PYQ Vault

MPSC State Services Mains 2017, 19 Sep 2017 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.33 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात ?

    Tap an option to check your answer.

  2. 2
    'बातमी सांगणारा' या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे. ते अचूक निवडा.

    Tap an option to check your answer.

  3. 3
    योग्य जोड्या जुळवा.
    'अ' गट'ब' गट
    (a) आकाशाला गवसणी घालणे(i) सर्व बाजुंनी संकटे येणे
    (b) आकाशपाताळ एक करणे(ii) नाहक आरडाओरडा करणे
    (c) आकाशाची कुऱ्हाड पडणे(iii) शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खाली दिलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
    म्हणअर्थ
    (a) आनंद गगनात न मावणे(i) मनाला फार लागणे
    (b) दुधात साखर पडणे(ii) अत्यानंद होणे
    (c) नाकाला मिरच्या झोंबणे(iii) केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे
    (d) सगळे मुसळ केरात(iv) आनंदात भर पडणे

    Tap an option to check your answer.

  5. 5
    म्हणी व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा.
    'अ' गट'ब' गट
    (a) तारे तोडणे(i) नवल वाटणे
    (b) तोंड टाकणे(ii) फार जवळ येणे
    (c) तोंडात बोट घालणे(iii) वेड्यासारखे बोलणे
    (d) तोंडावर येणे(iv) अद्वातद्वा बोलणे

    Tap an option to check your answer.

  6. 6
    जोड्या लावा.
    स्वरउदाहरण
    (a) ऱ्हस्व स्वर(i) य, र
    (b) संयुक्त स्वर(ii) अ, इ
    (c) सजातीय स्वर(iii) ए, औ
    (d) अर्ध स्वर(iv) अ, आ

    Tap an option to check your answer.

  7. 7
    पुढील विधाने वाचा. (a) कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. (b) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमान्त कधीच नसतो. (c) भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  8. 8
    खालील वाक्याचे योग्य असे नकारार्थी वाक्य निवडा. 'दोन हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.' (a) दोन हजार रुपये ही फार मोठी रक्कम नाही. (b) दोन हजार रुपये ही देखील फार मोठी रक्कम नाही. (c) दोन हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. (d) दोन हजार रुपये ही लहान रक्कम नव्हे का ? पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  9. 9
    खालील वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगा.

    Tap an option to check your answer.

  10. 10
    खालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा. (a) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही. (b) परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप केंव्हा केंव्हा होत नाही. (c) ग्राम किंवा देशवाचक विशेषनामाचे केंव्हा केंव्हा सामान्यरूप होत नाही. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  11. 11
    खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
    वाक्प्रचारअर्थ
    (a) अंकित करणे(i) सर्व बाजूंनी संकटे येणे
    (b) अंग झाडून मोकळे होणे(ii) शेवट होणे
    (c) इतिश्री होणे(iii) संबंध तोडणे
    (d) आकाश फाटणे(iv) पूर्णपणे ताब्यात घेणे.

    Tap an option to check your answer.

  12. 12
    प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.

    Tap an option to check your answer.

  13. 13
    खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. योग्य जोड्या लावा.
    संधीउदाहरण
    (a) सजातीय(i) प्रीत्यर्थ
    (b) गुणादेश(ii) सदैव
    (c) वृद्ध्यादेश(iii) महिलाश्रम
    (d) यणादेश(iv) गणेश

    Tap an option to check your answer.

  14. 14
    संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

    Tap an option to check your answer.

  15. 15
    जोड्या जुळवा.
    वाक्प्रचारअर्थ
    (a) उंबराचे फूल(i) सत्ता बदल करणे
    (b) भरतवाक्ये म्हणणे(ii) संबंध जुळणे
    (c) खांदेपालट करणे(iii) क्वचित भेटणारी व्यक्ती
    (d) तार जुळणे(iv) सुरुवात करणे

    Tap an option to check your answer.

  16. 16
    वाचा व बरोबर असलेला पर्याय निवडा. (a) ट्, द्, प्, फ् ही मृदू व्यंजने आहेत. (b) ग्, घ्, ब्, भ् ही कठोर व्यंजने आहेत. (c) ण्, ङ्, म्, न् ही अनुनासिके आहेत. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  17. 17
    पुढील विधाने वाचा. (a) कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमान्त असतो. (b) कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात. (c) 'त्याची गोष्ट लिहून झाली' हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  18. 18
    'महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले. पण त्याचवेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला'. या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य म्हण कोणती ?

    Tap an option to check your answer.

  19. 19
    खाली चार शब्द दिले आहेत त्यातील शुद्धलेखन नियमांनुसार योग्य रूप कोणते ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते. पण ते विकारी असते.' या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  21. 21
    'सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  22. 22
    पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. (a) एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्गसंधी म्हणतात. (b) एकमेकांशेजारी येणारी वर्ण हे जर ने जोडले असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात. (c) जवळ-जवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने व दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी म्हणतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  23. 23
    खालील विधाने वाचा व योग्य उत्तर निवडा. (a) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला धृवपद म्हणतात. (b) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला चीज म्हणतात. (c) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला कडवं म्हणतात. (d) संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला गीतरचना म्हणतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  24. 24
    म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
    म्हणअर्थ
    (a) कानामागून आली व तिखट झाली(i) गोष्ट जवळ असताना इतरत्र शोधणे.
    (b) गोगलगाय अन् पोटात पाय(ii) लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात.
    (c) काखेत कळसा गावाला वळसा(iii) बाहेरून गरीब आतून कपटी
    (d) कोल्हा काकडीला राजी(iv) मागून येऊन वरचढ होणे

    Tap an option to check your answer.

  25. 25
    'अमृत' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. (a) सुधा (b) पीयुष (c) संजीवनी (d) गोड पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  26. 26
    (a) सर्वनामाला स्वत:ची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते. (b) सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरुन निश्चित होते. या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  27. 27
    पुढील विधाने वाचा. (a) उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय होत. (b) उपसर्ग हे अव्ययरूप असून ते मूळ शब्द किंवा धातुंचा अर्थ फिरवतात. (c) उपसर्ग हे वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  28. 28
    खाली तीन गट दिलेले आहेत. त्यातील बरोबर असलेला गट कोणता ? (a) स्वरसंधी असलेल्या शब्दांचा गट - प्रीत्यर्थ, प्रत्येक, सदाचार (b) व्यंजनसंधी असलेल्या शब्दांचा गट -विपत्काल, आजादी, षट्शास्त्र (c) विसर्गसंधी असलेल्या शब्दांचा गट - यशोधन, मनोरंजन, अधोवदन पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  29. 29
    ओकारान्त पुल्लिंगीनामाचे सामान्यरूप ______ होते.

    Tap an option to check your answer.

  30. 30
    चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्ये करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडा.

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा.

    Tap an option to check your answer.

  32. 32
    पुढील विधाने वाचा. (a) विशेषनामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात. (b) सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते. (c) सामान्य नामे कधीकधी विशेषनामांचे कार्य करतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  33. 33
    'आधी जन्मलेला' या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा. (a) अनुज (b) अग्रज (c) अपूर्व (d) आदिवासी पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  34. 34
    खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
    संधीउदाहरण
    (a) व्यंजन संधी(i) महिलाश्रम
    (b) अनुनासिक संधी(ii) नदीत
    (c) पूर्वसंधी(iii) वाङ्निश्चय
    (d) स्वरसंधी(iv) सज्जन

    Tap an option to check your answer.

  35. 35
    "त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला." या विधानातील उद्देश्य व विधेय विस्तार बरोबर असलेली शब्द जोडी कोणती ? ते ओळखा.

    Tap an option to check your answer.

  36. 36
    पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ?

    Tap an option to check your answer.

  37. 37
    जोड्या जुळवा.
    अव्ययउदाहरण
    (a) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय(i) व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय.
    (b) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय(ii) माझ्याजवळ पैसे नाहीत सबब मी येणार नाही.
    (c) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय(iii) बाळ झोपला की मी लगेच येईन.
    (d) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय(iv) मुले सुरक्षित घरी यावीत यासाठी रिक्षाने आलो.

    Tap an option to check your answer.

  38. 38
    जोड्या जुळवा.
    शब्दसमानार्थी
    (a) अनल(i) कांता
    (b) अही(ii) मर्कट
    (c) भार्या(iii) भुजंग
    (d) कपी(iv) पावक

    Tap an option to check your answer.

  39. 39
    तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचा थांबलो. या वाक्याचा प्रकार कोणता ?

    Tap an option to check your answer.

  40. 40
    वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली या शब्दातील वरचा, खालची, मागील, पुढची हे शब्द त्यांच्यापुढे आलेल्या 'मजला','माडी', 'दार', 'गल्ली' या नामांची विशेषणे आहेत. ती वर, खाली, मागे, पुढे या शब्दापासून बनली आहेत. तर ती विशेषणे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहेत ?

    Tap an option to check your answer.

  41. 41
    'लक्ष्मी' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. (a) कमला (b) रमा (c) वैष्णवी (d) ज्योत्स्ना पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  42. 42
    (a) शब्दयोगी अव्यये सामान्यत: नामांना जोडून येत नाहीत. (b) शब्दयोगी अव्यये क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांना केंव्हा केंव्हा जोडून येतात. वरील दोन्ही वाक्ये काळजीपूर्वक वाचून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  43. 43
    'समाजात वावरणारे असले 'साप' ठेचून काढले पाहिजेत' या वाक्यातील 'साप' या शब्दाला कोणती शब्दशक्ती प्राप्त झाली आहे ?

    Tap an option to check your answer.

  44. 44
    'बोका' शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता ? (a) बोकी (b) भाटी (c) बोकीन (d) भाटीन पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  45. 45
    'राजाने शत्रूला युद्धात हरवूनही शत्रू सैन्याला अभय दिले.' या वाक्यात आलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायी उत्तरातून अचूक निवडा.

    Tap an option to check your answer.

  46. खाली दिलेला परिच्छेद वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 50 ची उत्तरे लिहा. युवकांचे वाढते सामान्यज्ञान, स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत, दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चेमुळे वाढणारा आवाका या गोष्टी व्यक्तीच्या वक्तृत्वक्षमतेचे संगोपन करण्यास साह्यभूत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एक भीती आहे. दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. कोणतीही गोष्ट करवून घेण्याकडे सर्वांचा कल आहे. पूर्वी गणिताचा काही भाग तोंडीच उरकला जात असे. आता गुणाकार, भागाकार व बेरीज यासाठीसुद्धा हाती उपकरण लागते आहे. स्वत: करणे किंवा करून पाहणे वृत्तीत राहिले नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चालला आहे. माणसे कर्तेपणापासून दूर जात चालली आहेत. मैदानात न उतरता खेळाडू होणार कसा ? आखाड्यात पाऊल न टाकता मल्ल होणार कसा ? शस्त्र न हाताळता सैनिक होणार कसा ? पीठ न मळता स्वयंपाक करणार कसा ? कल्पवृक्षाची झाडे लावून व त्याखाली बसून मनोरथाची पूर्तता करून घेण्याचा सुलभ मार्ग केवळ स्वप्नसृष्टीतच असू शकेल. प्रत्यक्ष वहिवाटली जाणारी पायाखालची वाट खडतर असते, हे ठेचा लागल्यावरच कळते. नव्या पिढीला वक्तृत्व मार्गावरच्या ठेचा अनुभवाव्या लागतील. टाकीचे घाव घ्यावे लागतील. अंगी पात्रता असूनही घडणारी उपेक्षा सहन करावी लागेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रातही प्रस्थापितांचे चक्रव्यूह भेदून आत शिरावे लागेल. विद्याव्यासंगाची कवचकुंडले धारण करून मोठ्या निर्धाराने पुढे जावे लागेल. मैफलीच्या निमंत्रणाची वाट न पाहता आपल्याच मनात एक मैफल भरवून रियाझ करणाऱ्या गायकाच्या निष्ठेने प्रसंगी आपल्याच मनाशी बोलत राहिले पाहिजे. कोणत्याही सामन्यात कधीही खेळता आले नाही व पुढेही कदाचित मिळणार नाही हे माहीत असूनही बॅट परजून कोठेही खेळात रममाण होणाऱ्या क्रीडाप्रेमी क्रिकेटवीराची तन्मयता वक्त्याच्या अंगी असली पाहिजे. मुलामुलींनी वारंवार मनात डोकावून पाहावे व भेटेल त्या व्यक्तीशी मनोभावे बोलावे. उगाच पाल्हाळ माजवू नये. अकारण आखडते घेऊ नये. चालणाराची पावले नकळत पडत राहतात. जेथे पोचायचे ती जागा दिसताक्षणी ती आपोआप थांबतात. कधी ती माजघराजवळ थांबतील. कधी ती कार्यालयाजवळ स्थिरावतील. कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी बसस्टॉपजवळ ती आपोआप थांबतील. निघणे, चालणे, पोचणे व थांबणे या क्रिया सहज व विनासायास घडतात. हे कर्मकौशल्य अंगी बाणले म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो. बोलण्याच्या बाबतीत तसेच काही घडू शकते. माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतात. मित्र, शेजारी, भावंडे, आप्तस्वकीय, गुरुजन, पाहुणे, मार्गावरचे परिचित व अपरिचित, या सर्वांशी कारणपरत्वे बोलावे लागतेच. ते बोलणे साक्षीत्वाने, तन्मयतेने, निरामय तटस्थतेने आणि तरीही तल्लीनतेने करण्याची सवय लावून घेतली, तर अंतर्यामी वक्तृत्वाचा एक वेलू मूळ धरील. नकळत तो गगनाकडे वळेल. मग गगन हेच त्याचे सदन होईल.
    46
    वक्तृत्व क्षमतेचे कौशल्य विकसित करण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या खालीलपैकी कोणत्या गोष्टी उताऱ्यात दिल्या आहेत ? (a) युवकांचे वाढते सामान्यज्ञान (b) स्पर्धात्मक परीक्षांमुळे घडणारी बुद्धीची मशागत (c) वाढती साधनशरणता (d) दैनंदिन जीवनात प्रसंगपरत्वे घडणाऱ्या सहज चर्चा पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  47. 47
    कोणती कर्मकौशल्ये अंगी बाणली म्हणजे चालता चालता माणूस जगाचा प्रवासी होतो ? (a) निघणे, चालणे (b) बोलणे, चालणे (c) पोचणे, थांबणे (d) नियोजन करणे थांबणे पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  48. 48
    उताऱ्यासाठी सुयोग्य शीर्षक कोणते ?

    Tap an option to check your answer.

  49. 49
    लेखकाला कशाची भीती वाटत आहे ?

    Tap an option to check your answer.

  50. 50
    खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ? (a) जीवनाच्या सर्व क्षेत्रात बसून पाहणे किंवा पाहत बसणे हा भाव बळावत चाललेला नाही. (b) माणसे कर्तेपणापासून दूर चालली आहेत. (c) दिवसेंदिवस साधनशरणता वाढते आहे. (d) माणसांच्या या जगात सतत माणसे भेटत राहतातच असे नाही. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  51. 51
    "The sun rises in the east," he said. Which of the following sentence/s is/are correct indirect narration of the above sentence :

    Tap an option to check your answer.

  52. 52
    Fill in the blank with the correct alternative : His enthusiasm is starting to ______ the rest of us.

    Tap an option to check your answer.

  53. 53
    Identify the correct sentence/s : (a) He is desirous for going abroad. (b) He is desirous to go abroad. (c) He is desirous of going abroad.

    Tap an option to check your answer.

  54. 54
    Identify the sentences containing adjective clauses : (a) She is an author you will not have read. (b) I must post the letter, I have just written. (c) They received information that their car had been stolen.

    Tap an option to check your answer.

  55. 55
    Which of the sentences is/are correct ? (a) our water meter is one metre. (b) our water metre is one meter. (c) our water meter is one meter.

    Tap an option to check your answer.

  56. 56
    Which one of the following phrases means 'Regicide' ? (a) Murder of mother (b) Murder of father (c) Murder of a king (d) Murder of brother

    Tap an option to check your answer.

  57. 57
    Choose the most appropriate phrase for the underlined words : She read the document quickly while having tea.

    Tap an option to check your answer.

  58. 58
    Cover your head properly lest you ______ catch cold. Which of the following modals fills correctly the blank in the sentence above ?

    Tap an option to check your answer.

  59. 59
    Choose the correct expression to fill in the blank : He said it with his ______.

    Tap an option to check your answer.

  60. 60
    Identify the correct sentence is : (a) If I had time, I should have visited the exhibition. (b) If there was a rush of orders, we had to work overtime. (c) If I were a millionaire I would give generously to good causes.

    Tap an option to check your answer.

  61. 61
    Choose the correct pair of words to fill in the blanks : (a) It was a ______ choice. (b) The ______ proceedings are over.

    Tap an option to check your answer.

  62. 62
    Choose the correct expression to fill in the blank : The work is, to all ______ finished.

    Tap an option to check your answer.

  63. 63
    Identify the correct meaning of the underlined word : He has lost none of his political touch.

    Tap an option to check your answer.

  64. 64
    He proved his ______ by facing the situation with supreme tact and confidence. Which one of the following words fills correctly the blank in the sentence above ? (a) Metal (b) Mettle (c) Mettel (d) Meatal

    Tap an option to check your answer.

  65. 65
    Choose the most appropriate option for the underlined phrase : Please keep this information under your hat.

    Tap an option to check your answer.

  66. 66
    Which of the given options comes nearest in meaning to the underlined word ? The suffrage was clearly for change.

    Tap an option to check your answer.

  67. 67
    Identify the parts of speech of the underlined word : He is a fast talker. I was observing a fast. Muslims fast during the Ramadhan. She drove fast. Answer options : Respectively :-

    Tap an option to check your answer.

  68. 68
    Choose the correct sentence/s : (a) I entered the third class compartment. (b) At the same time the train was come to a stop. (c) I looked out of the window and everyone were asking who had pulled the chain.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    Choose the correct sentence/s : (a) We too have been wanting to see you. (b) We too have wanting to see you. (c) I haven't been seeing such a lovely place.

    Tap an option to check your answer.

  70. 70
    Which one of the following words spells correctly ?

    Tap an option to check your answer.

  71. 71
    I hope to be ______ doctor. Which of the following articles fills correctly the blank in the sentence above ?

    Tap an option to check your answer.

  72. 72
    Fill in the blanks from the alternatives given below : (a) Barley, wheat and rice ______ cereals. (b) Twenty miles ______ not a great distance in these days of rapid travel.

    Tap an option to check your answer.

  73. 73
    Choose the correct alternative to fill in the blanks : (a) ______, you can cook some good dishes. (b) ______, you could have cooked some good dishes.

    Tap an option to check your answer.

  74. 74
    If he works satisfactorily, he will be promoted. The condition expressed in the sentence above is ______.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    Identify the noun clause/s in the following sentences : (a) We decided that we would buy the house. (b) My theory is that he forged the will. (c) We cannot provide seats for all who may come.

    Tap an option to check your answer.

  76. 76
    Choose the correct substitute for the words printed in capitals : She recalled with a wistful smile the HALCYON DAYS of her youth.

    Tap an option to check your answer.

  77. 77
    Match the following :
    AB
    (a) Infirmary(i) a home for orphans
    (b) Orphanage(ii) a place for ammunition and weapons
    (c) Arsenal(iii) a place for dogs
    (d) Kennel(iv) a home for old persons

    Tap an option to check your answer.

  78. 78
    She was tired. She still went on working. Which of the following sentence/s change/s the above sentences correctly into a complex sentence ? (a) Although she was tired she still went on working. (b) She was tired but she still went on working. (c) She still went on working despite she was tired. (d) She still went on working in spite she was tired.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    Identify the sentences having abstract noun/s in them. (a) He had no friends or relations and lived in solitude. (b) We were rivals, but I felt no enmity for her. (c) Their navy consists of over sixty ships.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    Choose the wrongly spelt words : (a) NEVERTHLESS (b) EQUANIMITY (c) REPERTOIR

    Tap an option to check your answer.

  81. 81
    Which of the word/s is/are opposite in meaning to the word printed in capitals in the given sentence ? He is an ASTUTE businessman. (a) Simpleton (b) Shrewd (c) Foolish

    Tap an option to check your answer.

  82. 82
    The small child was crying for ______ mother. Fill in the blank with correct pronoun.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    What he said is true The underlined clause in the sentence above is a/an ______.

    Tap an option to check your answer.

  84. 84
    (i) I wish my brother were here. (ii) I wished my brother had been here. The above pair of sentences expresses ______. (a) past situation (b) real situation (c) possible situation (d) hypothetical situation

    Tap an option to check your answer.

  85. 85
    Choose the best among the options to fill in the blank : She ______ better improve her manners.

    Tap an option to check your answer.

  86. 86
    Choose the correct sentence/s : (a) When you are leaving ? (b) Where are you going ? (c) What I can do for you ?

    Tap an option to check your answer.

  87. 87
    Among the given options, identify the correctly spelt word :

    Tap an option to check your answer.

  88. 88
    We are going to discuss all the issues in detail. The underlined expression in the sentence above reveals ______.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    Identify the correct sentence :

    Tap an option to check your answer.

  90. 90
    The tiger set on the deer and tore it into pieces. The underlined phrase in the sentence above means ______.

    Tap an option to check your answer.

  91. 91
    Match the following to fill in the blanks :
    SentenceModal
    (a) What ______ I do for you ?(i) may
    (b) ______ you like to go by air, sir ?(ii) could
    (c) If you ______ tell me the exact date of your journey.(iii) can
    (d) You ______ have to accept the booking.(iv) would

    Tap an option to check your answer.

  92. 92
    Which word/s is/are similar in meaning to the word printed in capitals in the given sentence ? She was completely FLUMMOXED by the second question. (a) Confuse (b) Bewilder (c) Pacify

    Tap an option to check your answer.

  93. 93
    Identify the sentence (s) in imperative mood : (a) God bless you. (b) Long live the king. (c) Hurry up !

    Tap an option to check your answer.

  94. 94
    Identify the correct sentence/s : (a) The ship was wrecked and every man, woman and child was drowned. (b) The ship was wrecked and every man, woman and child were drowned. (c) The ship was wrecked and every man, woman and child had drowned.

    Tap an option to check your answer.

  95. 95
    She ______ understand today's lecture. Which of the following modals fills correctly the blank in the sentence above ? (a) cannot (b) may not (c) could not (d) should not

    Tap an option to check your answer.

  96. Read the following passage carefully and answer question numbers 96 to 100 based on it. There are two considerations which deserve at least a word in any discussion of the future of the Indian theatre. The first is the rapid development of the cinema as a competition for popular favour. At first in the early flush of cinematic triumph, people- some of whom might have been expected to know better - prophesied the extinction of the theatre. It is now clear that though here and there, temporarily, the theatre may be affected, the cinema can never hope to replace the stage and elbow it out of existence. Experience in the West has shown that the stage will always be required as a feeder to the studio. For the technique is different and great stage actors have always to their disgust discovered that film-acting is at least only a second best to them; it cannot mean to them what the stage means. Something is lacking, the human touch. In the theatre heart responds to heart, and mind acts on mind in a way unknown to the cinema. Thus the theatre is in no danger of extinction. On the other hand, the rivalry of the screen ought to and will put the theatre to a new test and give it a new stimulus that may well lead to still higher planes of artistic achievements. Finally, a word about what a national language, spoken, written and thought might do for the theatre in India. With new awakening in social life the need for a common tongue is being increasingly felt. Much work is being done to hammer out a common linguistic medium. The day when it is accepted will be a great day for the Indian theatre, as it will be for all art in the country. But the theatre, because its life-blood is the spoken word, will gain most. With a common tongue, with a live national consciousness, the theatre will come into its own as a definite instrument of national unity, reflecting the national mind, interpreting the national heart and dreaming national dreams for the future.
    96
    What will be the effect of evolution of a common national language on theatre ? (a) The theatre will become an instrument of national unity. (b) The theatre will be most benefited by common language. (c) The theatre will be able to dream national dreams.

    Tap an option to check your answer.

  97. 97
    Choose the statements which are true in the context of the passage : (a) Cinema initially posed competition for theatre. (b) Cinema will replace theatre one day. (c) Theatre is a feeder to cinema.

    Tap an option to check your answer.

  98. 98
    What is the difference between cinema and theatre according to the passage ? (a) Film-acting is not the same as stage acting. (b) Film acting lacks human touch. (c) In cinema, heart responds to heart.

    Tap an option to check your answer.

  99. 99
    Why is the need for common national language felt ?

    Tap an option to check your answer.

  100. 100
    Which statement/s is/are true about the rivalry between cinema and theatre ? (a) It will give theatre a new stimulus. (b) It will lead to extinction of theatre. (c) It will encourage higher artistic achievements of theatre.

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock