MPSC ASO Mains 2017, 10 Dec 2017 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1विधाने वाचा. a. द्, ध्, ही कठोर व्यंजने आहेत b. ज्, झ्, ही मृदू व्यंजने आहेत c. ग्, ह्, ही अनुनासिके आहेत
Tap an option to check your answer.
- 2'गैर' हा कोणता भाषेतील उपसर्ग नाही ? a. संस्कृत उपसर्ग b. अरबी उपसर्ग c. मराठी उपसर्ग d. पारशी उपसर्ग
Tap an option to check your answer.
- 3पुढीलपैकी कोणता प्रकार कृदन्ताचा नाही ?
Tap an option to check your answer.
- 4पुढील विधाने वाचा. a. उपसर्ग अव्ययरूप असतात ते मूळ शब्दांचा अर्थ फिरवतात. b. उपसर्गांचा वापर वाक्यात स्वतंत्रपणे करता येतो. c. धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययाला 'कृत्' म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 5खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत.
संधी उदाहरण a. सजातीय संधी I. सच्चिदानंद b. विसर्ग संधी II. खिडकीत c. व्यंजन संधी III. सारासार d. पूर्वरूप संधी IV. शनैश्चर Tap an option to check your answer.
- 6'प्रसादला गरम दूध खूप आवडते' - या वाक्यातील कर्ता ओळखा.
Tap an option to check your answer.
- 7पुढील विधाने वाचा. a. धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात. b. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. c. काही क्रियापदाना दोन कर्मे असतात.
Tap an option to check your answer.
- 8'मधु लाडू खातो' या वाक्याचा रीतिवर्तमानकाळ ओळखा.
Tap an option to check your answer.
- 9खालील वाक्याचे केवलवाक्य करा : 'आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला'. a. आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला. b. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. c. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. d. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.
Tap an option to check your answer.
- 10'गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजेत' - या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Tap an option to check your answer.
- 11'नवलाई, गारवा, मित्रत्व, शहाणपणा, देवत्व' ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात ?
Tap an option to check your answer.
- 12जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययानी जोडली तर ______ वाक्य तयार होते.
Tap an option to check your answer.
- 13'देशीशब्दां' चा योग्य तो गट ओळखा.
Tap an option to check your answer.
- 14पुढील विधाने वाचा. a. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात. b. वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. c. क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 15चूक की बरोबर. a. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग-वचन-पुरुषानुसार बदलते. b. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलते.
Tap an option to check your answer.
- 16पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा 'हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो'.
Tap an option to check your answer.
- 17पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा.
Tap an option to check your answer.
- 18पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही ?
Tap an option to check your answer.
- 19पुढील विधाने वाचा. a. कासव हळूहळू चालते. b. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती. वरील वाक्यातील विधेय विस्तारक ओळखा.
Tap an option to check your answer.
- 20'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ?
Tap an option to check your answer.
- 21अशुद्ध शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 22चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 23'अज' या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड ; तर दुसरा अर्थ कोणता ?
Tap an option to check your answer.
- 24'अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता' या वाक्याचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 25पुढील शब्दांतील भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- पुढील उतारा वाचून त्यावर आधारित 26 ते 30 प्रश्नांची उत्तरे द्या. तुमची स्वत:विषयीची जी धारणा असते, तसेच तुम्ही असता. आपल्याला जे जाणवायला हवे, तेच बरोबर, असे तुम्हांला वाटत असते. 'मला हे शक्य नाही;' असे तुम्हांला वारंवार वाटते का ? तसे तुम्ही स्वत:शी सतत म्हणत असता का ? असे तुम्ही म्हणत असाल किंवा अशा पद्धतीने विचार करीत असाल, तर तुम्ही लवकरच त्याच विचाराने पछाडले जाल. त्यातून तुम्हाला तसेच घडविणारी ती जणू भविष्यवाणीच ठरेल आणि मग आपण अधिकच दुर्बल आणि अविवेकी झालो आहोत, असे तुमच्या लक्षात येईल. यासाठी मनाला चिंतनाची सवय लावा. आपल्यातील विश्वास जागवा; आणि मग आपण एक समर्थ व्यक्ती आहोत, असे तुमच्या अनुभवास येईल. आपल्या स्वत:लाच सकारात्मक, प्रोत्साहक संदेश द्या. आपल्या ध्येयपूर्तीला इतरांच्या प्रतिसादाची, मान्यतेची गरज भासते तेव्हा, काही क्षण आपण असाहाय्य आणि सैरभैर बनतो. यासाठीच स्वत:विषयी चांगली भावना ठेवून काम करा आणि अधिक स्वावलंबी व्हा. अगदी निकड असेल तर तेवढ्यापुरतीच मदत घ्या. सकारात्मक विचारात प्रचंड शक्ती असते. उत्साही, आशावादी वृत्तीची माणसे अधिक काळ जगतात; तसेच चिंतातुर राहाणाऱ्या माणसांपेक्षा लवकर रोगमुक्त होतात, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.26अधिक काळ जगण्यासाठी कशाची गरज असते ?
Tap an option to check your answer.
- 27खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? a. चिंतनामुळे आपण सामर्थ्यशाली होतो. b. सकारात्मक विचारात काम करण्याची शक्ती नसते.
Tap an option to check your answer.
- 28पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ? a. नकारात्मक विचाराने आपण अधिक सशक्त होतो. b. स्वत: बद्दल चांगली भावना ठेवून स्वावलंबी होणे.
Tap an option to check your answer.
- 29आनंदी राहण्याचे कारण सकारात्मक विचारसरणी आहे. कारण
Tap an option to check your answer.
- 30सकारात्मकतेसाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते ?
Tap an option to check your answer.
- 31'विधुर' या शब्दाला खालील कोणता शब्द समूह योग्य आहे ?
Tap an option to check your answer.
- 32खालील व्यंजनगटातील 'तालव्य' चा गट ओळखा.
Tap an option to check your answer.
- 33खालील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत ? अजाण, अबोल, अनोळखी.
Tap an option to check your answer.
- 34'क्ष' आणि 'ज्ञ' ही ______ आहेत.
Tap an option to check your answer.
- 35जोड्या जुळवा.
शब्द उदाहरणे a. कन्नड शब्द I. टाळे, तूप, गदारोळ b. देशी शब्द II. जाहीर, मंजूर, मालक c. तेलगू शब्द III. कोलदांडा, गोंधळ, गुढी d. अरबी शब्द IV. पोपट, जोंधळा, खेटर Tap an option to check your answer.
- 36'मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो' या वाक्यातील विधेयविस्तार.
Tap an option to check your answer.
- 37"त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीत !" या वाक्यातील 'आपण' हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते ?
Tap an option to check your answer.
- 38जोड्या जुळवा.
वर्ण उदाहरणे a. कंठ्य वर्ण I. ल्, त्, स् b. तालव्य वर्ण II. ठ्, ढ्, ळ् c. दंत्य वर्ण III. क्, ग्, ङ् d. मूर्धन्य वर्ण IV. च्, झ्, ञ् Tap an option to check your answer.
- 39जोड्या जुळवा.वरील विभक्ती व कारक यांच्या जुळणीचा खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?
विभक्ती कारक a. प्रथमा I. अपादान b. पंचमी II. अधिकरण c. षष्ठी III. कर्ता d. सप्तमी IV. संबंध Tap an option to check your answer.
- 40'जर शाळेस सुटी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 41पुढील विधाने वाचा. a. कोबी म्हणून एक भाजी आहे. b. ती म्हणाली की मी तुमचीच आहे. वरील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 42यांपैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ?
Tap an option to check your answer.
- 43'माझे वडील आज परगावी गेले' या वाक्याचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 44'खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत' या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा.
Tap an option to check your answer.
- 45'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 46'बोल लावणे' या वाक्प्रचाराला योग्य अर्थ सांगा. a. बोलत राहणे b. दोष देणे c. बोलायला लावणे d. चूक सांगणे
Tap an option to check your answer.
- 47'भगीरथ प्रयत्न' या म्हणीच्या समानार्थी म्हण कोणती ते पर्यायातून अचूक निवडा. a. अति नेटाने केलेले प्रयत्न b. बादरायण संबंध c. बारभाई कारभार d. लंकेची पार्वती
Tap an option to check your answer.
- 48मिश्रवाक्याचे उपप्रकार व उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा.
उपप्रकार उदाहरण a. स्वरूपबोधक I. व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. b. कारणबोधक II. दादा आले म्हणजे आपण निघू. c. उद्देशबोधक III. परीक्षेत पहिला क्रमांक मिळावा म्हणून त्याने खूप अभ्यास केले. d. संकेतबोधक IV. आम्ही हाच साबण वापरतो कारण तो स्वदेशी आहे. Tap an option to check your answer.
- 49'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली' या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 50अमितला प्राचार्यांनी जाब विचारण्यासाठी बोलावले अमित बिनधास्त त्यांना सामोरा गेला यालाच म्हणतात
Tap an option to check your answer.
- 51खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत ? घर + ई - घरी एक + एक - एकेक
Tap an option to check your answer.
- 52'कमळ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 53पुढील विधाने वाचा. a. रामाने कबूतरे मोजून पाहिली. b. ती पंधराच होती. वरील दोन वाक्यांचे संयुक्त वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 54'तो नाटकात भिकंभट झाला होता' या वाक्यातील विधिपूरक ओळखा.
Tap an option to check your answer.
- 55आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 56'घरदार, ठावठिकाणा नसतो तेव्हा आपल्या चीजवस्तू स्वत:बरोबर घेऊन हिंडावे लागते.' या अर्थाची म्हण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 57पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
Tap an option to check your answer.
- 58'आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे ?
Tap an option to check your answer.
- 59'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही'-या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा.
Tap an option to check your answer.
- 60समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 61Match the following.
I II a. Hangar I. a place for horses b. Stable II. a place for dogs c. Kennel III. a place for bees d. Hive IV. a place for housing aeroplanes Tap an option to check your answer.
- 62Pupil's progress is a far better measure of school's ______. (effect) Choose the correct form of the word given in the bracket to complete the sentence.
Tap an option to check your answer.
- 63Choose the correct sentences. a. I shall get on the first bus that comes. b. You must show no-one the note which the attendant will give you. c. We shall award the prize to the person who gets the highest marks.
Tap an option to check your answer.
- 64Choose the correct sentences. a. I advice you to wait. b. My advice to you is to wait. c. I advise you to wait. d. My advise to you to wait.
Tap an option to check your answer.
- 65Transform simple sentence to complex sentence. Simple : I was glad to know of his success. Complex :
Tap an option to check your answer.
- 66Which alternative explains the difference in meaning between the following sentences (in sequence) ? a. I have a black and white dog. b. I have a black and a white dog.
Tap an option to check your answer.
- 67a. Kapil has been playing cricket for several years. b. After depositing the fee to the hostel the boys went. c. These girls have been singing nicely. d. He is now playing a match. Identify the correct sentence/s.
Tap an option to check your answer.
- 68Identify the correct sentence.
Tap an option to check your answer.
- 69Identify adverb clauses out of the sentences given below. a. They lost the election because the voters did not trust them. b. They rewarded the man who rescued their son. c. The play flopped in the way that the critics had predicted.
Tap an option to check your answer.
- 70Choose the correct question tag for the following sentence. You're new around here.
Tap an option to check your answer.
- 71Swimming is the best exercise. Select the correct form of positive degree of the above sentence. a. No other exercise is as good as swimming. b. Very few exercises are as good as swimming.
Tap an option to check your answer.
- 72Identify the best synonym of the word GREGARIOUS.
Tap an option to check your answer.
- 73a. She wants dance to be learnt. b. She was confined to bed by fever. c. You are ordered to bring the files. Identify the incorrect sentence.
Tap an option to check your answer.
- 74Identify sentence/s containing transitive verb. a. Many trees fall in the monsoon. b. Woodmen fell trees. c. Rise early with the lark.
Tap an option to check your answer.
- 75Though she was late, she finished her work in time. Select the correct simple sentence of the above. a. She was late but she finished her work in time. b. Inspite of being late, she finished her work in time.
Tap an option to check your answer.
- Q. No. 76 - 80 : Read the following passage carefully and answer the questions given below it. Most of what I have learnt in life has been on court and from papa and my coaches, whether it's the way I speak, the way I think, or my attitude to life. Most of you must have picked up these skills within the school walls over the years, and by watching your peers and schoolmates. For me, it's been the academy, the courts and the many games of badminton I have played since I turned nine. So yes, the way I perceive life is also a little different from the average schoolgoer, whose goal includes academic pursuit. The dangers of reaching lofty goals early in life are very real. There is no time to control success and failure. Sometimes they come together and you have to balance it as best as you can. It would have been easy to let it go to my head, but I'm acutely aware of what I have received and the element of my luck in my life; I would never take it for granted. At the same time, I am also conscious of how much hard work I have put in. Parents of young children often come upto Papa and ask him if they should allow their children to pursue the game rather than academics. And Papa always says no. Given a choice, he would have liked me to have finished school, and perhaps even college. I too tried to pursue academics, but after a point it was not possible any more. Papa and I both know that things could just as easily have not worked out. Admittedly, I am not the most talented player in the world or in the country, but I have made up for what I lack in talent with hard work. Commitment, and total focus. I think this combination works, no matter what you do in life. Mummy may tell me to focus on the goal and focus on success, but even if you don't, I think finding something you love to do and giving it your all is a great life mantra to have.76Identify the correct sentence. According to the passage a. The skills in life can be learnt only within the school walls. b. Hard work, commitment and total focus on goal is the mantra of success. c. Parents should allow their children to pursue the game rather than academics.
Tap an option to check your answer.
- 77According to speaker in the passage One must learn to balance ______. Complete the sentence choosing the best alternative.
Tap an option to check your answer.
- 78Identify the correct sentence/s. According to the passage a. Parents should allow their children to pursue the game rather than academics. b. Parents should motivate their children to pursue both education and game. c. Parents should force their children to focus on the goal and on success only. d. Parents should set free their children to identify their own interest and make them work on it with integrity.
Tap an option to check your answer.
- 79Sports require dedication. Pick out the correct synonym from the passage.
Tap an option to check your answer.
- 80Select the correct word for the following. The act of schooling and learning.
Tap an option to check your answer.
- 81Match the words given to the left with appropriate suffix on the right to make adjective.
Word Suffix a. Tire I. -ly b. Sick II. -fold c. Three III. -able d. Move IV. -less Tap an option to check your answer.
- 82Choose the correct alternatives to fill in the blanks in the given sentences. a. I ______ spoken to him on the subject many times. b. I ______ speaking to him for ten minutes.
Tap an option to check your answer.
- 83Choose the option containing correct sentences. a. Few people knew the answer, did they ? b. A little progress has been made, has it ? c. We could scarcely hear what he said, could we ?
Tap an option to check your answer.
- 84Select a word for underlined words in the sentence. In ancient England there was the Government by the king or queen.
Tap an option to check your answer.
- 85Choose the correct sentences. a. We may have some coffee ? b. Shall we have some coffee ? c. Please, you may post this letter for me ? d. Will you please take your hat off, I can't see the screen.
Tap an option to check your answer.
- 86Match the following.
Word Meaning a. Stoic I. Influenced by the wish for money b. Blaspheme II. An unmarried woman who seems unlikely to marry c. Spinster III. Someone who shows no feelings of dislike d. Mercenary IV. Disrespectful language about God or holy things Tap an option to check your answer.
- 87Parts of the following sentence are jumbled up. Re-arrange them to make a grammatically correct as well as meaningful sentence. Telephone directories from replaced pages are missing which must be
Tap an option to check your answer.
- 88Identify adjective clauses in the following sentences. a. His excuses, which were not convincing, angered his sister. b. The route that you recommended was not easy to follow. c. The ferry sailed when tide was full.
Tap an option to check your answer.
- 89Although the Electoral College functions every presidential year, the function is a mere formality; and many specialists argue that the college should be abolished. Identify the type of sentence.
Tap an option to check your answer.
- 90Identify the underlined term. I know the man who was here yesterday.
Tap an option to check your answer.
- 91"Could you come to my birthday party ?" Said Ameya to Ajeya. Select the most correct indirect narration of the sentence. a. Ameya asked Ajeya to come to his birthday party. b. Ameya invited Ajeya to his birthday party.
Tap an option to check your answer.
- 92The manager said to the customer, "Have you brought the project report ?" Identify the correct indirect narration of the above sentence.
Tap an option to check your answer.
- 93Choose the correct option to fill in the blank. ______ passes belief.
Tap an option to check your answer.
- 94Transform adverbial phrase into adverbial clause. The burglar slunk away during our argument. a. The burglar slunk away at our argument. b. The burglar slunk away while we were arguing. c. The burglar slunk away after our argument. d. The burglar slunk away because we were arguing.
Tap an option to check your answer.
- 95Choose the correct passive form of the following sentence. People will have used up all oil in fifty years.
Tap an option to check your answer.
- 96Identify the sentence/s grammatically correct. a. He not only lost his money but also his luggage. b. As long as you work hard, you will improve. c. Either the action was just or unjust. d. The choice is between the devil and the deep sea.
Tap an option to check your answer.
- 97Very few flowers are as lovely as the rose. Identify the correct comparative degree of the above sentence.
Tap an option to check your answer.
- 98Thank him according to our customs. Identify the sentence entailing the correct question to the above sentence.
Tap an option to check your answer.
- 99Match the following to make grammatically correct and meaningful sentences.
Beginning Ending a. We decided I. when the comet will re-appear. b. The repentant children admitted II. what the electors demanded. c. Astronomers have calculated III. that we would buy the house. d. A new deal was IV. what they had done. Tap an option to check your answer.
- 100Match the following.
Word Meaning a. Pacifist I. A person who believes that all wars are wrong b. Panacea II. Something that will put right all troubles c. Pedantic III. Paying too much attention to small details and unimportant rules d. Polyandry IV. Practice of having more than one husband at the same time Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock