MPSC Forest Service Prelims 2018 (24 Jun 2018) question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1ज्ञानेश्वर संत होते. ज्ञानेश्वर कवी होते. ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते. या तीन केवल वाक्यांचे एक केवल वाक्य कोणते ? (a) ज्ञानेश्वर संत होते म्हणून कवी, तत्वज्ञ होते. (b) ज्ञानेश्वर संत, कवी आणि तत्वज्ञ होते. (c) ज्ञानेश्वर संत, कवी शिवाय तत्वज्ञ होते. (d) ज्ञानेश्वर संत, कवी, तत्वज्ञ होते. वरील कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
Tap an option to check your answer.
- 2'संताप गिळणे संतांना शोभते' हे विधान कोणत्या प्रकारचे आहे ?
Tap an option to check your answer.
- 3खालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 4मन्वंतर या शब्दाचा संधी कोणता ?
Tap an option to check your answer.
- 5हत्ती या समानार्थी शब्दाच्या विसंगत शब्द ओळखा : (a) कुंजर (b) अश्व (c) पंचानन (d) सारंग पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 6'प्रात:काळ' या शब्दाचा विरुद्ध अर्थ कोणता ? (a) सूर्यास्ताचा समय (b) सूर्योदयाचा समय (c) कातरवेळ (d) वेळनसार पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 7खालीलपैकी उपसर्गघटीत नसलेला गट ओळखा :
Tap an option to check your answer.
- 8खालील 'सिद्ध' शब्द ओळखा : (a) प्रतिकार (b) उपहार (c) अभिरुची (d) कर पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 9'वानर' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ? (a) कपी (b) केसरी (c) मर्कट (d) शाखामृग पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 10'देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते'. अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा : (a) द्वितीया विभक्ती (b) प्रथमा विभक्ती (c) तृतीया विभक्ती (d) चतुर्थी विभक्ती पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 11आज दिवसभर सारखे गडगडते . या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 12अनुस्वार याचा अर्थ काय ? (a) समोरून झालेला उच्चार (b) पाठीमागून, नंतर झालेला उच्चार (c) उच्चारावर स्वार होणारा उच्चार (d) उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
Tap an option to check your answer.
- 13खालीलपैकी 'शब्दयोगी अव्यये' नसलेला गट ओळखा -
Tap an option to check your answer.
- 14'वाक्यपृथ्थकरण' म्हणजे :
Tap an option to check your answer.
- 15'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे' या म्हणीचा नेमका अर्थ काय ?
Tap an option to check your answer.
- 16सर्वनाम म्हणजे काय ? (a) वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द (b) नामाच्या जागी येणारा विकारी शब्द (c) वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द (d) नामा बरोबर येणारा शब्द वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
Tap an option to check your answer.
- 17'येई येई विठाबाई | माझे पंढरीची आई' या काव्यपंक्तीतील अधोरेखित साधित शब्दाचा प्रकार ओळखा -
Tap an option to check your answer.
- 18खालील शब्द समुहातील अचुक जोडी ओळखा : (a) धान्यादी साठविण्याची बंदिस्त जागा - वखार (b) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण - तितिक्षा (c) दोन नद्यामधील जागा - दोआब (d) पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 19वाक्प्रचार व अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा :
Tap an option to check your answer.
- 20मराठी शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्द समूह कोणता ?
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची ( 21 ते 25 ) उत्तरे लिहा - भारत हे एक राष्ट्र आहे. भारतातील जनता ही एक आहे. हे आज नव्याने सांगण्याची गरज नाही. हजारो वर्षाचा इतिहास याला आहे. केवळ भौगोलिक दृष्टिने नव्हे तर ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिनेही हे सत्य आहे, त्रिकाल सत्य आहे. इतिहासपूर्वकाळापासून भारताची ही एकता प्रस्थापित झालेली आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते बंगाल-आसामपर्यंतचा हा भूप्रदेश सलग आहे. एकसंघ आहे. या भूमीची जनता एकाच मातीची आहे. त्याच मातीतून ती जोपासली गेलेली आहे. या मातीतून निर्माण झालेल्या संस्कृतीचा सुगंध तिच्या मनात दरवळत राहिलेला आहे. गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांचे आशीर्वाद जनतेला विवाह-मंगलांत मिळत आलेले आहेत. त्यांच्यातील पाण्याने भारतातील प्राचीन नृपतींच्या शिरावर राज्यारोहणप्रसंगी अभिषेक होऊन ते पावन होत असत. उत्तर भारतातील भगवान रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांच्या नामस्मरणाने आणि भक्तीने केवळ उत्तर-भारतीयांचीच नव्हे तर दक्षिण-भारतीयांचीही अंत:करणे उचंबळून येतात, हे जितके खरे आहे तितकेच दक्षिण-भारतातील आमच्या आचार्यांनी भारतीय संस्कृतीचा ध्वज केवळ दक्षिणेतच नव्हे तर उत्तरेतही मोठ्या डौलाने फडकत ठेवला आहे, हेही खरे नाही काय ? गंगेची कावड रामेश्वरला पाठविण्यात व रामेश्वरचा सेतू गंगेत सोडण्यात ही जनता स्वत:ला कृतार्थ समजते. तिच्या सांस्कृतिक एकात्मतेची ग्वाही देण्याला आणखी काय पाहिजे ? सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म असलेल्या या राष्ट्रावर अनेकांनी स्वाऱ्या केल्या, अनेक राज्ये आली आणि गेली. पण या एकात्मतेत खंड पडला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी घडलेल्या अनेक चित्तथरारक आणि रोमहर्षक प्रसंगांतून याचीच प्रत्ययकारी जाणीव सर्व जगाला झाली नाही काय ? बंगालची शकले करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा महाराष्ट्रातील लोकमान्यांनी उग्र चळवळ केली आणि जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा सगळा देश पेटला हे तरी कशाचे लक्षण आहे ?21राष्ट्रीय एकात्मतेचे लक्षण कोणते ?
Tap an option to check your answer.
- 22'या भूमीची जनता एकाच मातीची आहे' या वाक्याचा अर्थबोध काय ?
Tap an option to check your answer.
- 23जालीयनवाला बाग हत्याकांड कशाचे लक्षण आहे ?
Tap an option to check your answer.
- 24प्राचीन भारतातील संस्कृतीचा वारसा जोपासण्याचा कुणाचा वाटा आहे ? (a) पुराण शास्त्राचा (b) आचार्यांचे कार्यकर्तृत्वाचा (c) प्राचीन साधू संताचा (d) देवदेवताच्या नामस्मरणाचा पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 25दिलेल्या परिच्छेदास अनुरूप शीर्षक द्या :
Tap an option to check your answer.
- 26Pick out the incorrect pair from the following : (a) foolish - foolishly (b) active - actively (c) ideal - ideally (d) week - weekly Answer options :
Tap an option to check your answer.
- 27A semi-colon is frequently used to separate ______ when the second is introduced by one of the adverbs, therefore, hence etc.
Tap an option to check your answer.
- 28Which of the following sentences is grammatically correct ?
Tap an option to check your answer.
- 29Select the correct cohesive devices for the following sentences : ______, people fear the outbreak of the nuclear war. ______, they are concerned over the continuing pollution of the environment.
Tap an option to check your answer.
- 30Point out the incorrect sentence :
Tap an option to check your answer.
- 31The apostrophe is used to show ______ in contractions.
Tap an option to check your answer.
- 32(a) She sings good. (b) She sings well. (c) I did it anyhow. Identify the correct sentence/s.
Tap an option to check your answer.
- 33Kamala said to Akshay, "Are you not ashamed of yourself ?" The correct indirect narration of this sentence is ......
Tap an option to check your answer.
- 34Which of the following word is synonymous to 'light hooded windproof jacket' ?
Tap an option to check your answer.
- 35(a) He was always honest, although he was poor. (b) Only hold your tongue, and you can hold anything else. (c) I had lost my keys, but I have found them. Identify the odd sentence/s.
Tap an option to check your answer.
- 36Match the following :Answer options :
Column I Column II (a) A person who is guilty of heresy (i) Flamboyant (b) Deserving blame (ii) Culinary (c) Connected with cooking (iii) Culpable (d) Showy and confident behaviour (iv) Heretic Tap an option to check your answer.
- 37Point out the incorrect sentence :
Tap an option to check your answer.
- 38Choose the best alternative to fill in the blank. My old car's finally ______.
Tap an option to check your answer.
- 39(a) You need not be in such a hurry, need you ? (b) We used to play here, don't we ? (c) Call the doctor, don't you ? (d) Let's go now, shall we ? Identify the correct sentence/s.
Tap an option to check your answer.
- 40Point out the incorrect sentence :
Tap an option to check your answer.
- 41Which group of the following is the correct example of personal dual gender ?
Tap an option to check your answer.
- 42Which of the following is the correct example of premodifying degree of adverb ?
Tap an option to check your answer.
- 43Which of the following refer to sounds ? (a) Babble (b) Obnoxious (c) Patter Answer options :
Tap an option to check your answer.
- 44Which of the following statement is correct ?
Tap an option to check your answer.
- 45'He managed to get across the field'. In above sentence the underlined preposition is the example of ______.
Tap an option to check your answer.
- 46Choose the correct sentence from the following sentences : (a) When they reached the airport, the plane had already taken off. (b) When they reached the airport, the plane already took off. Answer options :
Tap an option to check your answer.
- 47(a) You must stop chewing tobacco. (b) He used to smoke very early in his childhood. (c) They have to adjust with the changing situations. (d) Women dare not walk alone late at night in the deserted streets. The underlined words in the above sentences have ...... verbs. Answer options :
Tap an option to check your answer.
- 48Point out the correct sentence :
Tap an option to check your answer.
- 49Identify the sentence punctuated correctly : (a) What an honest boy he is ? (b) He says : Laws die, books never. (c) Gandhiji led a noble life ; he died a noble death. (d) O God help me. Answer options :
Tap an option to check your answer.
- 50Point out the sentence that has a correct question tag :
Tap an option to check your answer.
- 51सिम्बेक्स - 17 (SIMBEX - 17) काय आहे ? (a) ॲपल कंपनीने उत्पादित केलेली संगणकप्रणाली (software) आहे. (b) संगणकाचे व्हायरस आहे. (c) भारत आणि सिंगापूर यांनी मिळून आयोजित केलेला संयुक्त नौदल अभ्यास आहे. बरोबर उत्तर निवडा :What is SIMBEX - 17 ? (a) It is a software manufactured by Apple Company. (b) It is a computer virus. (c) It is joint Naval exercise conducted jointly by India and Singapore. Choose the correct answer :
Tap an option to check your answer.
- 52अमेरिकेपाठोपाठ युनेस्को मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा देश म्हणजे ______.This country recently confirmed it's withdrawal from UNESCO following the withdrawal of U.S.A. :
Tap an option to check your answer.
- 53आदिवासी भागातील कुपोषण समस्या मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'अमृत आहार योजना' ______ यांच्या नावे सुरू केली आहे.To eradicate malnutrition in Tribal area, Maharashtra Govt. has started 'Amrut Aahar Yojana' by the name of ______.
Tap an option to check your answer.
- 542018-19 च्या केन्द्रीय अर्थसंकल्पानुसार 2022 पर्यंत 'एकलव्य आदर्श निवासी शाळा' (Eklavya Model Residential School) स्थापन करण्यात येणार आहे. त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या : (a) त्या केवळ अनुसूचीत जमातींसाठी स्थापन केल्या जाणार आहेत. (b) ज्या गटाची (Block) 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही अनुसूचीत जमातीची असेल त्या प्रत्येक गटात अशी शाळा स्थापन करण्यात येईल. (c) ज्या गटात किमान 20,000 आदिवासी व्यक्ती असतील त्या प्रत्येक गटात अशी शाळा स्थापन करण्यात येईल. पर्यायी उत्तरे :As per Union Budget 2018-19 'Eklavya Model Residential School' will be established by 2022, consider the following statements about it : (a) It will be established only for Scheduled Tribes. (b) It will be established in every block with more than 50 percent Scheduled Tribes population. (c) It will be established in every block having at least 20,000 tribal persons. Answer options :
Tap an option to check your answer.
- 55जोड्या लावा :पर्यायी उत्तरे :
प्रादेशिक संघटना मुख्यालय (a) दक्षिण-पूर्व आशिया देश संघटना (ASEAN) (i) ब्रुसेल्स (b) शांघाई सहयोग संघटना (SCO) (ii) बीजिंग (c) पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना (OPEC) (iii) जकार्ता (d) नॉर्थ अटलांटिक ट्रीटी संघटना (NATO) (iv) व्हिएन्ना Match the pairs :Answer options :Regional Organization Headquarters (a) Association of South East Asian Nation (ASEAN) (i) Brussels (b) Shanghai Cooperation Organisation (SCO) (ii) Beijing (c) Organization of Petroleum Exporting Countries (OPEC) (iii) Jakarta (d) North Atlantic Treaty Organisation (NATO) (iv) Vienna Tap an option to check your answer.
- 56दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 2016-17 चा कोणत्या विकास महामंडळाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला ?For better performance in Disable Welfare which Development Corporation received President Award in 2016-17 ?
Tap an option to check your answer.
- 57(a) भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे रूप्पुर परमाणु ऊर्जा प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. (b) रूप्पुर हा बांगलादेशाचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे. (c) बांगलादेश हा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा सदस्य आहे. पर्यायी उत्तरे :(a) Rooppur Nuclear Power Plant construction is a joint initiative by India and Russia. (b) Rooppur will be Bangladesh's First Atomic Energy Project. (c) Bangladesh is a member of International Atomic Energy Agency. Answer options :
Tap an option to check your answer.
- 58खालील विधाने विचारात घ्या : (a) फिंगर प्रिन्ट करिता जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञान - ॲम्बिस (ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रीक आयडेन्टीफिकेशन सिस्टम) महाराष्ट्रात प्रथमच राबवण्यात येत आहे. (b) या तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पर्यायी उत्तरे :Consider the following statements : (a) The World class technology - AMBIS - (Automated Multimodel Biometric Identification System) is used first time in Maharashtra for Finger Print. (b) Maharashtra is the first state in the country to utilize this technology. Answer options :
Tap an option to check your answer.
- 59मानव अधिकाराच्या संरक्षणासाठी युनोच्या कोणत्या ठरावांना भारताने मान्यता दिलेली आहे ? (a) मानव अधिकारांचा जाहीरनामा - 10 डिसे. 1948. (b) सर्व प्रकारच्या वांशिक भेदभावाच्या निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय ठराव. (c) महिलांविरुद्ध सर्व प्रकारच्या भेदभावाच्या निर्मूलनासंबंधीचा आंतरराष्ट्रीय ठराव. (d) लहान मुलांच्या अधिकारा विषयीचा ठराव. योग्य पर्याय निवडा :Which resolutions of UNO have been ratified by India for protecting human rights ? (a) Declaration of Human Rights - 10 Dec. 1948. (b) International Convention on the Elimination of Racial Discrimination - ICERD. (c) Convention against the Elimination of all forms of Discrimination Against Women - CEDAW. (d) Convention on Rights of the Child - CRC. Choose correct option :
Tap an option to check your answer.
- 60नोव्हेंबर 2017 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये 'IMBAX' संयुक्त युद्ध सराव करण्यात आला ?'IMBAX' bilateral military exercise held in November 2017 between ______.
Tap an option to check your answer.
- 61सर्वोच्च न्यायालयात कोणत्या घटक राज्यांनी कृष्णा नदीच्या पाणीवाटपाची पुनर्रचना करावी अशी याचिका दाखल केली आहे ?Which of the following states have filed petition in Supreme Court for Restructuring of Krishna river water distribution ?
Tap an option to check your answer.
- 62(a) ढोला-सादिया पूल हा ब्रम्हपुत्रा नदीवर नव्याने बांधला आहे. (b) हा पूल अरुणाचल प्रदेश आणि आसाम या दोन राज्यांना जोडतो. (c) हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त ?(a) The newly constructed Dhola-Sadia bridge is located on Brahmaputra River. (b) The bridge connects the states of Assam and Arunachal Pradesh. (c) It is India's longest bridge. Which of the above is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 63'अश्गबात (Ashgabat) करारा' संबंधी खालील विधाने विचारात घ्या : (a) तो एप्रिल 2011 मध्ये झाला. (b) त्याने मध्य आशिया आणि पर्शियन गल्फ देशामधील आंतरराष्ट्रीय वाहतूक प्रस्थापित झाली. (c) भारत नुकताच त्यात सामील झाला. (d) पाकिस्तान सुद्धा त्याचा सदस्य आहे. वरील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?Consider the following statements about 'Ashgabat Agreement' : (a) It was signed in April 2011. (b) It establishes international transport between Central Asia and the Persian Gulf Countries. (c) India has recently joined it. (d) Pakistan is also its member. Which of these statements given above are correct ?
Tap an option to check your answer.
- 64(a) अकोदरा हे भारतातील पहिले डिजिटल गाव आहे. (b) अकोदरा गाव महाराष्ट्रात आहे. (c) अकोदरा गावाला आय.सी.आय.सी.आय. (ICICI) बँकेने दत्तक घेऊन विकसित केले आहे. वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त ?(a) Akodara has become India's first digital village. (b) The village is located in Maharashtra. (c) The village is adopted and developed by ICICI bank. Which of the above is/are true ?
Tap an option to check your answer.
- 65योग्य जोडी ओळखा :Identify the correct pair :
Tap an option to check your answer.
- 66(a) 15व्या वित्त आयोगाचे एन.के. सिंग हे अध्यक्ष आहेत. (b) भारतीय संविधानामध्ये वित्त आयोगाचा उल्लेख नाही. (c) वित्त आयोग केंद्र आणि राज्यांमध्ये महसूल कसे विभागले जावे हे ठरवते. वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त ?(a) The 15th Finance Commission is headed by N.K. Singh. (b) The Finance Commission is not mentioned in the constitution. (c) Finance Commission decides how revenue is distributed between centre and states. Which of the above is/are true ?
Tap an option to check your answer.
- 67(a) सर्व समावेशक विकास निर्देशक अहवाल (IDI) 2018 नुसार भारताचा 62 वा क्रमांक आहे. (b) हा अहवाल जागतिक बँकेने बनविला आहे. (c) आय.डी.आय. (IDI) चे तीन मापदंड असे आहेत वृध्दी आणि विकास, सर्वसमावेशकता आणि आंतर पिढीतील समता. वरीलपैकी कोणते बरोबर आहे/त ?(a) India ranked 62nd on Inclusive Development Index (IDI) report of 2018. (b) The report is prepared by World Bank. (c) The 3 pillars of IDI are growth and development, inclusion and intergenerational equity. Which of the above is/are true ?
Tap an option to check your answer.
- 68भारत व बांग्लादेशाला जोडणाऱ्या दुसऱ्या नवीन रेल्वेचे वैशिष्ट्ये म्हणजे : (a) नव्याने सुरू झालेल्या रेल्वे गाडीचे नाव 'बंधन एक्सप्रेस' असे आहे. (b) ही रेल्वे कोलकत्ता ते खुलना अशी धावेल. (c) या गाडीचे नोव्हे. 2017 मध्ये उद्घाटन करण्यात आले. (d) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी गाडीला हिरवा झेंडा दाखविला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त ?What is the feature of Second Train connecting India and Bangladesh ? (a) Known as a Bandhan Express. (b) Runs between Kolkatta to Khulna. (c) Inaugurated in Nov. 2017. (d) Hoisted the green flag by both Prime Ministers through video-conferencing. Which of the statement/s given above is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 69केन्द्र शासनाच्या 'संकल्प' (SANKALP) या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ______ आहे.The aim of the 'SANKALP' Programme of Union government is ______.
Tap an option to check your answer.
- 70जोड्या जुळवा :पर्यायी उत्तरे :
लष्करी उपकरण त्याचा उद्देश (a) स्वाथी (SWATHI) (i) हवेतील सत्त्वर चेतावणी व नियंत्रण पद्धती (b) नेत्र (NETRA) (ii) बहुउद्देशीय रॉकेट लाँचर (c) धनुष (Dhanush) (iii) शस्त्र शोधक रडार (d) पिनाका (Pinaka) (iv) अवजड तोफ Match the following :Answer options :Defence Equipment Its purpose (a) SWATHI (i) Airborne Early warning and control system (b) NETRA (ii) Multiple rocket launcher (c) Dhanush (iii) Weapon Locating Radar (d) Pinaka (iv) Heavy artillery gun Tap an option to check your answer.
- 71(a) इंडिया इंटरनॅशनल एक्सचेन्ज (INX) हे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय शेअर बाजार केन्द्र 2017 साली उघडण्यात आले. (b) INX मुंबईमध्ये आहे. (c) दिवसातून 22 तास INX व्यवहारासाठी खुले राहिल. वरीलपैकी कोणते बरोबर आहे ?(a) The India International Exchange (INX) is India's first international stock exchange opened in 2017. (b) INX is located in Mumbai. (c) INX will remain open for trading for 22 hours a day. Which of the above is true ?
Tap an option to check your answer.
- 72भारताचा 'राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा (NWAP) 2017 - 2031' बाबत खालील विधाने विचारात घ्या : (a) हा तिसरा राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा आहे. (b) सदरहू राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा हा अद्वितीय असा आहे कारण यावेळी भारताने प्रथमच हवामान बदलाचा वन्यजीवांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (c) त्याद्वारे वन्यजीव संवर्धनामध्ये खाजगी क्षेत्राची वाढती भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?Consider the following statements about National Wildlife Action Plan (NWAP) of India for 2017 - 2031 : (a) This is the Third National Wildlife Action Plan. (b) This NWAP is unique as this is the first time India has recognised the concerns relating to climate change impact on wildlife. (c) It underlines increased role of private sector in wildlife conservation. Which of the statement/s given above is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 73खालील विधाने विचारात घ्या : (a) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 262 (2) हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अटकाव करणाऱ्या तरतूदी करण्याचा अधिकार देते. (b) 16 फेब्रूवारी 2018 रोजी कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलिय अधिकार क्षेत्राचा विस्तार झाला आहे. (अनुच्छेद 136 चे पुनर्स्पष्टीकरणाद्वारे). पर्यायी उत्तरे :Consider the following statements : (a) Article 262 (2) of the Indian Constitution empowers Parliament to enact provisions barring the jurisdiction of the Supreme Court or other courts relating to water disputes of inter-state rivers. (b) The Supreme Court verdict on Cauvery Water dispute of 16th February 2018 expanded the appellate jurisdiction of Supreme Court (by giving re-interpretation of Article 136). Answer options :
Tap an option to check your answer.
- 74खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?Which one of the following statements is incorrect ?
Tap an option to check your answer.
- 75स्टीफन हॉकिंग यांच्या ______ पुस्तकात विश्व, काळ, अवकाश व गुरुत्व या संकल्पनांचा वेध घेतलेला आहे.Stephen Howking's book ______ is related with the concepts of universe, time, space and gravity.
Tap an option to check your answer.
- 76प्रियाचे प्राप्तांक नेहा पेक्षा जास्त आहेत. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. राहूलचे प्राप्तांक दिव्या पेक्षा कमी आहेत. नेहाचे प्राप्तांक हर्ष पेक्षा जास्त आहेत. दिव्याचे प्राप्तांक राकेश पेक्षा कमी आहेत. सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत ?Priya scored more than Neha. Harsh scored as much as Rakesh. Rahul scored less than Divya. Neha scored more than Harsh. Divya scored less than Rakesh. Who scored the lowest ?
Tap an option to check your answer.
- 77झिना आणि दिना यांनी स्वत:ची ताकद अजमावण्यासाठी A पासून B पर्यंत व परत अशी सायकल शर्यत लावण्याचे ठरवले. B पर्यंत जाताना झिनाने दर ताशी सरासरी 30 किमी तर A पर्यंत जाताना दर ताशी सरासरी 10 किमी अंतर कापले. दोन्ही दिशांना जाताना दिनाने दर ताशी सरासरी 20 किमी अंतर कापले. जर दोघींनीही एकाच वेळी शर्यत सुरू केली असेल तर निकाल दर्शवणारा उचित पर्याय निवडा.For testing their stamina Zina and Dina decided to have a cycling race from point A to B and back. Zina averages 30 km per hour to B and 10 km per hour to point A. Dina averages 20 km per hour in both directions. If both began the race at the same time select the appropriate option that indicates the result.
Tap an option to check your answer.
- 78जर तर खालीलपैकी ची किंमत कोणती असू शकत नाही ?If , then which of the following cannot be the value of ?
Tap an option to check your answer.
- 79खालील प्रश्नांमध्ये @, ©, $, % आणि # ही चिन्हे खालील अर्थाने वापरलेली आहे. 'U$V' चा अर्थ, U हा V पेक्षा मोठा नाही. 'U@V' चा अर्थ, U हा V पेक्षा लहान नाही आणि V ला समान नाही. 'U#V' चा अर्थ, U हा V पेक्षा लहान नाही. 'U©V' चा अर्थ, U हा V पेक्षा मोठा नाही आणि V ला समान नाही. 'U%V' चा अर्थ, U हा V पेक्षा लहान नाही आणि V पेक्षा मोठा नाही. या माहितीच्या आधारे दिलेल्या विधानांवरून काढलेल्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा. विधाने : A#B, B@S, S$Z, Z%P निष्कर्ष : (I) P@S (II) P%S (III) A@S पर्यायी उत्तरे :In the following question, the symbols @, ©, $, % and # are used with the following meaning as illustrated below : 'U$V' means U is not greater than V. 'U@V' means U is neither smaller nor equal to V. 'U#V' means U is not smaller than V. 'U©V' means U is neither greater nor equal to V. 'U%V' means U is neither smaller nor greater than V. On the basis of above information, select correct alternative about the conclusions, derived from the given statements. Statements : A#B, B@S, S$Z, Z%P Conclusions : (I) P@S (II) P%S (III) A@S Answer Options :
Tap an option to check your answer.
- 80अनिलने, प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये जास्त किंमत असलेली 16 पेने; प्रत्येकी ₹ 30 किंमत असलेल्या 12 वह्या; प्रत्येकी ₹ 10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा ₹ 35 कमी किंमत असलेले 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारा पर्याय निवडा.Anil purchased 16 pens each costing eight rupees more than that of a single pencil; 12 note books each costing ₹ 30; 10 pencils each costing ₹ 10; and 6 erasers each costing ₹ 35 less than the combined cost of a single note book and a pencil. Select the option that indicates the total amount spent by Anil.
Tap an option to check your answer.
- 81खालील प्रश्नामध्ये (: :) या चिन्हाच्या डावीकडील दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे व तसाच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. CLOSE : DNRWJ : : OPEN : ?In the following question, there is some relation between the two terms to the left of (: :) and the same relationship holds between the two terms to its right. Select correct alternative in place of question mark. CLOSE : DNRWJ : : OPEN : ?
Tap an option to check your answer.
- 82दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. बिंदू A हा बिंदू B च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे. बिंदू C हा बिंदू B च्या दक्षिणेला 4 मीटरवर आहे. बिंदू D हा बिंदू C च्या पूर्वेला 4 मीटरवर आहे. बिंदू E हा बिंदू D च्या उत्तरेला 7 मीटरवर आहे. बिंदू F हा बिंदू E च्या पश्चिमेला 8 मीटरवर आहे. बिंदू G हा बिंदू F च्या दक्षिणेला 3 मीटरवर आहे. बिंदू F हा बिंदू A पासून किती दूर आहे ?Read the information carefully and answer the question. Point A is 8 m. to the West of point B. Point C is 4 m. to the South of point B. Point D is 4 m. to the East of point C. Point E is 7 m. to the North of point D. Point F is 8 m. to the West of point E. Point G is 3 m. to the South of point F. How far is point F from point A ?
Tap an option to check your answer.
- 83एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'Ka Bi Pu Ya' चा अर्थ आहे 'तू खूप हुशार आहेस'; 'Ya Lo Ka Wo' चा अर्थ आहे 'ते खूप हुशार वाटतात'; 'La Pu Le' चा अर्थ 'तू पाहू शकतो' व 'Sun Pun Yun Ya' चा अर्थ 'ती किती हुशार आहे'. ह्या विशिष्ट सांकेतिक भाषेत 'आहेस' हा अर्थ सांगणारा शब्द कोणता ?In a certain code language, 'Ka Bi Pu Ya' means 'You are very intelligent'; 'Ya Lo Ka Wo' means 'They seem very intelligent'; 'La Pu Le' means 'You can see' and 'Sun Pun Yun Ya' means 'How intelligent she is'. In that code language, which of the words means 'are' ?
Tap an option to check your answer.
- 84प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. जर तरSelect correct option in place of question mark. If Then
Tap an option to check your answer.
- 85एका सांकेतिक भाषेत a, 3 आहे, b, 5 आहे, c, 7 आहे, आणि याप्रमाणे. तर त्या सांकेतिक भाषेत 'SPORTSMAN' हा शब्द कसा लिहिता येईल ?If a is 3, b is 5, c is 7 and so on; in a code language, then how 'SPORTSMAN' can be written in that code language ?
Tap an option to check your answer.
- 86पुढीलपैकी इतरांपेक्षा वेगळा संख्या समूह कोणता ? 92432, 48422, 67626, 78428Find the odd man out, among the given number groups. 92432, 48422, 67626, 78428
Tap an option to check your answer.
- 87काही अक्षरे गहाळ असलेली एक अक्षरमालिका दिलेली आहे. गहाळ अक्षरे मालिकेतील क्रमानुसार एका पर्यायात दिलेले आहेत. तो पर्याय निवडा. _ a b b b _ b _ b a b bA letter series with some missing letters is given. The missing letters, with the sequence in the series are given in one of the options. Select that option. _ a b b b _ b _ b a b b
Tap an option to check your answer.
- 88एका सांकेतिक भाषेत जर OVER चे सांकेतिक रूप QYIW आहे तर STAR चे सांकेतिक रूप काय असेल ?In a code language if OVER is coded as QYIW then how STAR will be coded ?
Tap an option to check your answer.
- 89राशींबद्दल दिलेली पुढील माहिती अभ्यासा आणि त्यांचे उचित वर्णन करणारा पर्याय निवडा - राशी X - 30 पेक्षा मोठी असलेली सर्वात लहान मूळ संख्या राशी Y - 36 पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी मूळ संख्याStudy the information given below about quantities and select option that describes these appropriately. Quantity X - The least prime number greater than 30 Quantity Y - The greatest prime number less than 36
Tap an option to check your answer.
- 90'ADER' या अक्षर समूहातील एक अक्षर एकदाच वापरून किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील ?How many meaningful words can be formed, from the given letter group, 'ADER' using one letter once ?
Tap an option to check your answer.
- 91मधूचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. मधूच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 वर्षे असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती ?Madhu's age is twice as that of his sister's present age and 1/3rd of his mother's age. The age of Madhu's mother after 8 years will be 50 years. What is the Madhu's sister's present age ?
Tap an option to check your answer.
- 92एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत. दोन वर्षानंतर त्यांचे सरासरी वय 43 होईल आणि सातवी व्यक्ती, त्यांच्यासोबत आली असता, त्याचे सध्याचे सरासरी वय 45 बनेल, तर सातव्या व्यक्तीचे सध्याचे वय किती ?6 persons are standing in a queue with different ages. After two years, their average age will be 43 and when seventh person joins them; the present average age becomes 45. Then what is the present age of the seventh person ?
Tap an option to check your answer.
- 93विशिष्ट तार्किक पद्धतीने खाली एक शब्द शृंखला दिलेली आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. EAR OF GET MOUTH IVORY TAJ ?A word series with some logic is given below. Select the correct option, which will replace the question mark. EAR OF GET MOUTH IVORY TAJ ?
Tap an option to check your answer.
- 94दिलेल्या संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 2, 8, 26, 80, ?Select proper option in place of question mark, in the given number series. 2, 8, 26, 80, ?
Tap an option to check your answer.
- 953 व यांचा गुणाकार a आहे, 2 व यांचा गुणाकार b आहे आणि 2 व यांचा गुणाकार c आहे. जर हा a व b यांच्या बेरजेचा वर्ग असेल, हा 6 व यांचा गुणाकार असेल आणि हा 2 चा वर्ग व 3 चा वर्ग यांचा गुणाकार असेल तर ची किंमत काय ?a is the product of 3 and , b is the product of 2 and , and c is the product of 2 and . If is the square of the sum of a and b, is the product of 6 and and is the product of square of 2 and square of 3, then what is the value of ?
Tap an option to check your answer.
- 96चा अर्थ , ची मुलगी आहे. चा अर्थ , चा भाऊ आहे. चा अर्थ , चे वडील आहेत. चा अर्थ , ची बहीण आहे. तर खालील पर्यायांपैकी कोणत्या वाक्याचा अर्थ I, J ची भाची आहे, असा होतो ?means is a daughter of means is a brother of means is a father of means is a sister of Then, from the following alternatives choose the statement having meaning, I is a niece of J.
Tap an option to check your answer.
- 97'' चा अर्थ A हे B चे वडील आहेत. '' चा अर्थ A ही B ची पत्नी आहे. '' चा अर्थ A हा B चा भाऊ आहे. '' चा अर्थ A ही B ची मुलगी आहे. जर असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?'' means A is the father of B. '' means A is the wife of B. '' means A is the brother of B. '' means A is the daughter of B. If , then which of the following is true ?
Tap an option to check your answer.
- 98@, #, %, z आणि © या संकेतांचा खालीलप्रमाणे उपयोग केलेला आहे. 'A@B' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा लहान नाही. 'A#B' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा लहान नाही आणि B एवढा नाही. 'A%B' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा मोठा नाही. 'A©B' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा मोठा नाही आणि B पेक्षा लहान नाही. 'AzB' चा अर्थ आहे, 'A', B पेक्षा मोठा नाही आणि B एवढा नाही. खाली चार विधाने आणि त्यावरुन काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत - विधाने : (a) J#H (b) H©T (c) TzR (d) R%F निष्कर्ष : (I) J#R (II) R#F (III) J#T निष्कर्षांबाबत योग्य पर्याय निवडा :The symbols @, #, %, z and © are used as follows. 'A@B' means 'A' is not less than B. 'A#B' means 'A' is not less than B and not equal to B. 'A%B' means 'A' is not greater than B. 'A©B' means 'A' is not greater than B and not less than B. 'AzB' means 'A' is not greater than B and not equal to B. Four statements and three conclusions derived from them are given below. Statements - (a) J#H (b) H©T (c) TzR (d) R%F Conclusions - (I) J#R (II) R#F (III) J#T Select correct option about conclusions :
Tap an option to check your answer.
- 99खाली दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा - EYP, FUR, HQT, ?, OIX.In the following alphabet series choose correct alternative in place of question mark. EYP, FUR, HQT, ?, OIX.
Tap an option to check your answer.
- 100खाली दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5, 54, 90, 115, 131, 140, ?Which number will come in place of question mark in the following number series ? 5, 54, 90, 115, 131, 140, ?
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock