PYQ Vault

MPSC State Services Prelims 2023, GS Paper I, 4 Jun 2023 question paper

100 questions · 200 marks · 120 minutes · +2 per correct answer, -0.5 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    पंडीता रमाबाईनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता ? i. न्यायमूर्ती म. गो. रानडे ii. डॉ. आर. जी. भांडारकर iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग iv. बापू हरी शिंदे
    Pandita Ramabai with the permission of the Ramabai Association, appointed an advisory board to advise her, who among the following was included in this advisory board ? i. Justice M. G. Ranade ii. Dr. R. G. Bhandarkar iii. Justice K. T. Telang iv. Bapu Hari Shinde

    Tap an option to check your answer.

  2. 2
    इ. स. 1918, साली मुंबईतील कामगारांना ‘पिपल्स युनियन’ ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता ?
    In 1918 A. D., who advised to the Mumbai workers to establish the organization ‘People’s Union’ ?

    Tap an option to check your answer.

  3. 3
    ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला ?
    Who defended Chiplunkar’s attack on Mahatma Jyotirao Phule through his newspaper, considered as the beginning of non Brahmin journalism ?

    Tap an option to check your answer.

  4. 4
    ‘मालविकाग्निमित्र’ या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो ?
    On which of the following matrimonial relationship between two Royal families, the ancient drama ‘Malavikagnimitra’ throws light ?

    Tap an option to check your answer.

  5. 5
    वैदीक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते ? i. निष्क ii. कृष्णाल iii. शतमान iv. गण v. श्रेणी
    What was the medium of trade exchange during vedic period ? i. Nishka ii. Krusnal iii. Shatman iv. Gan v. Shreni

    Tap an option to check your answer.

  6. 6
    सेतु माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने ‘शहा रमजान’ हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दिन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
    According to Setu Madhavrao Pagadi, who of the following saint renamed himself as ‘Shaha Ramjan’ and got converted to Islam by a Sufi Saint Nizamuddin. It is a mystery of cultural history of Maharashtra.

    Tap an option to check your answer.

  7. 7
    खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. i. श्वेत पत्रिका ii. पुणे करार iii. नेहरू अहवाल iv. धारासना सत्याग्रह
    Arrange the following events in the correct order. i. White paper ii. Poona pact iii. Nehru report iv. Dharasna Satyagraha

    Tap an option to check your answer.

  8. 8
    पुढील वाक्ये ______ यांच्या विषयी आहेत. अ. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यानी महत्त्वाची भूमिका बजावली. ब. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. क. गणित आणि शास्त्रावर त्यांनी ‘शून्यलब्धी’ हे पुस्तक मराठीतून लिहीले. ड. केशवराव भवाळकरानी त्यांचे चरित्र लिहीले आहे.
    The following statements are written about a. He played an important role in the field of education in Maharashtra. b. He prepared textbooks on various subjects. c. He wrote a book ‘Shunyalabdhi’ on Mathematics and Science in Marathi. d. Keshavrao Bhavalkar has written his biography.

    Tap an option to check your answer.

  9. 9
    पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. अ. पुणे सार्वजनिक सभा ब. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन क. मद्रास महाजन सभा ड. इंडियन असोसिएशन
    Arrange the following political organizations chronologically. a. Pune Sarvajanik Sabha b. Bombay Presidency Association c. Madras Mahajan Sabha d. Indian Association

    Tap an option to check your answer.

  10. 10
    खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला ?
    Which of the following decision was taken by Sabarmati treaty ?

    Tap an option to check your answer.

  11. 11
    इ. स. 1934 मध्ये ‘कर्षक संघम’ एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली ?
    In 1934 A. D., which of the following region, witnessed the establishment of ‘Karshak Sangham’ as a peasant organisation ?

    Tap an option to check your answer.

  12. 12
    दांडीयात्रेचा उल्लेख “रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा” असे कोणी केला ?
    Who remarked about the ‘Dandi Yatra’ as, Rama’s Historical March to Lanka ?

    Tap an option to check your answer.

  13. 13
    खालील विधाने कोणासंदर्भात आहेत ? i. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रीयांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. iii. बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. iv. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला.
    About whom the following statements are related ? i. Religion was separated from politics. ii. Adopted a policy of seclusion towards brave women who followed Sati. iii. To stop child marriage and widow marriage was encouraged. iv. Claimed that the final decision regarding the social law will be his.

    Tap an option to check your answer.

  14. 14
    खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. ii. 1857 च्या उठावाचा फायदा घेवून भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामिल झाले. iii. काझिसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.
    Bhills in Khandesh protested against British rule because i. The Bhills of the Satpura division got inspiration from the event of the uprising in North India. ii. Taking advantage of the revolt of 1857 Bhagoji Naik and Kazising Naik joined the revolt. iii. Kazising and his associates burnt government treasuries and post offices.

    Tap an option to check your answer.

  15. 15
    खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी-बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले ? अ. न्यू इंडिया ब. कॉमन वील क. बॉम्बे गॅझेट ड. टेलीग्राफ
    In which of the following newspapers did Annie-Besant present her thoughts about Home Rule Movement ? a. New India b. Common Weal c. Bombay Gazette d. Telegraph

    Tap an option to check your answer.

  16. 16
    खालील विधाने पहा : अ. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. ब. नद्यामधे वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. क. फ्रांसिस्को मेंडझ यांच्या उर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ‘अमेझॉन गांधी’ म्हणून संबोधतात.
    Observe the following statements : A. There is loss of bio-diversity due to dumping of toxic waste into soil. B. Deforestation is responsible for frequent floods in river. C. Fransisco Mendez was known as ‘Amazon Gandhi’ due to his work in energy field.

    Tap an option to check your answer.

  17. 17
    मातीतील नायट्रोजन खत जिवाणूद्वारे तोडल्यास ______ मुक्त होते.
    Nitrogen fertilizers in soils releases ______ when broken down by bacteria.

    Tap an option to check your answer.

  18. 18
    ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. ब. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. क. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ड. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली.
    In relation to Ozone which statements are true ? A. Ozone is called protection shield of the Earth. B. In 1985 it was clear that Ozone layer has holes. C. 16th September is celebrated as World Ozone Day. D. In 1989 chemicals responsible for Ozone depletion are banned to utilize.

    Tap an option to check your answer.

  19. 19
    खालीलपैकी कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही ?
    Which of the following is not the type of Ecological pyramid ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना ______ म्हणतात.
    Some species if eliminated seriously affect the ecosystem. These are called

    Tap an option to check your answer.

  21. 21
    खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा ?
    Observe the following diagram and state which of the following alphabets indicate the gibbous phase of the moon ?

    Tap an option to check your answer.

  22. 22
    “पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्युवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारकें व त्यांचा प्रभाव होय”. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली ?
    “Environment means the sum total of all conditions agencies and influences which affect the development, growth, life and death of an organism, species or race”. Who created this definition of environment ?

    Tap an option to check your answer.

  23. 23
    पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मीठाचे साठे वितरीत झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत ? a. पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. b. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. c. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. d. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादाना खालील क्षेत्र अत्यल्प आहे.
    In the western part of Rajasthan minerals like limestone, gypsum and mineral salts reserves are distributed. Which of the following reasons are responsible for this occurrence ? a. Western part of Rajasthan was submerged under sea water during permocarboniferous period. b. Western part of Rajasthan receives low rainfall. c. Western part of Rajasthan has hot and dry climate. d. In the western part of Rajasthan the area under vegetation is very low.

    Tap an option to check your answer.

  24. 24
    खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साइट खनिजाचे प्रमाण अधिक असते ?
    Which of the following soil contain the maximum proportion of iron and bauxite minerals ?

    Tap an option to check your answer.

  25. 25
    खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी (A) हे प्रतिपादन असून (R) हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. (A) कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकावू आहे. (R) सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.
    Given below are two statements one labeled as Assertion (A) and other labeled as Reason (R). Select correct answer from the options given below. (A) Cotton is not a weight lossing pure raw material, besides is light in weight and durable. (R) The localization of the cotton textile is found either in cotton producing region or near market.

    Tap an option to check your answer.

  26. 26
    भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे ?
    In the physical map of India, Maharashtra plateau is shown by which of the following colours ?

    Tap an option to check your answer.

  27. 27
    खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन येतो ?
    On which of the following day does the summer solstice occurs in the southern hemisphere ?

    Tap an option to check your answer.

  28. 28
    भूमध्य सामुद्रीक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण
    Winter rainfall received by the Mediterranean region is the result of

    Tap an option to check your answer.

  29. 29
    पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरीगर्ता आढळतात कारण
    Trenches are found mainly along the coast of the western Pacific Ocean because

    Tap an option to check your answer.

  30. 30
    ‘मान्सूनची माघार’ हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे ?
    The climatic phenomena retreating monsoon is the result of which of the following atmospheric condition in India ?

    Tap an option to check your answer.

  31. 31
    खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत ? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत : अ. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी-पूर्णा खोरे. ब. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे. क. हरीश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भिमा नदीचे खोरे. ड. शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे.
    Which of the following is/are correct statements ? In Maharashtra, in order from north, the major hill ranges on the plateau and the river basins to their south are as follows : a. Tapi Purna basin to the south of the Satpura mountain range. b. Godavari river valley to the south of Satmala Ajintha hills. c. Harishchandra Balaghat hill and Bhima river basin to its south. d. Shambhu Mahadeva hills and Krishna river basin to its south.

    Tap an option to check your answer.

  32. 32
    सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे कारण
    The Sahyadri range is not straight but at many places it is curved, because

    Tap an option to check your answer.

  33. 33
    गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, कारण
    As compared to the Godavari and Krishna rivers, the course of the Kaveri river receives large volume of water during winter, because

    Tap an option to check your answer.

  34. 34
    उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ?
    In his theory of industrial location Alfred Weber tried to establish the pivotal role of which of the following factors ?

    Tap an option to check your answer.

  35. 35
    खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. 1. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. 2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत.
    Consider the following statements and select the correct answer using the code given below. 1. A compact settlement is most probably surrounded by hamlets. 2. Compact settlements are not found in the Himalayan region.

    Tap an option to check your answer.

  36. 36
    ______ ह्या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक (critical) तापमानाच्या खाली शून्य होते.
    ______ are materials whose resistivities become zero below a critical temperature.

    Tap an option to check your answer.

  37. 37
    जर एखादी वस्तू 36° अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली, तर किती प्रतिमा तयार होतील ?
    If an object is placed symmetrically between two plane mirrors inclined at an angle of 36°, then how many images will be formed ?

    Tap an option to check your answer.

  38. 38
    pρ+hg+12\frac{p}{\rho} + hg + \frac{1}{2} = स्थिरांक, हे गणितीय विधान ______ या नावाने ओळखले जाते.
    pρ+hg+12\frac{p}{\rho} + hg + \frac{1}{2} = constant is the mathematical statement of

    Tap an option to check your answer.

  39. 39
    जेंव्हा α\alpha-कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेंव्हा
    When α\alpha-particle emits from a radioactive element then

    Tap an option to check your answer.

  40. 40
    मुलाचा ताप 104°F आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सियस आहे ?
    The fever of a child is 104°F. What is this temperature in degree Celsius ?

    Tap an option to check your answer.

  41. 41
    खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
    Which of the following statement is correct ?

    Tap an option to check your answer.

  42. 42
    खालील जोड्या जुळवा - जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग :
    जीवनसत्वेअभावाचे रोग
    अ. अ जीवनसत्वi. मुडदूस
    ब. ड जीवनसत्वii. स्कर्व्ही
    क. क जीवनसत्वiii. रक्तक्षय
    ड. बी₁₂ जीवनसत्वiv. रातआंधळेपणा
    Match the following - Vitamins and respective deficiency diseases :
    VitaminsDeficiency disease
    a. Vit. Ai. Rickets
    b. Vit. Dii. Scurvy
    c. Vit. Ciii. Anaemia
    d. Vit. B₁₂iv. Night blindness

    Tap an option to check your answer.

  43. 43
    ॲंग्विना ट्रीटीसी हा ______ वनस्पती वर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे.
    Anguina tritici is the parasitic nematode found on ______ plant.

    Tap an option to check your answer.

  44. 44
    शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास ?
    Conchology is the study of what ?

    Tap an option to check your answer.

  45. 45
    मोलुस्का वर्गीय प्राणी मृदूकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात : अ. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे ब. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात क. ते फक्त जमीनीवरच राहातात ड. त्याना मांसल पाय असतात वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
    Phyllum Mollusca contains soft bodied animals characterized of : a. They are second largest phyllum in animal kingdom b. They are generally bilaterally symmetrical c. They are only Terrestrial animals d. They are having muscular foot Which of the statements given above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  46. 46
    खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते ? अ. मध्यस्थांचे निर्मूलन ब. कूळ पद्धती सुधारणा क. जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती ड. भू-धारणांचे एकत्रीकरण
    Which of the following major policy interventions are the part of the land reforms in India ? a. Abolition of intermediaries b. Tenancy reforms c. Fixing ceilings on land holdings d. Consolidation of land holdings

    Tap an option to check your answer.

  47. 47
    अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
    Who are the beneficiaries of Annapurna Yojana ?

    Tap an option to check your answer.

  48. 48
    संतुलित वृद्धी दराचा उद्देश ______ हा असतो.
    Balanced growth rate aims at

    Tap an option to check your answer.

  49. 49
    नागरीकरण म्हणजे अ. शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण ब. शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण क. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण ड. लोकसंख्येच्या घनतेत वाढ
    Urbanization means a. Centralization of population in the cities b. Decentralization of population in the cities c. Centralization of population in villages d. Increase in density of population

    Tap an option to check your answer.

  50. 50
    अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान (AMRUT) विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
    Which of the following statements about Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation (AMRUT) is not correct ?

    Tap an option to check your answer.

  51. 51
    जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक ______ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी (बहुमित) दरिद्री मानले जाते.
    If deprivation score of a household is ______ percent or greater, then that household is called multidimensionally poor.

    Tap an option to check your answer.

  52. 52
    जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्वाचे आहेत : अ. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा ब. औद्योगिक विनियंत्रण क. निर्गुंतवणुक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा ड. वित्तीय क्षेत्र सुधारणा
    Since July 1991, comprehensive liberalization measures have been undertaken to improve the supply side of the economy. Among these the more important are : a. Trade and capital flows reforms b. Industrial deregulation c. Disinvestment and Public Enterprises Reforms d. Financial sector reforms

    Tap an option to check your answer.

  53. 53
    विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. अ. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता ब. बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट क. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण ड. समावेशक आणि शाश्वत वृद्धी
    The long-term objectives of economic planning, as spelt out in various plan documents have been as follows : a. Economic growth, self-reliance b. Removal of unemployment, reduction in income inequalities c. Elimination of poverty, modernization d. Inclusiveness and sustainability of growth

    Tap an option to check your answer.

  54. 54
    योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते : अ. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे ब. लक्षे आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन क. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण ड. प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया
    The formulation and success of a plan require the following : a. Planning Commission, Statistical data, Objectives b. Fixation of Targets and Priorities, Mobilisation of Resources c. Incorrupt and Efficient Administration, Proper Development Policy d. Economy in Administration, Education base

    Tap an option to check your answer.

  55. 55
    ‘एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो’ हे विधान ______ चे आहे.
    ‘A country is poor, because it is poor’ this statement is of

    Tap an option to check your answer.

  56. 56
    संतुलीत वृद्धी सिद्धांतानुसार ______ मधे संतुलनाची गरज आहे. अ. उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू ब. भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू क. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र ड. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र
    Balanced growth theory requires balance between a. Consumer goods and industrial goods b. Capital goods and industrial goods c. Agricultural sector and industrial sector d. All sectors in the economy

    Tap an option to check your answer.

  57. 57
    शुम्पिटर यांच्या मते, अ. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडीत आणि उत्स्फूर्त बदल होय. ब. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळुवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे/त ?
    According to Schumpeter, a. Development is a discontinuous and spontaneous change in the stationary state. b. While growth is a gradual and steady change in the long run which, comes about by a gradual increase in the rate of savings and population. Which of the statement above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  58. 58
    रंगराजन समिती, 2014 ने वर्ष 2011 - 12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च ______ शहरी भागासाठी आणि ______ ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे.
    Rangarajan Committee, 2014 defined poverty line for 2011 - 12 at Rs. ______ per capita per day consumption expenditure for urban areas and Rs. ______ per capita per day for rural areas.

    Tap an option to check your answer.

  59. 59
    2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली ?
    In 2014, the Government implemented which of the following Scheme for financial inclusion ?

    Tap an option to check your answer.

  60. 60
    जेंडर बजेट म्हणजे काय ?
    What is meant by Gender Budget ?

    Tap an option to check your answer.

  61. 61
    0.10M जलिय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा ?
    Which of the following mathematical relationships should be used to calculate the pH of a 0.10M aqueous HCl solution ?

    Tap an option to check your answer.

  62. 62
    1.5M H₂SO₄ च्या 10 dm³ द्रावणापासून 1.0N H₂SO₄ चे द्रावण कसे बनवाल ?
    How is 1.0N H₂SO₄ solution is prepared from 10 dm³ of 1.5M H₂SO₄ solution ?

    Tap an option to check your answer.

  63. 63
    NH₃ आणि BF₃ च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?
    Which of the following is correct for the shapes of NH₃ and BF₃ ?

    Tap an option to check your answer.

  64. 64
    खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो ? (H = 1, C = 12)
    Which of the following hydrocarbon has 80% carbon ? (H = 1, C = 12)

    Tap an option to check your answer.

  65. 65
    180 ग्रॅम ॲसेटिक आम्ल (CH₃COOH) आणि 180 ग्रॅम पाणी (H₂O) एकमेकांत मिसळले. तयार झालेल्या द्रावणात ॲसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन ______ इतका असेल. [H = 1, C = 12, O = 16]
    180 g of acetic acid (CH₃COOH) is mixed with 180 g of water (H₂O). The mole fraction of acetic acid in the resultant solution is [H = 1, C = 12, O = 16]

    Tap an option to check your answer.

  66. 66
    जर 1.0 मोल आदर्श वायुचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 Lit असेल तर सर्वकष वायु स्थिरांक, R ______ असतो.
    If one mole of an ideal gas occupies 22.4 Lit at Standard Temperature and Pressure, then the value of the universal gas constant R is

    Tap an option to check your answer.

  67. 67
    चुकीची जोडी शोधा.
    Find the wrong pair.

    Tap an option to check your answer.

  68. 68
    प्रकाश-संश्लेषणामधे प्रकाशावर आधारीत प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते आहे ?
    What is the principal function of the light-dependent reactions of photosynthesis ?

    Tap an option to check your answer.

  69. 69
    एन्झायमचे अग्रलेखा ______ हे आहेत. अ. झायमोजेनस् ब. रायबोझोमस् क. आरएनए ड. प्रथिने वरीलपैकी कोणते पर्याय/पर्याये बरोबर आहे/त ?
    ______ are precursors of enzymes. a. Zymogens b. Ribosomes c. RNA d. Protein Which of the option given above is/are correct ?

    Tap an option to check your answer.

  70. 70
    खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत, जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात. ब. विकरे प्रथिनापासून बनलेली असतात. क. विकरांची क्रियशिलता तापमानावर अवलंबून नसते. ड. अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते.
    Which of the following statement/s is/are correct ? a. Enzymes are organic catalyst that accelerate biochemical reaction. b. Enzymes are made up from proteins. c. Enzyme activity is not depends upon temperature. d. Amylase is an enzyme that act on starch.

    Tap an option to check your answer.

  71. 71
    खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही ?
    Which of the following statement is not included in Article 164 ?

    Tap an option to check your answer.

  72. 72
    व्यक्तिचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर अ. व्यक्तिने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्विकारले तर. ब. व्यक्तिस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर पांच वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर. क. फसवणूक/गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर. ड. व्यक्तिने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखविली असेल तर.
    Indian citizenship of a person can be terminated if A. A person voluntary acquire the citizenship of some other country. B. A person who has become a citizen through registration is sentenced to imprisonment for 18 months within five years of his registration. C. The government of India is satisfied that citizenship was obtained by fraud. D. A person has shown disloyalty to the Constitution of India.

    Tap an option to check your answer.

  73. 73
    भारतीय संविधानात स्विकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणती/कोणत्या आहे/आहेत ? अ. अमेरिका - उप-राष्ट्रपती पद ब. कॅनडा - केंद्र सरकारसाठी ‘युनियन’ ही संज्ञा क. दक्षिण आफ्रिका - राज्यसभा निवडणूक पद्धती ड. आयर्लंड - राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती
    Which of the following is/are correct pair/s with regard to acceptance in the Indian Constitution ? A. America - Post of Vice President B. Canada - The concept of ‘Union’ for the Central Government C. South Africa - Election method of Rajya Sabha D. Ireland - Nomination method of the members of the Rajya Sabha by the President who have done special work in specific area

    Tap an option to check your answer.

  74. 74
    संसदीय राज भाषा समितीचा/चे मुख्य उद्देश्य खालीलपैकी कोणता/ते आहे/त ? अ. संघाच्या (Union) अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे. ब. नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. क. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारशी करणे. ड. स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रि-भाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करणे.
    Which of the following is/are the main objective/s of Committee of Parliament on Official language ? A. To review the progress made in the use of Hindi for official purposes of the Union and to make recommendations to increase the use of Hindi. B. Looking into the linguistic demands for new States and make suggestions in that regard. C. Identify the endangered language and make recommendations to protect and preserve them. D. Examine the vernacular education and make recommendations for effective implementation of the three languages formula.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या. अ. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ब. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळाने घेतला. क. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळाने घेतला. ड. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळाने घेतला. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
    Consider the following statement/s with reference to the President of Zilla Parishad. A. If 1/5th of the total number of members of the Zilla Parishad moves a motion of no confidence and passes it, the President has to resign from office. B. Sudhakarrao Naik’s cabinet took the decision to give ministerial status to the President of Zilla Parishad. C. Vasantrao Naik’s cabinet took the decision to give ministerial status to the President of Zilla Parishad. D. Vasantdada Patil’s cabinet took the decision to give ministerial status to the President of Zilla Parishad. Select the incorrect statements from the above.

    Tap an option to check your answer.

  76. 76
    पुढीलपैकी बिगर-घटनात्मक संस्था कोणती/कोणत्या आहेत ? I. नीति आयोग II. राज्य वित्त आयोग III. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग IV. केंद्रीय माहिती आयोग
    Which of the following is/are non-constitutional body/bodies ? I. NITI Aayog II. State Finance Commission III. National Commission for Backward Classes IV. Central Information Commission

    Tap an option to check your answer.

  77. 77
    लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) अधिनियम, 2016 च्या प्रमुख तरतूदी : अ. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 (जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला) यात सुधारणा केल्या आहेत. ब. सार्वजनिक सेवकांनी (Public Servants) मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतूदीशी संबंधित असलेले 2013 च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. क. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना एक वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. ड. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    Key Provisions of Lokpal and Lokayukta (Amendment) Act, 2016 : A. It amended the Lokpal and Lokayukta Act, 2013 (which came into force on 16 January 2014). B. It also amended Section 44 of the 2013 Act that deals with the Provision of furnishing details of assets and liabilities of Public Servants. C. Made it compulsory that all States should set up the office of the Lokayukta within one year. D. The Amendment has removed the period of 30 days for furnishing details of assets and liabilities of Public Servants. Which of the statements given above are correct ?

    Tap an option to check your answer.

  78. 78
    राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे/आहेत ?
    Which of the following is/are a duties of National Commission for Backward Classes ?

    Tap an option to check your answer.

  79. 79
    खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ? भारताचे राष्ट्रीय पक्ष - स्थापना वर्ष
    Which of the following pair is incorrect ? National Party of India - Year of establishment

    Tap an option to check your answer.

  80. 80
    योग्य जोड्या जुळवा :
    स्तंभ Iस्तंभ II
    अ. भाग - Ii. मूलभूत हक्क
    ब. भाग - IIIii. पंचायत राज
    क. भाग - IXiii. नागरिकत्व
    ड. भाग - IIiv. संघराज्य व त्याचे कार्यक्षेत्र
    Match the pairs correctly.
    Column IColumn II
    A. Part - Ii. Fundamental Rights
    B. Part - IIIii. Panchayat Raj
    C. Part - IXiii. Citizenship
    D. Part - IIiv. The Union and its territory

    Tap an option to check your answer.

  81. 81
    पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतूदी
    Provisions of the Constitution relating to the administration of Scheduled Areas and Scheduled Tribes in Schedule - V

    Tap an option to check your answer.

  82. 82
    ‘स्वामित्व’ (SVAMITVA) योजनेची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत ? अ. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. ब. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे. क. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. ड. मालमत्ता कर निश्चित करणे.
    Which of the following are the objectives of the ‘SVAMITVA’ Scheme ? A. Ensure financial stability to villagers by letting them use their property to take loans. B. Create precise land records for urban planning and implementation. C. Lessen property related disputes. D. Determine property tax.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    लोकसभेच्या ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ ‘शून्य प्रहर’ म्हणून ओळखली जाते. ब. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी, सदस्य दररोज सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत सभापतीस सूचना देतात. क. सध्या, शून्य तासादरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज तीस प्रकरणे (मुद्दे) मांडण्याची परवानगी आहे. ड. शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने, कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    Consider the following statements regarding ‘Zero Hour’ of Lok Sabha : A. The time immediately following the question hour and laying of papers and before any listed business is taken up in the house has come to be known as the zero hour. B. For raising matters during the zero hour members has to give notice between 8.00 a.m. to 9.30 a.m. everyday to the Speaker. C. At present, thirty matters per day as per their priority are allowed to be raised during zero hour. D. There is no maximum limit on the number of matters that can be raised on any given day as there is no provision in rules about Zero Hour. Which of the statements given above are correct ?

    Tap an option to check your answer.

  84. 84
    भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. ब. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे. क. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. ड. ‘पुरातन वस्तू संग्रहालये’ हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे.
    Which of the following statements are correct regarding the legal relationship between the Central and State Government in India ? A. The subject of transfer of property other than agricultural land is included in the Concurrent List. B. The subject of wealth tax on property other than agricultural land is included in the Union List. C. The subject of entertainment tax is included in the Concurrent List. D. The subject of ‘Antiquities Museum’ is included in the State List.

    Tap an option to check your answer.

  85. 85
    घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतूदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही ? I. अनुच्छेद 51अ नुसार मूलभूत कर्तव्य II. अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्ती III. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी IV. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम
    After the extensive discussion in the Constituent Assembly, the following provisions was/were included. Which Article does not include ? I. Fundamental duties under Art. 51A II. Constitutional Amendment under Art. 368 III. National emergency under Art. 352 IV. Ordinance under Art. 123

    Tap an option to check your answer.

  86. 86
    नोव्हेंबर 2022 मध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला ?
    In which State was the 10th International Tourism Mart organized in November 2022 ?

    Tap an option to check your answer.

  87. 87
    खालील विधाने विचारात घेवून योग्य पर्याय निवडा. a. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. b. यापूर्वी ते त्रिपूरा राज्याचे राज्यपाल होते. c. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत.
    Choose the correct option considering the following statements. a. Ramesh Bais is appointed as the Governor of Maharashtra. b. Earlier he was the Governor of Tripura State. c. He belongs to Chhattisgarh State.

    Tap an option to check your answer.

  88. 88
    संयुक्त राष्ट्राच्या ‘पोषण वर्धन मोहिमे’ संदर्भात खालील विधाने तपासा. अ. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. ब. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. क. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ड. ही मोहिम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
    Examine the following statements regarding the ‘Nutrition Promotion Campaign’ of the United Nations. A. Afshan Khan was nominated as the co-ordinator of this Campaign. B. Antony Blinken was nominated as the co-ordinator of this Campaign. C. To eradicate malnutrition by 2030 is the objective of this Campaign. D. This campaign is implemented in countries suffering with malnutrition in the world. Identify the correct statements from the above.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली ? अ. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ. ब. मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ. क. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. ड. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ.
    In the Budget 2023 of Maharashtra State, which Corporations was announced to be established ? A. Raje Umaji Naik Economic Development Corporation. B. Marathwada Milk Development Corporation. C. Jagadjyoti Mahatma Basaveshwar Economic Development Corporation. D. Saint Kashiba Gurav Youth Economic Development Corporation.

    Tap an option to check your answer.

  90. 90
    खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील ‘पाचव्या आसियान-इंडीया बिझनेस समिट’ चे यजमान होते ?
    Which of the following city was the host of ‘5th ASEAN-India Business Summit’ in 2023 ?

    Tap an option to check your answer.

  91. 91
    सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. अ. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. ब. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. क. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. ड. हे हिंदु धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे.
    The Shrine of Sammed Shikharji has been in news for the past few days. Identify the correct statements about this pilgrimage site. A. It is the pilgrimage site of Jain community. B. This pilgrimage site is at Girdhi in the Jharkhand State. C. This pilgrimage site is at Aravali Mountain in Rajasthan. D. It is the pilgrimage site of Hindu community.

    Tap an option to check your answer.

  92. 92
    ‘तुर्की’ या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले ?
    Which Mission did India conduct to aid earthquake affected in ‘Turkey’ ?

    Tap an option to check your answer.

  93. 93
    ‘यु.एन. कॉप 15’ संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान/विधाने ओळखा. अ. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. ब. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. क. ‘यु.एन. कॉप 15’ चे अध्यक्षपद चीनने भूषवले. ड. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी, हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे.
    Identify the correct statement/s from the following in relation to the ‘UN COP 15’ A. The Global Biodiversity Agreement was approved by this Council. B. The Global Biodiversity Agreement was done under the Presidency of America. C. China presided ‘UN COP 15’. D. There is a need to make efforts to reduce the consequences of climate change and the conservation of threatened species in the agreement.

    Tap an option to check your answer.

  94. 94
    खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे आय.बी.ए. महिला जागतिक बॉक्सिंग चॅंपियनशिप, 2023 चे उद्घाटन केले ?
    Who among the following inaugurated IBA Women’s World Boxing Championship, 2023 in New Delhi ?

    Tap an option to check your answer.

  95. 95
    खालील जोड्या लावा.
    अर्जुन पुरस्कार विजेते 2022खेळ
    a. भक्ती कुलकर्णीi. बॅडमिंटन
    b. साक्षी कुमारीii. कबड्डी
    c. लक्ष्य सेनiii. बुद्धिबळ
    Match the following.
    Winner of Arjun Award 2022Sports
    a. Bhakti Kulkarnii. Badminton
    b. Sakshi Kumariii. Kabaddi
    c. Lakshya Seniii. Chess

    Tap an option to check your answer.

  96. 96
    मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पी.एफ.आर.डी.ए.) चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहे ?
    Who has been appointed as the Chairman of Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA) by Government in March 2023 ?

    Tap an option to check your answer.

  97. 97
    25 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद, 2022 कोठे आयोजित केली होती ?
    Where was the 25th National E-Governance Conference, 2022 held ?

    Tap an option to check your answer.

  98. 98
    युनेस्को ने 2023 चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला ?
    UNESCO has dedicated International Education Day of 2023 to which country’s girls and women ?

    Tap an option to check your answer.

  99. 99
    2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे ?
    Which country has removed the mention of the British Monarchy from its currency notes in 2023 ?

    Tap an option to check your answer.

  100. 100
    2023 च्या ‘पद्मश्री’ पुरस्काराबाबत जोड्या लावा.
    व्यक्तीक्षेत्र
    a. रमेश पतंगेi. विज्ञान आणि अभियांत्रिकी
    b. डॉ. महेंद्र पालii. साहित्य आणि शिक्षण
    c. उमाशंकर पांडेiii. कला
    d. परशुराम खुणेiv. समाज कार्य
    Match the pairs about ‘Padma Shri’ Award, 2023.
    PersonField
    a. Ramesh Patangei. Science and Engineering
    b. Dr. Mahendra Palii. Literature and Education
    c. Uma Shankar Pandeiii. Art
    d. Parshuram Khuneiv. Social Work

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 120-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock