MPSC Group B Combined Mains 2018, 26 Aug 2018 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनाम आहे ? अ. ती दूरची गोष्ट आहे. ब. ही आत्ताचा घटना घडली. क. तो बघा सूर्यास्त. ड. हा बघा माझा रुमाल. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 2'ती फुलांना नाजुकपणे हाताळते' या वाक्यातील 'हाताळते' हे क्रियापद ______ या प्रकारात मोडते.
Tap an option to check your answer.
- 3'गुरुजी शाळेत आत्ताच आले.' हे वाक्य : व्याकरणदृष्ट्या अ. अनेकवचनी आहे. ब. आदरार्थी आहे. क. आदरार्थी अनेकवचन आहे. ड. आदरार्थी बहुवचन आहे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 4पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य ______
Tap an option to check your answer.
- 5i. मुलगी जलद चालते. ii. मुलगा जलद चालतो. iii. मुली जलद चालतात. iv. मुले जलद चालतात. या वाक्यातील 'जलद' या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात, कारण ______ अ. चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. ब. लिंग-वचन यात बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर परिणाम होत नाही. पर्याय उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 6'अक्षयला बारा भाषा येतात.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ______
Tap an option to check your answer.
- 7पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा : 'गाय गुराख्याकडून बांधली जाते.' 'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.'
Tap an option to check your answer.
- 8'आ-कारांत' पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप 'या-कारांत' होते. या नियमाला ______ हा शब्द अपवाद आहे.
Tap an option to check your answer.
- 9अधोरेखित क्रियापदांचा प्रकार ओळखा : i. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. ii. उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.
Tap an option to check your answer.
- 10अर्धविराम कधी वापरतात ? अ. एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास. ब. दोन छोटी वाक्ये असल्यास. क. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. ड. उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असताना. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 11पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 12नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 13पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 14त्याला पहिला वर्ग मिळावा. तो खूप अभ्यास करतो आहे. याचे मिश्रवाक्य बनवा.
Tap an option to check your answer.
- 15'रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती.' हे ______ या प्रकारातील वाक्य आहे.
Tap an option to check your answer.
- 16खालील 'क्ष' आणि 'ज्ञ' गटातील चारही जोड्या योग्य जुळवणारे पर्यायी उत्तर कोणते ?
'क्ष' 'ज्ञ' अ. पायंडा I. अवसान ब. मृत्यू II. आरंभ क. ऐदी III. अलंकार ड. आभरण IV. आळशी Tap an option to check your answer.
- 17'पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात.' या वाक्यातील उद्देश्यविस्तारक कोणते ?
Tap an option to check your answer.
- 18वाक्य संश्लेषणानंतर जे वाक्य तयार होते अ. ते केवलवाक्य असू शकते. ब. ते मिश्रवाक्य असू शकते. क. ते संयुक्त वाक्य असू शकते. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 19'माझ्या नणंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही' या वाक्यातील 'पाठवली नाही' हे ______ आहे.
Tap an option to check your answer.
- 20पुढील विधाने वाचा. अ. एकाने माणसे मोजून पाहिली. ब. ती नऊच भरली. वरील वाक्यांचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा.
Tap an option to check your answer.
- 21'गौरीला साडी शोभते' या वाक्यातील कर्म कोणते ?
Tap an option to check your answer.
- 22पुढील वाक्ये चूक की बरोबर ते सांगा. अ. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात. त्यांना कार्यकार्थ असे म्हणतात. ब. क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्या संबंधाना उपपदार्थ असे म्हणतात. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 23'त्याचा पुरता मामा झाला,' या वाक्यातील विधीपूरक कोणते ?
Tap an option to check your answer.
- 24पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. 'पाणी जोखणे' अ. पात्रता ओळखणे ब. लायकी काढणे क. शक्तीचा अंदाज घेणे ड. पाण्याची चव सांगणे पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 25कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील 'धूम ठोकली' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार
Tap an option to check your answer.
- 26'जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे' या वाक्याच्या अर्थाची म्हण सांगा. अ. बाप सवाई बेटा ब. आई बापाची पूर्व पूण्याई क. खाण तशी माती ड. पुढचा वागे तसा मागचा चाले पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 27नेहमीचच खेळायला जाताना सुनिता खो घालते. अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ
Tap an option to check your answer.
- 28'गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 29संयुक्त वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 30'घर घेण्याचे निश्चित ठरताच आजच मी रामभाऊना सुपारी दिली.' अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार सांगा. अ. करार करणे ब. शेवट करणे क. सौदा करणे ड. प्रारंभ करणे पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 31पर्यायी उत्तरांतील व्याकरणिक दृष्ट्या योग्य शब्दांचा गट कोणता ?
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची (प्रश्न क्र. 32 ते 36) उत्तरे अचूक निवडा. एकनाथांनी मराठी साहित्यात एका नव्या युगाला प्रारंभ केला. तेराव्या शतकातील वाङ्मय बव्हंशी टीकात्मक व भक्तिपर आहे. महानुभावीय साती ग्रंथ, ज्ञानेश्वरी अमृतानुभव यासारखे काही निवडक वाङ्मय वगळले तर या काळातील बरीचशी रचना स्फुट स्वरूपाची आहे. देशियेचेनि नागरपणे । शांतु शृंगारतों जिणें या उक्तित म्हटल्याप्रमाणे मराठी साहित्यात आरंभी शांतरसालाच अग्रपूजेचा मान मिळाला होता. संतांच्या अभंगवाणीत मात्र भक्तिरसाचा उत्कर्ष आहे. तेव्हा शांत व भक्ती या दोन रसांनीच नाथपूर्व वाङ्मय व्यापले होते, असे म्हणावयास हरकत नाही. एकनाथांनी मराठी वाङ्मयाला जास्त व्यापक स्वरूप दिले. स्फुट व संकीर्ण रचनेप्रमाणेच वीस वीस हजार ओव्यांचे प्रचंड ग्रंथ देशभाषेत पैदा होऊ लागले. तसेच अध्यात्मपर ग्रंथाकडून कथा वाङ्मयाकडे मराठी साहित्य गंगेचा ओघ वळविण्याचे श्रेय एकनाथांना द्यावयास हवे. शिवाय रूक्मिणीस्वयंवर रचून मराठी भाषेत आख्यानपर काव्य लेखनाची प्रवृत्ती त्यांनी रुढ केली. रामचरित्र सारखा अनेक करुणरम्य व स्फूर्तिदायक प्रसंगानी भरलेला विषय एकनाथांनी निवडल्यामुळे सर्व रसांच्या परिपोषाला भावार्थ रामाणात मुबलक वाव मिळाला. त्यामुळे मराठी काव्याचा एकांगीपणा नष्ट होऊन शृंगार, वीर, करुण इत्यादी रसांचाही मराठी वाचकांना आस्वाद घेता येऊ लागला. ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयात तत्त्वबोधावर जास्त भर दिलेला आहे. शिवाय या ग्रंथाना लोकोत्तर प्रतिभे ची जोड लाभल्यामुळे ते वाचताना पुष्कळदा आपण विरल कल्पनासृष्टीत वावरत आहोत असे वाटते. नामदेवांची करुणार्त वाणी ही आपणास कल्पनारम्य वातावरणातच नेऊन सोडते. एकनाथांनी ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले. नामदेवांच्या अत्युत्कट भक्तिभावनेला अधिक व्यवहार्य स्वरुप दिले. ज्ञानेश्वरांनी प्रतिपादिलेली उच्च तत्त्वे दैनंदिन जीवनात कशा तऱ्हेने उतरविता येतील, त्याचे त्यांनी आपल्या ग्रंथातून सांगोपांग विवेचन केले आहे. वेदान्त आणि व्यवहार, तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा त्यांनी बेमालूम मेळ घातला. आपल्या कथा ग्रंथाच्याद्वारे रचनेतही समन्वयबुद्धी मधूनमधून उचल खाते, अध्यात्माची छाप एकदम झुगारुन देणे प्रशस्त न वाटल्यामुळे दोन्ही ग्रंथात आरंभापासून अखेरपर्यंत रूपकांच्या योजनेने आध्यात्माचे अनुसंधान त्यांनी कायम राखले आहे. एकनाथांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी मराठी वाङ्मयाला पांडित्यांची प्रौढी आणून दिली. यादवकाळ ही मराठी वाङ्मयाची बाल्यावस्थाच होय. त्या वेळच्या भाषासरणीत प्रसन्नता, उत्साह, कोमलता, माधुर्य, उत्कटता, चापल्य, इत्यादी गुण आढळतात एकनाथांच्या काळी मराठी साहित्यात ओज, गांभीर्य, विशालता, चातुर्य, विपुलता, वैचित्र्य, इत्यादी गुणांचा अंतर्भाव झाला. एकनाथांचे वाङ्मय म्हणजे पांडित्य आणि प्रेमळपणा, वैदग्ध्य आणि सात्विकता, सामर्थ्य आणि सहृदयता यांचा मनोज्ञ संगमच होय.32एकनाथांचे पहिले महत्त्वाचे कार्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 33तेराव्या शतकातील वाङ्मयाबद्दल असत्य विधान कोणते ?
Tap an option to check your answer.
- 34एकनाथांसाठी मराठी वाङ्मयात कोणते परिवर्तन घडवून आणले ?
Tap an option to check your answer.
- 35यादव काळास मराठी वाङ्मयाचा बाल्यकाळ का म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 36एकनाथांच्या काळात मराठी साहित्यात कोणात्या गुणांचा अंतर्भाव झाला ?
Tap an option to check your answer.
- 37पुढीलपैकी ______ हा शब्द प्रत्ययसाधित आहे. त्यागी, पथिक, पुजारी, उडी
Tap an option to check your answer.
- 38पुढीलपैकी कोणता शब्द 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप
Tap an option to check your answer.
- 39चुकीचा गट ओळखा :
Tap an option to check your answer.
- 40'पाट' या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा :
Tap an option to check your answer.
- 41______ हा शब्द सामासिक शब्द नाही.
Tap an option to check your answer.
- 42______ हा शब्द तद्भव आहे.
Tap an option to check your answer.
- 43'कधीही जिंकला न जाणारा' हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 44पुढीलपैकी ______ हा शब्द अभ्यस्त शब्द नाही.
Tap an option to check your answer.
- 45पुढीलपैकी ______ हा शब्द परभाषी आहे.
Tap an option to check your answer.
- 46पुढील सामासिक शब्दांचे लिंग क्रमाने ओळखा : साखरभात, देवघर, मीठभाकर
Tap an option to check your answer.
- 47तारा आकाश पाहाते आहे. अधोरेखित शब्दाची जात कोणती ? अ. विशेषनाम ब. सामान्यनाम क. व्यक्तिनाम ड. भाववाचक नाम पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 48धर्मिवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी ______ हा नामाचा प्रकार नाही.
Tap an option to check your answer.
- 49खालील वाक्यात अधोरेखित नामाचे प्रकार क्रमाने सांगा : i. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ii. विश्वास शाळेत गेला. अ. सामान्यवाचक नाम - भाववाचक नाम ब. भाववाचक नाम - विशेषनाम क. भाववाचक नाम - सामान्यनाम ड. विशेषनाम - भाववाचक नाम पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 50'मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे.' या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम ______ आहे.
Tap an option to check your answer.
- 51Use the correct tense form of the given verb : Look, there she ______ (come) !
Tap an option to check your answer.
- 52To err is human. The underlined 'to-infinitive' in the sentence above functions as
Tap an option to check your answer.
- 53Choose the correct sentences. a. I am used for getting up early. b. Before his marriage, Meeran used to spend a lot of his time in the club. c. My wife is used to getting up early. d. The Earth's resources are being used up at an alarming rate.
Tap an option to check your answer.
- 54Choose the correctly framed questions. a. What you were doing at two o'clock ? b. When did she get married ? c. Where did you hidden the letter ?
Tap an option to check your answer.
- 55Which of the following sentences express the unreal condition ?
Tap an option to check your answer.
- 56Point out the wrong sentences : a. If you do not marry, you will miss many precious life-experiences. b. Unless you clean your hands, I will not serve you food. c. If you do not take care of your old parents, you will rot in hell. d. Unless you study hard, the bright future will not wait for you.
Tap an option to check your answer.
- 57Which items from the given sentence contain errors ? Everybody must paid more house rent; the tax on property have gone up.
Tap an option to check your answer.
- 58Identify complex sentences. a. They rewarded the man who rescued their son. b. They rewarded the man. c. A quick-witted dealer bought the car that I wanted.
Tap an option to check your answer.
- 59It is imperative that he catch the next plane. The sentence above expresses
Tap an option to check your answer.
- 60Point out the sentence that is not passive.
Tap an option to check your answer.
- 61Identify the underlined clauses in the following sentences : a. However hard I try, I always fail the test. b. Since I lost my glasses yesterday, I haven't been able to do any work. c. Do you know anyone who can lend me a laptop ?
Tap an option to check your answer.
- 62If he has time, he would telephone. Which one of the following sentences corrects the underlined main clause in the sentence above ?
Tap an option to check your answer.
- 63Fill in the blanks : a. In a few States ______ Kerala, there are more women than men. b. I like classical music ______ film songs.
Tap an option to check your answer.
- 64Switzerland lies ______ France, Germany and Italy. Which of the following prepositions fills in correctly the blank in the sentence above ?
Tap an option to check your answer.
- 65Select the closest meaning of the underlined idiom in the sentence : Sunil did not do his job well, now he has to face the music.
Tap an option to check your answer.
- 66Select the correct meaning of the phrase underlined : Mr. Gupta, who is one of the trustees of a big charity is suspected of feathering his own nest.
Tap an option to check your answer.
- 67Select the appropriate meaning for the underlined phrase. He has a habit of putting the cat among the pigeons.
Tap an option to check your answer.
- 68Which of the given options carries the meaning of the underlined idiom ? A little more pressure, and he'll be out for the count.
Tap an option to check your answer.
- 69Select the most appropriate meaning of the underlined phrase/idiom : It is necessary to keep our chin up in these stressful days.
Tap an option to check your answer.
- 70Match the following :
Expression Meaning a. Cut up rough I. To do something in a perfunctory way to save money and time b. Cut corners II. To destroy the main part of c. Cut a swath through III. To escape by running d. Cut and run IV. To become angry Tap an option to check your answer.
- 71Match the following :
Expression Meaning a. Kick the bucket I. To complain uselessly about something that cannot be changed b. Kick against the pricks II. To discourage someone c. Kick someone in the teeth III. Make someone extremely annoyed d. Get someone's goat IV. To die Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the questions from 72 to 76 : He was a funny-looking man with a high, bald, dome-shaped head, a face very small in comparison, a round upturned nose and a long wavy beard that didn't seem to belong to such a perky face. His ugliness was a standing joke among his friends and he helped them to enjoy the joke. He was a poor man and something of an idler - a stone cutter by trade, a sort of semi-skilled sculptor. But he didn't work any more than was necessary to keep his wife and three sons alive. He preferred to talk. And since his wife was a complaining woman who used her tongue as an irate driver uses a horsewhip, he loved above all things to be away from home. He would get up before dawn, eat a hasty breakfast of bread dipped in wine, slip on a tunic and throw a coarse mantle over it and be off in search of a shop, or a temple or a friend's house or the public baths, or perhaps just a familiar street corner, where he could get into an argument. The whole city he lived in was seething with argumentation. The city was Athens and the man we are talking about was Socrates. Not only was he funny-looking, but he had funny ways and notions, and a good-natured magnetic stubbornness in sticking to them. One of his friends had asked the oracle at Delphi who was the wisest man in Athens. To the astonishment of all, the priestess had mentioned this idler, Socrates. "The oracle," he said, "chose me as the wisest Athenian because I am the only one who knows that he doesn't known anything." This attitude of sly and slightly mischievous humbleness gave him a terrific advantage in an argument. Pretending that he himself didn't know the answers, he would badge people with questions, and lead them to make astounding admissions.72The wisest person in Athens, according to the oracle at Delphi, was
Tap an option to check your answer.
- 73What was a surprise for all Athenians ?
Tap an option to check your answer.
- 74What are the true statements about Socrates, according to the passage : a. Socrates was afraid of his wife. b. Socrates loved talking more. c. Socrates had funny notions. d. Socrates had clever ways to make people accept his argument. e. Socrates was pretentious.
Tap an option to check your answer.
- 75The whole city was seething with argumentation. The meaning of the underlined word in the given context is
Tap an option to check your answer.
- 76Socrates deliberately went to different places so that
Tap an option to check your answer.
- 77Select the correct alternative that transforms the following sentences into indirect narration : i. The student said, "Shall we bring the book again tomorrow sir ?" ii. "Come out of the building," said the inspector. a. i. The student asked the teacher if they were to bring the book again the next day. ii. The inspector ordered him to come out of the building. b. i. The student questioned the teacher if they shall bring the book again the next day. ii. The inspector begged him to come out of the building. c. i. The student questioned the teacher whether to bring the book again tomorrow. ii. The inspector invited him to come out of the building.
Tap an option to check your answer.
- 78Fill in the blank with the grammatically correct option : Between the two, ______.
Tap an option to check your answer.
- 79Choose the word closest in meaning to the one printed in CAPITALS. Five members voted for the proposal, twelve voted against, and three ABSTAINED.
Tap an option to check your answer.
- 80Select the correct alternative that transforms the following sentence into passive : They will take revenge on the murderer. a. Revenge will be taken on the murderer by them. b. The murderer will be taken on revenge by them. c. The murderer will be taken revenge on. d. The murderer shall be taken revenge upon.
Tap an option to check your answer.
- 81Maximum punishment/penalty provided under Right to Information Act is
Tap an option to check your answer.
- 82'Under Right to Information Act, 2005,' 'Third Party' means a. a person other than that office where party seeks information b. a person other than the citizen making a request for information c. public authority d. appropriate government Which of the statement(s) given above is/are correct ?
Tap an option to check your answer.
- 83Under the provisions of the Right to Information Act, if a person who is of below poverty line as may be determined by the appropriate government, requests for information, how much is the fee charged from him ?
Tap an option to check your answer.
- 84As per the provisions of the Maharashtra Right to Public Services Act, the Public Authority shall appoint as an officer, not below the ______ or its equivalent rank, to act as First Appellate Authority.
Tap an option to check your answer.
- 85Section 23 of Maharashtra Right to Public Services Act provides for ______.
Tap an option to check your answer.
- 86Which of the following is not a social networking site ?
Tap an option to check your answer.
- 87Digital India scheme with e-Governance has launched a portal with address ______ for getting record of pension sanction and payment tracking system.
Tap an option to check your answer.
- 88For retired government officers, the Prime Minister, Modiji launched an e-governance project called ______, to share their experiences to improve systems.
Tap an option to check your answer.
- 89Which of the following persons has been granted a license to issue a Digital Signature Certificate ?
Tap an option to check your answer.
- 90In India, the first computer installation is done at the following institutes :
Tap an option to check your answer.
- 91Cambridge Analytica was in news. a. Cambridge Analytica is a political data analytics company. b. Cambridge Analytica misused personal information of Facebook users without their consent. c. The headquarters of Cambridge Analytica is in Washington (DC). Which of the above are correct ?
Tap an option to check your answer.
- 92Fethullah Gülen, the leader of the Gülen movement, was born in
Tap an option to check your answer.
- 93Former ISRO Chairman Prof. Udupi Ramachandra Rao passed away on July 24, 2017. He was conferred which of the following honours in 2017 ?
Tap an option to check your answer.
- 94India's first ingenuously skilfully built Scorpene Class submarine has been handed over to the Indian Navy in September 2017. The name of the submarine is ______.
Tap an option to check your answer.
- 95______ became the first Indian to hold the senior position in World Health Organisation (WHO).
Tap an option to check your answer.
- 96Who among the following is one of the three winners of the Nobel Prize in Physiology or Medicine for the year 2017 ?
Tap an option to check your answer.
- 97Which one of the following statements is correct ?
Tap an option to check your answer.
- 98______ is the author of the book 'Green Signals : Ecology, Growth and Democracy in India'.
Tap an option to check your answer.
- 99The department of Ex-servicemen Welfare within the Ministry of Defence, Government of India was set up in
Tap an option to check your answer.
- 100Match the pairs :
'A' 'B' a. Greek Prime Minister I. Angela Merkel b. German Chancellor II. Alexis Tsipras c. French President III. Ana Brnabić d. Serbian Prime Minister IV. Emmanuel Macron Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock