MPSC PSI Mains 2017, 5 Nov 2017 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1पुढील विधानापैकी योग्य विधान निवडा. (a) इ, उ, ऋ याबद्दल अनुक्रमे य, व, र असे आदेश होतात त्यांना संप्रसारण म्हणतात. (b) य, व, र, याबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास यणादेश - (यण् + आदेश) असे म्हणतात. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 2शोक, तिरस्कार, आश्चर्य, अशा मनोधर्मांचा उल्लेख येतो, तेव्हा अशा शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह येते ?
Tap an option to check your answer.
- 3'धनुर्वात' ही संधी कशी सोडवली जाईल ?
Tap an option to check your answer.
- 4ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 5पुढे काही स्वर (गट-1) आणि त्या स्वरांचा उच्चारस्थानातील मुखाचा भाग (गट-2) दिलेला आहे.वरील जोड्यांच्या उत्तरासाठी योग्य तो पर्याय लिहा :
गट-1 गट-2 (a) ए (i) कंठ + तालू (b) ऊ (ii) ओष्ठ (c) ऋ (iii) मूर्धा (d) लृ (iv) दंत Tap an option to check your answer.
- 6'जी' या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तीयुक्त रूप काय होईल ?
Tap an option to check your answer.
- 7उच्चारभेदानुसार य्, व्, र्, ल् या वर्णांना काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 8'रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत' या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ?
Tap an option to check your answer.
- 9रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा : (a) ती चार वाजता, एस.टी. ने, पुण्यास, न सांगता गेली. (b) आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना. (c) प्रसंग कोणताही असला, तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही. (d) मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 10पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती ? अचूक पर्याय निवडा.
Tap an option to check your answer.
- 11अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा.
Tap an option to check your answer.
- 12तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :
Tap an option to check your answer.
- 13य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ______ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.
Tap an option to check your answer.
- 14मराठी शब्दातील अन्त (शेवटचा वर्ण) 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?
Tap an option to check your answer.
- 15खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी' अव्यय ओळखा :
Tap an option to check your answer.
- 16स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?
Tap an option to check your answer.
- 17पुढील विधाने वाचा : (a) गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत. परंतु नदी हे सामान्यनाम असून जातीवाचक आहे. (b) स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत. परंतु मुलगा हे सामान्यनाम असून ते व्यक्तिवाचक आहे. (c) सामान्यनामाचे अनेकवचन होत नाही. (d) विशेषनामाचे अनेकवचन होते. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 18मराठी उपसर्ग नसलेला गट कोणता ? (a) अ, अन्, आड, अद (b) अव, नि, पड, फट (c) अनु, अप, अभि, निर (d) भर, अ, नि, अद पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 19'स्वरादी' संदर्भात योग्य विधान ओळखा :
Tap an option to check your answer.
- 20'पुढारी' या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरुन बनविलेले अचूक वाक्य कोणते ?
Tap an option to check your answer.
- 21त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता ? (a) त्याचा धाकटा (b) मुलगा (c) क्रिकेटच्या सामन्यात (d) चांगला खेळला पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 22'कोल्हा' या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा :
Tap an option to check your answer.
- 23विशेषणसाधित क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा. (a) सुनिलला हजारदा सांगून झाले. (b) दिवसा सुनिल इकडेच असतो. (c) सुनिल उभ्या उभ्या येऊन गेला. (d) सुनिलला एकवार सांगून पाहावे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 24'मनकवडा' या शब्दासाठी योग्य शब्दसमुह असणारी अचूक वाक्यरचना कोणती ?
Tap an option to check your answer.
- 25केवढी उंच इमारत ही ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात वाक्य परिवर्तन कसे होईल ? (a) ही इमारत खूप उंच आहे. (b) ही इमारत उंचच उंच आहे. (c) शेजारील इमारतीपेक्षा ही इमारत उंच आहे. (d) ही तर फार उंच इमारत आहे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 26खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ?
Tap an option to check your answer.
- 27कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 28पाचा मुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ? (a) पाच लोक बोलतात तेच खरे. (b) पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. (c) काही लोक जे बोलतात ते खरे. (d) पंच लोक जे बोलतात ते खरे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 29आम्ही अभ्यासाला आलो, म्हणजे मग तू आम्हास ते शिकव. या वाक्यात विधेयविस्तार विभाग कोणता ?
Tap an option to check your answer.
- 30'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे 'या' कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणांपैकी योग्य उत्तर ओळखा.
Tap an option to check your answer.
- 31गैर हजर, सब जज्ज, अनुकरण, सुविचार हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ?
Tap an option to check your answer.
- 32जोड्या जुळवा :
पुल्लिंगी स्त्रीलिंगी (a) मोर (i) लांडोर (b) रेडा (ii) शेळी (c) बोका (iii) भाटी (d) बोकड (iv) म्हैस Tap an option to check your answer.
- 33राजूला भूक लागली. तो इतरांच्या आधी जेवला. या वाक्यांचे रचनेनुसार केवल वाक्यात रूपांतर कसे होईल ? योग्य पर्याय निवडा :
Tap an option to check your answer.
- 34सुता, तनया, आत्मजा, नंदिनी या शब्दांसाठी योग्य अर्थ दर्शविणारा शब्द कोणता ? (a) माता (b) धरणी (c) लक्ष्मी (d) मुलगी पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 35खालील चारी जोड्या योग्य रीतीने जुळवून त्यातील विसंगत जोडी कोणती ते सांगा.
'अ' 'ब' (a) विशेषण साधित अव्यये (i) अर्थात (b) नामसाधित अव्यय (ii) एकत्र (c) अव्ययसाधित अव्यय (iii) मन:पूर्वक (d) प्रत्ययसाधित अव्यय (iv) येथपर्यंत Tap an option to check your answer.
- 36चंद्र या शब्दास समानार्थी शब्द वापरुन बनविलेली अचूक वाक्ये कोणती ? (a) इंदूचे घर आकाशी आहे. (b) तो पहा शशी घरावर आला. (c) अरे हिमांशू आज इकडे कुठे ? (d) आज सुधाकर उशिरा आला. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 37सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलांचे देव्हारे माजविण्याचेच काम केले आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता ?
Tap an option to check your answer.
- 38ऊठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा। दावी मुखचंद्रमा। सकळिकांशी। या ओवीतील अलंकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 39'देवनागरी' लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा :
Tap an option to check your answer.
- 40खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्द असलेला शब्दगट अचूक ओळखा.
Tap an option to check your answer.
- 41तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता ? योग्य पर्याय निवडा. (a) घास, ओठ, काम, दूध (b) सार, डबा, गुढी, तपास (c) परंतु, ग्रंथ, नदी, कर्म (d) घर, गाव, कोवळा, घाम पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 42जोड्या जुळवा :
'अ गट' 'ब गट' (a) संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय (i) भले (b) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय (ii) अगे (c) विरोधीदर्शक केवलप्रयोगी अव्यय (iii) इश्श (d) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय (iv) हॅट Tap an option to check your answer.
- 43राम आणि लक्ष्मण यांच्यात कारण नसताना दुही माजविण्याचे काम लोक करीत आहेत. या वाक्यातील वाक्प्रचार कोणता ? अचूक सांगा. (a) दुही करणे (b) दुही माजणे (c) भांडण लावणे (d) मतभेद होणे पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 44मराठीतील मूळ सर्वनामापैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचा गट ओळखा. (a) मी, तू, तो, हा, जो (b) मी, तू, काय, हा, जो (c) कोण, काय, आपण, स्वत: (d) तो, कोण, मी, तू पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 45मूळ शब्दातील अन्त्य स्वर ऱ्हस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तो ______ होतो.
Tap an option to check your answer.
- 46मधू लाडू खात असतो. या वाक्याचे रीति भविष्यकाळी रूप कोणते ?
Tap an option to check your answer.
- 47'वर' या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल, अचूक उदाहरण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 48तो नेहमी उशिरा येऊन झटपट काम करतो या वाक्यातील क्रियाविशेषण व प्रकार कोणता ? (a) नेहमी - सातत्यदर्शक क्रियाविशेषण (b) उशिरा - कालवाचक क्रियाविशेषण (c) झटपट - रीतिवाचक क्रियाविशेषण (d) काम - गतिवाचक क्रियाविशेषण पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 49अनुरूप, अनुसार, यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग ______ संधी होतो.
Tap an option to check your answer.
- 50योग्य विधान ओळखा.
Tap an option to check your answer.
- 51खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे ______.
Tap an option to check your answer.
- 52व्याकरणातील 'लिंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 53हे रमेशचे अक्षर चांगले आहे का ? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल ?
Tap an option to check your answer.
- 54पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे ? अचूक पर्याय निवडा.
Tap an option to check your answer.
- 55पुढील विधान वाचा. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्या खालील प्र.क्र. 56 ते 60 ची उत्तरे लिहा : भारतीय समाजजीवनाचे विश्लेषण करताना पूर्वपरंपरा, आजचे वास्तव आणि जनमानस या तिन्ही गोष्टी एकवटून विचारात घेतल्या पाहिजेत. आपल्या परंपरेत व्यापक व सुसंघटित अशा सामाजिक एकात्मतेच्या जाणिवेचा अभाव आहे. बहुविध बाह्य प्रवाहांना सामावून घेण्याकडे तिचा कल असल्यामुळे तिचे स्वरूप सामान्यत: छोट्या छोट्या स्वायत्त घटकांचा समुच्चय असे बनले आहे. अनेक गावांचा समुच्चय म्हणजे देश, अनेक जातींचा समुच्चय म्हणजे समाज, अनेक पंथांचा समुच्चय म्हणजे धर्म अशीच भारतीयांच्या मानसिकतेची घडण झाली आहे. त्यामुळे आपल्या देशातील सामान्य माणसाची अस्मिता ही कुटुंब, जात आणि पंथ ह्या लहान लहान घटकांशीच जखडली आहे. 'वसुधैव कुटुंबकम्', 'हे विश्वचि माझे घर' या वचनांमधून व्यक्त होणारा उदात्त भावही छोट्याशा कुल-गोतातील कौटुंबिक जिव्हाळ्यावरच आधारित आहे. जात ही तर येथील जनसामान्यांनीच नव्हे, तर मोठमोठ्या तत्त्वचिंतकांनीही निसर्गसिद्ध वा ईश्वरप्रणीत मानली होती. विवाहविधि आणि अन्नोदक व्यवहार यांवरील बारीकसारीक निर्बंधांमुळे संकुचित जातीय भावनेला विलक्षण बळकटी येत गेली. साहजिकच जातिनिरपेक्ष सामाजिक जाणिवेला आपल्या सामूहिक जीवनात नेहमीच गौण लेखले गेले. भारतात अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली, साम्राज्ये उदयास आली आणि अस्ताला गेली; पण स्वयंपूर्ण गावगाड्यावर, ब्रिटिश राजवट येईपर्यंत तरी, अशा घडामोडींचा परिणाम झाला नाही. आपल्या देशात केंद्रवर्ती बलाढ्य धर्मशासन वा धर्मपीठ कधी अस्तित्वात आले नाही. त्यामुळे लहान-मोठ्या लोकसमूहांचे उपासना-स्वातंत्र्य येथे नेहमीच अबाधित राहिले. परस्परविरोधी अशा कितीतरी तत्त्वप्रणाली येथे आग्रहाने मांडल्या गेल्या. वैदिक परंपरेत तर अनेक पंथोपपंथ होतेच, पण अवैदिक परंपरेतही वारंवार विघटन होतच होते. जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर हे दोन मुख्य प्रवाह. त्यांच्या पुन्हा शाखा व उपशाखा होत्या. बौद्ध धर्मात हीनयान व महायान हे मुख्य प्रवाह. त्यांपैकी प्रत्येकाचे उपप्रवाह आहेतच. हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, नाथ, शाक्त, लिंगायत हे पंथ सर्वपरिचित आहेत. कुटुंब, जात, गाव, वतन, राज्य, धर्मपंथ या सर्व संस्था आपापल्या अधिकारक्षेत्रात निर्वेधपणे वर्चस्व गाजवत होत्या. यांपैकी कुणीही दुसऱ्याच्या परंपरागत प्रभावक्षेत्रात जरासुद्धा अतिक्रमण केले नाही. त्यामुळे बहुविधता, बहुसत्ताकेंद्रे, समावेशकता आणि समन्वयदृष्टी ही भारतीय समाजाच्या भौतिक व सांस्कृतिक वास्तवाची प्रमुख लक्षणे होत असे म्हणता येईल. यातून आपल्यापुरते पाहण्याची संकुचित वृत्ती निर्माण झाली. समाजाच्या दुसऱ्या घटकावर आपत्ती आली, अन्याय झाला तरी 'मला काय त्याचे' अशी उदासीनतेची, स्वयंकेंद्रिततेची प्रवृत्ती जोपासली गेली. या काळात अनेकविध घटकांना एकत्र जोडणारा भारतीय तत्त्वाचा धागा अस्तित्वातच नव्हता असे नाही; पण तो अगदीच क्षीणबल होता आणि त्याचे भानही बहुतांशी नागर विभागातील मूठभर उच्चवर्णियांनाच काय ते होते.56भारतीय समाजात सामाजिक एकात्मतेचा अभाव आहे. असे लेखकास का वाटते ?
Tap an option to check your answer.
- 57जातिनिरपेक्ष समाज का निर्माण होऊ शकत नाही ? लेखकाचे मत काय ?
Tap an option to check your answer.
- 58भारतात विविध धर्म, पंथोपंथांची विविधता असूनही जातीयता का नष्ट झाली नाही ? (a) प्रत्येक धर्म, पंथोपंथांचे उपासना स्वातंत्र्य अबाधित होते. (b) कोणत्याच धर्म, पंथाने जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. (c) जातीयता नष्ट करण्याचे मार्गच नव्हते. (d) भारतीय समाजात आपल्यापुरते पाहण्याची प्रवृत्ती होती. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 59अनेकविध घटकांना एकत्र जोडणारा भारतीय तत्वाचा धागा कोणता असावा असे लेखकास वाटते ?
Tap an option to check your answer.
- 60आपल्या देशातील माणसांची कोणती प्रवृत्ती सदर उताऱ्यातून लेखकाने स्पष्ट केली आहे ?
Tap an option to check your answer.
- 61Identify the correct sentence. (a) I give you a prize that you will work again. (b) I give you a prize that you may work well again. (c) I give you a prize then you may work well again.
Tap an option to check your answer.
- 62Identify the sentence/s grammatically correct : (a) If you try, you could drive a car. (b) If I were a king. I would help the poor. (c) If she had worked regularly, she might have achieved her goal.
Tap an option to check your answer.
- 63Choose correct option to fill in the blanks. (a) I am not feeling ______ today. (b) I am feeling ______ today.
Tap an option to check your answer.
- 64Identify the grammatically correct sentence/s. (a) Silver is a precious metal. (b) He is studying at an university. (c) He is going to United States. (d) He gave me advice.
Tap an option to check your answer.
- 65Identify the correct sentences. (a) John, write a thousand lines poem. (b) John write a thousand lines poem. (c) John writes a thousand lines poem. (d) John doesn't write a thousand lines poem.
Tap an option to check your answer.
- 66Choose the correct sentence : We did not hardly have time to eat.
Tap an option to check your answer.
- 67Choose the correct alternative to fill in the blanks in the following sentences. (a) The lecture was ______ boring. (b) It is ______ a pity to cut down those trees.
Tap an option to check your answer.
- 68(a) "Go now!" She ordered. (b) Sunita carried her bag, umbrella and coat. (c) Mr. Patil, the principal, is well organised. Identify the sentence punctuated correctly.
Tap an option to check your answer.
- 69Choose correct options to fill in the blanks. (a) I want this exercise ______ in ink. (b) Would you like the window ______ ?
Tap an option to check your answer.
- 70Choose the most correct sentence.
Tap an option to check your answer.
- 71Match the following :
(I) (II) (a) The swan song (i) almost nothing (b) Next to nothing (ii) day-dream (c) Brown study (iii) excellent work (d) Yeoman's service (iv) last creation Tap an option to check your answer.
- 72Pick out the error in the sentence. England expects (a) / every man (b) / to do (c) / your duty (d)
Tap an option to check your answer.
- 73Select the sentence with correct word order.
Tap an option to check your answer.
- 74Choose the correct prepositional phrases. (a) In compliance with (b) In lieu from (c) With a view for
Tap an option to check your answer.
- 75Choose the prefixes expressing opposite meaning. (a) DIS - (b) ANTE - (c) EM - (d) IN -
Tap an option to check your answer.
- 76Following words are given in a jumbled form. Identify the correct alternative forming a meaningful sentence. An advanced soul - P I met - Q In America - R At a certain university - S
Tap an option to check your answer.
- 77Choose the correct sentence.
Tap an option to check your answer.
- 78Identify the correct expressions. (a) By Leaps and Laps (b) Odds and Evens (c) Kith and Keen
Tap an option to check your answer.
- 79The rioters fell back when the Police arrived. Select the correct meaning of the phrase underlined.
Tap an option to check your answer.
- 80Which of the words has the same meaning as CALLOUS ?
Tap an option to check your answer.
- 81Choose the word similar in meaning to CONTAGIOUS.
Tap an option to check your answer.
- 82His secret connections with the smugglers have brought him under a cloud. Identify the correct meaning of the underlined.
Tap an option to check your answer.
- 83Identify the sentences with same pronunciation of the word 'ROW'. (a) He is always having rows with his wife. (b) She won the competition three times in a row. (c) He rowed us across the lake.
Tap an option to check your answer.
- 84Identify the correct sentence/s. (a) Cosmetics set up the natural grace. (b) The factory was set up by his uncle. (c) We should not run over money. (d) It is your duty to stand up always for the poor.
Tap an option to check your answer.
- 85Which of the following is a count noun ?
Tap an option to check your answer.
- 86Choose the wrong sentence.
Tap an option to check your answer.
- 87Choose the correct sentences. (a) If you had come earlier, you had been sure of your berth. (b) If he asked me, I should marry him. (c) If we send a telegram today, we shall get a reply in two days.
Tap an option to check your answer.
- 88Identify the sentence/s which are grammatically correct. (a) She looks charming. (b) Gopal is senior to you by two years. (c) He is the most ideal teacher. (d) Little money is better than none.
Tap an option to check your answer.
- 89Choose correct Impossible conditional clause. If they had offered me a decent salary, ______
Tap an option to check your answer.
- 90Identify the underlined word. Hearing the noise, the baby woke up.
Tap an option to check your answer.
- 91Match the pairs
(I) (II) (a) He acted as I advised him. (i) Noun clause (b) I know that he is good boy. (ii) Adjective clause (c) I know the man who was here yesterday. (iii) Adverb Clause Tap an option to check your answer.
- 92Select proper cohesive devices for given blanks. Several reasons can be given for the change in the attitude of many students. ___(a)___, they fear the out break of nuclear war. ___(b)___, they are concerned over the mounting pollution, of the environment. Not enough progress, ___(c)___ has been made in reducing poverty or racial strife. And ___(d)___, feel frustrated in their attempts to influence political decisions. (i) Secondly (ii) to begin with (iii) to conclude (iv) moreover
Tap an option to check your answer.
- 93Choose the correct option to fill in the blank. They were ______ with amazement.
Tap an option to check your answer.
- 94Choose the correct positive degree of the sentence below : Shakespeare was the greatest English poet.
Tap an option to check your answer.
- 95Which of the expressions are correctly represented ? (a) Keep ice on something (b) Melt the ice (c) The tip of the iceberg
Tap an option to check your answer.
- Read the passage given below carefully and answer the questions no. 96 to 100. The plot in a dramatic or narrative work is constituted by its events and actions, as these are rendered and ordered towards achieving particular emotional and artistic effects. This description is deceptively simple, because the actions (including verbal discourse as well as physical actions) are performed by particular characters in a work, and are the means by which they exhibit their moral and dispositional qualities. Plot and character are therefore interdependent critical concepts- as Henry James has said, "What is character but the determination of incident ? What is incident but the illustration of character ?" Notice also that a plot is distinguishable from the "story"- that is, a bare synopsis of the temporal order of what happens in a work of literature. When we summarize the story in a literary work, we say that first this happens, then that, then that.... It is only when we specify how this is related to that, and in what ways all these matters are rendered, ordered, and organized so as to achieve their particular effects, that a synopsis begins to be adequate to the plot. There are a great variety of plot forms. For example, some plots are designed to achieve tragic effects, and others to achieve the effects of comedy, romance, satire, or of some other genre. Each of these types in turn exhibits diverse plot-patterns, and may be represented in the mode either of drama or of narrative, and either in verse or in prose.96What is the relationship between plot and story ?
Tap an option to check your answer.
- 97What has been said about the variety of plot forms ?
Tap an option to check your answer.
- 98What does "story" express according to the passage ?
Tap an option to check your answer.
- 99Match the following :
(I) (II) (a) Plot (i) Moral qualities (b) Actions (ii) Synopsis (c) Story (iii) Artistic effect (d) Plot and character (iv) Critical concepts Tap an option to check your answer.
- 100Which of the following cannot be related to Henry James ? (a) Character is the determination of incident. (b) Characters wear colourful clothes in literary works. (c) Incident is the illustration of character. (d) Plot is distinguishable from the story.
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock