gone and thus saved them for spending a wet night on the cliff.196What was the only chance to escape for them ?
Tap an option to check your answer.
- 197Why did the two boys look at each other in dismay ?
Tap an option to check your answer.
- 198How did they persuade their young sister to stay ?
Tap an option to check your answer.
- 199Where did the two boys go ?
Tap an option to check your answer.
- 200What did they find there ?
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 120-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock