PYQ Vault

MPSC ASO Mains 2014, 4 Jan 2015 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    'काल मी मावळणारा सूर्य पाहिला.' या वाक्यातील 'मावळणारा' या विशेषणाचा प्रकार कोणता ?

    Tap an option to check your answer.

  2. 2
    'क्ष' व 'ज्ञ' या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण ?

    Tap an option to check your answer.

  3. 3
    पर्यायी उत्तरांतील - अंशाभ्यस्त शब्दांतील गटाबाहेरचा अंशाभ्यस्त शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांतील 'पररूप संधी' असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

    Tap an option to check your answer.

  5. 5
    'अंत:करण' या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  6. 6
    वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष, लिंग व वचन याबाबतीत अन्वय किंवा अनन्वय म्हणजे -

    Tap an option to check your answer.

  7. 7
    खालील पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द असलेले पर्यायी उत्तर कोणते ?

    Tap an option to check your answer.

  8. 8
    'सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन' या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.

    Tap an option to check your answer.

  9. 9
    'एवढी यात्रा कधी पाहिली नव्हती' या विधानार्थी वाक्याचे पुढीलपैकी योग्य उद्गारार्थी वाक्य ओळखा.

    Tap an option to check your answer.

  10. 10
    'तू घरी जायचे होतेस' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

    Tap an option to check your answer.

  11. 11
    खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे ? पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा. 'कृष्णार्पण'

    Tap an option to check your answer.

  12. 12
    'यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा' या विधानाचा उपप्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  13. 13
    खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.

    Tap an option to check your answer.

  14. 14
    खालील वाक्याचा योग्य तो प्रयोग ओळखा. 'तू घरी जायचे होतेस.'

    Tap an option to check your answer.

  15. 15
    खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा.
    'अव्यये''उपप्रकार'
    (a) स्वरूपदर्शक(i) म्हणून
    (b) समुच्चय बोधक(ii) पण
    (c) उद्देश दर्शक(iii) आणि
    (d) न्यूनत्वबोधक(iv) म्हणजे
    वरील जोड्यांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  16. 16
    पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. (अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडून येत नाहीत. (ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  17. 17
    पर्यायी उत्तरांत 'चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ' असलेले वाक्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  18. 18
    'मंदा तू पुढे जा, हा मी आलोच' या वाक्यातील 'हा' हे सर्वनाम असून, त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे. या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  19. 19
    खालीलपैकी कोणता शब्द अरबी - फारसी उपसर्ग लागून तयार झाला आहे ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेला तद्धित शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  21. 21
    'आवश्यक तेथे मदत न करता, ज्याला गरज नाही त्याला मदत करणे' या अर्थाची खालील म्हण ओळखा.

    Tap an option to check your answer.

  22. 22
    'जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला' या म्हणीची विरुद्धार्थी म्हण ओळखा.

    Tap an option to check your answer.

  23. 23
    'पाठ चोरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

    Tap an option to check your answer.

  24. 24
    खालील पर्यायी उत्तरांतील 'विरुद्धार्थी शब्द' असलेले पर्यायी उत्तर कोणते ?
    (अ)(ब)
    (1) मित्ररवि
    (2) अनुजअग्रज
    (3) आदित्यसविता
    (4) भानूभास्कर

    Tap an option to check your answer.

  25. 25
    विरामचिन्हांचा वापर करताना 'संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो' - (अ) दोन शब्द जोडताना. (ब) संबोधनाकरिता वापर केला जातो. (क) दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी. (ड) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. योग्य उत्तर कोणते ?

    Tap an option to check your answer.

  26. 26
    मराठीतील 'लिंग विचार' पुढीलप्रमाणे करता येईल. (अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते. (ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. (क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.

    Tap an option to check your answer.

  27. 27
    'लवण' या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे ?

    Tap an option to check your answer.

  28. 28
    ध्वन्यर्थ म्हणजे ______.

    Tap an option to check your answer.

  29. 29
    प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास ______ म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  30. 30
    खालील 'क्ष' आणि 'ज्ञ' गटातील चारही जोड्या योग्य जुळवणारे पर्यायी उत्तर कोणते ?
    'क्ष' काळ'ज्ञ' आख्यात
    (a) विध्यर्थ(i) ईलाख्यात
    (b) संकेतार्थ(ii) द्वितीय ताख्यात
    (c) आज्ञार्थ(iii) वाख्यात
    (d) भविष्यकाळ(iv) ऊ - आख्यात

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालील परप्रांतीय भारतीय शब्द कोणत्या प्रांतातून आले आहेत ते सांगा ? 'चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा'

    Tap an option to check your answer.

  32. 32
    खालील जोडशब्दातील योग्य पोटशब्द कोणते ? 'वाग्विहार'

    Tap an option to check your answer.

  33. 33
    'मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

    Tap an option to check your answer.

  34. 34
    'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  35. 35
    पर्यायी उत्तरांतील योग्य शुद्धशब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  36. 36
    'भगिनीमंडळ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दप्रकारातील आहे ?

    Tap an option to check your answer.

  37. 37
    'ञ' हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे ?

    Tap an option to check your answer.

  38. 38
    'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा.

    Tap an option to check your answer.

  39. 39
    'तात्कालिक' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?

    Tap an option to check your answer.

  40. 40
    ऊ - कारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप आ - कारांत होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

    Tap an option to check your answer.

  41. 41
    खालील म्हण पूर्ण करा. पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर सांगा. 'अडाण्याची मोळी ______'.

    Tap an option to check your answer.

  42. 42
    खालील शब्द कोणत्या 'शब्दसिद्धी' प्रकारचा आहे ? 'मस्तक'

    Tap an option to check your answer.

  43. 43
    भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे ?

    Tap an option to check your answer.

  44. 44
    खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखन नियमांनुसार अचूक आहे ?

    Tap an option to check your answer.

  45. 45
    खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे ?

    Tap an option to check your answer.

  46. 46
    'भद्रजन' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे ?

    Tap an option to check your answer.

  47. 47
    पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. 'भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते.' कारण -

    Tap an option to check your answer.

  48. 48
    'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

    Tap an option to check your answer.

  49. 49
    'तो घोड्यास पळवतो' या वाक्यातील पळवतो या क्रियापदाचा उपप्रकार कोणता ?

    Tap an option to check your answer.

  50. 50
    'गंगेत गवळ्यांची वस्ती' या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

    Tap an option to check your answer.

  51. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 51 ते 55 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेंकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्यांच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेंकडों मंडळांचीं नांवें त्यांत आलेलीं आहेत. इतिनैरुक्तिका:, इति आख्यायिका:, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळीं अभ्यासमंडळें यास्क देत आहेत. तसेंच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मतें, शेंकडों पंथ, शेंकडों सूक्ष्म छटांचें तत्त्वज्ञानी आपणांस दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असें म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असें मानीत. शेंकडों मतें होतीं; परंतु कुणाचा छळ झाला नाहीं. युरोपमध्ये नवविचार देणाऱ्यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसें झालें नाहीं. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथें मान देण्यांत येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपें देत. उपनिषदांत अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, तें आलें आहे. ज्ञान मागण्यासाठीं वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणें जाई. ज्ञान कोठेंहि असो, ते पवित्र आहे. सूर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांचीं मुळें मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठीं धडपडत असतात. त्याप्रमाणेंच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवी. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमानें सारें ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणें म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणें याहून धन्य तर दुसरें काय आहे ? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याची वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणें मांडला पाहिजे. तो सोडतां कामा नये. ज्ञानाचें बाह्य स्वरूप कोणतेंही असेल. त्या त्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठीं मनुष्य नि:स्वार्थपणें कसा धडपडतो आहे, तें पाहिलें पाहिजे. ज्ञानाचें बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दुसरे तिसरे कांहींच सुचत नव्हतें, रुचत नव्हतें. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले ! वाघ हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले, "वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." 'व्याजिघ्रति स व्याघ्र:' पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते ! वाघानें पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें ! ज्ञानाची किती थोर उपासना ! ज्ञानाची उपासना करणारा सर्व कांहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणूं समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणें. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टीं चें विस्मरण ! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचें विस्मरण नव्हे.
    51
    सर्वात थोर साधना कोणती ?

    Tap an option to check your answer.

  52. 52
    वैचारिक भिन्नता असूनही भारतात विचारवंताचा छळ का झाला नाही ?

    Tap an option to check your answer.

  53. 53
    तत्त्वज्ञानाची अखंड चर्चा कोणत्या काळात चाललेली दिसते ?

    Tap an option to check your answer.

  54. 54
    पाणिनीने कोणत्या गोष्टीला परब्रह्म मानले होते ?

    Tap an option to check your answer.

  55. 55
    ज्ञानाची उपासना करणाऱ्याची अवस्था कशी होते ?

    Tap an option to check your answer.

  56. पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे द्या. जीवनाच्या कितीतरी परीक्षांमध्ये आपल्याला अपयश येते. पण केवळ अपयश आले म्हणून आपण धीर सोडता कामा नये. हिंमत धरून आणि आपल्या अपयशाची कारणे समजावून घेऊन योग्य दिशेने आत्मविश्वासपूर्वक व जोमाने आपण प्रयत्न केले तर आपले ईप्सित साध्य होण्याच्या मार्गात कोणतेच अडथळे येणार नाहीत. ज्ञान-संपादनाची आपली आवड व यशाची ईर्षा आपण कायम राखली तर अपयशामुळे आपण अधिक कार्यक्षम व कार्यप्रवण बनू शकतो, असाच आपल्याला अनुभव येईल. साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला ह्यांसारख्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे, मानवाला सुसंस्कृत बनविले आहे. परंतु एखादा माणूस साक्षर असूनदेखील सुसंस्कृत नसतो. कारण जीवनातील आनंद कसा लुटावा हे त्याला ठाऊक नसते. कलेचे रहस्य जाणण्याची दृष्टी त्याला प्राप्त झालेली नसते. त्यामुळे जीवनात त्याचे मन कोठेच रमत नाही. त्याला कशापासून देखील विरंगुळा मिळत नाही. अशा प्रवृत्तीपासून आपण दूर राहिले पाहिजे. माझ्या जीवनाकडे मी जेव्हा दृष्टिक्षेप टाकतो त्यावेळी सुदैवाने मला जीवन आनंदमय वाटते व नव्या क्षितिजांच्या ओढीने माझे मन अद्यापही भारावून जाते. माणसाने आपल्या जीवनातील वास्तवता लक्षात घ्यावयास हवीच. निव्वळ स्वप्नसृष्टीत काही आपण वावरू शकत नाही. ध्येयवादी वृत्तीने कार्य करीत असताना स्वप्नाळू श्रद्धा उपयोगी पडत नाही. जीवनातील कटू सत्यावर प्रकाश टाकणाऱ्या व वास्तवतेची झळ कमी करणाऱ्या हास्यरसाची जोड त्याला हवीच. गंभीर गोष्टींकडेसुद्धा काहीशा स्मित वदनाने पाहता येण्याएवढा सोशिकपणा अंगी असावयास हवा. रोजच्या व्यवहारात अशा वृत्तीने जर आपण काम करू शकलो तर क्षणाक्षणाला जीवनाचा आनंद आपल्याला लुटता येईल. काहीतरी नवे शोधावे व जे सापडले त्यात रस घ्यावा अशा प्रवृत्तीने आपण जीवन जगलो तरच त्याला जगणे म्हणता येईल. ह्यात काय आहे ? त्यात काय आहे ? अशा तुसड्या वृत्तीने आपण जर प्रत्येक क्षण वाया घालविला तर जीवनाचा लपंडाव आपण हरलोच असे समजावयास हरकत नाही. जीवनात जे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात. ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात. परंतु ज्यावेळी हे किरण कोवळे दिसतात त्यावेळी त्यांचे ते तेज, ते रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते.
    56
    जीवनातील आनंद कसा लुटावा ? (अ) कलेचे रहस्य जाणण्याची दृष्टी प्राप्त करावी. (ब) जीवनात मन भरकटत ठेवावे. (क) विरंगुळ्यापासून दूर राहून. (ड) नव्या क्षितिजाची ओढ लावून घ्यावी. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  57. 57
    जीवनातील सुखाचे क्षण कसे असतात ? (अ) ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे सोनेरी व सतेज असतात. (ब) ते सूर्याच्या कोवळ्या किरणासारखे क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  58. 58
    कोणत्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे ? (अ) साहित्य (ब) नाटक (क) चित्रकला (ड) संगीत पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  59. 59
    कोणत्या प्रवृत्तीला जगणे म्हणता येईल ? (अ) काहीतरी नवे शोधणे. (ब) तुसड्या वृत्तीने वागणे. (क) जे सापडेल त्यात रस घेणे. (ड) नाहक प्रत्येक क्षण वाया घालविणे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  60. 60
    माणसाने आपल्या जीवनात कोणती गोष्ट लक्षात घ्यावयास नको ?

    Tap an option to check your answer.

  61. 61
    Identify the type of sentence. Do or Die

    Tap an option to check your answer.

  62. 62
    Fill in the blank with correct alternative. There is an ______ difference between man's laughter and murder. She was very ______ of our efforts to help.

    Tap an option to check your answer.

  63. 63
    Spot the word to which a suffix has been added :

    Tap an option to check your answer.

  64. 64
    Consider the following sentences : (a) when the hunter saw the tiger, he climbed up a tree. (b) on seeing the tiger, the hunter climbed up a tree

    Tap an option to check your answer.

  65. 65
    Locate the unit with a grammatical error, if any : In language, we have to resort to pauses (A) / and the pauses in writing (B) / are denoted upon the marks of punctuation (C)

    Tap an option to check your answer.

  66. 66
    Choose the meaning of the underlined idiom : He is a stick - in - the - mud.

    Tap an option to check your answer.

  67. 67
    Identify the underlined term : We know why he hasn't come.

    Tap an option to check your answer.

  68. 68
    Fill in the blank. The management must not ______ between male and female applicants.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    In which part of the sentence does the error lie ? I would have been working (I) / in this organization (II) / for ten years next year. (III)

    Tap an option to check your answer.

  70. 70
    (a) The desert looked awesome. (b) Everyone has got according to his deserts. What do the underlined words above respectively mean ?

    Tap an option to check your answer.

  71. 71
    Choose the synonym for the underlined word : Let me give you a fable.

    Tap an option to check your answer.

  72. 72
    Which of the following sentences are grammatically correct ? (a) Hallowed be thy name ! (b) The king ordered that the prisoner be beheaded. (c) Had I your talent, I would have created a sensation. (d) If only I were rich !

    Tap an option to check your answer.

  73. 73
    Choose the antonym for the underlined word : He is an erudite person.

    Tap an option to check your answer.

  74. 74
    Which of the given options carries the meaning of the underlined idiom ? Now that he has thrown down the gauntlet, we will have to work harder.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    Fill the blank with the most appropriate word from the ones given below : How have you ______ in your exams ?

    Tap an option to check your answer.

  76. 76
    Very few opening batsmen are as talented as Gautam. Which, among the options given below is the most acceptable comparative degree conversion of the above sentence ?

    Tap an option to check your answer.

  77. 77
    Choose the correct word which can be substituted for the given words. A person indifferent to pleasure and pain.

    Tap an option to check your answer.

  78. 78
    Choose the most appropriate antonym for the underlined word from the options given below : Showing deference up to a certain point is acceptable.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    Choose the most appropriate synonym for the underlined word : His last days were spent in great penury.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    Spot the wrongly spelt word :

    Tap an option to check your answer.

  81. 81
    Choose the most appropriate phrase for the underlined words : His company is passing through difficult times.

    Tap an option to check your answer.

  82. 82
    Fill the blank with the correct form of the word given in the options : He felt that death was preferable ______ indignity.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    Had I the wings of bird, I would fly away. The underlined clause is ______

    Tap an option to check your answer.

  84. 84
    Complete the following sentence choosing the correct alternative. His father ______ cotton and corn.

    Tap an option to check your answer.

  85. 85
    It was a job that ran me ragged Choose the meaning of the word 'ran'

    Tap an option to check your answer.

  86. 86
    The film world is made up of bean monde The underlined word means ______.

    Tap an option to check your answer.

  87. 87
    What do the underlined words below respectively rhyme with ? They row with great coordination. The row between the two brothers has finally ended.

    Tap an option to check your answer.

  88. 88
    Choose the most correct option to fill in the blank : The word 'fast' can be used as ______.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    Fill the blank with the correct form of the word given in the bracket : He could not be purchased by any ______ (induce).

    Tap an option to check your answer.

  90. 90
    Choose the word which is nearest in meaning in the context to the word underlined. He is believed to be a very industrious worker.

    Tap an option to check your answer.

  91. 91
    Fill the blank with the grammatically correct option : Delhi is bigger than Mumbai, but between the two, Mumbai is ______ interesting city.

    Tap an option to check your answer.

  92. 92
    Fill the blank space with a suitable term to make the most acceptable statement : If he begins disliking you, you are ______.

    Tap an option to check your answer.

  93. 93
    The painting was so beautiful that everyone admired it. The subordinate clause in the above sentence is ______.

    Tap an option to check your answer.

  94. 94
    Pick a word from the options that fits both the blank spaces given below : An important duty of a ______ of a church is to conduct the prayers. The ______ was out on a tour of his constituency.

    Tap an option to check your answer.

  95. 95
    Identify the grammatically correct sentence : (a) Mump is a painful affliction. (b) Mumps is a painful affliction. (c) Mumps are a painful affliction. (d) Mumps are painful afflictions.

    Tap an option to check your answer.

  96. Directions for the question number 96 to 100 : Read the passage below and answer the questions that follow : India is a difficult country to characterize, and Indians not easy to define, especially today when they are in transition, emerging from the shadows of history into the glare of a globalizing world. The book is an attempt to try and understand who we really are, in the context of the past, and the framework of the future. The task is fraught with dangers. India is too big and too diverse to allow for convenient cover-all labels. To every generalization there is a notable exception. For every similarity there is a significant difference. I would like, therefore, to apologize in advance for anything in this book which hurts the sentiments of some, or appears to be contrary to their perception about themselves. My only consideration has been to paint as truthful a portrait as possible, but I accept that truth is not universal and could have notable exception. I must mention too that I have on occasions used the word Hindu and India interchangeably. This is not motivated by any chauvinism, but only because such a large majority of Indians are Hindus. In any case, there are traits which are decidedly Indian, and are applicable to all Indians, irrespective of their religious beliefs. India appears to be on the threshold of take-off today, but the reasons for this have to go beyond the euphoria of the current 'feel-good' wave. In analyzing a people who have been in the crucible of history for millennia, no picture can be starkly black or white. Not everything can be right and not everything wrong. The challenge is to draw a balance sheet calculated on the foundational strengths of a people, and to essay the arguments that in spite of the obvious weaknesses, the strengths would prevail. Culture, history and the structure of society play a vital role in this calculation. So does the innate resilience of a people, and their aspirations and ambitions. In our case we must also take into account our inexplicable talent to muddle through, the ability to convert weakness into strength, and of course, luck.
    96
    The writer wants to apologize to the readers because ______. (a) he is sure to hurt their sentiments (b) they have a contrary perception of India (c) he proposes to paint a truthful portrait (d) on occasions he has used the word Hindu

    Tap an option to check your answer.

  97. 97
    Fill the blank with the best among the options given : The passage is an excerpt from the ______ of the book.

    Tap an option to check your answer.

  98. 98
    In analyzing a people, the things that play a vital role are : (a) their obvious weaknesses (b) their culture and history (c) their innate resilience (d) their aspirations and ambitions

    Tap an option to check your answer.

  99. 99
    The writer says that there are traits ______. (a) that are decidedly Hindu (b) that are decidedly Indian (c) that are applicable to all Indians (d) that are interchangeably Indian and Hindu

    Tap an option to check your answer.

  100. 100
    What has not been mentioned in the passage ?

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock