MPSC State Services Mains 2016, 24 Sep 2016 question paper
100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.33 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer and worked solution. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य त्या जोड्या जुळवा.
शब्द अर्थ (a) प्रतीची (i) संकेत (b) प्रतीती (ii) पश्चिम दिशा (c) प्रत्यही (iii) अनुभव (d) प्रतीक (iv) नेहमी Tap an option to check your answer.
- 2उभी जोडणी आणि आडवी जोडणी असलेले कोणते शब्द बरोबर आहेत ते लिहा ? (a) अन्न (b) फन्ना (c) मुद्दा (उभी जोडणी) (d) मुद्दा (आडवी जोडणी) पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 3योग्य जोड्या जुळवा.
वाक्य क्रियापद (a) मांजराने उंदीर खाऊन टाकला (i) अकर्तृक क्रियापद (b) शिंक्याचे तुटले (ii) द्विकर्मक क्रियापद (c) विदुषक मुलांना हसवितो (iii) सहायक क्रियापद (d) मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले (iv) प्रयोजक क्रियापद Tap an option to check your answer.
- 4'एका हाताने टाळी वाजत नाही'. या वाक्यातील 'नाही' या क्रियापदास काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 5'चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला'. या वाक्यातील 'म्हणून' या अव्ययास काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 6खालील 'म्हण' अचूक शब्दाने पूर्ण करा. 'सारा चोरांचाच ______'
Tap an option to check your answer.
- 7'घोडा घोडा खेळू चला। मौज घडीभर करू चला' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 8'हिरवे हिरवे गार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 9अधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणते ? त्याचा धाकटा मुलगा आज फुटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला.
Tap an option to check your answer.
- 10'ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीत असे' या वाक्यातील काळ ओळखा.
Tap an option to check your answer.
- 11वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
वाक्प्रचार अर्थ (a) ओटी भरणे (i) सुखरूप प्रसूत होऊन बाळासह (b) ओटीत घालणे (ii) दत्तक देणे (c) ओटीत देणे (iii) आश्रयाखाली देणे, सांभाळायला देणे (d) भरल्या ओटीने (iv) सुवासिनीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळकुंड इ. पदार्थ घालणे Tap an option to check your answer.
- 12'सर्वांना समज दिली जाईल' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Tap an option to check your answer.
- 13काळ आणि त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या लावा.
व्याख्या काळ (a) वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो तेव्हा (i) भूतकाळ (b) वाक्यातील क्रिया पूर्ण झाली, की, (ii) वर्तमानकाळ (c) वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शविते तेव्हा (iii) रीति भूतकाळ (d) वाक्यातील क्रिया भूतकाळी तरीही, वरचेवर होत असे; असा बोध (iv) भविष्यकाळ Tap an option to check your answer.
- 14शब्द व समास यांच्या योग्य जोड्या जुळवा.
शब्द समास (a) क्रीडांगण (i) कर्मधारय तत्पुरुष समास (b) पीतांबर (ii) नञ् तत्पुरुष समास (c) जलद (iii) विभक्ती तत्पुरुष समास (d) अयोग्य (iv) उपपद तत्पुरुष समास Tap an option to check your answer.
- 15खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिलेली आहेत.उत्तरासाठी योग्य तो पर्याय निवडा :
संधी उदाहरण (a) सजातीय स्वरसंधी (i) भेटून (b) विजातीय स्वरसंधी (ii) नाहीसा (c) पूर्वरूप स्वरसंधी (iii) गोलाकार (d) पररूप स्वरसंधी (iv) रामेश्वर Tap an option to check your answer.
- 16'अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही' या वाक्याच्या वाक्यपृथक्करणाच्या जोड्या लावा.
वाक्य वाक्यपृथक्करण (a) अलीकडे (i) क्रियापद (b) मी (ii) विधेयविस्तार (c) तुम्हाला एकही पत्र (iii) कर्म व कर्मविस्तार (d) लिहिले नाही (iv) उद्देश्य Tap an option to check your answer.
- 17पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. (a) क्रियापदांना काळ व अर्थ यांचे विकार होतात. (b) कधी कधी वर्तमानकाळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदरूपावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो. (c) संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी असतात. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 18पुढीलपैकी शब्दसाधित वा तद्धित ओळखा : (a) यादव (b) खडकाळ (c) माय (d) कर्ण पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 19व्यंजनांच्या लेखाकाराच्या जोड्या लावा :
व्यंजन उदाहरण (a) दंड नसलेले व्यंजन (i) ळ् (b) मध्ये दंड असलेले व्यंजन (ii) प् (c) जोडलेला दंड असलेले व्यंजन (iii) फ् (d) अर्ध दंड असलेले व्यंजन (iv) र् Tap an option to check your answer.
- 20'अ' गटात सर्वनामांचे प्रकार व 'ब' गटात ती सर्वनामे वापरलेली वाक्ये दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
'अ' गट 'ब' गट (a) दर्शक सर्वनाम (i) जो करेल तो भरेल (b) प्रश्नार्थक सर्वनाम (ii) हे पुस्तक कोणी फाडले ? (c) सामान्य सर्वनाम (iii) तो हत्ती पाहा. (d) संबंधी सर्वनाम (iv) कोणी कोणास हसू नये Tap an option to check your answer.
- 21खालील व्यंजनगटातील 'महाप्राण' व्यंजनाचा गट ओळखा :
Tap an option to check your answer.
- 22गटाबाहेरचा शब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 23प्रतिक्षण, कष्टसाध्य, घरोघरी, अन्याय यापैकी अव्ययीभाव समासाचे शब्द ओळखा :
Tap an option to check your answer.
- 24(a) अर्णवाने आपले रूप दाखवले. (b) रत्नाकर दिमाखदार दिसत होता. (c) सिंधू कधी नमतं घेत नाही. (d) मृगेंद्राचे अस्तित्वच वेगळे आहे. यांपैकी 'समुद्र' या शब्दाशी समांतर असणाऱ्या अर्थाची विधाने असणारा पर्याय ओळखा :
Tap an option to check your answer.
- 25पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ते लिहा ? अंत पाहणे (a) एखाद्याकडून निघेल तितके काम करून घेणे. (b) एखाद्याच्या कर्तृत्वशक्तीचा, सहनशक्तीचा पूर्णपणे उपयोग करून घेणे. (c) एखाद्याला पुरतेपणी कसास लावणे. (d) एखाद्याला छळणे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 26पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. (a) शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्गघटित शब्द बनतात. (b) सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात. (c) तद्धित आणि कृत् असे साधित प्रत्ययांचे दोन प्रकार आहेत. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 27खालील शब्दांची बरोबर संधी ओळखा : (a) वाक्ताडन = वाग् + ताडन (b) क्षुत्पिपासा = क्षुध् + पिपासा (c) षण्मास = षट् + मास पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 28खालील वाक्याचा प्रकार सांगा. 'वडिलधारी माणसे म्हणतात, की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे'.
Tap an option to check your answer.
- 29पुढील वाक्ये वाचा. (a) संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र जोडलेली असतात. (b) मिश्रवाक्यात प्रधानवाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते. (c) 'तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये' हे संयुक्त वाक्य होय. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 30पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ? (a) सहस्त्ररश्मि (b) सहस्त्ररश्मी (c) सहस्ररश्मी (d) सहर्स्ररश्मी पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 31खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द 'भुंगा' या अर्थी वापरले जातात ? (a) तनुज, पादप (b) मिलिंद, भ्रमर (c) सारंग, समीरण (d) अली, मधुप पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 32खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. (a) जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात. (b) ज्या शब्दांपासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दांस क्रियापदे असे म्हणतात. (c) सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग, वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्दजाती नाही तर ती स्वतंत्र आहे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 33पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातले. (a) कर्तृकर्मसंकर (b) कर्तृभावसंकर (c) कर्मभावसंकर (d) यापैकी कोणताही नाही पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 34खालील विधानांचे एक केवलवाक्य करा : 'पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोपऱ्यात ते लावले. याची मला मोठी आवड होती'.
Tap an option to check your answer.
- 35पुढीलपैकी कोणते विधान व्याकरण नियमानुसार अचूक आहे ? (a) कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील; व ती भिन्नलिंगी आणि भिन्नवचनात असतील; तर वाक्यात शेवटी येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल. (b) कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील; व ती भिन्नलिंगी आणि भिन्नवचनात असतील; तर वाक्यात प्रथम येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होईल. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 36मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?
Tap an option to check your answer.
- 37पुढील शब्दांपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ते लिहा : (a) द्वर्थी (b) द्विर्थी (c) द्व्यर्थी (d) द्विअर्थी पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 38खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा : (a) आशीर्वाद, क्षितीज (b) आशिर्वाद, क्षितिज (c) क्षितिज, आशीर्वाद (d) आर्शीवाद, क्षितिज पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 39पुढील कर्मणी प्रयोगांच्या जोड्या लावा.
वाक्य प्रयोग (a) त्याला काम करवते (i) समापन कर्मणी (b) त्याचे पत्र लिहून झाले (ii) जुना कर्मणी (c) शिपायाकडून चोर पकडला जातो (iii) नवीन कर्मणी (d) नळे इंद्रासी असे बोलिजेले (iv) शक्य कर्मणी Tap an option to check your answer.
- 40पुढील विधाने वाचा. (a) च्, छ्, ज्, झ् हे तालव्य वर्ण आहेत. (b) ए, ऐ हे कंठ तालव्य वर्ण आहेत. (c) ट्, ठ्, ड्, ढ् हे मूर्धन्य वर्ण आहेत. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 41क्रियाविशेषणांचे प्रकार व उदाहरणे यातील विसंगत जोडी ओळखा. (a) स्थलवाचक - लांबून, समोरून, मधून (b) कालवाचक - काही, कधीही, क्रमश: (c) संख्यावाचक - अतिशय, दोनदा, पुष्कळ (d) रीतिवाचक - चटकन, आपोआप, भरभर पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 42म्हणी आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
म्हणी अर्थ (a) डोळ्यात केर अन् कानात फुंकर (i) तजवीज केल्यास ते हास्यास्पद ठरते (b) द्राविडी प्राणायाम (ii) विनाकारण आटापिटा (c) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ (iii) सामान्य गोष्ट ओळखण्यास अपात्र (d) गाजरपारखी (iv) देशद्रोही Tap an option to check your answer.
- 43जोड्या जुळवा.
शब्द उदाहरण (a) प्रत्ययघटित शब्द (i) कोणीकोणी (b) उपसर्गघटित शब्द (ii) भाजिविक्या (c) सामासिक शब्द (iii) भवितव्य (d) अभ्यस्त शब्द (iv) सरचिटणीस Tap an option to check your answer.
- 44पुढील विधाने वाचा व योग्य उत्तर लिहा. (a) अकारान्त, ईकारान्त व ऊकारान्त विशेषणांचे सामान्यरूप होत नाही. (b) ई-कारान्त नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप आकारान्त होते. (c) अकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप ई-कारान्त होते. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 45पुढील विधाने वाचा. (a) ढ्, फ् ही महाप्राण व्यंजने आहेत. (b) स्, ख् ही अल्पप्राण व्यंजने आहेत. (c) त्, थ् ही कठोर व्यंजने आहेत. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 या प्रश्नांची उत्तरे द्या. 'मी' हा हृदयघातकी दिसतो ! पण का ? माणसाला इतरांपासून वेगळं पाडणाऱ्या गोष्टी एकटेपण व ताण निर्माण करतात व त्यातून बरेचदा हृदयरोग निर्माण होतो. याउलट माणसा-माणसांत प्रेम व नातं निर्माण करणाऱ्या गोष्टी, माणसाला निसर्गाशी, जगाशी जोडणाऱ्या गोष्टी माणसाच्या हृदयाला वाचवतात. माणसांचं माणसांशी तर सोडाच, पाळीव प्राणी व झाडांशी असलेलं भावनिक नातं देखील माणसाला हृदयरोगापासून संरक्षण देतं, असं वैज्ञानिक अध्ययनात आढळलं आहे. संबंध (relationship) माणसाला हवासा वाटतो, नव्हे ती त्याच्या जगण्याची मूलभूत गरज आहे असं एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणतो. व्यक्तिकेंद्रित व स्पर्धेच्या आधुनिक (म्हणजे अमेरिकन) सभ्यतेत माणूस एकटा पडत जातो. गर्दीत असूनही एकटा, एकमेकांविरुद्ध स्पर्धक. घराबाहेर व्यावसायिक स्पर्धा, घरातही पती-पत्नीची एकाच भूमिकेसाठी, प्रभुत्वासाठी स्पर्धा. शेवटी अधिक यशासाठी स्वत:शी देखील स्पर्धा. या स्पर्धेचा सतत ताण. सर्वांशी तुटलेलं नातं. या संस्कृतीत जगण्यासाठी माणसाला 'मी' व 'माझं' यांचाच जप करावा लागतो. 'मी' हीच सर्वात मोठी विभूती होऊन तिचीच पूजा दिवस-रात्र चालते. विकसित देशांपासून आम्ही उचललेली स्पर्धात्मक ('मुक्त'?) अर्थव्यवस्था यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वार्थाला, लोभाला व महत्त्वाकांक्षेला भडकवावं लागतं, त्यात तेल ओतावं लागतं. स्वार्थ व लोभमूलक प्रेरणेतून 'प्रगती' साठी जिवापाड धावतांना जो मानसिक ताण निर्माण होतो, तो हृदयरोग निर्माण करतो. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमधे स्पर्धेचं जीवन जगणाऱ्यांना तर हे लागू पडतंच; पण गडचिरोलीच्या जंगलात जाऊन आरोग्याचं काम करणारा 'समाजसेवक' देखील यातून वाचू शकला नव्हता. मी मोठा किंवा यशस्वी होणं म्हणजे मी इतरांपेक्षा कसा वेगळा, विशेष किंवा अधिक संपन्न हे सिद्ध करणं. इतरांसारखं, इतरांपैकी एक होणं म्हणजे साधारण होणं. असाधारण होण्यासाठी मला वेगळं बनावं लागतं. इतरांसोबतच्या माझ्या साधर्म्याऐवजी वेगळेपणावर भर द्यावा लागतो. यातूनच माझं एकलेपण निर्माण होतं, वाढतं. इतरांमधे व माझ्यामधे वेगळेपणाची पक्की भिंत तयार होते व ती भिंत बांधणारा मी स्वत:च त्या भिंतीच्या आत एकटा कैदी बनतो. कुणापासूनही असलं तरी एकटेपण घातक ठरतं. हृदयाला मारक ठरतं. अचानक माझ्या रोगाचं कारण मला लख्ख दिसायला लागलं ! अनेक वर्षांपूर्वी केव्हातरी, न कळत, मी माझं नैसर्गिक जीवन व प्रसन्न मन या आधुनिक संस्कृतीच्या हवाली केलं. त्यातून प्रथम शरीराचा उपयोग थांबला व त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू झालं. मग अधिक काम व यश प्राप्तीच्या मागे लागून मनाची सहज अवस्था सुटली. बुद्धी व विचारांच्या वाळवंटात भावनिक अनुभव पारखा झाला. प्रसन्नता गेली. पुढे मनामधे 'मी व माझं' वाढत गेलं. त्यांचच कुंपण स्वत:भोवती निर्माण झालं व विश्वाशी असलेली एकरूपता तुटली आणि आश्चर्य म्हणजे विश्वस्वरूपाशी नाळ तुटल्यावर स्वत:शी असलेला संपर्कही सुटला. माझं स्वत:शीच नातं तुटलं होतं. माझं घर हरवलं होतं. माझ्या एकसंध निरोगी जीवनाचे तुकडे तुकडे पडले होते.46प्रस्तुत उताऱ्याची मध्यवर्ती कल्पना कोणती ?
Tap an option to check your answer.
- 47व्यक्तीच्या एकटेपणाचे मूळ कोणत्या गोष्टीत आहे ?
Tap an option to check your answer.
- 48माणसाला 'मी' व 'माझं' यांचा जप का करावासा वाटतो ? (a) स्पर्धेच्या तणावामुळे (b) स्वत:शी स्पर्धा करावी लागल्यामुळे (c) 'मी' केंद्री व स्पर्धेच्या आधुनिक जीवनव्यवहारात टिकून राहण्यासाठी (d) हृदयरोग टाळण्यासाठी पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 49प्रस्तुत उताऱ्यास कोणते शीर्षक समर्पक वाटते ?
Tap an option to check your answer.
- 50लेखकाच्या मते हृदयरोग निर्माण होतो कारण : (a) 'स्व' व विश्वाशी असलेली एकरूपता तुटल्यामुळे. (b) विकसित देशांकडून मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे. (c) स्वार्थी व लोभी मनोभावनेतून प्रगतीसाठी अतिरिक्त धडपड केल्यामुळे आलेले मानसिक ताण. (d) जीवनात वेगळा व यशस्वी झाल्यामुळे. पर्यायी उत्तरे :
Tap an option to check your answer.
- 51Give synonym of the following word : Counterfeit
Tap an option to check your answer.
- 52A comma is used to ______. Which one of the following correctly fills the blank in the sentence above ?
Tap an option to check your answer.
- 53In which one of the following sentence does the subject agree correctly with the verb ?
Tap an option to check your answer.
- 54Fill in the blanks with appropriate forms of verbs given in the brackets : If we ______ (meet) at eight, we ______ (have) plenty of time.
Tap an option to check your answer.
- 55The school was important to the community. Pick out the correct meaning of the word underlined in the given context.
Tap an option to check your answer.
- 56He wants to cultivate his mind. Identify the correct meaning of the underlined in the given context.
Tap an option to check your answer.
- 57Which one of the following sentence correctly expresses the probable (likely) condition ?
Tap an option to check your answer.
- 58Choose one word that is most closely opposite in meaning to the capitalized word : ADMONITION
Tap an option to check your answer.
- 59Identify the correct sentence. (a) She has been ill for two days. (b) My daughter has written a letter to me last week.
Tap an option to check your answer.
- 60The ______ board does not allow the film producers to have any obscene scenes in their films. Which one of the following words correctly fills the blank in the sentence above ?
Tap an option to check your answer.
- 61Identify the part of speech of the underlined word as it occurs in the sentence : I am very interested in reading thrillers.
Tap an option to check your answer.
- 62The boy who stole the watch was caught. The underlined clause in the above sentence is ______. (a) noun clause (b) adjective clause (c) adverb clause (d) verb clause
Tap an option to check your answer.
- 63Combine the two sentences to form a complex sentence : (a) Let men sow anything. (b) They will reap its fruits.
Tap an option to check your answer.
- 64Which of the following sentences is correct ?
Tap an option to check your answer.
- 65Select from the alternative the word that conveys the same meaning as the word given in capital. VENIAL
Tap an option to check your answer.
- 66Combine the two sentences to form a complex sentence. (a) A Fox once met a lion. (b) The Fox had never seen a lion before.
Tap an option to check your answer.
- 67Fill in the blank spaces with the best among the given options : If I ______ Rahul, I ______ a new battery.
Tap an option to check your answer.
- 68With which of the following words does the prefix "mis-" match correctly ? (a) sense (b) practice (c) manage (d) feed
Tap an option to check your answer.
- 69Fill in the blanks with the most appropriate among the given options : The door- ______ needs to be replaced. The ______ on the road was heavy.
Tap an option to check your answer.
- 70Select the odd one from the following :
Tap an option to check your answer.
- 71The word 'diligent' is antonymous with ______. (a) hard working (b) inert (c) lazy (d) indeterminate
Tap an option to check your answer.
- 72Ratnagiri is 120 km from here. Choose the correct alternative that could be the correct Wh-question for the above sentence.
Tap an option to check your answer.
- 73Which mood is used in the following sentence ? Go there.
Tap an option to check your answer.
- 74Match the following :
Sentence Clause (a) This is what I mean (i) Main clause (b) God helps those who help themselves (ii) Noun clause (c) Where there is life there is hope (iii) Adjective clause (d) She must weep or she will die (iv) Adverb clause Tap an option to check your answer.
- 75Which of the following is not a verb of position ?
Tap an option to check your answer.
- 76Fill in the blank space with the most suitable among the given options : The matter could easily have been resolved, but neither his friends nor he ______ ready for any compromise.
Tap an option to check your answer.
- 77Choose the option that respectively gives the nearest meaning of the underlined words : He wants to foil our plans. She is the perfect foil of her husband.
Tap an option to check your answer.
- 78Identify and write down the correct sentence from those given below :
Tap an option to check your answer.
- 79Fill in the blank : I asked ______ I could answer that question.
Tap an option to check your answer.
- 80From the given alternative choose the one that best expresses the meaning of the underlined idiom/phrase. In the beginning of his career, he was practically rolling in money.
Tap an option to check your answer.
- 81Choose one word that is most closely opposite in meaning to the capitalized word : AUDACIOUS
Tap an option to check your answer.
- 82In which one of the following sentences does the present tense express a future action when its futurity is clear from the context ?
Tap an option to check your answer.
- 83Change the sentence into positive degree. Shakuntala is better than any other drama in Sanskrit.
Tap an option to check your answer.
- 84Which one of the following is used as a prefix to - "devil" to form a compound noun ?
Tap an option to check your answer.
- 85Choose the incorrectly spelt word from the following given words :
Tap an option to check your answer.
- 86Choose the most appropriate antonym for the underlined word : After so much of travel, a strange debility has set in.
Tap an option to check your answer.
- 87Is not wisdom better than riches ? Which one of the following sentences correctly changes the interrogative sentence above into an assertive sentence ?
Tap an option to check your answer.
- 88Which among the given options is the most appropriate active voice form of the sentence below ? The children were given a very tough question in class.
Tap an option to check your answer.
- 89By and large India has some healthy democratic traditions. Identify the correct meaning of the underlined.
Tap an option to check your answer.
- 90Choose the correct passive form of the following sentence. It is time to shut the shop.
Tap an option to check your answer.
- 91Which of the given options comes nearest in meaning to the underlined word ? He is an insufferable person.
Tap an option to check your answer.
- 92Choose the correctly spelt word :
Tap an option to check your answer.
- 93Choose the most appropriate option for the underlined phrase : He paid his wife a left-handed compliment.
Tap an option to check your answer.
- 94Identify the odd one. (a) proud : modest, disclose : suppress, dry : wet (b) clumsy : adroit, fickle : steadfast, appoint : dismiss (c) idle : deligent, boorish : refined, cordial : friendly
Tap an option to check your answer.
- 95Select the correct sentence. (a) They worked hard today in the garden. (b) He lived there happily for a year.
Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the question number 96 to 100 given below it : Man's behaviour is influenced by two forces ; heredity and environment. The biological or psychological characteristics which are transmitted by the parents to their offsprings are known by the name of heredity. Heredity is, in other words, a biological process of transmission of certain traits of behaviour of the parents to their children, by means of the fertilized egg. In the nuclei of these parent cells are certain hair like substances called 'chromosomes'. The chromosomes contain chemical substances called genes. These basic substances, chromosomes and genes determine characteristic of the individual. And this is what constitutes heredity. The essential characteristic inherited by all human beings are physical structure, reflexes, innate drives, intelligence, and temperament. There are some biologists who claim that the difference in the traits or qualities of individuals or groups are due to the difference in their heredity. They are duly supported by some psychologists and sociologists in their assertion, that like begets like. But there are others who explain that the variations of human beings and the societies are due to differences in environment. Thus a great controversy has been going since long about the relative importance of heredity and environment in determining the behaviour of individuals and groups. Though arguments have been advanced by the supporters of both heredity and environment, no exact conclusions with regard to the relative importance of the two factors have been drawn, nor is it possible either to determine the relative values of both. Modern biology has long insisted that we are what our parents and grand parents have made us, that heredity counts far more than social opportunity. Not only is it impossible for a man to change his skin, but also he cannot change his outlook, his mode of thinking or behaviour because these too are hereditary. Others, on the other hand, belittle the importance of heredity.96Choose the correct statement. Modern Biology states ______ (a) Man's behaviour is influenced by heredity at large. (b) Environment and heredity equally influence man's behaviour.
Tap an option to check your answer.
- 97Choose the correct sentence. (a) Chromosomes determine characteristic of the individual. (b) Genes determine characteristic of the individual.
Tap an option to check your answer.
- 98The real physical matter of which a person consists is ______.
Tap an option to check your answer.
- 99Man's behaviour is influenced by two forces. The active voice of the sentence is :
Tap an option to check your answer.
- 100The opposition constantly belittled the government's achievements. Pick out the correct meaning of the underlined verb.
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock