PYQ Vault

MPSC PSI Mains 2011, 18 Sep 2011 question paper

200 questions · 200 marks · 120 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    'तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे' म्हणजे ______

    Tap an option to check your answer.

  2. 2
    'गणेश' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

    Tap an option to check your answer.

  3. 3
    खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे ? आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते.

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. 'तोफेच्या तोंडी देणे'

    Tap an option to check your answer.

  5. 5
    'हात हलवत परत येणे' या वाक्प्रचाराच्या विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  6. 6
    खालीलपैकी 'देशी' शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  7. 7
    खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? शरत्काल

    Tap an option to check your answer.

  8. 8
    शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला ______ म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  9. 9
    खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ?

    Tap an option to check your answer.

  10. 10
    खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

    Tap an option to check your answer.

  11. 11
    'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले आहे ?

    Tap an option to check your answer.

  12. 12
    चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  13. 13
    'प्रगती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  14. 14
    'स्वत: मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.' या म्हणीचा अर्थ

    Tap an option to check your answer.

  15. 15
    'पंकज' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

    Tap an option to check your answer.

  16. 16
    शुद्ध शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  17. 17
    खालील वाक्यांचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा. अ) साखरेची टंचाई आहे. आ) भाववाढ करावी लागते.

    Tap an option to check your answer.

  18. 18
    'आजी दृष्ट काढते.' वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Tap an option to check your answer.

  19. 19
    एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  20. 20
    खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही.

    Tap an option to check your answer.

  21. 21
    गाळलेला शब्द भरा. 'अव्ययालाच ______ म्हणतात'.

    Tap an option to check your answer.

  22. 22
    'उगीचच्याउगीच' 'खालच्याखाली' हे शब्द अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

    Tap an option to check your answer.

  23. 23
    खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे ?

    Tap an option to check your answer.

  24. 24
    खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. 'उन्हाच्यावेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात'.

    Tap an option to check your answer.

  25. 25
    'संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे ______ होय'. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा.

    Tap an option to check your answer.

  26. 26
    वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा.'

    Tap an option to check your answer.

  27. 27
    'सूर्य बराच वर आला आहे, पण तो ढगांनी व्यापला आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  28. 28
    'स्वल्प' या शब्दाचा विग्रह ओळखा.

    Tap an option to check your answer.

  29. 29
    बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तशाच स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

    Tap an option to check your answer.

  30. 30
    'गृह' 'हस्त' 'शीर्ष' हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'श्रीशांत क्रिकेट खेळतो.'

    Tap an option to check your answer.

  32. 32
    खालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते ? युवती

    Tap an option to check your answer.

  33. 33
    'बाराराशी' या विशेषणाचा प्रकार सांगा.

    Tap an option to check your answer.

  34. 34
    'जो ; जी ; जे' ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत ?

    Tap an option to check your answer.

  35. 35
    हा–असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत ?

    Tap an option to check your answer.

  36. 36
    कथेकरी म्हणजे ______

    Tap an option to check your answer.

  37. 37
    ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा, किंवा त्यांच्या समूहाचा बोध होतो त्यांना म्हणतात

    Tap an option to check your answer.

  38. 38
    नामाचा प्रकार ओळखा. 'समुद्र'

    Tap an option to check your answer.

  39. 39
    पुढीलपैकी 'ला' आख्यात ओळखा.

    Tap an option to check your answer.

  40. 40
    खालील वाक्यातील काळ ओळखा. मी बालपणी लवकर उठत असे.

    Tap an option to check your answer.

  41. 41
    ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास म्हणतात

    Tap an option to check your answer.

  42. 42
    खालील मराठी शब्दासाठी इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द कोणता ? मूळ वेतन

    Tap an option to check your answer.

  43. 43
    विसर्गसंधी ओळखा. मन: + राज्य

    Tap an option to check your answer.

  44. 44
    खालीलपैकी कोणता शब्द 'पुराणमतवादी' या शब्दाशी सुसंगत आहे ?

    Tap an option to check your answer.

  45. 45
    मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.

    Tap an option to check your answer.

  46. 46
    खालील शब्दसमूहातील विसंगतशब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  47. 47
    खालील दोन केवल वाक्यांचे वाक्य संश्लेषण करा. मी आळस करते. माझ्या आईला ते आवडत नाही.

    Tap an option to check your answer.

  48. 48
    'स, ला, ते .... ' ही प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?

    Tap an option to check your answer.

  49. 49
    शब्दजाती बदलून वाक्य लिहा. श्रीमंत-माणसांना गर्व असतो. (विशेषणाचे नाम करून लिहा.)

    Tap an option to check your answer.

  50. 50
    पुढीलपैकी 'प्रत्ययघटित' शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  51. 51
    लेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणते चिन्ह वापरतात ?

    Tap an option to check your answer.

  52. 52
    मिश्र वाक्य करा : मला ताप आला आहे, मी शाळेत जाणार नाही.

    Tap an option to check your answer.

  53. 53
    'नवरात्र' या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

    Tap an option to check your answer.

  54. 54
    जे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्य प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  55. 55
    'काळ्या दगडावरची रेघ' म्हणजे ______

    Tap an option to check your answer.

  56. 56
    शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे ______

    Tap an option to check your answer.

  57. 57
    प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला. (कर्मणी करा.)

    Tap an option to check your answer.

  58. 58
    उंबराचे फूल म्हणजे ______

    Tap an option to check your answer.

  59. 59
    ही काही वाईट कल्पना नाही. या वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा.

    Tap an option to check your answer.

  60. 60
    'AGREEMENT' या इंग्रजी शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  61. 61
    'तू फारच चतुर आहेस.' या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  62. 62
    खालील वाक्यखंडासाठी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य पर्याय ठरेल ? जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला.

    Tap an option to check your answer.

  63. 63
    संयुक्त वाक्याचे पृथक्करण करा : 'मला राजाश्रय मिळाला होता; पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती.'

    Tap an option to check your answer.

  64. 64
    'मी कादंबरी लिहीन.' या वाक्यातील 'काळ' ओळखा.

    Tap an option to check your answer.

  65. 65
    केवल वाक्याचे पृथक्करण करा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

    Tap an option to check your answer.

  66. 66
    'झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते.' या वाक्याचा प्रकार सांगा.

    Tap an option to check your answer.

  67. 67
    खालील शब्दरूपे मराठी व्याकरणात कोणत्या प्रकारची आहेत ? बोलताना, लिहिताना

    Tap an option to check your answer.

  68. 68
    'आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    पुढील समास कोणत्या प्रकारचा आहे ? पुरणपोळी

    Tap an option to check your answer.

  70. 70
    'वेदांत' शब्दास योग्य प्रकारे जुळणारा पर्याय शोधा.

    Tap an option to check your answer.

  71. 71
    'तो फार हळू बोलतो.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

    Tap an option to check your answer.

  72. 72
    'तानाजी लढत होता आणि तो पडला.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

    Tap an option to check your answer.

  73. 73
    'पुस्तक' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?

    Tap an option to check your answer.

  74. 74
    वाक्याचा प्रकार सांगा. आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    'दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे.' या अर्थाची म्हण ______

    Tap an option to check your answer.

  76. 76
    पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  77. 77
    'आसपास' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

    Tap an option to check your answer.

  78. 78
    वाक्यात आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो, तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात ?

    Tap an option to check your answer.

  79. 79
    'दाम करी काम.' अधोरेखित शब्दाचा पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    पुढील वाक्यातील आघातरहित जोडाक्षर ओळखा. चिं. वि. जोशी यांचे 'चिमणरावांचे चऱ्हाट' हे विनोदी पुस्तक आहे.

    Tap an option to check your answer.

  81. 81
    अतिशय सुंदर, देखणी वास्तू असे ताजमहलाचे वर्णन करता येईल. – या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी एक शब्द निवडा.

    Tap an option to check your answer.

  82. 82
    'दारु पिणे वाईट आहे' वाक्यप्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    'रक्षणाची काळजी वाहणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  84. 84
    'पोपट' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

    Tap an option to check your answer.

  85. 85
    खालील शब्दाला पर्याय सांगा. 'खग'

    Tap an option to check your answer.

  86. 86
    विरुद्धार्थी शब्द लिहा. 'आपला'

    Tap an option to check your answer.

  87. 87
    'अनासक्ती' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  88. 88
    'हरि-हर' या शब्दांतील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते ?

    Tap an option to check your answer.

  89. 89
    खालील शब्दांपैकी अशुद्ध शब्द कोणता ? कीर्ती, नवीन, दूध, तिक्ष्ण

    Tap an option to check your answer.

  90. 90
    'व्यंगार्थ' सूचित करणाऱ्या शब्दशक्तीला म्हणतात

    Tap an option to check your answer.

  91. 91
    'Environment' या इंग्रजी शब्दास खालीलपैकी कोणता मराठी शब्द पर्यायी ठरेल ?

    Tap an option to check your answer.

  92. 92
    प्रकृती तोळामासा असल्याने मला आईला फार जपावे लागते. या वाक्यातील 'तोळामासा' या शब्दाचा अर्थ काय ?

    Tap an option to check your answer.

  93. 93
    'तटिनी' कुणाला म्हणतात ?

    Tap an option to check your answer.

  94. 94
    पुढील वाक्यातील योग्य वाक्य शोधा.

    Tap an option to check your answer.

  95. 95
    'जिच्या गळ्यात गंधार आहे असं दिनानाथ म्हणायचे, ती ही स्वरसम्राज्ञी लता'. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

    Tap an option to check your answer.

  96. 96
    खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा. 'लिहिता वाचता येणारा.'

    Tap an option to check your answer.

  97. 97
    'गुलाब' 'बारदान' 'गालीचा' 'अब्रु' हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?

    Tap an option to check your answer.

  98. 98
    खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता ? 'देशासाठी वा समाजासाठी ज्याने प्राण वेचले तो.'

    Tap an option to check your answer.

  99. 99
    'मिश्यांना तूप लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधा.

    Tap an option to check your answer.

  100. 100
    'चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो ' या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा.

    Tap an option to check your answer.

  101. 101
    'अंबर' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  102. 102
    समानार्थी शब्द सांगा : 'हिरमोड'.

    Tap an option to check your answer.

  103. 103
    'चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' या म्हणीचा अर्थ काय ?

    Tap an option to check your answer.

  104. 104
    पुढीलपैकी कोणता शब्द 'प्रसिद्ध' या शब्दाचा पर्याय नाही ?

    Tap an option to check your answer.

  105. 105
    'त्याने निबंध लिहिला' या वाक्याचे साधे वर्तमान काळी रूप लिहा.

    Tap an option to check your answer.

  106. 106
    खालीलपैकी कोणता शब्द 'किंमत' या अर्थाचा नाही ?

    Tap an option to check your answer.

  107. 107
    रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. 'पुरामुळे लोकांचे ______ नुकसान झाले.'

    Tap an option to check your answer.

  108. 108
    'मांजर उंदीर पकडते' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Tap an option to check your answer.

  109. 109
    'परवड' या शब्दाचा योग्यप्रकारे वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात केला आहे ?

    Tap an option to check your answer.

  110. 110
    पुढीलपैकी 'तत्सम' नसलेला शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  111. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नक्रमांक 111 ते 115 ची उत्तरे द्या. पाठांतराची लाज बाळगणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. मानवी प्राण्याने ज्या शक्तींचा विकास जाणूनबुजून केलेला आहे, त्या शक्ती वाढत ठेवणे आणि त्यांचा वापर करणे प्रगतीचे लक्षण आहे. जो पुष्कळ पाठ करतो, त्याच्यापुढे नानाप्रकाराची ज्ञाने नेहमी हात जोडून उभी असतात आणि त्याने खूण करताच त्याच्या सेवेला सादर होतात. जे पाठ करीत नाहीत त्यांना बारीकसारीक कामासाठी सुद्धा कोश पहावे लागतात. संदर्भस्थळे हुडकावी लागतात. किंवा कोणाला तरी जाऊन विचारावे लागते. हा सर्व कालाचा अपव्यय होय. आणि हे जर केले नाही तर अनिश्चित ज्ञानावर विसंबून बसून त्याला आपली विधाने करावी लागतात. म्हणून लहानपणाच्या काळात वस्तू स्मृतीने बद्ध करण्याची सवय वाढविली पाहिजे. कमावणे हा शब्द केवळ कातड्यालाच लागू नाही. तो मानवाच्या शक्तींनांही लागू आहे. स्मृती एकदा कमावली म्हणजे ती सर्वसमावेशक आणि चिवट बनते. तिच्या कोशात पुष्कळ वस्तू मावतात आणि त्याचा कब्जा ती सहसा सोडीत नाही. हे भांडवल माणसाला मरेपर्यंत पुरते. म्हणून नमुनेदार विद्यार्थी बनू इच्छिणाऱ्याने पाठांतराचा सपाटा कायम ठेवला पाहिजे.
    111
    रानटीपणाचे लक्षण कोणते ?

    Tap an option to check your answer.

  112. 112
    पाठांतराचा फायदा कोणता ?

    Tap an option to check your answer.

  113. 113
    जे पाठांतर करीत नाही त्यांना ______ पहावे लागतात.

    Tap an option to check your answer.

  114. 114
    कमावणे या शब्दातून काय अभिप्रेत आहे ?

    Tap an option to check your answer.

  115. 115
    उताऱ्याचा मुख्य विषय कोणता आहे ?

    Tap an option to check your answer.

  116. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. 116 ते 120 प्रश्नांची उत्तरे लिहा. साहित्याचे क्षेत्र हे स्वयंशासित असले पाहिजे असे मी मानतो. लेखकावर कोणत्याही संस्थेने वा शासनाने नेहमीच्या परिस्थितीत बाह्य बंधने घालणे अयोग्य व अनिष्ट आहे असे मला वाटते. त्याने कोणता विषय निवडावा, त्याची रचना कशी करावी हे ठरवण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. त्याने आपली प्रतिभा तत्त्वनिरूपण, नीतिबोध, मतप्रचार यांसाठी राबवावी अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. मग साहित्याची बांधिलकी म्हणजे तरी काय असा प्रश्न शिल्लक राहतो. लेखकाची बांधिलकी स्वत:शीच असली पाहिजे. त्याने स्वत:च्या जीवननिष्ठेशी, अनुभवाशी व वाङ्मयीन माध्यमाशी इमान राखले म्हणजे झाले. कोणत्याही ठराविक पद्धतीने सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची त्याच्यावर सक्ती करणे श्रेयस्कर नाही. व्यक्ती व समाज यांच्यातील संबंध आणि सांस्कृतिक जीवनातील साहित्याचे स्थान यासंबंधीचा त्याचा दृष्टिकोन निकोप, सुस्पष्ट व मूलग्राही असेल, तर त्याच्या वाङ्मयात समाजपराङ्मुखतेचा लवलेशही आढळणार नाही. उलट त्याची अस्मिता संपूर्ण सामाजिक जीवनाला सामावून घेण्याइतकी विशुद्ध व व्यापक बनलेली असेल.
    116
    लेखकावर कोणती सक्ती करू नये ?

    Tap an option to check your answer.

  117. 117
    लेखकाने आपले इमान कशाशी राखावे ?

    Tap an option to check your answer.

  118. 118
    लेखकास कशाचे स्वातंत्र्य असावे ?

    Tap an option to check your answer.

  119. 119
    'समाजपराङ्मुखता' म्हणजे काय ?

    Tap an option to check your answer.

  120. 120
    'लवलेश नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

    Tap an option to check your answer.

  121. पुढील उतारा वाचून खालील 121-125 प्रश्नांची उत्तरे द्या : राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या विवेकानंदांच्या योजनेत 'व्यक्तिमत्त्वाचा विकास' ही मध्यवर्ती कल्पना होती. त्यांच्या स्वत:च्या प्रांतामध्ये, बंगालमध्ये तरुणांना उद्देशून ते म्हणाले : "पैसे असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका. जगातली सर्व महान आणि प्रचंड कामे गरिबांनीच केली आहेत .... 'तुम्ही गरीब आहात म्हणूनच तुम्ही काम कराल. तुमच्याकडे काहीच नाही म्हणून तुम्हीच प्रामाणिक राहाल'". 'माझ्या मुलांनो गरीब, अज्ञानी आणि पददलितांबद्दल तुम्हाला काहीतरी वाटू द्या. हृदयाचे ठोके थांबून जाईपर्यंत, मेंदू चक्रावून जाईपर्यंत आणि आपण आता वेडे होऊ असे तुम्हाला वाटेपर्यंत तुम्हाला गरिबांबद्दल सद्भावना वाटू द्या ..... संघर्ष करा, संघर्ष करा हेच गेली दहा वर्षे माझे बोधवाक्य होते, आणि आजही मी म्हणतो संघर्ष करा. जेव्हा सगळीकडे अंधार होता तेव्हा मी म्हणत असे संघर्ष करा. आता प्रकाशाची प्रभा फाकू लागली तरीही मी म्हणतो संघर्ष करा. माझ्या बाळांनो, कसलीही भीती बाळगू नका.... 'वृद्धीसाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. ज्याप्रमाणे विचार करण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य माणसाला लागते त्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर प्रत्येक बाबतीत माणसाला स्वातंत्र्य असायला हवे .....'
    121
    वरील उताऱ्याचा वर्ण्यविषय कोणता ?

    Tap an option to check your answer.

  122. 122
    जगातील महान आणि प्रचंड कामे आजपर्यंत कोणी केली आहेत ?

    Tap an option to check your answer.

  123. 123
    वरील उताऱ्यात विवेकानंदांनी युवकांना कोणते आवाहन केले आहे ?

    Tap an option to check your answer.

  124. 124
    व्यक्तिला स्व-वृद्धीसाठी कोणकोणते स्वातंत्र्य असायला हवे ?

    Tap an option to check your answer.

  125. 125
    कोणत्या थराला जाईपर्यंत गरीबांविषयी सहानुभाव वाटायला हवा ?

    Tap an option to check your answer.

  126. खालील उतारा वाचून त्यापुढील 126 ते 130 प्रश्नांची उत्तरे द्या. आपण आपले जीवन अनेक वेळा रुपये-आणि-पैसे यांच्या हिशोबात बसविण्याचा प्रयत्न करतो. प्रतिष्ठेची आपणाभोवती खरीखोटी वलये निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चाकोरीला जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद मानण्याचा आपण प्रयत्न करतो. जीवनात किती वेळा आपण मनसोक्त पावसात भिजायचेच या कल्पनेने पावसात छत्री न घेता बाहेर पडलो आहोत ? आनंदी आनंद गडे ! जिकडे तिकडे चोहिकडे ! असा बालकवी आपणास संदेश देतात पण निसर्गातील हा आनंद लुटण्यासाठी आपणापैकी किती जण बाहेर पडतात ? संध्याकाळी घाईघाईने निघालेल्या एखाद्या गृहस्थास 'कुठे जातोस' ? असे आपण विचारले आणि 'सूर्यास्त पाहावयास मी जातो आहे' असे त्याने उत्तर दिले तर आपण निश्चित 'आ' करून त्याच्याकडे पाहात राहू. अरुण, संध्यारजनी, कौमुदी वगैरे सृष्टिदेवीची बालके शेवटी बालकवींच्या कवितेत राहातात आणि आम्ही चांदण्या रात्री विजेच्या दिव्याच्या कृत्रिम प्रकाशात 'रमी' खेळण्यात रमून गेलेलो असतो. 'फुलराणी' शिकवितांना मी साऱ्या विद्यार्थ्यांना गुंगवून सोडल्याचे मला आठवते. पण वेलीवरच्या कोमल कलिकेचे सौंदर्य पाहण्याला मी कधी थांबलो असल्याचे मला आठवत नाही. निर्झराच्या गोड गीतात बालकवींना दिसलेला अर्थ मी विद्यार्थ्यांना कितीदा समजावून सांगितला असेल पण निर्झराच्या काठाशी त्याची अवखळ गीते ऐकत मी उभा राहिल्याचे मला आठवत नाही.
    126
    माणसे आपल्या जीवनात कोणती वलये निर्माण करतात ?

    Tap an option to check your answer.

  127. 127
    बालकवींनी कोणता संदेश दिलेला आहे ?

    Tap an option to check your answer.

  128. 128
    एखाद्याने कोणते उत्तर दिले तर आपणास आश्चर्य वाटेल असे लेखक म्हणतो ?

    Tap an option to check your answer.

  129. 129
    आजच्या काळात माणसे कशात रमत आहेत ?

    Tap an option to check your answer.

  130. 130
    वरील उताऱ्यातून व्यक्त होणारा मथितार्थ कोणता आहे ?

    Tap an option to check your answer.

  131. 131
    Which of the following suffixes can convert certain nouns into adjectives ?

    Tap an option to check your answer.

  132. 132
    The passer-bys (1) stood (2) silent (3) on the side road (4). There are grammatical errors in

    Tap an option to check your answer.

  133. 133
    Point out the incorrect adverb.

    Tap an option to check your answer.

  134. 134
    Which of the following does not mean 'blackout' ?

    Tap an option to check your answer.

  135. 135
    I was surprised by his urbane behaviour. Which one of the following alternatives is nearest in meaning to the underlined word in the above sentence ?

    Tap an option to check your answer.

  136. 136
    The decision is fraught with grave consequences. The underlined part here means

    Tap an option to check your answer.

  137. 137
    I know where he keeps his money. Identify the subordinate clause.

    Tap an option to check your answer.

  138. 138
    The bags are on the table. Which one of the following is a correct tag question to the above sentence ?

    Tap an option to check your answer.

  139. 139
    Give the orders. Mark the passive voice of the sentence.

    Tap an option to check your answer.

  140. 140
    Insert appropriate prepositions : Ravina is good ______ Maths but weak ______ English.

    Tap an option to check your answer.

  141. 141
    Choose the most appropriate usage.

    Tap an option to check your answer.

  142. 142
    Quoting the figure unwillingly, he let the cat out of bag. The underlined part means –

    Tap an option to check your answer.

  143. 143
    Which of the following is the closest synonym of 'large' ?

    Tap an option to check your answer.

  144. 144
    Which of the following is not misspelt ?

    Tap an option to check your answer.

  145. 145
    Fill the blank with correct alternative. The inspector has kept him in the ______

    Tap an option to check your answer.

  146. 146
    One who lives on the earnings of others is called ______

    Tap an option to check your answer.

  147. 147
    Choose the correct alternative to mean to be better than somebody or something.

    Tap an option to check your answer.

  148. 148
    Choose the most appropriate usage.

    Tap an option to check your answer.

  149. 149
    The two ugly boys had gone home just now. The parts of speech of the underlined words respectively are –

    Tap an option to check your answer.

  150. 150
    ______ God help you. Fill in the article.

    Tap an option to check your answer.

  151. 151
    (a) Pancreas secrete insulin. (b) She tried to keep it secret from his family. (c) Your letter is an open secrete. Choose the correct alternative in relation to the above sentences.

    Tap an option to check your answer.

  152. 152
    I ______ pay the bill today; it's the last date. Fill in the appropriate modal auxiliary.

    Tap an option to check your answer.

  153. 153
    It is a terribly hot climate. Identify the parts of speech of the underlined words.

    Tap an option to check your answer.

  154. 154
    What you have seen just now is the tip of the iceberg. The underlined part connotes –

    Tap an option to check your answer.

  155. 155
    Which of the following alternatives is closest to the proverbial expression 'Blood is thicker than water' ?

    Tap an option to check your answer.

  156. 156
    Vanita is a past master at getting the things done. The underlined part suggests

    Tap an option to check your answer.

  157. 157
    Parents know the pains of parenting. Identify the type of the underlined nouns.

    Tap an option to check your answer.

  158. 158
    Maya seldom visits Mina and Company. Choose the correct question tag.

    Tap an option to check your answer.

  159. 159
    Police ______ looking for a man with one eye. Choose the correct verb to agree with the subject.

    Tap an option to check your answer.

  160. 160
    You throw the stone and I will run. Change into a complex sentence.

    Tap an option to check your answer.

  161. 161
    Choose the correct alternative to complete the sentence. Monica asked Ronica if ______

    Tap an option to check your answer.

  162. 162
    Do you know anyone who can lend me a shirt ? Name the underlined subordinate clause.

    Tap an option to check your answer.

  163. 163
    Choose the best order of words to make a meaningful sentence of Loud street awfully these disturbing are noises.

    Tap an option to check your answer.

  164. 164
    Which of the following is not associated with the polyseme 'present' ?

    Tap an option to check your answer.

  165. 165
    She was caught by a sudden pang of conscience for scolding the girl. The underlined word contextually means

    Tap an option to check your answer.

  166. 166
    Choose the correct alternative to complete the sentence. When 'faithful' is prefixed with 'un –', ______

    Tap an option to check your answer.

  167. 167
    Give a single word for a person who eats all types of food.

    Tap an option to check your answer.

  168. 168
    Had they ______ (be) properly instructed, they would have ______ (shut) the windows. Use appropriate forms of the verbs in the bracket.

    Tap an option to check your answer.

  169. 169
    He said he ______ hire an auto. Fill in the modal auxiliary to indicate the possibility of hiring an auto.

    Tap an option to check your answer.

  170. 170
    Who teaches you English ? Which of the following is the correct corresponding passive structure of the above sentence ?

    Tap an option to check your answer.

  171. 171
    Identify the mood. I wish I were Bill Gates.

    Tap an option to check your answer.

  172. 172
    You will get hats in fair price in the country fair. The underlined words are

    Tap an option to check your answer.

  173. 173
    The new billing system opened a Pandora's box of mistakes in the bills. The underlined part contextually means

    Tap an option to check your answer.

  174. 174
    "Could you turn the TV up ?", I said to her. This sentence could be put in reported speech as

    Tap an option to check your answer.

  175. 175
    I was kept waiting by the Boss. Change the voice.

    Tap an option to check your answer.

  176. 176
    Everything seemed quite normal. Choose the correct exclamatory expression.

    Tap an option to check your answer.

  177. 177
    Steel is more useful than gold. Rewrite the sentence using 'less' without changing meaning.

    Tap an option to check your answer.

  178. 178
    Very few men are as generous as he is. Change the degree of comparison.

    Tap an option to check your answer.

  179. 179
    I did my work. I went to college. Which one of the following sentences combines the above sentences into a single simple sentence ?

    Tap an option to check your answer.

  180. 180
    The drunk was very drunk. Identify the tense.

    Tap an option to check your answer.

  181. 181
    Choose the utterances with correct punctuation marks.

    Tap an option to check your answer.

  182. 182
    Which of the following is not a homograph ?

    Tap an option to check your answer.

  183. 183
    Fill in blanks with suitable articles. Shiva is ______ honest servant in ______ firm.

    Tap an option to check your answer.

  184. 184
    Identify the sentence with the mood different from that of remaining sentences.

    Tap an option to check your answer.

  185. 185
    The function will take place ______ 8.00 a.m. ______ 10.00 a.m. Choose the most appropriate pair of prepositions.

    Tap an option to check your answer.

  186. Read the following passage carefully and answer the following questions (186-190) : Why do most people heat their food and eat it while it is still hot ? There may be a number of explanations for this. One is that man, who once a hunting animal, likes his food to be at the temperature of a freshly killed prey. Although we no longer eat freshly killed meat, we still eat it at much the same temperature as other carnivorous animals. Their food is hot because it has not yet cooled down, ours is hot because we have re-heated it. Another explanation may be that since we have weak teeth, we are forced to cook the meat to make it tender. But this does not explain why we should want to eat it while it is still hot or why we should heat up many kinds of food that do not need tenderizing. The third explanation is that by increasing the temperature of the food we improve its flavour or taste. In fact, we do many things to improve the flavour of our food. This goes back not to our carnivorous nature, which is an adopted thing, but to our more ancient links with the apes. The foods of the apes have a much wider variety of flavours than those of carnivorous. Although a carnivore goes through a rather complex process in hunting and killing its food, the manner in which it actually eats the food is simple and crude. It quickly chews or swallows the food. Monkeys and apes, on the other hand, are extremely sensitive to the different flavours of food. They enjoy them and like to try out foods with different flavours. When we heat our food and put spices in it, we may be going back to the same love of tasty food that is found in the apes. Perhaps this is why man never became completely carnivorous. In this connection, there is something else about man's taste for food which needs to be considered. Why do most people have a sweet tooth - that is - why are they specially fond of sweet things ? This is something unknown in carnivorous animals, but typical of the apes. As the natural food of the apes becomes riper and more suitable for eating, it becomes sweeter. Monkeys and apes are very sensitive to a sweet taste. Like other members of the ape family, we find it hard to resist sweet things. Our relationship to the apes shows itself in spite of the fact that we have a strongly carnivorous nature in our seeking out specially sweetened substances. We have 'sweet shops' but no 'sour shops'. We usually end a meal with something sweet, so that this is the taste which remains in our mouths for a long time afterwards. Also when we feel the desire to eat something between meals – and this is another reminder of our links with the ape world – we usually choose something sweet : chocolates, ice cream or sweet drinks.
    186
    In what manner do carnivorous animals eat their food ?

    Tap an option to check your answer.

  187. 187
    We improve the flavour of our food because ______ Choose the correct alternative that completes the above sentence :

    Tap an option to check your answer.

  188. 188
    Which sweet substances are generally eaten by man between meals ?

    Tap an option to check your answer.

  189. 189
    What proves that man has ancient links with the apes ?

    Tap an option to check your answer.

  190. 190
    People have a sweet tooth. What does the above sentence imply ?

    Tap an option to check your answer.

  191. Read the following passage and answer the questions given below (191-195) : Every day now, when the tide was out, I went on board the ship. Gradually I brought away all the sails and the rigging. I even brought some iron cables, but these proved to be too heavy for my raft. On the way back to the shore, it turned over and the cables fell into the sea. However, when the tide was out, I was able to recover the cables one by one. On one of my trips I was very pleased to discover some more food, including sugar, flour and bread. Very soon I had been on the island for a fortnight and had made, eleven trips to the ship. On my last trip of all I noticed a cupboard which I had previously over-looked. In it were three razors, a large pair of scissors and a dozen good knives and forks. There was also some European money, worth about thirty six pounds in all. By now I had taken everything from the ship which was of value to me, and I began to consider where I should live on the island. My tent was on rather low ground near to the sea and I did not think that it would be healthy to live there for very long. There were four points that I had to bear in mind in choosing the site of my home. First of all, I needed to find a place which would be healthy and near some fresh water. Secondly, there ought to be protection from the heat of the sun. Thirdly, I had to be safe from attacks by wild animals. Last of all, I needed to have a view of the sea so that, if any ship should chance to come near to the island, I would not miss it.
    191
    What did the sailor do when the tide was out ?

    Tap an option to check your answer.

  192. 192
    On one of his trips he was pleased to discover

    Tap an option to check your answer.

  193. 193
    Why did he want a view of the sea ?

    Tap an option to check your answer.

  194. 194
    Choose the correct alternative to fill in the blank. Gradually I ______ all the sails and the rigging.

    Tap an option to check your answer.

  195. 195
    Tick mark the adjective of the noun 'protection'.

    Tap an option to check your answer.

  196. Passage for (196-200) : As Shanta stood absorbed in thought, the squat school peon bustled up to her, settling his shoulder-belt that hung the opposite way to his sacred thread. He salammed Shanta and said, "The big Bai-Sahib wants you". "Big Bai-Sahib wants me ?" said Shanta to herself. Why was she being sent for ? Shanta had finally escaped the clutches of annual examinations; but all forms of school mechanics, from the annual inspections to summons from the "Big Bai-Sahib," she found as burdensome as the big examinations, She had never quite recovered from the giddy sensation it had given her to be caught up in the whirl of an educational machine from which not only spontaneous vocation but even sincere cordiality was wholly absent. As a pupil she had been on the first floor of this factory, now that she had taken her degree and attained to teacherhood, she was on the second floor; but that was all The same harsh, inharmonious clanging continued there; the same life impelled by forces extraneous. Nowhere did this life contain the joy of creation. There was nothing in it to make her inward life bloom. Shanta's inner faculties were drying up. They were becoming dry twigs that came near snapping at every strong gust of air. Being sent for by the Headmistress was an occasion of that sort. Bleakly, Shanta walked towards the school office. Cautiously she pushed open the spring half-door of the Headmistress's office and entered. The Headmistress sat at her desk, signing routine papers. A clerk stood by, bent deferentially, turning papers and indicating places for signature. As Shanta appeared at the door, she spoke loudly in an extremely artificial voice: "Come in, come in, Shantabai. Sit down here. I have almost finished. Well, no, quite a few papers yet. Mr. Kulkarni, will you wait a while, please ?" Kulkarni respectfully stepped away from the desk and stood staring in another direction. "Big Bai" delicately removed her glasses and held them by an earpiece in one hand as she spoke. "I wanted to say to you, Shantabai, that you must have your girls do a little more written work. I have been reviewing the work of the whole school for the last month, and that is what I think. Your class seems to be behind the others in written work. As a matter of fact, you have plenty of free time. No distractions at home. No pulls on you but school work. And can it be that you still think it tiresome to examine notebooks ?... No, no... You mustn't do that. It would be very bad for the class. The girls never get a firm grasp of any subject till they have written the thing out. One really must have them write out at least one question in each subject every week". And so forth.... for some time. Her voice was quite gentle; but the gentleness pricked. The face was smiling; but the screen of that smile hung thinner than muslin. She had, as well as she could, summoned up an air of authority and maturity; but through it showed clearly her sense of her own inadequacy.
    196
    The Headmistress sends for Shantabai in order to

    Tap an option to check your answer.

  197. 197
    The phrase her sense of her inadequacy refers to

    Tap an option to check your answer.

  198. 198
    Why did Shanta feel the gentleness of the Headmistress prickly ?

    Tap an option to check your answer.

  199. 199
    Which of the following statements is not true in the context of the passage ?

    Tap an option to check your answer.

  200. 200
    Most appropriately, the passage reflects on

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 120-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock