PYQ Vault

MPSC ASO Mains 2015, 8 Nov 2015 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    'अरी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

    Tap an option to check your answer.

  2. 2
    पर्यायी उत्तरांतील कोणते धातुसाधित गटाबाहेरचे आहे ?

    Tap an option to check your answer.

  3. 3
    खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा.

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खालील पर्यायी उत्तरांतील 'तत्सम शब्द' कोणता ?

    Tap an option to check your answer.

  5. 5
    'सुधाने निबंध लिहिला असेल'. या वाक्याचा काळ ओळखा :

    Tap an option to check your answer.

  6. 6
    खालील प्रांत व त्यांचे स्वदेशी शब्द यांच्या योग्य जोड्या जुळवा :
    प्रांतस्वदेशी शब्द
    (a) गुजराती(i) तूप, गुढी, गुंडी
    (b) तामिळी(ii) ताळा, अनारसा, शिकेकाई
    (c) कानडी(iii) दादर, डबा, दलाल
    (d) तेलगू(iv) चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा
    वरील जोड्यांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  7. 7
    पुढील विधाने वाचा : (a) 'ॲ' व 'ऑ' हे नवे स्वरादी मराठीत इंग्रजीतून आले. (b) 'अं' व 'अ:' हे दोन स्वरादी नाहीत. (c) ए, ऐ हे संयुक्त स्वर नाहीत. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  8. 8
    पुढील शब्दातील उपसर्गघटित शब्द निवडा :

    Tap an option to check your answer.

  9. 9
    'हसरा मुलगा' या वाक्यातील 'हसरा' या शब्दातील 'रा' हा प्रत्यय कोणत्या अर्थाचा आहे ?

    Tap an option to check your answer.

  10. 10
    पर्यायी उत्तरांतील 'विद्यर्थी क्रियापद' असलेले वाक्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  11. 11
    'मूर्खपणाचा सल्ला देणारा' - या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणाऱ्या शब्दाचा पर्याय द्या :

    Tap an option to check your answer.

  12. 12
    'आई मुलाला हसविते' या वाक्यात हसविते हे ______ क्रियापद आहे.

    Tap an option to check your answer.

  13. 13
    पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा : (a) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ - कारांत होते. (b) अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए - कारांत होते. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  14. 14
    वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

    Tap an option to check your answer.

  15. 15
    'मज्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  16. 16
    विधाने वाचा : (a) न, म, ही अनुनासिके आहेत. (b) द, ध, ही कठोर व्यंजने आहेत. (c) प, फ, ही मृदु व्यंजने आहेत. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  17. 17
    पुढील विधाने वाचा : (a) संयुक्त वाक्य तयार करताना केवल वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही. (b) वाक्ये जोडताना पण, परंतु, आणि, व अशा प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा संयुक्त वाक्य तयार करताना उपयोग केला जात नाही. (c) केवल वाक्याचा एकच उद्देश असतो. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  18. 18
    पर्यायी उत्तरांतील 'तद्भव शब्द' ओळखा.

    Tap an option to check your answer.

  19. 19
    पर्यायी उत्तरांतील 'मिश्र वाक्य' कोणते ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    पर्यायी उत्तरांतील कोणते पर्यायी उत्तर गटाबाहेरचे आहे ?

    Tap an option to check your answer.

  21. 21
    पुढील विधाने वाचा : (a) जा, ये, कर, बस, पोल हे साधित शब्द आहेत. (b) करू, कर्ता, होकार, प्रतिकार हे सिद्ध शब्द आहेत. (c) प्र, परि, अप हे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  22. 22
    पर्यायी उत्तरांतील 'विधानार्थी वाक्य' कोणते ?

    Tap an option to check your answer.

  23. 23
    खालील विधाने पहा : (a) सामान्यनामाची अनेक वचने होत नाहीत. (b) विशेषनामांची अनेकवचने होतात. पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा :

    Tap an option to check your answer.

  24. 24
    जोड्या जुळवा :
    समासउदाहरण
    (a) अव्ययीभाव समास(i) महाराष्ट्र
    (b) तत्पुरुष समास(ii) चंद्रशेखर
    (c) द्वंद्व समास(iii) आमरण
    (d) बहुव्रीही समास(iv) केरकचरा

    Tap an option to check your answer.

  25. 25
    पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा : (a) 'कडे, मध्ये, प्रमाणे' ही शुद्ध शब्दयोगी अव्यये आहेत. (b) 'च, मात्र, ना' ही शुद्ध शब्दयोगी अव्यये नाहीत. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  26. 26
    खालील वाक्यातील काळ ओळखा. 'मधू लाडू खात जाईल'.

    Tap an option to check your answer.

  27. 27
    'अभिधा शक्तीचे' उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

    Tap an option to check your answer.

  28. 28
    पर्यायी उत्तरांतील 'संकेतार्थी वाक्य' ओळखा.

    Tap an option to check your answer.

  29. 29
    पुढे दिलेल्या वाक्यांतून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा :

    Tap an option to check your answer.

  30. 30
    पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालील 'अनुकरणवाचक शब्द' कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे ? 'सुटसुटीत'

    Tap an option to check your answer.

  32. 32
    पुढे दिलेल्या जोड्या जुळवा :
    शब्दजातीउदाहरणे
    (a) सर्वनामे(i) आज, काल, तेथे, फार
    (b) क्रियाविशेषणे(ii) व, आणि, परंतु, म्हणून
    (c) उभयान्वयी अव्यये(iii) शाब्बास, अबब, अरेरे
    (d) केवलप्रयोगी अव्यये(iv) मी, तू, हा, जो, कोण
    उत्तरासाठी योग्य तो पर्याय निवडा :

    Tap an option to check your answer.

  33. 33
    'नपुंसक' शब्दाचा समास ओळखा :

    Tap an option to check your answer.

  34. 34
    'देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो' या संतवचनात ______ या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.

    Tap an option to check your answer.

  35. 35
    कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणाऱ्या इष्ट बदलास ______ म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  36. 36
    पुढील विधाने वाचा : (a) कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमेचे असते. (b) कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्माप्रमाणे चालते. (c) त्याने लवकर यावे, हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  37. 37
    'अदकोस' या उपसर्गघटित शब्दाला लागलेला उपसर्ग ______ भाषेतील आहे.

    Tap an option to check your answer.

  38. 38
    पुढील विधाने वाचा : (a) सामासिक शब्दातील तत्सम (ऱ्हस्व) इ-कारान्त व उ-कारान्त, शब्द पूर्वपद असताना ऱ्हस्वान्तच लिहावे. (b) ई-कारान्त व ऊ-कारान्त शब्दातील उपान्त-कार व उ-कार ऱ्हस्व लिहावे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  39. 39
    खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा पर्याय निवडा :

    Tap an option to check your answer.

  40. 40
    खालील वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितो ? 'तुमची पवळी गाय हिरवे गवत मुळीच खात नाही.'

    Tap an option to check your answer.

  41. 41
    खालील वाक्यातील कर्ता कोणता ? 'त्या कन्येला बिंदिया शोभते'.

    Tap an option to check your answer.

  42. 42
    खालील म्हण पूर्ण करा. 'मारून मुटकून ——'

    Tap an option to check your answer.

  43. 43
    पर्यायी उत्तरांतील 'संयुक्त वाक्य' ओळखा.

    Tap an option to check your answer.

  44. 44
    खालील पर्यायी उत्तरांतील 'विधानपूरक शब्द नसलेले वाक्य' कोणते ?

    Tap an option to check your answer.

  45. 45
    पर्यायी उत्तरांत 'चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ' असलेले वाक्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  46. 46
    पुढीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा ?

    Tap an option to check your answer.

  47. 47
    पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा : (a) विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते. (b) सामान्यनाम हे जातिवाचक असते. (c) सामान्यनामे व विशेषनामे यांना धर्मिवाचक म्हणतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  48. 48
    'ताई' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

    Tap an option to check your answer.

  49. 49
    'ओनामा' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

    Tap an option to check your answer.

  50. 50
    'नीरव' या शब्दाचा संधी विच्छेद कसा होतो ?

    Tap an option to check your answer.

  51. 51
    चूक की बरोबर सांगा : (a) आपण जी लिपी वापरतो तिला बाळबोध लिपीही म्हणतात. (b) देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली असते. (c) देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  52. 52
    खाली मराठी व्याकरणातील संधींचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत.
    संधीउदाहरण
    (a) सजातीय स्वरसंधी(i) वाङ्निश्चय
    (b) अनुनासिक संधी(ii) घामोळे
    (c) पूर्वरूप संधी(iii) गुरुपदेश
    (d) पररूप संधी(iv) खिडकीत
    उत्तरासाठी योग्य तो पर्याय निवडा :

    Tap an option to check your answer.

  53. 53
    पुढील म्हण पूर्ण करा. 'दुहेरी बोलाची ______.'

    Tap an option to check your answer.

  54. 54
    खालील वाक्यांपैकी शब्दयोगी अव्ययाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा :

    Tap an option to check your answer.

  55. 55
    पर्यायी उत्तरांतील 'शुद्ध शब्द' कोणता ?

    Tap an option to check your answer.

  56. पुढे दिलेला उतारा वाचून त्यावर प्रश्न क्रमांक 56 ते 60 या प्रश्नांची उत्तरे पर्याय वाचून लिहा : देवळें आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी, या दोन संस्था मूळ अस्तित्वांत कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणें जरूर आहे. यासाठी आर्यसंस्कृतीच्या जोडीनेंच इजिप्त आणि मेसापोटेमियाकडे परिणत होत असलेल्या सेमेटिक लोकांच्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास आपण संक्षेपानें समालोचन केला पाहिजे. आर्यांप्रमाणेंच सेमेटिक लोक गुरेंढोरें पाळून, आज या ठिकाणीं तर उद्या त्या ठिकाणीं वसाहत करणारे धाडशी भटके होते. आर्यांनी ऋग्वेद रचनेपर्यंत, म्हणजे निसर्गपूजनापर्यंत आपल्या धर्मविषयक कल्पनेची कांहीं तरी ठळक रूपरेषा आखली होती. पण सेमेटिक लोक धर्मविषयक कल्पनेंत इतके व्यवस्थित बनलेले नव्हते. आस्ते आस्ते ते निश्चित धर्मकल्पना बनविण्याच्या घटनेत होते. तथापि आर्य झाले काय किंवा सेमेटिक झाले काय, 'धर्म' शब्द उच्चारतांच आज आपल्या ज्या कांहीं भावना होतात, त्या भावनांचा त्यावेळी दोघांनाही काही थांग लागलेला नव्हता. आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतकें त्यांच्या धर्मकल्पनेंत देवळें घुसली नव्हतीं, त्यांच्या संघ-व्यवस्थेंत राजन्यांच्या (क्षत्रियांच्या) पाठोपाठ उपाध्यायांचा भिक्षुक भटांचा, वर्ग जरी निर्माण झाला होता, तरी देवळांची कल्पना कोणालाच स्फुरण पावलेली नव्हती. या बाबतींत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमत: पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसापोटेमियांत शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळीं प्रत्येक शहरांत एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो. हीं देवळे सामान्यत: राजवाड्यांनजीकच असत. मात्र देवळाचा घुमट राजवाड्याच्या घुमटापेक्षां विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनीशियन, ग्रीक व रोमन शहरांतहि पुढें पसरत गेला. इजिप्त आणि सुमेरप्रमाणेंच आफ्रिका युरप आणि आशियाच्या पश्चिम भागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचें पाऊल पडत गेलें, तेथें तेथें देवळांची उत्पत्ती प्रथमत:च ठळकपणे इतिहासांत दृष्टीस पडते. अखिल मानवांच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासांत देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे. या सर्व देवळांत आंतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे, त्यांत अर्ध पशू व अर्धमानव अशा स्वरूपाची एक आक्राळ विक्राळ अगडबंब मूर्ती बसविलेली असे. त्याच्या पुढें एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळींची त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देव किंवा देवाचें प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यांत येत असे. देऊळ नव्हतें तोंपर्यंत देव नव्हता, अर्थात त्याच्या सेवेकऱ्यांचीहि गरज नव्हती व उत्पत्तीहि नव्हती. पण देवळांत देव येऊन बसल्यावर त्याच्या पूजाअर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धुपार्ती, शेजार्तीवाले असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणांचा पेहेराव निराळा. लोकांतले शिष्ट लोकमान्य काय ते हे. आर्यांप्रमाणें, जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ पडेल तसें काम करणारा, ही पद्धत या लोकांत नव्हती. यांनी आपापला एक निराळाच ठराविक व्यवसायाचा संघ बनविला. भट म्हणजे भट, मग तो कंदुरी करायचा नाहीं. कंदुरीवाला निराळा. सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली; आणि बहुजन समाजांतले पुष्कळ हुषार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले.
    56
    आर्यांनी कोणती ठळक रूपरेषा आखली होती ?

    Tap an option to check your answer.

  57. 57
    या लेखाला योग्य शीर्षक द्या :

    Tap an option to check your answer.

  58. 58
    शेकडो भट-भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धुपार्ती, शेजार्तीवाले असे लोक केव्हा निर्माण झाले ?

    Tap an option to check your answer.

  59. 59
    आर्य आणि सेमेटिक यांना कोणत्या भावनांचा थांग लागलेला नव्हता ?

    Tap an option to check your answer.

  60. 60
    देवळांची कल्पना प्रथमत: कोणाला सुचली ?

    Tap an option to check your answer.

  61. 61
    Which of the following words meaning "a government official" has been spelt correctly ?

    Tap an option to check your answer.

  62. 62
    What is the meaning of 'Gratis' ? Choose the meaning from :

    Tap an option to check your answer.

  63. 63
    Many of the incidents in the autobiography appear to be fictitious. Select the word which is opposite in meaning of the underlined.

    Tap an option to check your answer.

  64. 64
    Which of the following is not the exact synonym of the word given below ? Childish

    Tap an option to check your answer.

  65. 65
    He likes people to praise him. Identify the correct passive form of the above sentence.

    Tap an option to check your answer.

  66. 66
    Fill in the blanks with suitable prepositions : ______ order ______ avoid litigation, she accepted her crime.

    Tap an option to check your answer.

  67. 67
    If I ______ the race, I would have been congratulated by all. Select the correct alternative to complete the sentence.

    Tap an option to check your answer.

  68. 68
    Fill in the blank with the appropriate preposition : I feel sorry for not being able to attend ______ you.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    He said, "May God pardon my sins." Identify the correct indirect narration of the above.

    Tap an option to check your answer.

  70. 70
    Identify the exact meaning of the following words : descent, dissent

    Tap an option to check your answer.

  71. 71
    Which one of the following words is opposite in meaning to the word "transparent" ?

    Tap an option to check your answer.

  72. 72
    Identify the correct verb agreement : The introduction of English, Marathi and other regional languages ______ profound effect on the students' linguistic competence.

    Tap an option to check your answer.

  73. 73
    Find out the antonym for the following word : Strange

    Tap an option to check your answer.

  74. 74
    Enjoy the album of tender love songs. Pick out the correct meaning of the underlined word in the given context.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    Substitute the phrase "one who hates women" with one of the following correct words :

    Tap an option to check your answer.

  76. 76
    The superlative degree of the word 'Fore' will be ______ :

    Tap an option to check your answer.

  77. 77
    Violence (A) / to see (B) / all around (C) / so much (D) / it is painful. (E) Pick out the correct alternative showing meaningful sequencing of the above jumbled structure.

    Tap an option to check your answer.

  78. 78
    When the meaning of one form or word is included in the meaning of another word it is called ______.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    Is not wisdom better than riches ? The above sentence can be changed into assertive sentence as the following :

    Tap an option to check your answer.

  80. 80
    Choose the correct modal indicating moral obligation : I ______ help those who need my help.

    Tap an option to check your answer.

  81. 81
    Choose the correct conjunction : She bought a car, ______ she was too young to learn to drive.

    Tap an option to check your answer.

  82. 82
    Obsession with music is ______. Choose the correct alternative to complete the sentence.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    Fill in the blank with the appropriate word : I can't ______ with this cruelty.

    Tap an option to check your answer.

  84. 84
    (a) The host and the hostess were kind to us. (b) Bread and butter is my favourite food. Identify the correct sentence :

    Tap an option to check your answer.

  85. 85
    Choose the correct alternative from those given below : He will win the race, if he ______ running regularly.

    Tap an option to check your answer.

  86. 86
    I am certain of giving you satisfaction. Select the correct alternative, that could replace the phrase underlined.

    Tap an option to check your answer.

  87. 87
    The rebels returned home under an amnesty. Choose the word nearest in meaning to the underlined.

    Tap an option to check your answer.

  88. 88
    Polygamy is ______ for Hindus in India. Pick out the correct word to complete the sentence meaningfully.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    Let's have a game of cricket. Which one of the following is the correct tag question to be added to the above statement ?

    Tap an option to check your answer.

  90. 90
    You must work hard. Otherwise you won't pass. Which one of the following sentences converts the above sentences into a complex sentence with an adverbial clause ?

    Tap an option to check your answer.

  91. 91
    Plutocracy is ______. Choose the correct alternative to complete the sentence meaningfully.

    Tap an option to check your answer.

  92. 92
    Choose one of the following words which best expresses the meaning of the word "Vacillate" :

    Tap an option to check your answer.

  93. 93
    The feminine gender for 'boy' would be 'girl'. Then what will it be for 'Bachelor' ?

    Tap an option to check your answer.

  94. 94
    ______ modern. Select a correct prefix to form a meaningful word.

    Tap an option to check your answer.

  95. 95
    ESPN is showing all the matches live. Which one of the following corresponds to the above sentence in passive voice ?

    Tap an option to check your answer.

  96. Read the following passage and answer the following questions on the basis of information provided in the passage. Our body is a wondrous mechanism and when subjected to unusual stress over a period of time, it adapts itself to deal more effectively with that stress. So when you exert your muscles against resistance, they are forced to adapt and deal with this extraordinary work load. This is the principle of weight training. Strands of muscle fibres become thicker and stronger in response to the demands placed on them. One of the great merits of weight training is the strength of your heart. During weight training, your heart is forced to beat faster and stronger in order to pump sufficient blood to the muscles being worked. In time, your heart, like your body, will adapt to this extra-workload by becoming stronger and more efficient. Since your body needs a given amount of blood to perform its daily tasks your heart will now need fewer beats to pump the same quantity of blood. Sounds good ? There's more. Your entire circulatory system is given a thorough workout everytime you exercise, which increases its overall efficiency. Even the neural paths from your brain's command centres to each individual muscle become more effective, enabling easier recruitment of muscle fibres for carrying out physical tasks. In essence, your body becomes a well-oiled and finely-tuned piece of machinery, whirring along without any break-down. In today's stress filled world, you need all the help you can get.
    96
    What affects the nature of muscle fibres ?

    Tap an option to check your answer.

  97. 97
    What does the term 'Well-oiled' in the passage denote ?

    Tap an option to check your answer.

  98. 98
    Select the most appropriate title for the passage.

    Tap an option to check your answer.

  99. 99
    The passage suggests ______.

    Tap an option to check your answer.

  100. 100
    What is the principal training of weight lifting ?

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock