MPSC ASO Mains 2016, 6 Nov 2016 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?
Tap an option to check your answer.
- 2दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक ______ निर्माण होते.
Tap an option to check your answer.
- 3'तलाव' या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत ?
Tap an option to check your answer.
- 4पुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा. 'घरदार सोडून निघून जाणे सर्व चीजवस्तू दान देण्यास सांगणे'.
Tap an option to check your answer.
- 5खालील शब्द समूहाचा समूह दर्शक शब्द लिहा : 'जाणून घेण्याची इच्छा असणारा' a. हुशार b. जिज्ञासू c. अभ्यासू d. जागृत
Tap an option to check your answer.
- 6पदार्थवाचक नावे ओळखा.
Tap an option to check your answer.
- 7पुढील विधाने वाचा. a. तत्सम शब्द संस्कृतमधून रूपबदल न होता येतात पण अनेकदा त्यांच्या अर्थात बदल होतो. b. देशी शब्दांची सरल व्युत्पत्ती सांगता येते.
Tap an option to check your answer.
- 8चूक की बरोबर सांगा. a. प्राचीनकाळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्ठी या दोन लिप्या प्रचारात होत्या. b. खरोष्ठी ही आर्य भारतीय लिपी आहे. c. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मीलिपी म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 9पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा ?
Tap an option to check your answer.
- 10खाली दिलेल्या वाक्यांतून 'सार्वनामिक विशेषण' असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.
Tap an option to check your answer.
- 11उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
Tap an option to check your answer.
- 12चूक की बरोबर a. विकृत शब्दांना तत्सम शब्द म्हणतात b. सिद्ध शब्द तद्भव शब्द नसतात c. रूढीमुळे अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांना रूढ शब्द म्हणतात
Tap an option to check your answer.
- 13सामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा : a. नदी - नदीला b. भरभर - भाराभर c. साठा - साठ्ये d. देखील - देखलेपण
Tap an option to check your answer.
- 14खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.
Tap an option to check your answer.
- 15जोड्या जुळवा :
सर्वनामे वैशिष्ट्य a. दर्शकसर्वनामे I. कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही. b. प्रश्नार्थकसर्वनामे II. जवळचा व लांबचा प्राणी वापदार्थ दाखवतात. c. अनुसंबंधीसर्वनामे III. प्रश्न विचारण्याच्या कामी येतात. d. अनिश्चितसर्वनामे IV. एकाच वाक्यात दोन नामाना जोडून येतात. Tap an option to check your answer.
- 16पुढील विधाने वाचा. a. कर्मणिप्रयोगात कर्म प्रथमेचे असते. b. कर्मणिप्रयोगात क्रियापद सकर्मक असते. c. ती अभ्यास करते, हे भावेप्रयोगाचे उदाहरण आहे.
Tap an option to check your answer.
- 17'कुणी कोडे माझे उकलील का' - या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा :
Tap an option to check your answer.
- 18नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य - ही पदे कोणत्या समासाची आहेत ?
Tap an option to check your answer.
- 19जोड्या जुळवा :
क्रियाविशेषणे उदाहरणे a. नामसाधित क्रियाविशेषणे I. निजल्यावर, खेळताना b. विशेषणसाधित क्रियाविशेषणे II. दररोज, शास्त्रदृष्ट्या c. धातुसाधित क्रियाविशेषणे III. सकाळी, प्रथमत: d. समासघटित क्रियाविशेषणे IV. मोठ्याने, सर्वत्र Tap an option to check your answer.
- 20अर्धी रक्कम, पाव हिस्सा, पाऊण माप' ही संख्यावाचक विशेषणे विशेषणाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?
Tap an option to check your answer.
- 21खालील वाक्याचे संयुक्त वाक्य करा. 'मेघ दाटून आले-धो-धो पाऊस पडला.'
Tap an option to check your answer.
- 22वारूडचे मग्रूर सावकार बाबारावांचे एका अपघातात निधन झाले. त्यावेळी झालेल्या शोकसभेत उपस्थित मंडळी त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलत होते-या प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडते ?
Tap an option to check your answer.
- 23पुढील सामान्यरूपे पाहा. भक्ती - भक्तीने; नदी - नदीचा, नद्यांचा बी - बियांचा; पेटी - पेटीत दासी - दासीला, दासींचा या सामान्यरूपांमागे कोणता नियम आहे । a. ईकारान्त स्त्रीलिंगी नावांचे सामान्यरूप होताना मूळ शब्दांत कोणताच बदल होत नाही ? b. ईकारान्त स्त्रीलिंगी नावांचे सामान्यरूप एकवचनात ईकारानाच व अनेकवचनात ईकारान्त व याकारान्त होते. c. काही अकारान्त स्त्रीलिंगी नावांची सामान्यरूपे ईकारान्तच होतात.
Tap an option to check your answer.
- 24पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
Tap an option to check your answer.
- 25'अभिषेक खेळत होता आणि तो पडला.' वाक्याचा प्रकार सांगा. a. केवल b. मिश्र c. संयुक्त d. साधे
Tap an option to check your answer.
- 26परकीय भाषा (गट - 1) आणि त्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द (गट - 2) खाली दिलेले आहेत.वरील जोड्यांच्या उत्तरासाठी योग्य तो पर्याय लिहा.
गट - 1 गट - 2 a. इंग्रजी भाषा I. अर्ज, साहेब, मंजूर, इनाम b. पोर्तुगीज भाषा II. पोशाख, गुन्हेगार, कामगार, अत्तर c. फारसी भाषा III. बटाटा, पगार, हापूस, फणस d. अरबी भाषा IV. पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर, कंडक्टर Tap an option to check your answer.
- 27पुढील विधाने वाचा. a. क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. b. क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी असते. c. कर्मअसल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया असते. वरील लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत ?
Tap an option to check your answer.
- 28'तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात' या वाक्यातील 'म्हणून' या अव्ययास काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 29'मी उद्या पुण्यास पोहचेन' या वाक्यातील विधेय ओळखा.
Tap an option to check your answer.
- 30आडवाट, पडछाया, प्रतिदिन, भरजरी, हे शब्द मराठी व्याकरणात ______ म्हणून ओळखले जातात.
Tap an option to check your answer.
- 31त्याने काम चांगल्या रीतीने केले असते, तर नोकरी कशाला गेली असती ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 32'साखरभात' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Tap an option to check your answer.
- 33'विडा उचलणे' या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगा साठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा :
Tap an option to check your answer.
- 34परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 35पुढील विधाने वाचा : a. मिश्रवाक्यात एक मुख्य उद्देश्य व एक मुख्य विधेय असते. b. मिश्रवाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते. c. मिश्रवाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
Tap an option to check your answer.
- 36जोड्या लावा :
शब्द उदाहरणे a. देशी शब्द I. जा, ये, दगड, गोड b. तत्सम शब्द II. माता, पिता, बंधु, उत्सव c. सिद्ध शब्द III. अपयश, गैरसमज, आडवाट d. उपसर्गघटित शब्द IV. डोंगर, दगड, गुडघा Tap an option to check your answer.
- 37म्हणीचा योग्य तो अर्थ लिहा. 'कोल्हा काकडीला राजी'
Tap an option to check your answer.
- 38पुढील विधाने वाचा : a. मूळ उद्देश वाक्यात नेहमी एकेरी असतो. b. विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण होय. c. संयुक्त क्रियापदामध्ये एक क्रियापद प्रत्यक्ष क्रियेचे निदर्शक असते, तर दुसरे त्याला सहाय्य करणारे असते.
Tap an option to check your answer.
- 39लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।। वरील कडव्यातील अलंकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 40'चुरमुरे खात बसणे' या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता ? a. खजील होणे b. पदरी काही हि न पडणे c. मात करणे d. मन खिन्न होणे
Tap an option to check your answer.
- 41'गुळगुळीत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 42'गाडी फार वेगाने आली.' या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा.
Tap an option to check your answer.
- 43पुढील वाक्याच्या अर्थावरून म्हण सांगा. 'निरूद्योगी, निरूपयोगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही'
Tap an option to check your answer.
- 44खालील क्रियापदांच्या योग्य जोड्या लावा :
क्रियापद उदाहरण a. सकर्मक क्रियापद I. आज भाऊबीज आहे b. द्विकर्मक क्रियापद II. ते लाकडी धनुष्य मोडले c. अकर्मक क्रियापद III. तिने भिकाऱ्याला पैसा दिला d. उभयविध क्रियापद IV. गवळी धार काढतो Tap an option to check your answer.
- 45'दुसऱ्याच्या अंकित असणारा' - या शब्दसमुहासाठी खाली दिलेल्या शब्द - समुहातील लागू पडणाऱ्या शब्दसमुहाचा अचूक पर्याय लिहा.
Tap an option to check your answer.
- 46'काळजाचा लचका तुटणे' या वाक्प्रचाराचा विरूद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 47विधायक च्या विरूद्ध
Tap an option to check your answer.
- 48खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 49अण्णा, अप्पा, अक्का - ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?
Tap an option to check your answer.
- 50खालील म्हणीसाठी विरूद्धार्थी म्हण ओळखा. 'झाडाला लागले कानवले अन् आडाला लागले गुळवणी'
Tap an option to check your answer.
- 51'अर्ज' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे.
Tap an option to check your answer.
- 52'गोड' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
Tap an option to check your answer.
- 53'आपली पाठ आपणास दिसत नाही' - या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.
Tap an option to check your answer.
- 54खालील उदाहरणातून प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 55पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचं लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर. वाणसामान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर, काही कमी जास्त लागलं-सवरलं तर आपले मित्रही हात देणारे आहेत; पण ऐन वेळी यातल्या एकाचाही उपयोग झाला नाही. म्हणतात ना, ....
Tap an option to check your answer.
- पुढील उतारावाचून त्यावर आधारित 56 ते 60 प्रश्नांची उत्तरे द्या. "विद्यार्थी माट्यांना प्रिय होतेच. परंतु विद्यार्थिनींविषयी त्यांना विशेष ममत्व वाटत असे. आजवर नाना तऱ्हेच्या बंधनांनी जखडलेली स्त्री आता हातपाय हलवत आहे, वैचारिक स्वातंत्र्याच्या मुक्त हवेत श्वास घेऊ लागली आहे, शिकून शहाणी होत आहे, धडपडून आपल्या पायावर उभी राहू बघत आहे, याचा त्यांना फार आनंद होई. आमच्या कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याने एका मुलीशी काही वावगी सलगी करण्याचा प्रयत्न केला. तिला ते अपमानकारक वाटले तिने त्याला चपलेचा प्रसाद दिला. त्या विद्यार्थिनीच्या या कृत्याचे माट्यांना इतके कौतुक वाटले की तिच्या धाडसाचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर, आपल्या सर्व पुस्तकांचा संच आपल्या सहीनिशी त्यांनी तिला भेट म्हणून दिला. व्यक्तिश: माट्यांनी आपल्याला काय दिले याचा जेव्हा मी आज विचार करते, तेव्हा अनेक गोष्टी मला आठवतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला जातीयतेकडे बघण्याचा एक स्वच्छ, निर्मळ दृष्टिकोन दिला. मी ब्राह्मणेतर समाजातली आहे, हे त्यांना माहीत होते. माझे त्यांना कौतुकही वाटे. पण ते जादा कौतुक नव्हते. त्यामुळे मागासलेल्या वर्गातल्या माणसांत जो एक लाडावलेपणा, एक विचित्र आणि उफराटा अहंगड निर्माण होतो, तो माट्यांच्या या वागणुकीमुळे माझ्यात कधी निर्माण झाला नाही. हे त्यांचे ऋण केवढे मोठे आहे ते आज मला उमगते. विद्यार्थिदशेत माझ्या संकोची स्वभावामुळे मी माट्यांच्या खास आवडत्या विद्यार्थ्यांचे जे वर्तुळ होते, त्यात कधी प्रविष्ट होऊ शकले नाही. त्यांच्याप्रमाणे मी माट्यांना 'बापू' असेही सलगीने संबोधले नाही. मी त्यांना 'सर' असेच म्हणे. तरीही त्यांनी मला फार ममता व स्नेह दिला. विशेषतः ते मला 'शांते' अशी जी अनौपचारिक जिव्हाळ्याने ओथंबलेली हाक मारत, ती मला फार आवडत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी विद्यार्थिदशा संपल्यावरच माझे आणि माटे यांचे संबंध अधिक दृढ झाले. एव्हाना मी थोडेसे लेखन करू लागले होते. त्यामुळे असेल कदाचित. मी माट्यांच्या घरी जाऊ लागले. धिटाईने एखादे वाक्य त्यांच्याशी बोलू लागले. एकदा कशी कोण जाणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनमाला तयार करण्याची कल्पना माट्यांच्या डोक्यात आली. कदाचित ते काम त्यांच्यावर कुणी सोपवलेही असेल. पण त्या सुमाराला मी माट्यांच्या घरी सहज गेले असता ते मला म्हणाले, "आलीस ? बरं झालं. ये अशी. इथं बैस अन् मला दोन-तीन कविता लिहून दे." मी थक्कच झाले. प्रत्यक्ष माट्यांसमोर बसून कविता लिहून द्यायच्या ? ते कसे शक्य होते ? पण त्यांच्याशी जरा चर्चा केल्यानंतर त्यांना काय हवे होते, ते मला उमगले. विद्यार्थ्यांसाठी बाळबोध, प्रासादिक आणि मुख्य म्हणजे उपदेशपर असे पद्य त्यांना माझ्याकडून लिहून हवे होते. मी त्यांना दोन वृत्तबद्ध कविता लिहून दिल्या. बारीक डोळे करून त्यांनी त्या वाचल्या आणि खूष होऊन म्हणाले, "वा ! छान ! असंच लेखन हवं होत मला !" मी मनातून काय ते समजले."56मार्टेची 'शांते' ही हाक शांताबाईना कशी वाटे ?
Tap an option to check your answer.
- 57माटेना शांताबाईकडून कोणत्या प्रकारचे काव्य हवे होते ?
Tap an option to check your answer.
- 58माट्यांना कशाचा आनंद वाटत होता ?
Tap an option to check your answer.
- 59शांताबाई व माटे यांचे संबंध अधिक दृढ कधी झाले ?
Tap an option to check your answer.
- 60शांताबाईना माट्यानी नेमके काय दिले ?
Tap an option to check your answer.
- 61Identify the tense form and time expressed in the following sentences : a. When is your father taking you to the zoo ? b. A friend of ours is going to stay with us in November.
Tap an option to check your answer.
- 62Which of the following words is/are antonymous with the word 'Deficit' ? a. Defect b. Depreciation c. Detection d. Surplus
Tap an option to check your answer.
- 63Match the pairs :
I II a. Modest I. Stamina b. Lucid II. Cheerful c. Mettle III. Humble d. Jubilant IV. Rational Tap an option to check your answer.
- 64Choose the sentences containing correct prepositions. a. Our neighbours are going to a holiday. b. Our neighbours are going for a holiday. c. Our neighbours are going on a holiday. d. There is a boat on the river.
Tap an option to check your answer.
- 65Choose the correct alternative.
Tap an option to check your answer.
- 66Which one of the following suffixes forms the adjective of the noun 'Radiance' ?
Tap an option to check your answer.
- 67Choose the correct sentences. a. You mustn't to drive fast. b. You needn't give him a lift. c. Subhash needn't to give him a job. d. Robert mustn't send any money to his sister.
Tap an option to check your answer.
- 68Which one of the following words meaning — "lodging or rooms for living" spells correctly ?
Tap an option to check your answer.
- 69Which is true of a simple sentence ?
Tap an option to check your answer.
- 70Which of the expressions is/are not correct ? a. Give up the ghost b. Give a damn c. Give as bad as one gets
Tap an option to check your answer.
- 71Identify the subject in the sentence given below : That she survived in those conditions passes belief.
Tap an option to check your answer.
- 72Which one of the following sentences uses the comparative adjective correctly ?
Tap an option to check your answer.
- 73Identify the correct sentence(s). a. What I can do for you ? b. We can start now ? c. Which is faster, the train or the bus ? d. Who is your companion ?
Tap an option to check your answer.
- 74a. The man arrived on Friday. b. His name is Shankar. Which one of the following is a correct complex sentence formed from the two simple sentences above ?
Tap an option to check your answer.
- 75Choose the correct sentences. a. Can you tell me why are you late ? b. Do you know when does the train leave ? c. Can you tell me why are you interested in an administrative career ?
Tap an option to check your answer.
- 76Which one of the following is a correct sentence in active voice ? a. The accident happened at 10:00 pm. b. The accident was happened at 10:00 pm. c. The accident has been happened at 10:00 pm. d. The accident is happened at 10:00 pm.
Tap an option to check your answer.
- 77Which of the following is/are not a meaning of the word 'Prune' ? a. To cut off b. To remove c. A dried plum d. Try to find out about someone else's private affairs
Tap an option to check your answer.
- 78Which one of the following sentences correctly expresses an adverb clause of condition ? a. That is Ramanathan if I am mistaken. b. That is Ramanathan unless I am not mistaken. c. That is Ramanathan unless I am mistaken. d. If that is Ramanathan, I am mistaken.
Tap an option to check your answer.
- 79a. The higher you go, the cooler it is. b. We eat that we may live. c. He ran fast to reach on time. Identify the odd sentence(s).
Tap an option to check your answer.
- 80Identify the correct meaning of the word printed in capitals. The report OBFUSCATES the principal points.
Tap an option to check your answer.
- 81a. The team played good. b. The team played well. Identify the correct sentence(s).
Tap an option to check your answer.
- 82Match the following :
Word Meaning a. Paediatrics I. Having softly-shining quickly-changing colours b. Opalescent II. Inability to see distant objects clearly c. Myopia III. Fear of being shut up in a small enclosed space d. Claustrophobia IV. The branch of medicine concerned with children Tap an option to check your answer.
- 83a. Elephant is a clever animal. b. A mirror is made of glass. Identify the correct sentence(s).
Tap an option to check your answer.
- 84Match the following expressions with their meanings :
Expression Meaning a. Get off on I. To start a relationship with b. Get off with II. Hurry up c. Get on with it III. Avoid a responsibility or duty d. Get out of IV. Enjoy Tap an option to check your answer.
- 85a. Govinda and Madhuri both danced well. b. Not only he is a teacher but also an artist. Identify the correct sentence(s).
Tap an option to check your answer.
- 86Which of the following suffixes cannot be added to the word 'Happy' ? a. - ness b. - ful c. - ed d. - ly
Tap an option to check your answer.
- 87a. My mother tells us stories. b. If it rains I shall not work. c. I run fast that I may win the race. Identify the sentence(s) that express(es) subjunctive mood.
Tap an option to check your answer.
- 88"I hope to go to ______ university." Which one of the following sentences is a sentence using an article correctly corresponding to the sentence above ?
Tap an option to check your answer.
- 89Which of the following are correct in terms of verb phrases ? a. Move heaven and sky b. Move the goal-pillars c. Move with the time d. Not move muscles
Tap an option to check your answer.
- 90"I (1) / am (2) / here (3) / since 1951. (4)" Which part of the sentence above contains an error ?
Tap an option to check your answer.
- 91Which of the following idioms is/are correct ? a. A slap in the face b. Down in the dunes c. Over the moon
Tap an option to check your answer.
- 92Choose the word or phrase that conveys more or less the same meaning as the word underlined. The Doctor prescribed a therapeutic diet.
Tap an option to check your answer.
- 93Choose the correct option to fill in the blank. We fought ______ to get our plans accepted.
Tap an option to check your answer.
- 94Out of the four alternatives choose the one that can be substituted for the given words/sentence as the phrase or group of words. Talking disrespectfully of sacred things is called
Tap an option to check your answer.
- 95Choose the correctly expressed idiom.
Tap an option to check your answer.
- Read the following passage and answer the questions from 96 - 100 : The plain fact of the situation is that if human beings go on picking flowers as greedily as they do at present, there will be few flowers left in the country to pick. There is the same argument for forbidding people to pick flowers or at least forbidding them to pick flowers by the basketful or to dig them by the roots — as there is for forbidding people to cut the pictures in the National Gallery out of their frames and to take them home with them. Anyone with a sense of beauty must have longed to carry off a picture from a public gallery. What beauty it would lend to the home ? How much lovelier it would seem there than on the dull walls of a crowded gallery ? There is only one argument against taking it — that there are not enough good pictures to go round. And we have now reached a stage at which there are not enough flowers to go round. In the old days, a meadow of wild daffodils was lavish beyond the needs of countryside. With the popularization of the bicycle began the invasion of the country by the hordes of the town and no sooner were the daffodils in flower than long processions of cyclists bore down on them and went home with the blooms as trophies on their handle-bars. And now that the motor-car has been added to the bicycle, the pillage of the fields is increasing ten-fold. Roots are dug up and carried off to add to the amenities of a suburban garden. Primroses and bluebells are torn from the wayside to die on a drawing room table. Common sense suggests, indeed, that we should be at pains to preserve the flowers of the countryside. I am not sure that it would be a bad thing to forbid the sale of wild flowers for the increasing sale of wild flowers has undoubtedly helped to diminish and destroy them. There are enough flowers grown in gardens to fill all the bowls and vases in the towns, and there is no need to raid the fields for such purposes.96The argument against taking pictures home from the National Gallery is that a. pictures taken home from the National Gallery lend beauty to them. b. people be legally forbidden from taking pictures home from the National Gallery. c. there are not enough good pictures to go round. d. pictures are so precious as daffodils in a meadow.
Tap an option to check your answer.
- 97The cyclists of the town plucked daffodils from the meadow because they thought that a. bicycle has facilitated the loot of daffodils. b. daffodils were like trophies on their handle-bars. c. bicycle has invaded the beauty of the countryside. d. they had a sense of beauty about daffodils.
Tap an option to check your answer.
- 98The pillage of the fields is increasing in the sense that a. the growth of flowers in the gardens of the town has decreased. b. people from towns have no sense of preserving the flowers of the countryside. c. roots are dug up and added to the amenities of suburban garden and primroses and bluebells are torn and laid uselessly on a drawing room table. d. the motor-car along with the bicycle has facilitated the carriage of roots and flowers.
Tap an option to check your answer.
- 99In the author's opinion, we might preserve our wild flowers by
Tap an option to check your answer.
- 100A suitable title for the passage would be a. Industrialisation and destruction of nature b. Human greed and picking wild flowers c. Preservation of wild flowers d. People's sense of beauty and wild flowers
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock