MPSC ASO Mains 2013, 15 Feb 2014 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1'देवाने' या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?
Tap an option to check your answer.
- 2'क्ष' व 'ज्ञ' गटातील एक जोडी विसंगत आहे, ती कोणती ते पर्यायी उत्तरांतून शोधा -
'क्ष' 'ज्ञ' (a) तत्पुरुष समास (i) पहिले पद महत्त्वाचे (b) द्विगू समास (ii) दुसरे पद महत्त्वाचे (c) बहुव्रीही समास (iii) तिसऱ्याच पदाचा बोध होतो (d) अव्ययीभाव समास (iv) पहिले पद नकारार्थी Tap an option to check your answer.
- 3'रस्त्याने जाताना सावधगिरीने जावे' या वाक्यात नामाचा कोणता प्रकार आला आहे ? ते लिहा -
Tap an option to check your answer.
- 4'मनस्+पटल' हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
Tap an option to check your answer.
- 5'अत्तर', 'पेशवा', 'पोशाख' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?
Tap an option to check your answer.
- 6'अत्यंत' या शब्दाचा संधीविग्रह -
Tap an option to check your answer.
- 7मराठीतील 'लिंग व्यवस्थेबद्दल' पुढील प्रमाणे विचार मांडता येईल. जसे - (a) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. (b) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. (c) प्राणिमात्रांचे लिंग वास्तविक असे नसते. (d) निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक नसते. वरील विधानांतून पर्यायी उत्तरांतून योग्य ते उत्तर सांगा -
Tap an option to check your answer.
- 8शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढील प्रमाणे - (a) शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे. (b) शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जोर येतो. (c) शब्दयोगी अव्यये सामान्यत: नामांना जोडून येतात. (d) 'च', 'मात्र', 'ना' ही स्थलवाचक आहेत. वरील विधानातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा -
Tap an option to check your answer.
- 9'जीवाची उलघाल होणे' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 10खालील विध्यर्थ वाक्य कोणते आहे ? अचूक पर्याय ओळखा -
Tap an option to check your answer.
- 11'देवा मला चांगली बुद्धि दे' या वाक्याचा प्रकार ओळखा -
Tap an option to check your answer.
- 12'मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही.' या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा.
Tap an option to check your answer.
- 13'मी निबंध लिहीत असे' या वाक्यातील काळ ओळखा -
Tap an option to check your answer.
- 14खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे ? 'त्याचा मित्र पुस्तक - विक्रेता आहे.'
Tap an option to check your answer.
- 15पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा 'तद्धीत शब्द' कोणता ?
Tap an option to check your answer.
- 16'सूर्य' या अर्थाने पुढील शब्द वापरत नाहीत.
Tap an option to check your answer.
- 17'सामान्यरूपे' ही पुढीलप्रमाणे बदलतात. ती अशी, (a) अ - कारांत एक वचनी स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ए - कारांत होते. (b) अ - कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या - कारांत होते. (c) ओ - कारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एक वचनात होत नाही. (d) ए - कारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ - कारांत होते. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा -
Tap an option to check your answer.
- 18'कर' या धातुपासून 'मी करी' या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रूपांतर कसे होईल, बरोबर पर्याय निवडा -
Tap an option to check your answer.
- 19रामरावांना इतरांची स्तुती करण्याची सवय झालेली आहे. अधोरेखित शब्दासाठी योग्य वाक्प्रचार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 20'कर्ता' या शब्दातील सिद्ध शब्द कोणता आहे ?
Tap an option to check your answer.
- 21'रमेशचंद्र पुस्तक वाचतो.' या वाक्याचे कर्तरी प्रयोगातून कर्मणी प्रयोगात असे रुपांतर होईल.
Tap an option to check your answer.
- 22खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे, पुढीलपैकी बरोबर पर्याय निवडा -
Tap an option to check your answer.
- 23खालील पर्यायी उत्तरांतील पर्याप्तिवाचक-संख्यावाचक क्रियाविशेषणाचे पर्यायी उत्तर कोणत्या उदाहरणात आहे ?
Tap an option to check your answer.
- 24पुढे काही 'शब्दसिद्धी' चे प्रकार व उदाहरणे 'क्ष' व 'ज्ञ' गटात दिले आहेत. यातील योग्य पर्यायी उत्तर शोधा -
'क्ष' 'ज्ञ' (a) तत्सम शब्द (i) घर, पाय (b) तद्भव शब्द (ii) कलश, क्लेश (c) देशी शब्द (iii) तिकीट, नंबर (d) विदेशी शब्द (iv) खुळा, चिमणी Tap an option to check your answer.
- 25या व्यक्तीने भरपूर ऐकलेले व वाचलेले आहे. म्हणजेच ती ______ आहे.
Tap an option to check your answer.
- 26'त्याने अभ्यास केला' - प्रयोग ओळखा -
Tap an option to check your answer.
- 27खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथक्करण कसे करता येईल ? 'इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते.'
Tap an option to check your answer.
- 28'पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात'. या वाक्यातील उद्देश्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 29खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
Tap an option to check your answer.
- 30खाली दिलेल्या शब्दांप्रमाणे योग्य पर्यायी उत्तर शोधा - 'क्रियापद वाक्य'
Tap an option to check your answer.
- 31'पुनर्+जन्म' हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
Tap an option to check your answer.
- 32मराठी 'उपसर्ग' लागून तयार न झालेला शब्द कोणता ते पर्यायी उत्तरांतून शोधा ?
Tap an option to check your answer.
- 33खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता ? 'लाठीच्या एकेका तडाक्यास त्याने एकेक इसम लोळविला.'
Tap an option to check your answer.
- 34'मला माहीत असतानाही छातीचा व्यापार करुन मी जशासतसे उत्तर समोरच्याला दिले' या वाक्यातील वाक्प्रचार व त्याचा अर्थ काय ? खालीलपैकी बरोबर पर्याय निवडा.
Tap an option to check your answer.
- 35पर्यायी उत्तरांतील शुद्ध जोडशब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 36खालील वाक्यातील 'विधेय पूरक' कोणते ? 'यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले.'
Tap an option to check your answer.
- 37'आत्यंतिक अभाव' या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे ?
Tap an option to check your answer.
- 38'क्ष' आणि 'ज्ञ' गटातील अनुक्रमे क्रियापदाचा काळ आणि क्रियापदाची आख्याते दिली असून पर्यायी उत्तरांतील एक उत्तर योग्य असून त्या उत्तरांतील चारही जोड्या योग्यरित्या जुळविल्या आहेत, असे ते पर्यायी उत्तर कोणते ?
'क्ष' (काळ) 'ज्ञ' (आख्यात) (a) भविष्यकाळ (i) द्वितीय आख्यात (b) विध्यर्थ (ii) ऊ-आख्यात (c) संकेतार्थ (iii) ईलाख्यात (d) आज्ञार्थ (iv) वाख्यात Tap an option to check your answer.
- 39त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. हे होकारार्थी वाक्य विरुद्धार्थी शब्द वापरुन नकारार्थी असे होईल. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा -
Tap an option to check your answer.
- 40प्रयोग विचाराच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते एक वाक्य गटाबाहेरचे आहे ?
Tap an option to check your answer.
- 41उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा - 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली'.
Tap an option to check your answer.
- 42कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण ______.
Tap an option to check your answer.
- 43जा, ये, उठ, बस, खा, पी वगैरे धातूंपासून जी क्रियापदे तयार होतात त्यांना ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 44'बिन भाड्याचे घर' कशास म्हटले जाते ?
Tap an option to check your answer.
- 45'श्', 'ष्', 'स्' यांना ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 46'उभयान्वयी अव्ययाचा' विचार करताना पुढील बाबींचा विचार करावा लागेल - (a) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. (b) प्रधानसूचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहेत. (c) 'अन्', 'आणखी', 'आणि' ही समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत. (d) 'विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे -
Tap an option to check your answer.
- 47खालील पर्यायी उत्तरांतून 'पररूप संधी' ओळखा -
Tap an option to check your answer.
- 48खालील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितात ? 'आज त्याजपाशी संपत्ती आहे.'
Tap an option to check your answer.
- 49खालील पर्यायी उत्तरांतील विसंगत शब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 50खालील वाक्य हे कोणत्या 'स्थानिक क्रियाविशेषणाचे' उदाहरण आहे ? 'ती काय माती गाते !'
Tap an option to check your answer.
- 51विरामचिन्हांचा वापर करताना 'संयोगचिन्हांचा' वापर करण्यात येतो तो असा - (A) विधाने - (a) '!' या चिन्हांचा वापर करतात (b) संबोधन दर्शविताना (c) दोन शब्द जोडताना (d) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास (B) वरील विधानातील योग्य उत्तर पर्यायी उत्तरांत शोधा -
Tap an option to check your answer.
- 52मराठी 'प्रयोग व्यवस्थेत' कर्मणी प्रयोगाविषयी पुढील काही मते मांडली आहेत, ती अशी - (a) कर्ता प्रथमांत असतो. (b) कर्माप्रमाणे क्रियापद असते. (c) कर्म प्रथमांत असते. (d) 'नवीन कर्मणी प्रयोगात' कर्त्याला 'कडून' हा शब्दयोगी अव्यय लावत नाहीत. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 53खालील चारी जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोडी कोणती ते सांगा ?
'अ' 'ब' (a) तर्क (i) युक्ती (b) विचार (ii) कल (c) वळण (iii) अभ्यास (d) शंका (iv) तरंग Tap an option to check your answer.
- 54खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे ? (a) मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. (b) आम्ही उद्या सहलीला जाऊ. (c) जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. (d) तुम्ही आता सर्वजण घरी जा. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 55खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा - 'आपले भाषाशिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते' - (a) ऐकणे (b) बोलणे (c) वाचणे (d) फिरणे पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून प्र.क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचं हे विश्व किती संपन्न केलं आहे ! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली ! एकनाथांनी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाठ वाहविले. रामदासांनी दासबोधातून 'यत्न तो देव' का जाणावा, याचं मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या 'लीळा चरित्रा'तून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्मांच्या पवित्र ग्रंथांचं वाचन केलं तर त्यातून काय आढळतं ? वेद-उपनिषदं, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शांचं विवरण केलं आहे. त्यांचं आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोणही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचं मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती ? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात त्याचप्रमाणं विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, पुरातत्त्व संस्कृती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना ? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचं विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं ? या शोधांमुळं मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळं आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार ? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणं वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. 'गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं ! शंकर पाटील यांच्या 'आभाळ', 'भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात त्याचप्रमाणं त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या 'कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं.56धर्मग्रंथांच्या वाचनाने जीवनदर्शनाचे विवरण कळते, ते असे - (a) प्रेम (b) परस्पर सामंजस्य (c) जगाविषयी घृणा (d) एकात्मता (e) हिंसाव्रत (f) संकुचित जीवनदृष्टिकोण वरील विवरणातील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?
Tap an option to check your answer.
- 57खालील काही विधाने पहा - (a) शंकर पाटलांच्या 'धिंड' सारख्या कथा म्हणजे करुणरसाचे डोहच होत. (b) 'गावाकडच्या गोष्टी' तून ग्रामीण जीवन कळते. (c) 'वळीव' या कथेतून शंकर पाटलांनी पुरते हसवून हसवून सोडले आहे. (d) ग्रामीण संवादाची कोल्हापुरी फेक ना.स. इनामदारांच्यात आहे. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा -
Tap an option to check your answer.
- 58वैज्ञानिकांच्या परिश्रमामुळे पुढील गोष्टी समजून आल्या, त्या अशा - (a) पुरातत्त्व संस्कृती (b) धर्मकारण (c) राज्यशास्त्र (d) अवकाश झेप (e) मानसशास्त्र (f) ग्रहगोल शास्त्र वरील विधानांच्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर सांगा -
Tap an option to check your answer.
- 59ललित वाङ्मयाच्या वाचनाने पुढील बाबींची कल्पना येते, त्या पुढील प्रमाणे - (a) वेगवेगळ्या औषधांची शास्त्रोक्त पद्धतीने माहिती मिळते. (b) आपलं मनोरंजन होतं. (c) वेगवेगळ्या लेखकांचं भावविश्वाचं दर्शन घडते. (d) मन भांबावून जाते. वरील विधानातून योग्य ते उत्तर पर्यायी उत्तरांतून शोधा -
Tap an option to check your answer.
- 60पुढील विधाने वाचून त्या खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा - विधाने - (a) साहित्यिकांनी साहित्याचे विश्व किती विचित्र करुन टाकले आहे. (b) ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' तून जीवनविषयक चिंतन प्रकट केले आहे.
Tap an option to check your answer.
- 61Choose the antonym for the word underlined in the sentence given : Absolute powers cannot be vested in an individual.
Tap an option to check your answer.
- 62Recognize the parts of speech of the underlined words : Youth is the time when the seeds of character are sown.
Tap an option to check your answer.
- 63Choose a suitable replacement for the underlined phrase. He found the gold coins as he cleans the floor.
Tap an option to check your answer.
- 64He is sorrowful, but still hopeful. Identify the type of the sentence.
Tap an option to check your answer.
- 65Make one sentence of the two : (a) Ann took some photographs (b) Have you seen them
Tap an option to check your answer.
- 66It is a very spacious ______ for constructing a nursing home. Pick out the correct word to complete the sentence.
Tap an option to check your answer.
- 67Very few things are as useful as wood. Select the alternative which can be the correct comparative degree of the above sentence.
Tap an option to check your answer.
- 68Change into Indirect Speech : She said to him, "What is it that makes you so much stronger and braver than any other man ?"
Tap an option to check your answer.
- 69Complete the following sentence : Sanatorium is ______.
Tap an option to check your answer.
- 70Choose the correct meaning of the word underlined. He is noted for his benevolent nature.
Tap an option to check your answer.
- 71Correct the spelling of underlined word : No physique can cure (a) physique (b) physic (c) physics (d) features
Tap an option to check your answer.
- 72Choose the correct alternative : I [am to leave, would leave, was to leave, was to have left] on Thursday. But on Thursday I had a terrible cold. So decided to wait till Saturday.
Tap an option to check your answer.
- 73Identify the group of words spelt correctly :
Tap an option to check your answer.
- 74Change into reported speech : The mother said, "Run away children, do not disturb me".
Tap an option to check your answer.
- 75If the usage of a suffix makes the word 'teach' into 'teacher', then which will be the correct suffix to use for the word 'betray' ?
Tap an option to check your answer.
- 76Which part of speech the word 'above' belongs to in the given sentence ? The moral law is above the civil.
Tap an option to check your answer.
- 77He deals ______ dry fruits. Pick out the correct alternative to complete the sentence.
Tap an option to check your answer.
- 78Choose the correct meaning of the idiom underlined in the sentence given : He got the doors slammed in his face.
Tap an option to check your answer.
- 79I need interpreters in my surgery who ______ speak Punjabi, Urdu and Gujarathi. Pick out the correct alternative to make the sentence meaningful.
Tap an option to check your answer.
- 80Virdhawal Khade practices in such a way that he will win Gold Medal. Identify the type of the clause underlined.
Tap an option to check your answer.
- 81The best sources of electricity, ______, include water, wind and solar power. Pick out the correct alternative to complete the sentence.
Tap an option to check your answer.
- 82My friend decided to ______ in marketing as he wants to be a marketing manager. (Special) Add the correct suffix to the given word to make the sentence meaningful.
Tap an option to check your answer.
- 83You thought it was still six ______ ? Pick out the correct alternative to complete the sentence.
Tap an option to check your answer.
- 84You must take heart and face life boldly. Pick out the correct meaning of the underlined phrase.
Tap an option to check your answer.
- 85Pick out the correct word to fill in the blank : I did not know it until you ______.
Tap an option to check your answer.
- 86(a) Gavaskar was the star of Indian cricket. (b) An elephant is a wise animal. Pick out the correct sentences.
Tap an option to check your answer.
- 87(a) The tallest of the players was injured. (b) Ram as well as Shyam was present. Identify the correct sentences.
Tap an option to check your answer.
- 88Choose the correct alternative : ______ so many books ? How are you going to read them ?
Tap an option to check your answer.
- 89The causal relation between nutritious diet and good health is well known. Pick out the correct meaning of the word underlined :
Tap an option to check your answer.
- 90Read the answer options and recognise the type of sentence given : Let him be taken away.
Tap an option to check your answer.
- 91Choose the correct options for the conversion of the following sentence into complex. Let me alone, and I shall do the work much better. (a) If you let me alone, I shall do the work much better. (b) When I am alone, I shall do the work much better. (c) If I am alone, I shall do the work much better. (d) I shall do the work much better ; Let me alone.
Tap an option to check your answer.
- 92Give the meaning of underlined words. It won't be long before you have the world, literally at your finger tips and the ability to communicate at work or play.
Tap an option to check your answer.
- 93Meena is not highly educated but she has the gift of the gab. Choose the correct meaning of the underlined part.
Tap an option to check your answer.
- 94In the sentence given, state which is the exact meaning of the word 'Race' ? The race of ginseng is difficult to find.
Tap an option to check your answer.
- 95Find out the clause used in the sentence : An author who was famous during the freedom struggle lived in that cottage which overlooks the lake.
Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the questions given below it. "People very often complain that poverty is a great evil and that it is not possible to be happy unless one has a lot of money. Actually, this is not necessarily true. Even a poor man, living in a small hut with none of the comforts and luxuries of life, may be quite contented with his lot and achieve a measure of happiness. On the other hand, a very rich man, living in a palace, and enjoying everything that money can buy, may still be miserable, if, for example, he does not enjoy good health, or his only son has taken to evil ways. Apart from this, he may have a lot of business worries which keep him on tenterhooks most of the time. There is a limit to what money can buy and there are many things which are necessary for a man's happiness and which money cannot procure. Real happiness is a matter of the right attitude, and the capacity of being contented with whatever you have is the most important ingredient of this attitude".96May still be miserable. The underlined phrase means.
Tap an option to check your answer.
- 97It is true that ______. Complete the sentence choosing the correct alternative.
Tap an option to check your answer.
- 98The most appropriate title to the passage is ______.
Tap an option to check your answer.
- 99The phrase "on tenterhooks" means :
Tap an option to check your answer.
- 100Identify the true statement from the following :
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock