PYQ Vault

MPSC PSI Mains 2016, 25 Jun 2017 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    जोड्या जुळवा :
    व्यंजनेउदाहरणे
    (a) कंठ्य व्यंजने(i) त्, थ्, द्, ध्, न्
    (b) दंत्य व्यंजने(ii) च्, छ्, ज्, झ्
    (c) दंततालव्य व्यंजने(iii) ङ्, ञ्, ण्, न्
    (d) अनुनासिक व्यंजने(iv) क्, ख्, ग्, घ्

    Tap an option to check your answer.

  2. 2
    'सूर्य अस्तास गेला' याचा व्यंग्यार्थ कोणता ? (a) संध्या स्नानाची वेळ झाली. (b) अभ्यासाची वेळ झाली. (c) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली. (d) गुरे घरी नेण्याची वेळ झाली. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  3. 3
    खालील वाक्समूहातील म्हण ओळखा : 'ज्ञानेशराव, इथली माणसं साधी आहेत. त्यांना घोळात घ्यायला दोन गोड शब्द देखील पुरतील. दादागिरी करण्याची गरज नाही. गुळानं मरतो तिथे विष कशाला.' रामराव म्हणाले. ज्ञानेशरावानी मान डोलावली.

    Tap an option to check your answer.

  4. 4
    'आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो'. हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते ?

    Tap an option to check your answer.

  5. 5
    'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू' हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

    Tap an option to check your answer.

  6. 6
    'स्तब्ध बसणे' हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार असणारा पर्याय निवडा :

    Tap an option to check your answer.

  7. 7
    'सुतोवाच करणे' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  8. 8
    'प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे -मेथीचे लाडू खात असते', - या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय लिहा :

    Tap an option to check your answer.

  9. 9
    पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे ?

    Tap an option to check your answer.

  10. 10
    दिलेल्या वाक्समूहातून 'जळत्या घराचा पोळता वासा' या म्हणीचा अर्थ शोधून काढा.

    Tap an option to check your answer.

  11. 11
    'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धिच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

    Tap an option to check your answer.

  12. 12
    'एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.

    Tap an option to check your answer.

  13. 13
    'भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले'. या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा :

    Tap an option to check your answer.

  14. 14
    'तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे'. या विधानातील अधोरेखित शब्दाच्या अव्ययाचा प्रकार ओळखा :

    Tap an option to check your answer.

  15. 15
    'प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

    Tap an option to check your answer.

  16. 16
    'पापात्मके पापे नरका जाइजे' हे उदाहरण ______ प्रयोगाचे आहे.

    Tap an option to check your answer.

  17. 17
    अधोरेखित शब्दाची जात अनुक्रमे ओळखा : (a) तो पक्षी उडाला. (b) तो स्वत: माझ्याकडे आला. (i) नाम (ii) सर्वनाम (iii) विशेषण (iv) केवलप्रयोगी अव्यय पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  18. 18
    पुढील विधाने वाचा. (a) तो म्हणे वेडा झाला. (b) राहू द्या तर मग ! वरील विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यये कोणत्या उपप्रकारातील आहेत ?

    Tap an option to check your answer.

  19. 19
    'शीतोष्ण', 'आत्मोन्नती' हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा ______ हा अलंकार होतो.

    Tap an option to check your answer.

  21. 21
    'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

    Tap an option to check your answer.

  22. 22
    संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा :
    प्रकारउदाहरण
    (a) समुच्चयबोधक(i) मी जाईन नाहीतर जाणार नाही.
    (b) विकल्पबोधक(ii) गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारे ठीक आहे.
    (c) न्यूनत्वबोधक(iii) तुला दोन चिंचा दिल्या आणखी किती देऊ ?
    (d) परिणामबोधक(iv) पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली आली.

    Tap an option to check your answer.

  23. 23
    खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होतांना बदलत नाहीत ? योग्य तो पर्याय लिहा :

    Tap an option to check your answer.

  24. 24
    भावे प्रयोगात : (a) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही. (b) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. (c) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते. वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?

    Tap an option to check your answer.

  25. 25
    क्रियाविशेषण अव्यये ही : (a) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. (b) क्रियाविशेषण विकारी असतात. (c) एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  26. 26
    खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा.

    Tap an option to check your answer.

  27. 27
    योग्य जोड्या जुळवा :
    विभक्तीकारक
    (a) पंचमी(i) घराशी
    (b) तृतीया(ii) घरात
    (c) षष्ठी(iii) घराहून
    (d) सप्तमी(iv) घराचा

    Tap an option to check your answer.

  28. 28
    पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे ?

    Tap an option to check your answer.

  29. 29
    विधानपूरक म्हणजे काय ? (a) कर्ता आणि कर्म क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते त्यास पूरक म्हणतात. (b) सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. (c) क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  30. 30
    जोड्या जुळवा :
    शब्दउदाहरणे
    (a) उपसर्गघटित शब्द(i) बाजारहाट, वरचेवर, कामकाज
    (b) प्रत्ययघटित शब्द(ii) गाव, मान, पापड
    (c) अभ्यस्त शब्द(iii) संगीत, सुग्रास, प्रवाह
    (d) सिद्ध शब्द(iv) भवितव्य, वक्ता, चिंता

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालील विधाने वाचून 'जीवन' या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. (a) हे जीवन सुंदर आहे. (b) वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे. (c) पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. (d) लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  32. 32
    खाली दिलेल्या उदाहरणांतून कृदन्त तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला योग्य पर्याय लिहा.

    Tap an option to check your answer.

  33. 33
    'उन्नती' या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा :

    Tap an option to check your answer.

  34. 34
    कर्मणिप्रयोगात कर्तरिप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला ______ प्रयोग म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  35. 35
    'तो गावोगाव भटकत फिरला' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

    Tap an option to check your answer.

  36. 36
    'त', 'थ', 'द', 'ध', 'न', 'ल', 'स' ही सात व्यंजने ______ आहेत.

    Tap an option to check your answer.

  37. 37
    'निष्पाप' या शब्दाची संधी ओळखा :

    Tap an option to check your answer.

  38. 38
    'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  39. 39
    'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच.' या विधानातील काळ ओळखा :

    Tap an option to check your answer.

  40. 40
    'तुरग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.

    Tap an option to check your answer.

  41. 41
    व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  42. 42
    दिलेल्या पर्यायांमधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. 'केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी'

    Tap an option to check your answer.

  43. 43
    'लवाद' या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांमधून निवडा :

    Tap an option to check your answer.

  44. 44
    'वेदा आली' या वाक्यातील क्रियापदाचा खालील कोणता प्रकार नाही ? (a) सकर्मक क्रियापद (b) द्विकर्मक क्रियापद (c) अकर्मक क्रियापद (d) उभयविध क्रियापद पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  45. 45
    'दीपाचा चुलत सासरा म्हणजे देवमाणूस आहे' - या वाक्यातील 'चुलत सासरा' हा सामासिक शब्द ______ या समासाचे उदाहरण आहे.

    Tap an option to check your answer.

  46. 46
    विधाने ओळखा : (a) आजन्म हा अव्ययी भाव आहे. (b) महामानव हा द्वंद्व समास आहे. (c) तोंडपाठ तत्पुरुष आहे. (d) श्वेतकमल हा बहुव्रीही समास आहे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  47. 47
    जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा ______.

    Tap an option to check your answer.

  48. 48
    'चंदन करणे' - या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

    Tap an option to check your answer.

  49. 49
    'कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  50. 50
    पुढील विधाने वाचा : (a) भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र, स्पष्टकर्ता नसतो. (b) अनियमित धातूना आख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत. (c) प्रयोजक क्रियापदात कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वत:च पार पाडतो. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  51. 51
    'काल म्हणे मुलांनी गडबड केली' या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  52. 52
    एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात ?

    Tap an option to check your answer.

  53. 53
    'नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' - या वाक्याचा प्रयोग ओळखा.

    Tap an option to check your answer.

  54. 54
    समान अर्थाच्या म्हणी ओळखा : (a) कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. (b) काखेत कळसा गावाला वळसा. (c) घरोघरी मातीच्या चुली. (d) हातच्या काकणाला आरसा कशाला. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  55. 55
    समानार्थी म्हण ओळखा : 'जगात बुवा अन् मनात कावा'

    Tap an option to check your answer.

  56. खाली दिलेला उतारा लक्षपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. वाढत्या वयाबरोबर येणारे अनुभव व अभ्यास यांनी माणूस हळूहळू गंभीर होत जातो. गतिमानता हा जसा जगाचा नियम, तद्वत बदलत जाणं हा माणसाच्या मनाचा धर्मच आहे. त्याला लताबाई तरी कशा अपवाद ठरतील ? त्यांची आजची गंभीरता हेच सांगते. त्यांचं खूप नाव झालं, त्यांना खूप पैसा मिळाला, खूप वैभव प्राप्त झालं, त्यांची खूप प्रशंसा झाली. अती झालं नि हसू आलं असं म्हणतात. आता त्याच प्रशंसेचा, स्तुतीचा, नावाचा, वैभवाचा कंटाळा आला आहे त्यांना, असंच त्यांचं आजचं साधंसुधं, साधन-शुचितेनं परिपूर्ण भरलेलं जीवन सांगतं. त्यांच्या जीवनात अनेक स्थित्यंतरं घडली. त्यांनी गरिबीत दिवस काढले. प्रसंगी अर्धपोटीही त्या राहिल्या. तद्वत डोळे दिपवणारं वैभवदेखील त्यांना लाभलं. रंकाचा राव झाला की त्याचे डोळे फिरतात हा सृष्टीचा नियम, पण लताबाईंच्या वागण्यात की स्वभावात फारसा फरक पडलेला दिसत नाही. वैभवाची धुंदी त्यांना कधीच चढली नव्हती की आजही नाही. स्वभावानं त्या अत्यंत मोकळ्या-काहीशा भावनाप्रधान, तद्वत हातानं सढळ-पित्यापासूनच त्यांना हा वारसा मिळालेला. त्यामुळे त्यांच्या या भोळेपणाचा नि उदार वृत्तीचा फायदा अनेकांनी घेतला. गोरगरिबांना, रंजलेल्या-गांजलेल्यांना त्यांनी असंच धन वाटलं आहे. पण त्यांचं हे दान गुप्त असतं. या हाताची त्या हाताला कधी दाद लागू देत नाहीत. त्यांच्या संपत्तीवर, त्यांनी केलेल्या आर्थिक साहाय्यावर अनेकजण पदवीधर झाले, कित्येकांनी परदेशचा दौरा केला, नि काहीजण आजही वैद्यकीय शास्त्रासारखा विपुल खर्चाचा अभ्यास करीत आहेत. अनेक संस्था, देवालयं, विद्यामंदिरं, स्मारकं नि थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याच्या कामी त्यांच्या गायनकलेचा उपयोग झाला आहे, प्रत्यही होत आहे; तद्वत त्यांनी अशा कार्यात सढळ हातानं आर्थिक साहाय्यही केलं आहे. अनेकांना त्यांनी आजवर भेटवस्तू दिल्या, कलावंतांची कदर केली, गुणी जनांपुढे त्या नतमस्तक झाल्या. पण त्याची त्यांनी कधी जाहिरात केली नाही, की करणाऱ्यांना ती करूही दिली नाही.
    56
    या उताऱ्यात खाली दिलेल्या वाक्प्रचारांपैकी कोणता वाक्प्रचार आलेला नाही ?

    Tap an option to check your answer.

  57. 57
    या लेखातून शब्दांकित केलेल्या लताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काय म्हणता येईल ?

    Tap an option to check your answer.

  58. 58
    अनेक संस्था, देवालये, विद्यामंदिरे, स्मारके, थोर पुरुषांचे पुतळे उभारण्याच्या कामी लताबाईंच्या ______ उपयोग झाला.

    Tap an option to check your answer.

  59. 59
    लताबाईंना त्यांच्या वडिलांकडून कोणता वारसा मिळाला ?

    Tap an option to check your answer.

  60. 60
    माणूस हळूहळू गंभीर केव्हा होत जातो ?

    Tap an option to check your answer.

  61. 61
    Match the best meanings of the following words :
    WordMeaning
    (a) Investiture(i) Too highly respected to be attacked
    (b) Invidious(ii) Too strong to be defeated
    (c) Invincible(iii) Tending to cause ill-will
    (d) Inviolable(iv) Ceremony to give powers

    Tap an option to check your answer.

  62. 62
    Identify the correct sentence : (a) We have adopted the hotels to suit their needs. (b) The people adopted him as their Patron Saint. (c) He has adapted well to his new home.

    Tap an option to check your answer.

  63. 63
    Fill in the blanks with suitable words : (a) His attack on her honesty offends against the ______ of good taste. (b) The exhibition displayed a 15th century ______.

    Tap an option to check your answer.

  64. 64
    What is the adjective form of the word balcony ?

    Tap an option to check your answer.

  65. 65
    The workers demand exhorbitant pay scales. Identify the correct meaning of the underlined.

    Tap an option to check your answer.

  66. 66
    We are prohibited (a) / to smoke (b) / here. (c) / No error. (d) Spot the error(s) in the above sentence. If no error say No error.

    Tap an option to check your answer.

  67. 67
    Choose the correct question :

    Tap an option to check your answer.

  68. 68
    Fill in the blanks with appropriate words. (a) Even the most ______ doctors could not cure him. (b) There is a storm ______.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    Match the following :
    WordNoun
    (a) King(i) Proper noun
    (b) Action(ii) Collective noun
    (c) Fleet(iii) Abstract noun
    (d) Asoka(iv) Common noun

    Tap an option to check your answer.

  70. 70
    Select the correct sentence/s : (a) A committee was set up to look at the problem. (b) She kept on crying in spite of my assurance of help. (c) We must look upon social evils as nuisance. (d) His parents looked over with a triumphant smile.

    Tap an option to check your answer.

  71. 71
    Select the correct adverbial clause : They started at his departure. (a) They started when he departed. (b) They started after his departure. (c) They started before he departs. (d) They started before he departed.

    Tap an option to check your answer.

  72. 72
    I will teach you a lesson. Identify the meaning of the modal underlined.

    Tap an option to check your answer.

  73. 73
    Match the following :
    (I)(II)
    (a) populist(i) a person who helps those who are in trouble.
    (b) snoop(ii) a person who supports popular sentiments and fears.
    (c) spy(iii) a person who pry into other people's affairs.
    (d) philanthropist(iv) a secret agent employed to watch others.

    Tap an option to check your answer.

  74. 74
    Identify the error in the following sentence choosing the correct alternative. If there is no error say so. He talks about (a) / nothing else than (b) / his own affairs : (c) / No error. (d)

    Tap an option to check your answer.

  75. 75
    Which one of the following explains the phrase : "One who is a great lover of books" ?

    Tap an option to check your answer.

  76. 76
    Choose the alternative that would complete the expression in capital letters in the following sentence : The publicity caused by his connection with gangsters was the COUP DE ______ of his election campaign.

    Tap an option to check your answer.

  77. 77
    Match the following :
    IdiomMeaning
    (a) Let the cat out of the bag(i) To cause trouble
    (b) Like a cat on hot tin roof(ii) To tell a secret
    (c) Set the cat among the pigeons(iii) Nearly catch someone and then allow to escape
    (d) Play cat and mouse with(iv) Very nervous

    Tap an option to check your answer.

  78. 78
    Identify the incorrect part of the sentence below : He hopes that he hasn't makes a mistake.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    Identify the correct sentence : (a) She denied that she had gone to the movie last night. (b) She refused that she had gone to the movie last night. (c) She refused to return the money I lent her yesterday. (d) She denied to return the money I lent her yesterday.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    She was not a woman to make idle threats. Identify the correct meaning of the word in the given context :

    Tap an option to check your answer.

  81. 81
    Which one of the following sentences is correct ?

    Tap an option to check your answer.

  82. 82
    Which of the sentences are equivalent to the following sentence ? Some poets are at least as great as Tennyson. (a) Tennyson is not greater than some other poets. (b) Some poets are not less great than Tennyson. (c) All poets are as great as Tennyson.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    Match the following :
    (I)(II)
    (a) One who is always doubting(i) stoic
    (b) A person indifferent to pleasure and pain(ii) pessimist
    (c) One who looks only dark side of things(iii) cynic
    (d) One who is disinclined to believe in goodness(iv) sceptic

    Tap an option to check your answer.

  84. 84
    He is a very diligent young man, you won't find him wasting his time. Select the word which is opposite in meaning of the word underlined.

    Tap an option to check your answer.

  85. 85
    Identify the correct sentence : (a) A thief lurks in the Shadows. (b) A hunter walks through the jungle for hunting down an animal.

    Tap an option to check your answer.

  86. 86
    Match the following :
    (I)(II)
    (a) incapable of being corrected(i) unintelligible
    (b) incapable of being understood(ii) illegible
    (c) one too strong to overcome(iii) incorrigible
    (d) incapable of being read(iv) invincible

    Tap an option to check your answer.

  87. 87
    Identify the incorrect sentence/s. (a) A course of lectures was delivered. (b) Silver as well as gold is used for ornaments.

    Tap an option to check your answer.

  88. 88
    Choose the correct pronouns to fill in the blanks : (a) Every student passed ______ examination. (b) Everyone had to show ______ ticket. (c) We have lost ______ dog.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    Choose the correct synonym for - Knack :

    Tap an option to check your answer.

  90. 90
    Identify the sentence/s grammatically incorrect. (a) Raju completes his course next year. (b) We have just eaten two mangoes. (c) I have studied this topic for three hours.

    Tap an option to check your answer.

  91. 91
    Choose the correct sentence :

    Tap an option to check your answer.

  92. 92
    Select the correct synonyms of spurious : (a) false (b) imaginary (c) magnificent (d) unproductive

    Tap an option to check your answer.

  93. 93
    Choose the best option to fill in the blank. They are ______ the new Manager to bring the company back to profitability.

    Tap an option to check your answer.

  94. 94
    Identify the sentence grammatically correct :

    Tap an option to check your answer.

  95. 95
    Identify the correct sentences : (a) Two pounds of coffee cost seven and sixpence. (b) The furnitures are to be delivered today. (c) He gave me many good advices.

    Tap an option to check your answer.

  96. Read the following passage carefully and answer Q.No's 96 to 100 based on it. It is very important to remember especially now when we have regained our freedom from British rule, that it was contact with western ideas that made our own people wake up and work for a new India. Many great men and women have worked for the making of the new India in many different ways. They had different ideas of what the new India should be. Some wanted to reform the Hindu religion by getting rid of idol-worship, caste and other ideas which were not in the Hindu religion of ancient times. Swamy Dayanand, who founded the Arya Samaj, had this aim. Others wanted to get rid of old ideas completely and make India a modern country, with the help of scientific knowledge gained from the west. Some wanted to bring about changes more slowly, by spreading education through newspapers and schools. But all these people got their ideas through hearing or reading about the changes which had been taking place in Europe and America. They got to know about these changes from people who came to India from the west, first to trade with them, and then to rule over them. They did not like being ruled over by foreigners, but they could not help seeing that unless they got the new knowledge which the foreigners had, they would not be able to make a new India and rule it themselves.
    96
    How did Indians respond to the foreigners who came to India ?

    Tap an option to check your answer.

  97. 97
    Why did some people want to get rid of idol-worship ?

    Tap an option to check your answer.

  98. 98
    Which of the following is true in the context of the passage ? (a) Western ideas proved useful for making a new India. (b) Swamy Dayanand wanted to establish an anti-Hindu religion. (c) It was not possible to make a new India without new knowledge.

    Tap an option to check your answer.

  99. 99
    What did the people from west do with Indians ?

    Tap an option to check your answer.

  100. 100
    Which of the following are true in the context of the passage ? (a) There were different ideas of making a new India. (b) Some people preferred slow changes. (c) Changes in Europe and America influenced the making of a new India.

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock