MPSC ASO Mains 2012, 9 Sep 2012 question paper
200 questions · 200 marks · 120 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1खालीलपैकी अचूक शब्द निवडा
Tap an option to check your answer.
- 2'शुभ-पवित्र-शिव' म्हणजे
Tap an option to check your answer.
- 3धारवाडी काटा म्हणजे
Tap an option to check your answer.
- 4'जे खळांची व्यंकटी सांडो' यातील अधोरेखित खळ शब्दाचा अर्थ काय ?
Tap an option to check your answer.
- 5पुढीलपैकी परदेशी शब्द कोणते ?
Tap an option to check your answer.
- 6'भंग' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
Tap an option to check your answer.
- 7'लिहिण्याची हातोटी' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा
Tap an option to check your answer.
- 8'हलकी वाहने डाव्या बाजूने न्या' अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 9'अजर' म्हणजे
Tap an option to check your answer.
- 10'आवक' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा
Tap an option to check your answer.
- 11खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा
Tap an option to check your answer.
- 12'सांगोपांग' या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ काय ?
Tap an option to check your answer.
- 13योग्य शब्द निवडा
Tap an option to check your answer.
- 14श्रीमंत माणसे अतिशय चैनबाजी करतात या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा
Tap an option to check your answer.
- 15अली, मधुप, मिलिंद म्हणजे
Tap an option to check your answer.
- 16'घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा
Tap an option to check your answer.
- 17पतिपत्नीस एकत्र जेवावयास बोलावले तर त्यांस ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 18खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा
Tap an option to check your answer.
- 19खालील शब्दांतून वस्त्र व आकाश अर्थ असलेला शब्द निवडा
Tap an option to check your answer.
- 20कवि, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?
Tap an option to check your answer.
- 21'प्रार्थना' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?
Tap an option to check your answer.
- 22खालीलपैकी 'देशी' शब्द ओळखा
Tap an option to check your answer.
- 23अभ्यस्त शब्द म्हणजे
Tap an option to check your answer.
- 24खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ?
Tap an option to check your answer.
- 25ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला ______ समास म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 26'मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
Tap an option to check your answer.
- 27खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा
Tap an option to check your answer.
- 28'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
Tap an option to check your answer.
- 29खालील शब्दांतील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा
Tap an option to check your answer.
- 30खालीलपैकी 'कंठ्यवर्ण' कोणता ?
Tap an option to check your answer.
- 31शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती म्हणजे
Tap an option to check your answer.
- 32खालीलपैकी 'मूर्धन्य वर्ण' कोणता ?
Tap an option to check your answer.
- 33जोडअक्षर म्हणजे काय ? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा । किंवा जोडाक्षर म्हणजे
Tap an option to check your answer.
- 34'क्षुध + पीडा' याची योग्य संधी कोणती ?
Tap an option to check your answer.
- 35'ए' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो ?
Tap an option to check your answer.
- 36'जगज्जननी' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
Tap an option to check your answer.
- 37'जनाबाई' या शब्दातील 'ज' चा उच्चार ______ आहे.
Tap an option to check your answer.
- 38लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?
Tap an option to check your answer.
- 39दिक् + पाल = दिक्पाल हा संधीप्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 40खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा "नुसती हुशारी काय कामाची ?"
Tap an option to check your answer.
- 41देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?
Tap an option to check your answer.
- 42खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा 'वानर' वडावर चढले.
Tap an option to check your answer.
- 43विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 44खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा 'कुठे आहे तो भामटा ? तो बघा पळाला'
Tap an option to check your answer.
- 45योग्य विधान निवडा
Tap an option to check your answer.
- 46'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ?
Tap an option to check your answer.
- 47खालील शब्दांपैकी ______ हे भाववाचक नाव नाही.
Tap an option to check your answer.
- 48'गाय' या शब्दाचे इकारान्त अनेकवचन लिहा
Tap an option to check your answer.
- 49स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. यात अधोरेखित ही हे ______ आहे.
Tap an option to check your answer.
- 50खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा तिला बनारसी साडी शोभून दिसते.
Tap an option to check your answer.
- 51क्रियापद म्हणजे ______
Tap an option to check your answer.
- 52अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा 'राम एकवचनी राजा होता'.
Tap an option to check your answer.
- 53'झाड पाडले' या वाक्यात 'पाडले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 54'वादळात झाड सापडले' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 55'सुरेश गीत गात होता' काळ ओळखा
Tap an option to check your answer.
- 56'मी निबंध लिहितो' अपूर्ण भविष्यकाळ करा.
Tap an option to check your answer.
- 57अचूक वाक्य ओळखा
Tap an option to check your answer.
- 58खालील वाक्यातील विशेषणांचा प्रकार ओळखा. 'माझा आनंद द्विगुणीत झाला'.
Tap an option to check your answer.
- 59कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही ?
Tap an option to check your answer.
- 60'पाऊस सगळीकडे पडला बर का' अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 61मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील 'नि' हे अव्यय कोणते ?
Tap an option to check your answer.
- 62खालील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 'पाणी गटागटा पिऊ नकोस'
Tap an option to check your answer.
- 63शुद्धलेखन नियमांनुसार शुद्ध शब्द निवडा
Tap an option to check your answer.
- 64खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'घरापुढे मोठे अंगण आहे ?
Tap an option to check your answer.
- 65आमच्या संघाने स्पर्धा जिंकली. या वाक्यात विधेय कोणते ?
Tap an option to check your answer.
- 66वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?
Tap an option to check your answer.
- 67व, पण, किंवा आणि या अव्ययांनी जोडलेले वाक्य हे ______ असते.
Tap an option to check your answer.
- 68खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ? 'तुला पन्नास रुपये दिले, आणखी काय देऊ ?'
Tap an option to check your answer.
- 69जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल हा ______ वाक्य प्रकार आहे.
Tap an option to check your answer.
- 70खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'गडी-माणसांचीच तेवढी अडचण आहे, बाकी सर्व ठीक आहे.'
Tap an option to check your answer.
- 71योग्य जोडी निवडा
Tap an option to check your answer.
- 72'आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे'. अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 73'वाईट काम करू नका' या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा
Tap an option to check your answer.
- 74'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Tap an option to check your answer.
- 75अगोदर स्त्रियांना आत जाऊ द्यावे. हे वाक्य
Tap an option to check your answer.
- 76'सुतार' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Tap an option to check your answer.
- 77वाक्य पृथक्करण म्हणजे
Tap an option to check your answer.
- 78'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Tap an option to check your answer.
- 79'फळे गोड निघाली' या वाक्यातील विधेय पूरक ओळखा
Tap an option to check your answer.
- 80खालील वाक्यातील प्रयोग ओळखा 'मांजराकडून उंदीर मारला गेला'
Tap an option to check your answer.
- 81मुसळधार पाऊस पडला – उद्देश्यविस्तार ओळखा
Tap an option to check your answer.
- 82खालील वाक्यातील प्रयोग ओळखा 'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.'
Tap an option to check your answer.
- 83सुरेशने सुरेल गाणे म्हटले – कर्मविस्तार सांगा
Tap an option to check your answer.
- 84दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
Tap an option to check your answer.
- 85वेदश्री चित्रे काढीत आहे – काळ ओळखा.
Tap an option to check your answer.
- 86खालील वाक्यामध्ये योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 87वाक्य संश्लेषन म्हणजे
Tap an option to check your answer.
- 88"न्यायाधिशाकडून दंड करण्यात आला" या प्रयोगाचे नाव सांगा.
Tap an option to check your answer.
- 89एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली – संयुक्त वाक्य करा
Tap an option to check your answer.
- 90खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा
Tap an option to check your answer.
- 91चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा
Tap an option to check your answer.
- 92'पण मन बेटे स्वस्थ राहिना' या वाक्यातील अधोरेखित 'बेटे' या शब्दातील उद्गारवाची अव्ययाचा प्रकार सांगा
Tap an option to check your answer.
- 93'बोल लावणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ लिहा
Tap an option to check your answer.
- 94मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नांव काय ?
Tap an option to check your answer.
- 95दिलेल्या वाक्समूहातून म्हण शोधा
Tap an option to check your answer.
- 96मला ताप आला आहे, मी शाळेस येणार नाही. (केवल वाक्य करा)
Tap an option to check your answer.
- 97'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' म्हणजे
Tap an option to check your answer.
- 98नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत ?
Tap an option to check your answer.
- 99सांबाच्या पिंडीते बससी अधिष्ठूनि वृश्चिका आज । तो आश्रय तुटता खेटर उतरील तुझा माज ।। यांतून प्रगट होणारी म्हण –
Tap an option to check your answer.
- 100'तो नेहमीच लवकर येतो' या वाक्यातील काळ ओळखा
Tap an option to check your answer.
- 101घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. ही म्हण ______ इथे उपयुक्त आहे.
Tap an option to check your answer.
- 102'काम न करता परत येणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 103कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला म्हणतात ना !
Tap an option to check your answer.
- 104'जीवाचे रान करणे' समानार्थी वाक्प्रचार सांगा.
Tap an option to check your answer.
- 105नाविक शब्दाचा विग्रह करा
Tap an option to check your answer.
- 106'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य लिहा.
Tap an option to check your answer.
- 107कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे.
Tap an option to check your answer.
- 108'ज्या माणसांजवळ विद्वता बेताचीच असते तो खूप बढाया मारताना आढळतो. पण ज्याच्याजवळ सखोल ज्ञान असते तो शांत असतो'. यासाठी योग्य अर्थाची म्हण सांगा.
Tap an option to check your answer.
- 109शेवटी ती वेल वाळून गेली. हे उदाहरण ______ प्रयोगाचे आहे.
Tap an option to check your answer.
- 110'क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात' या वाक्यासाठी योग्य अर्थाची म्हण लिहा
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 111 ते 115 ची उत्तरे द्या : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी "संपन्नता" होय. हर एक देशांत एक 'सद्गुणसमूह' असतो. तो 'सद्गुण-समूह' च त्या देशाची 'संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणें त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होऊन तीच त्यांची 'अस्मिता' जागृत राहते, अर्थात् त्यारूपानें 'स्वदेशाभिमान' जागृत राहात असतो. यांतील भाव असा कीं, सत्संस्कारमूलक-चांगल्यासंस्कारपूर्वक ज्या ज्या 'सत्कृति' चांगल्या कृति, सात्त्विक कृति झाल्या, त्या त्या सत्-कृतीबद्दल त्या त्या आजूबाजूंच्या मानवसमाजाच्या मनीं - मानसीं आदरभाव निर्माण होतो. त्यांतूनच हळूहळू विशिष्ट अशी 'संस्कृति' बनत असते. किंबहुना ! ती 'संस्कृति' हेंच त्या देशाचें 'भूषण-स्थान' होय. केवळ उत्तुंग इमारतींचे, रमणीय उपवनांचे महावनांचे, सुशीतल मोठ्या जलाशयाचे वा विस्तीर्ण अशा भूभागाचे 'रक्षण' म्हणजे 'स्वदेशरक्षण', असें मुळींच नव्हें; तर उपर्युक्त स्वरूपाच्या 'संस्कृती' चे रक्षण म्हणजे खरे व उचित देशाचे रक्षण होय; समाजपुरुषाचे, लोकसंस्थेचे रक्षण होय. किंबहुना ! आपल्या संस्कृतीच्या, मानवी-अस्मितेच्या, मानवी 'जीवनमूल्यांच्या' रक्षणार्थच देशाचे व देशांतील इतर निसर्गदत्त व स्वोपार्जित सर्वपदार्थांचे, भोगसमृद्धीचे रक्षण करावे लागते, म्हणजेच मानव समाजांत सद्गुण समूह, जीवनमूल्यें हीं नांदतात आणि त्यामुळें मानवाचे-मानव समूहाचे जीवन बेरंग, बेचैन आणि दुखरे बनत नाहीं.111संस्कृती म्हणजे
Tap an option to check your answer.
- 112देशरक्षण म्हणजे
Tap an option to check your answer.
- 113लेखकाच्या मतानुसार अस्मिता म्हणजे
Tap an option to check your answer.
- 114मानवाचे जीवन दुखरे, बेरंग, बेचैन कशामुळे बनते ?
Tap an option to check your answer.
- 115सदर उताऱ्यास योग्य शीर्षक द्या
Tap an option to check your answer.
- पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 116 ते 120 ची उत्तरे लिहा : या देशाचें प्राचीन संस्कृत नांव आर्यावर्त किंवा भरतखंड असें आहे. परंतु तार्तर देशांतून जे मोंगल मुसलमान लोक जिंकण्याकरितां हिंदुस्थानांत शिरले होते, त्यांस हे लोक काळे असें भासलें म्हणून त्यांनी तद्वाचक हिंदु असें नांव त्यास दिलें व त्यामुळें हिंदुस्थान हेंही नांव या देशाचें त्यांनींच ठेविलें. त्याचाच भावार्थ पुढें काळे लोक काळी पलटण असा झाला. युरोपखंडांत कित्येक राज्यें व संस्थानें आहेत; आणि हा एकटा हिंदुस्थान देशच अर्ध्या युरोपखंडाएवढा आहे. म्हणून या देशास एक देश आहे म्हणणें वास्तविक पाहिलें तर योग्य नाहीं. कारण कीं, हें खरेंच एक मोठें खंड आहे व त्यांत अनेक देश आहेत. एकंदर प्रजा यांत 20 कोटी आहे व विलायतेंत सारी दोन कोटी प्रजा आहे. तेणेंकरून विलायतेचे दसपट हा देश मोठा आहे. आतां विलायतेची वसाहत जरी फार दाट आहे, तरी हिंदुस्थानची लांबीरुंदी 15/16 पट त्यापेक्षां अधिक येईल. या देशांत जिकडे तिकडे ब्राम्हणांचा अधिकार, संस्कृत भाषा व धर्म एकसारखा आहे, इतकेंच काय तें ऐक्यतेचें चिन्ह आहे. परंतु तसा युरोपखंडांतही सर्वत्र एकच धर्म चालतो. तथापि देश व राज्यें पृथक मानिलीं जातात व युरोपांतील लोक मोठे पराक्रमी आहेत. अस्तु. हिंदुस्थानचे दक्षिण भागास चार भाषा आहेत. कानडी, मलबारी, तैलंगी आणि द्राविडी. यांपैकी द्राविडीस 'तामळ' किंवा 'आरवी' असेंही म्हणतात. या चारी भाषा एका पद्धतीच्या आहेत. यांमध्यें व मध्य हिंदुस्थानचे भाषेंत एक मोठा भेद असा आहे कीं, मनुष्यजातीखेरीज सर्व पदार्थ नपुंसक लिंगांत जातात. घोडा, घोडी; बैल, गाय यांचा भेद नाहीं. मनुष्याव्यतिरिक्त बाकी जिवांस त्या भाषांत एकच नपुंसक लिंग समजतात. या चार भाषा सोडून मध्य हिंदुस्थानांत किंवा दक्षिणेकडे आलें म्हणजे तेथें सहा भाषा एकाच तऱ्हेच्या आढळतात. 1 मराठी, 2 गुजराथी, 3 मेवाडी, 4 मारवाडी, 5 कच्छी, व 6 सिंदी. नंतर पूर्वेस फिरलें म्हणजे 1 माळवी, 2 रांगडी, 3 ब्रिज, 4 मुलतानी, 5 काश्मिरी व 6 पंजाबी; आणि याचेही पूर्वेस वळल्यावर 1 हिंदी, 2 बंगाली, 3 उडियी, आणि 4 नेपाळी अशा 4 आहेत. या सर्व पूर्वेच्या भाषा एकसारख्या पद्धतीच्या व एकमेकींस जवळजवळ आहेत. एकूण 20 भाषा झाल्या. आतां या सर्व भाषा बोलणारे लोक पाहिले तर वेगळ्या स्वभावाचे व वेगळ्या पोषाकाचे आणि वेगवेगळे रीतिभातीचे आहेत. या वीसही जातींचे लोकांत चांगले लोक ब्रिज भाषा बोलणारे हे आहेत. हे स्वरूपानें, स्वाभाविक गुणानें व शौर्यानेंही फार चांगले आहेत व इंग्रजी पलटणींत जे बहुतकरून लोक असतात, ते याच प्रदेशांतील. यांचे मनामध्यें कपट नसून मित्रभाव चांगला असतो व प्रसंगीं हे आपले जिवाकडेही पाहावयाचे नाहींत, असे हे खरे क्षत्रिय लोक आहेत.116हिंदुस्थानचे प्राचीन संस्कृत नांव काय आहे ?
Tap an option to check your answer.
- 117हिंदुस्थान देश केवढा आहे ?
Tap an option to check your answer.
- 118हिंदुस्थानची प्रजा किती कोटी आहे ?
Tap an option to check your answer.
- 119विलायतेच्या किती पट हा देश मोठा आहे ?
Tap an option to check your answer.
- 120द्राविडी भाषेस काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- खालील उताऱ्यातील प्रश्न क्र. 121 ते 125 ची उत्तरे द्या : गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:च घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसत नाही. अनेक ग्रंथ आणि संप्रदाय यांच्यामधून त्यांनी काही विचार, प्रेरणा व तत्त्वे आत्मसात केली आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याची उमेद बाळगली. मात्र, केवळ एखादे पुस्तक वाचून त्यांनी आपले विचार घडविले असे झाले नाही. लौकिक व्यवहाराच्या कसोटीवर त्यांनी प्रत्येक नवी संकल्पना घासून पाहिली. ते म्हणतात, "जे विचार मी प्रकट केले आहेत ते माझे आहेत आणि माझे नाहीत. ते माझे आहेत कारण की त्याप्रमाणे वर्तन करण्याची मला उमेद आहे, ते जणू माझ्या आत्म्यात घडलेले आहेत. ते माझेच नाहीत, कारण की तसे विचार मीच केले आहेत असे नाही. कित्येक पुस्तके वाचल्यानंतर ते बनले आहेत. मनाच्या आत खोल खोल जे मी पाहत होतो त्याला या पुस्तकांचा आधार मिळाला." असा आधार मिळाल्यामुळेच त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारलेल्या तत्त्वांवरील त्यांच्या श्रद्धेला बळकटी आली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला. बालपणापासून गांधींनी सत्य हे जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य म्हणून पत्करले होते. 'हे सत्य केवळ वाचेतील नसून त्याला विचारांचा आधार होता. ते सापेक्ष होते तसे निरपेक्षही होते. असे निरपेक्ष (स्थलकालातीत) सत्य म्हणजे परमेश्वर' सत्याच्या रूपाने नेहमी परमेश्वराचाच साक्षात्कार होतो अशी त्यांची श्रद्धा होती. सत्यावरील निष्ठा हा त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होता. प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव असल्याने स्वत:च्या हृदयातच त्याला सत्याची प्रचीती येते. कितीही हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, कितीही किंमत मोजावी लागली तरी स्वत:ला प्रतीत झालेल्या या सत्याला धरून आचारण करणे ही नीती होय. प्रत्येक माणसाच्या या नैतिक कर्तव्यालाच धर्म असे नाव आहे. स्वत:ला पटलेली ही नीतितत्त्वे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उतरविण्यासाठी गांधी जन्मभर अविश्रांत धडपडले. म्हणूनच आपल्या आत्मचरित्राला त्यांनी 'सत्याचे प्रयोग' असे नाव दिले आहे.121महात्मा गांधींचे व्यक्तिमत्त्व घडले ते ______ मुळे.
Tap an option to check your answer.
- 122महात्मा गाधींना ______ म्हटले आहे.
Tap an option to check your answer.
- 123अयोग्य विधान निवडा.
Tap an option to check your answer.
- 124गांधींजींचे विचार हे 'त्यांचे आहेत आणि त्यांचे नाहीत' म्हणजे
Tap an option to check your answer.
- 125या उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून प्रश्न क्र. 126 ते 130 या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरीबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्यें फार जवळचा संबंध आहे. याकरितां दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्मांचें सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमानें होतो. कांहीं जन्मत: कोणी गरीब नसतो. याकरितां सर्वांवर दया करावी. हा उत्तम मार्ग. सर्वदा न्याय दयेच्या अनुसंगानें करावा. आणि असें मनांत वागवावें कीं, आम्हीं मरणानंतर ईश्वरापाशीं दया मागूं. त्याचे दयेवांचून आमचा परिणाम लागणार नाहीं. म्हणून जर आपण दुसऱ्यापाशीं दया मागण्यास सिद्ध आहों तर तसेंच आपण करून दाखविलें पाहिजे. तरच आपलें मागणें पसंत होईल. सर्व जीवजंतु ज्ञात अज्ञात हे दयेस पात्र आहेत. परंतु हिंदू धर्मात यज्ञादिक निर्दय कर्मे आहेत, तीं ईश्वरापासून झालीं असतील, असें मला वाटत नाहीं. दुसऱ्या जनावरांवर आपलें पाप ठेवून त्याजला मारावें. म्हणजे त्याचे दु:खानें आपलें पाप जाईल ही गोष्ट विचारास विरुद्ध आहे. परंतु याप्रमाणें चाल बहुत दिवसांपासून आहे. ज्या काळीं ईश्वरानें माणसें निर्माण केलीं, त्या काळीं तीं अमक्याच कारणाकरितां केलीं, असें पक्कें समजत नाहीं. परंतु अमुक रीतीनें चालावें व अमुक रीतीनें न चालावें हें ईश्वरानें प्रत्येक माणसाचे बुद्धींत पेरिलें आहे, हें खचित आहे. ईश्वरानें आपली बढाई वाढवावी म्हणून माणसें केलीं, असे नाहीं. ईश्वरास माणसाच्या कीर्तनानें अधिक थोरपणा येतो, हें मिथ्या आहे. तथापि मनुष्यांनीं जो आपला निर्माणकर्ता असेल त्याची सेवा करावी हाच धर्म योग्य आहे. व नीतीनें वागावें म्हणजे सुख होतें. परंतु यज्ञ करण्यास सांगितलें असेल, असें वाटत नाहीं. यज्ञ करणें हें अनुचित व अविचारी कर्म आहे. हें बहुधा मनुष्यांनीं योजिलें असावें. प्रथम मला वाटतें ईश्वरानें इतकाच धर्म लावून दिला असेल कीं, त्यांनीं चांगली वर्तणूक करावी, आणि ईश्वरावर भार ठेवून वागावें. एवढाच धर्म होता. हें अशावरून वाटतें की, इतर धर्म सर्व माणसांस लागू पडत नाहींत. जर इंग्रजांचा धर्म खरा म्हणावा तर आलीकडे उत्पन्न झाला. तेव्हां त्याचें मागें ते ज्या देशांत तो धर्म माहित पडला नाहीं, त्या देशांतील माणसें नर्कात गेलीं कीं काय ? हें बरोबर नाहीं. तशीच मुसलमानाचे धर्माची अवस्था आहे. ईश्वरप्रेरित धर्म सर्वास सारखा कळावा. जशी त्याणें लोकांस खाण्यापिण्याची सोय करून दिली, तद्वत धर्माचीही तयारी केली असेल, व जर जनावरांचे यज्ञ हा धर्म म्हणावा, तर त्याविषयींही ऐक्यता होणार नाहीं. व जनावरें वेगळालीं प्रत्येक देशांत आहेत. तेव्हां त्यांपैकीं कोणत्या जनावराच्या रक्तानें ईश्वर संतुष्ट होतो तेंही बरोबर कळत नाहीं.126सर्व धर्माचे सार काय आहे ?
Tap an option to check your answer.
- 127सर्व जीवजंतू ज्ञात अज्ञात कशास पात्र आहेत ?
Tap an option to check your answer.
- 128ईश्वरास माणसाच्या कीर्तनाने अधिक थोरपणा येतो, हे मत कसे आहे ?
Tap an option to check your answer.
- 129योग्य धर्म कोणता ?
Tap an option to check your answer.
- 130उताऱ्यास योग्य शीर्षक द्या.
Tap an option to check your answer.
- 131Fill in the blank choosing the correct alternative : Newton ______ that the force of gravitation makes apples fall.
Tap an option to check your answer.
- 132From the following group of words choose the mis-spelt word(s). a. transendent b. tyranny c. tendancy d. privilege
Tap an option to check your answer.
- 133He is so old that he cannot walk. Which of the following option is correctly converted from the above complex sentence into a simple sentence ?
Tap an option to check your answer.
- 134Give a single word for 'a school for infants and young children'.
Tap an option to check your answer.
- 135Choose the correct article from the following alternatives and fill in the blank. ______ lion is the king of animals.
Tap an option to check your answer.
- 136Choose the correct word to complete the following sentence meaningfully. The play ______ at eight O'clock.
Tap an option to check your answer.
- 137Choose the correct option and fill in the blank : A person who is a hundred or more years old is called ______
Tap an option to check your answer.
- 138Choose a word to complete the following sentence meaningfully. His English is almost ______.
Tap an option to check your answer.
- 139Fill in the blank with the correct option : People who watch a match or a show are called ______.
Tap an option to check your answer.
- 140Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence. The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management.
Tap an option to check your answer.
- 141Fill in the blank with the correct adjective from the options given below : Chennai is ______ from Delhi than Calcutta.
Tap an option to check your answer.
- 142Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence. Meena is not highly qualified but she has the gift of the gab.
Tap an option to check your answer.
- 143Choose the correct alternative to change the voice. People have seen wolves in the streets.
Tap an option to check your answer.
- 144Identify the correct meaning of the phrase underlined in the following sentence. The miners are coming out again next week.
Tap an option to check your answer.
- 145Choose the correct alternative where, the following sentence is rewritten using "it": To live without air is impossible.
Tap an option to check your answer.
- 146Choose the word which is a synonym to the underlined word. The perpetual noise made it impossible for them to concentrate on the problems.
Tap an option to check your answer.
- 147Fill in the blank with the correct preposition from the options given below: They shall finish the construction ______ a week.
Tap an option to check your answer.
- 148Two homonyms are underlined in the following sentences which may be either mis-spelt or inappropriate in the context of the sentence. Read the sentences and state whether they are correct or otherwise. a. Painting is done on canvass. b. He was canvasing for votes.
Tap an option to check your answer.
- 149Choose the correct option where in the following sentence is rewritten using 'too' : It is very cold we cannot go out.
Tap an option to check your answer.
- 150Complete the following sentence choosing the correct alternative. Allegory means ______.
Tap an option to check your answer.
- 151Rewrite the sentence using 'no sooner ..... than' : As soon as he reached the station, the train whistled off.
Tap an option to check your answer.
- 152Which statement is correct ? A. He has a flair for music. B. The matter got flared up.
Tap an option to check your answer.
- 153Change the following sentence into interrogative sentence : A dog cannot change its nature.
Tap an option to check your answer.
- 154Identify the correct indirect narration of the following sentence : "What shall I say, mother ?" she said.
Tap an option to check your answer.
- 155Fill in the blank choosing the correct option : ______ science is a good servant, it is a bad master.
Tap an option to check your answer.
- 156Which statement is correct ? A. I spent the holidays with my family members. B. I spent the holidays with my family. C. I spent the holidays with the members of my family.
Tap an option to check your answer.
- 157Fill in the blank with the correct option : In ancient times, the earth was considered to be ______
Tap an option to check your answer.
- 158Choose the correct sequence of the following parts which are labelled ABCDE so as to produce a meaningful and correct sentence. 1. at about five – (A) 2. in the morning – (B) 3. would reach – (C) 4. the train – (D) 5. Deoli – (E)
Tap an option to check your answer.
- 159Fill in the blank with the correct option : That which is not likely to happen is called ______
Tap an option to check your answer.
- 160Choose the correct antonym for the following word : 'Frugal'
Tap an option to check your answer.
- 161Choose the correct meaning for the word 'wretched'.
Tap an option to check your answer.
- 162I must have my way in this matter. The meaning of must in the above sentence is ______.
Tap an option to check your answer.
- 163Fill in the blank with the correct adjective : It is not easy to find a ______ baby sitter.
Tap an option to check your answer.
- 164Identify the mood expressed in the following sentence : I wish I knew her native place.
Tap an option to check your answer.
- 165Rewrite the following sentence using 'neither ... nor' : I don't have a pen or a pencil.
Tap an option to check your answer.
- 166Which pair among the following is not correctly matched ?
Tap an option to check your answer.
- 167Choose the correct article from the following options : He wants to become ______ actor.
Tap an option to check your answer.
- 168Find out the correct form of pronoun of the underlined word. He himself told me about you.
Tap an option to check your answer.
- 169Join the sentences using 'not only .... but also' : He was a statesman. He was a poet.
Tap an option to check your answer.
- 170Which of the following statements is correct ? A. Both did not go. B. Neither went.
Tap an option to check your answer.
- 171Fill in the blank with the correct option : ______ I have a word with you ?
Tap an option to check your answer.
- 172Complete the sentence using correct form of verb. If you ______ a barrier, you succeed in forcing your way through it.
Tap an option to check your answer.
- 173Identify the meaning expressed through the conjunction 'that' in the following sentence. He was so tired that he could scarcely stand.
Tap an option to check your answer.
- 174Which statement among the following is correct ? A. He held the book in the both hands. B. He held the book in both hands. C. He held the book in both his hands.
Tap an option to check your answer.
- 175Complete the following sentence using the correct form of verb : I ______ (write) letters since ten o' clock this morning.
Tap an option to check your answer.
- 176Fill in the blank with the correct option : We rise ______ the Sun on every Sunday.
Tap an option to check your answer.
- 177Mark the incorrect sentence from the following. a. He is taking a lunch. b. Shakespeare was the greatest dramatist. c. We should help the poor. d. Mumbai is a capital of Maharashtra.
Tap an option to check your answer.
- 178Fill in the blank with the correct noun : The innkeepers were famous for their ______
Tap an option to check your answer.
- 179Which statement is correct ? A. He is wiser than I. B. I with some friends went for a walk.
Tap an option to check your answer.
- 180Fill in the blank with the appropriate relative pronoun : The moment ______ is lost is lost for ever.
Tap an option to check your answer.
- 181Find out which part of the sentence has an error. If there is no mistake, the answer is 'no error'. (a) You are / (b) wiser / (c) than old / (d) No Error
Tap an option to check your answer.
- 182Fill in the blank with the correct option : A friend bought the car for ______.
Tap an option to check your answer.
- 183Pick out the sentence which is appropriately punctuated.
Tap an option to check your answer.
- 184Choose the correct alternative to combine the following sentences using 'except' : She speaks fast. Otherwise she is a good teacher.
Tap an option to check your answer.
- 185Choose the correct conjunction to fill in the blank : The boy was punished ______ he had broken the cup.
Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the questions that follow (186–190) : The scenario is frightening : Scientists predict that several low-lying island nations would be wiped out from the face of the earth ! The gradual warming of the earth could lead to rise in the sea level and render some of the low-lying islands uninhabitable. If the sea level rises by about two metres, which some scientists say it could, islands like the Maldives could simply disappear. Thousands of Maldivians, including school children, took out a rally in Maldiv recently to demonstrate their concern. The rally was held to coincide with a government meeting called to debate what action the world needs to take to protect the island nations from the impending catastrophe. Environment Ministers of 15 small island nations called upon the industrialised nations to make available resources and technology to the most vulnerable states to help them meet the challenge. The gases that cause global warming are produced mainly by the rich countries. But the poor countries with their large populations, low incomes and fragile agriculture could suffer more than the rich ones if the world warms and sea level rises.186The low-lying islands may become uninhabitable because of
Tap an option to check your answer.
- 187What is the impending catastrophe ?
Tap an option to check your answer.
- 188Who would suffer the most if the world warms and sea-level rises ?
Tap an option to check your answer.
- 189The rich countries should take the moral responsibility for the environmental dangers faced by small island nations because
Tap an option to check your answer.
- 190Choose the correct meaning of the word 'uninhabitable'.
Tap an option to check your answer.
- Read the following passage and answer the items that follow (191–195). Your answers to these items should be based on the passage only. Amnesty International's charge that 'tens of thousands' of political prisoners, including prisoners of conscience, are languishing in Indian jails and that prisoners are routinely tortured in this country has to be seen in a much wider context than the organisation's annual report cares to do. In its overall appraisal of 151 countries, Amnesty has accused 112 of torturing prisoners, 63 of harbouring prisoners of conscience, 61 of resorting to political killings and 53 of detaining people without a trial. Of these apparently overlapping categories, India seems to have been excluded from the list of the 61 which undertake political killings. The report has however, pointed out that scores of people in India die of torture in police and military custody and that many also simply disappear. Clearly, only a thin line separates the 61 charged with political murder from the rest. Before coming to such conclusions, however, it may also be necessary to classify the various countries according to their political systems. Torture by the security forces and killings at the behest of the government make no difference to the victims whether they are in a democratic country or a totalitarian one. It is also nobody's case that a democratic country is less culpable than a dictatorship in the event of human rights violations. But the point perhaps still needs to be made that torture or 'disappearances' represent a failure of the system in a democracy in contrast to being an integral part of state policy in a country ruled by an autocrat who is answerable to no one. India may be guilty of keeping 'tens of thousands' behind bars and of the other human rights abuses mentioned by Amnesty, but it still remains a qualitatively different place from a totalitarian country. It is in this respect that Amnesty has been less than fair. It has chosen to ignore the distinctions between the good, the bad and the ugly. The openness of Indian society will be evident to anyone who spends half an hour in one of its chaotic market-places or visits the law courts or watches a political rally or reads a newspaper or strikes up a conversation with any person on the roads. There is no sense of fear in India, as in a dictatorship. There is also scope for securing relief from the heavy-handed behaviour of the authorities, even if the human rights commission has not yet lived up to expectations. Unless such points are recognised, Amnesty's assessment will seem to be a dry recital of statistics which may pillory India simply because of its larger population. Mercifully, Amnesty nowadays at least notes that the terrorists also indulge in human rights violations and that India has to cope with several insurgencies fomented by a country where the military does not always seem to be under the control of the elected government. True, there is much that is wrong in India's prison system and with the way the terrorist challenge is sometimes met, but the stress should be on activating the self-correcting mechanism within a democracy and not merely on painting a grim, even biased, picture.191According to the passage a. India is guilty of some human rights abuses. b. 'Amnesty International appraised all the democratic countries. c. There is an overlapping of cases in the categories of human rights abuses. d. The report notes that the terrorists also violate human rights. Which of the statements given above are not true ?
Tap an option to check your answer.
- 192The author of the passage : a. agrees with the report b. disagrees with the report c. supports the totalitarian approach d. disagrees with report on terrorists
Tap an option to check your answer.
- 193Main purpose of writing this passage seems a. To condemn political killings. b. To highlight the role of Amnesty International. c. To highlight the sufferings of prisoners. d. To condemn the political masters
Tap an option to check your answer.
- 194According to the passage : a. There is a need to check political killings in India. b. Human Rights Commission has done commendable service. c. There is a need 'to improve India's prison system'. d. India is 'not at all guilty' of human rights violation Which of the statements given above are correct ?
Tap an option to check your answer.
- 195Choose the word which is most nearly the same in meaning as the given word as used in the passage. FOMENTED
Tap an option to check your answer.
- Read the passage carefully and answer the questions given below it (196–200) : On August 15, 1947, India was granted independence from British colonial dominance. This was an event of international significance. From this day onwards, the Indian Union assumed a role in world politics that was appropriate enough to modify the thinking of nations. Concepts like non-alignment, tolerance, non-violence and peaceful co-existence were introduced by India into the international vocabulary. "Our dreams concern India", said the first Prime Minister of the country, Pt. Jawaharlal Nehru, on the eve of achieving freedom, "but they also concern the whole world, for the world has become one". Mahatma Gandhi chose Nehru to become the first PM of independent India. With his vision of unity of the nation, he became the architect of modern India. It was to be a federal state based on secularism – the commitment to an Indian identity, which was above all races, castes, and religions. It was a vision of extraordinary dimensions. Both Nehru as well as his daughter and successor, Smt. Indira Gandhi, were well aware that only a firm anchorage in the Indian identity could unite the nation and enable it to make an impact on the world. In these days of mutual interdependence, the western powers and America cannot afford to ignore what is happening in this region. It is possible that the fate of the Asian democracies would one day be decided on the banks of the Ganges. If India fails to remain a democracy, this would trigger the fall of the whole of South and South-East Asia. That is why the Indian Prime Minister has to play a role that goes well beyond duties related to internal affairs only. It is of international political significance.196What made Pt. Jawaharlal Nehru the architect of Modern India ?
Tap an option to check your answer.
- 197Which of the following concepts have been introduced by India into the international vocabulary ? a. Mutual interdependence and democracy b. Non-alignment and tolerance c. Non-violence and peaceful co-existence
Tap an option to check your answer.
- 198Which word in this passage is used to describe the phrase "to live together with mutual tolerance" ?
Tap an option to check your answer.
- 199Select the word that is as nearly opposite in meaning to 'dominance' used in this passage.
Tap an option to check your answer.
- 200Why does the role of the Indian Prime Minister go beyond the duties related to internal affairs of the country ?
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 120-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock