MPSC STI Mains 2011, 11 Dec 2011 question paper
200 questions · 200 marks · 120 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one
Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.
- 1'गंधाक्षत' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- 2'दोरीचं खांड' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो ?
Tap an option to check your answer.
- 3'आसुडणे' ही क्रिया खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Tap an option to check your answer.
- 4'लग्न समारंभातील वधूपक्षाकडून वर पक्षाला दिली जाणारी अखेरची मेजवानी' – या वाक्यसमूहासाठी असणारा शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 5धान्य ठेवण्याच्या पात्राला खालीलपैकी कोणते नाव आहे ?
Tap an option to check your answer.
- 6एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे. तर त्याला ______ असे म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 7शरीर, मन, वाचा यांचे नियमन करणारा सन्यास घेण्याचा एक प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 8'मन्वंतर' या जोड शब्दाची संधी ओळखा.
Tap an option to check your answer.
- 9ओढाळ जनावरांच्या दोन पायांना बांधलेल्या दोरीला काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 10'धांदरट धनंजय धावतांना धपकन पडला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 11'वाघ्या' या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 12'इत्थंभूत' या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- 13'मोहन नीताला तिच्या परोक्ष बोलला होता' या वाक्यातील 'परोक्ष' शब्दाच्या विरुद्ध असणारा शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- 14"दुसऱ्याचा लहानसा दोषही आपल्याला दिसतो, पण स्वार्थीवृत्तीमुळे स्वत:च्या मोठ्या दोषाकडेही लक्ष जात नाही" – या वाक्यातील 'स्वत:चा मोठा दोष' साठी पुढील कोणता शब्द निवडाल ?
Tap an option to check your answer.
- 15पुढील जोड्यांपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.
Tap an option to check your answer.
- 16'तळ पायाची आग मस्तकाला जाणे' – या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 17"वाघ म्हटले तरी खातोच आणि ______" – ही म्हण पूर्ण करा.
Tap an option to check your answer.
- 18'देवळाच्या कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा' या शब्दसमूहास खालीलपैकी एक शब्द योग्य तो सुचवा.
Tap an option to check your answer.
- 19पुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तीनही लिंगे बदलतो ?
Tap an option to check your answer.
- 20'नेहमी घरात बसून राहणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Tap an option to check your answer.
- 21'आपली पाठ आपणास दिसत नाही' – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
Tap an option to check your answer.
- 22'सहा महिन्यांतून एकदा प्रसिद्ध होणारे' या शब्द समूहासाठी पुढीलपैकी कोणता योग्य शब्द आहे ते ओळखा.
Tap an option to check your answer.
- 23'काळाची पावले ओळखून बाळासाहेबांनी आपल्या मुलाला – विश्वजितला आंतरधर्मीय विवाहासाठी परवानगी दिली' – या वाक्यातील 'काळाची पावले' या शब्दासाठी पुढील कोणता पर्याय योग्य वाटतो ?
Tap an option to check your answer.
- 24विद्यापीठाने नेमून दिलेल्या कामात अजयने कोणतीही कसर केली नाही. या वाक्यातील अनेकार्थी शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 25'विविध प्रकारचे अनुभव आल्याने माणूस व्यवहारात चतुर होतो' – या वाक्यासाठी पुढील समर्पक वाक्यबंध निवडा.
Tap an option to check your answer.
- 26पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. 'दुसऱ्यावर उपकार करणारा'.
Tap an option to check your answer.
- 27नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध न होता, त्या दोहोंहून भिन्न अशा जातीचा बोध होतो. त्यास ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 28'पलिकडे, वड, पिंपळ वगैरे झाडाभोवतालचा ओटा' या अर्थाचा आशय स्पष्ट करणारा एक शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- 29मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?
Tap an option to check your answer.
- 30'पंकज' या शब्दातील ध्वन्यर्थ पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून स्पष्ट होतो ते सांगा.
Tap an option to check your answer.
- 31'पुराणातील वांगी पुराणात' – या म्हणीचा अर्थ पुढील कोणत्या संदर्भासाठी योग्य ठरतो ते ओळखा.
Tap an option to check your answer.
- 32'मुख्यार्थबाध' हे कशाचे निमित्त आहे ?
Tap an option to check your answer.
- 33पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 34'ज्याला आई, वडील नाहीत असा असलेला' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.
Tap an option to check your answer.
- 35वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ______
Tap an option to check your answer.
- 36'क्रिकेट खेळताना मनोहरने युवराजची खोड काढली' या वाक्यातील 'खोड' शब्दाचा अर्थ काय सांगता येईल ?
Tap an option to check your answer.
- 37पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा.
Tap an option to check your answer.
- 38'मांजराकडून उंदीर मारला गेला' – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
Tap an option to check your answer.
- 39पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा.
Tap an option to check your answer.
- 40पुढील पर्यायांपैकी कोणता शब्द शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य आहे ते ओळखा.
Tap an option to check your answer.
- 41पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ?
Tap an option to check your answer.
- 42'मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला' – या वाक्यातील कर्ता ओळखा.
Tap an option to check your answer.
- 43स्वर संधी म्हणजे ______
Tap an option to check your answer.
- 44'आधीच मर्कट त्यात मद्य प्यालेला' – या म्हणीला समान अर्थ सांगणारी म्हण निवडा.
Tap an option to check your answer.
- 45ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो. त्या नामास काय म्हणतात ?
Tap an option to check your answer.
- 46पुढील शब्दांतील सिद्ध शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 47पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 48मूळ सिद्ध शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दांना ______ म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 49मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?
Tap an option to check your answer.
- 50शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढील शुद्ध शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 51मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहीत आहे ?
Tap an option to check your answer.
- 52दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापराल ?
Tap an option to check your answer.
- 53पुढे दिलेल्या सर्वनामांपैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात ?
Tap an option to check your answer.
- 54'कामात तो कधीच पुढे नसायचा' – या वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 55'रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती' या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे ?
Tap an option to check your answer.
- 56'तुम्ही मतदानाचा हक्क बजवावा' या विध्यर्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा.
Tap an option to check your answer.
- 57खालील क्रियापदापैकी साधित क्रियापद ओळखा.
Tap an option to check your answer.
- 58'तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता' – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Tap an option to check your answer.
- 59'दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 60मिश्र वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 61'त्याच्याने हे काम होणार नाही'. या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे ?
Tap an option to check your answer.
- 62रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 63'अरेरे ! सचिन तेंडूलकर आऊट झाला !' या वाक्यात आलेले अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ?
Tap an option to check your answer.
- 64'श्वेताने आज गजरा माळला' या वाक्यातील 'आज' या शब्दावर बलाघात दिला असता त्यातून स्पष्ट होणारा आशय निवडा.
Tap an option to check your answer.
- 65'आजीने नातीला गोष्ट सांगितली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 66अर्धस्वर कोणते ते ओळखा.
Tap an option to check your answer.
- 67'माझे वडील खूप श्रम करतात'. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
Tap an option to check your answer.
- 68भाववाचक नाम ओळखा.
Tap an option to check your answer.
- 69ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास ______ वाक्य म्हणतात.
Tap an option to check your answer.
- 70'ज्याला' या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता ?
Tap an option to check your answer.
- 71'परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव' या वाक्याचा प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 72'कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला'. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा.
Tap an option to check your answer.
- 73'सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळावा'. या वाक्याचा प्रकार कोणता आहे ?
Tap an option to check your answer.
- 74'सामान्यरूप' असलेली शब्दजोडी ओळखा.
Tap an option to check your answer.
- 75'पंतप्रधानांनी राजीनामा दिला नसता तर निवडणूक टळली असती'. या वाक्याचा प्रकार सांगा.
Tap an option to check your answer.
- 76'फिकट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 77'भारत हरता हरता जिंकला'. वाक्यप्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 78खालीलपैकी 'दंतौष्ठ्य' वर्ण कोणता ?
Tap an option to check your answer.
- 79'मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी'. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 80'अनुरक्ता' या शब्दाचा अर्थ
Tap an option to check your answer.
- 81'ते खरं नव्हं आणि तुमचं खरं व्हय'. वाक्यप्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 82'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' या काव्यपंक्तीतील तत्सम शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 83'आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत'. या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 84पुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 85'अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही' या वाक्यतील विधेय विस्तार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 86सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन' – याशब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- 87'मी जे जे पाहिले, अनुभवले, ते ते मी साहित्यातून मांडले'. या वाक्यातील प्रधान वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 88'लाज नाही मना, कोणी काही म्हणा' – या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 89पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? 'केवढी उंच इमारत ही'.
Tap an option to check your answer.
- 90'सासरा' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
Tap an option to check your answer.
- 91पुढील दोन वाक्यांचे एक केवल वाक्य करा. अ) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला ब) अर्जुनाने बाण सोडला.
Tap an option to check your answer.
- 92'ळ' हा ______ वर्ण मानला जातो.
Tap an option to check your answer.
- 93'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो'. या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 94खालील कोणता शब्द गुजराथी भाषेतून आला आहे ?
Tap an option to check your answer.
- 95'गुरूजी म्हणाले, की 'एकी हेच बळ' या वाक्यात 'एकी हेच बळ' हे वाक्य ______ वाक्य आहे.
Tap an option to check your answer.
- 96थरथर, चूरचूर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?
Tap an option to check your answer.
- 97कालवाचक क्रिया विशेषण अव्यय ओळखा.
Tap an option to check your answer.
- 98'तू मुद्दाम मला त्रास दिला' – या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ?
Tap an option to check your answer.
- 99'सापाला का कोणी दूध पाजील' या वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो ?
Tap an option to check your answer.
- 100उद्गारार्थी वाक्य ओळखा.
Tap an option to check your answer.
- 101"परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे" – या वाक्याचा प्रकार ओळखा.
Tap an option to check your answer.
- 102खाली दिलेल्या वाक्यसमूहातून म्हण शोधून काढा. "नदी किंवा ओढा यात पाणी कमी असले की, त्यातील दगड गोट्यावरून पाणी वाहताना पाण्याचा खळखळ असा आवाज होतो. उलट पाणी विपुल असले की, असा आवाज होत नाही. हीच गोष्ट माणसाची आहे. विद्वत्ता बेताचीच असते, तो खूप बढाया मारताना आढळतो. पण ज्याला त्या विषयाचे ज्ञान असते तो शांत असतो उगाच बडबड करीत नाही."
Tap an option to check your answer.
- 103'अती शहाणा त्याचा बैल रिकामा' या म्हणीसाठी पुढील पर्यायातून योग्य अर्थ निवडा.
Tap an option to check your answer.
- 104पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून शोधून काढा. 'साखरेचे खाणार त्याला देव देणार'.
Tap an option to check your answer.
- 105'प्रतिस्पर्ध्याशी टक्कर देताना त्याचे पाणी ओळखूनच डावपेच आखावेत' – या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.
Tap an option to check your answer.
- 106'गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता' या म्हणीस समानार्थी म्हण ओळखा.
Tap an option to check your answer.
- 107अभ्यस्त शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 108'एकाचवेळी काही तरी नुकसान होते त्याचवेळी दुसरा काही तरी फायदा होतो'. या दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा.
Tap an option to check your answer.
- 109विध्यर्थी वाक्य म्हणजे ______
Tap an option to check your answer.
- 110'नाकापेक्षा मोती जड' या म्हणीचा समर्पक अर्थ निवडा.
Tap an option to check your answer.
- 111शुद्ध शब्द ओळखा.
Tap an option to check your answer.
- 112संयुक्त वाक्य म्हणजे ______
Tap an option to check your answer.
- 113खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ?
Tap an option to check your answer.
- 114ज्याच्या बायका एकी मागोमाग मरत आल्या आहेत असा पुरुष ______
Tap an option to check your answer.
- 115'कणीक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
Tap an option to check your answer.
- 116वाक्याचा प्रकार ओळखा. 'जरी बाहेरून सर्व कारभार सुरळीत चाललेला दिसत असला, तरी आत खळबळ उडालेली होती ?
Tap an option to check your answer.
- 117'भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणारा घाबरट मनुष्य' – या वाक्यबंधासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- 118'तो गातो' या वाक्यात ______ नाही.
Tap an option to check your answer.
- 119म्हण पूर्ण करा : 'शिकविलेली बुद्धी आणि ______ फार काळ टिकत नाही'.
Tap an option to check your answer.
- 120'अवरोहण' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 121 ते 125 ची उत्तरे लिहा : मराठी भाषा मरणोन्मुख झालेली आहे असे कुणीच म्हणणार नाही. तिची प्रकृती कदाचित राहावी तितकी बरोबर राहात नसेल. शास्त्रीय वाङ्मयाचा व्यायाम घेण्याचा तिला कंटाळा आहे. प्रेमाची खमंग फोडणी दिलेले पदार्थच तिला फार आवडतात. तिची वेषभूषा अगदी आजच्या घटकेला शोभणारी असली, तरी मन मात्र अजून मागच्या काळात रेंगाळत आहे, इत्यादी आक्षेपांत थोडासा तथ्यांश असला तरी तिच्या या तक्रारी काही कायम टिकणाऱ्या नाहीत. ज्यांचे आसन सरस्वती मंदिरात स्थिर झाले आहे, अशा लोकप्रिय ललित लेखकांनी आपल्या आवडीच्या शास्त्राविषयी वाङ्मय निर्माण करण्याचे ठरविले तर ते काय त्यांना अशक्य आहे ? 'गरज तसा पुरवठा' हे तत्त्व मला वाङ्मयातही मान्य आहे; पण ते पाळताना लेखकाने व्यापारी होऊ नये. डॉक्टर व्हावे. रोग्याच्या शरीराला ज्या ज्या द्रव्याची जरूरी असते ती ती औषधांच्या द्वारे त्याला देणे हेच डॉक्टरांचे कर्तव्य नव्हे का ? शिवाय गरज तसा पुरवठा या तत्त्वाइतकेच 'गरज ही कल्पकतेची आई' हे तत्त्वही प्रसिद्ध आहे. म्हणजे पुरवठा व कल्पकता यांचे बहीण-भावंडाचे नाते होते. हे नाते पाळण्याची दक्षता लेखकांनी घ्यायला नको का ?121मराठी भाषेविषयी कोणते आक्षेप घेतले जातात ?
Tap an option to check your answer.
- 122वाङ्मयात कोणते तत्त्व लेखकाला मान्य आहे ?
Tap an option to check your answer.
- 123ललित लेखकांकडून कोणती अपेक्षा व्यक्त केली आहे ?
Tap an option to check your answer.
- 124'गरज तसा पुरवठा' याप्रमाणेच दुसरे कोणते तत्त्व प्रसिद्ध असल्याचे लेखक म्हणतो ?
Tap an option to check your answer.
- 125ललित लेखकांनी कोणते नाते पाळण्याची दक्षता घ्यावी, असे लेखकास वाटते ?
Tap an option to check your answer.
- खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 126 ते 130 ची उत्तरे लिहा : मला इथं मूळ धर्म म्हणजे मानवी धर्म, माणूस धर्म वगैरे काहीच म्हणायचं नाही. आपण फक्त ज्यांना स्वत:ची नावं आहेत. तेवढ्याच धर्माबद्दल बोलू या. म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे ... मूळ मानवी धर्म, माणूस धर्म यांचा आपल्याला आवाकाच राहिलेला नाही. सगळं जग धर्माच्या ढोंगांनी एवढं बरबटलंय, की त्या खातेऱ्यातून मूळ मानवी धर्मापर्यंत जायला शतकानुशतकं लागतील. आज किती भयानक चित्र आहे ? कुणाही हिंदूला आपण हिंदू आहोत, म्हणजे काय, ते कळत नाही. कुणाही मुसलमानाला आपण मुसलमान आहोत म्हणजे काय, ते कळत नाही. असं सगळ्याच लोकांचं आणि सगळ्याच धर्मांचं धार्मिक भरीत झालं आहे आणि तरीही हे लोक स्वत:ला धार्मिक म्हणवतात ? धर्माचा फुकटचा अभिमान बाळगत एकमेकांवर तुटून पडतात ? मी ठामपणे सांगतो की, ज्याला स्वत:चा धर्म नीट माहित आहे, ज्याचा स्वत:च्या धर्माचा बारकाईने अभ्यास आहे आणि जो स्वत:च्याच धर्माचे नियम काटेकोरपणे पाळतो, तो माणूस कधीही दुसऱ्याशी वैर बाळगणार नाही. कुणाशीही दंगल करायला जाणार नाही. कुणाचाही द्वेष करणार नाही. तो स्वत: शांत जगेल आणि दुसऱ्यालाही शांततेनं जगू देईल. आजचं जग अशांत राहायला, अस्वस्थ राहायला हे स्वत:च्याच धर्माबाबत अडाणी असलेले लोक कारणीभूत आहेत, यांची स्वत:चेच धर्म पाळायची लायकी नाही, तर हे या धर्माच्या चौकटी बाहेर असणारा उदात्त आणि मूलभूत मानवी धर्म काय पाळणार आहेत ?126संपूर्ण जग कशानं बरबटलंय ?
Tap an option to check your answer.
- 127आपण कोणत्या धर्माच्या आवाक्यात राहिलो नाही ?
Tap an option to check your answer.
- 128सगळ्याच लोकांचं आणि सगळ्याच धर्मांचं धार्मिक भरीत झालं आहे, कारण ______
Tap an option to check your answer.
- 129आजचे जग अशांत व अस्वस्थ राहायला कारणीभूत असणारे लोक कोण ?
Tap an option to check your answer.
- 130या उताऱ्यास समर्पक शीर्षक सूचवा.
Tap an option to check your answer.
- 131Choose the correct alternative to fill in the blank : The ______ part of the film was not very interesting.
Tap an option to check your answer.
- 132Choose the correct option and fill in the blank : The ______ past of India is inspiring for today's generation.
Tap an option to check your answer.
- 133Sachin Tendulkar is the best batsman in India. Choose an option giving the comparative degree of the underlined adjective :
Tap an option to check your answer.
- 134Choose the correct article from the options : ______ gold is a precious metal.
Tap an option to check your answer.
- 135She was a very attractive girl. Choose the alternative giving an opposite of the underlined adjective :
Tap an option to check your answer.
- 136Ladakh is colder than Kashmir. Choose the alternative with positive degree :
Tap an option to check your answer.
- 137The principal promised not to punish him if he called spade a spade. The meaning of the phrase 'to call spade a spade' is ______
Tap an option to check your answer.
- 138My friend called my mother and ______ for lunch. Choose the correct pronoun from the options :
Tap an option to check your answer.
- 139Choose the appropriate relative pronoun : All ______ I narrated was not understood by him.
Tap an option to check your answer.
- 140Choose suitable verb-form : The train ______ at 6.30 p.m. everyday.
Tap an option to check your answer.
- 141Choose the correct article : I met ______ European in the market.
Tap an option to check your answer.
- 142Use the right preposition : Why don't you go ______ your friend ?
Tap an option to check your answer.
- 143Use the right preposition : ______ way of introduction he made, some patient remarks.
Tap an option to check your answer.
- 144Choose the correct alternative : She broke the glass ______ a hundred pieces.
Tap an option to check your answer.
- 145The child ran ______ the road, mother ran after him. Choose the correct alternative :
Tap an option to check your answer.
- 146Choose the correct alternative : He is not well ______ yesterday.
Tap an option to check your answer.
- 147Choose the right preposition : It is natural for a human being to wish ______ money.
Tap an option to check your answer.
- 148The audience applauded the dancer's performance. Choose the alternative changing the voice.
Tap an option to check your answer.
- 149Choose the correct alternative : He walked so fast that I ______ not overtake him.
Tap an option to check your answer.
- 150The campaign of the college festival is in full swing. Choose the alternative explaining the meaning of the underlined idiom.
Tap an option to check your answer.
- 151What a terrible fire this is Choose the right punctuation at the end of the sentence –
Tap an option to check your answer.
- 152The police caught the thief red-handed. Choose the alternative indicating meaning of the underlined word.
Tap an option to check your answer.
- 153Choose the right alternative : What ______ would you give to new generation ?
Tap an option to check your answer.
- 154Choose the reported speech alternative : Meena said, "How clever I am !"
Tap an option to check your answer.
- 155Choose the option indicating the meaning of the idiom : The boss in my office does not know what happens under his nose.
Tap an option to check your answer.
- 156Convert into simple sentence: The convict said that he was innocent.
Tap an option to check your answer.
- 157Use positive degree : She is richer than me.
Tap an option to check your answer.
- 158Choose the affirmative of the following : Nobody was absent.
Tap an option to check your answer.
- 159Choose the option of complex sentence of the following : She worked hard to get the promotion.
Tap an option to check your answer.
- 160Choose the alternative of simple sentence : He wept since he was punished.
Tap an option to check your answer.
- 161Choose the correct article from the following to fill in the blank : His sister is ______ M.A. in History.
Tap an option to check your answer.
- 162Choose the alternative of compound sentence : When he saw the tiger, he paused.
Tap an option to check your answer.
- 163Choose the alternative using 'no sooner than' : As soon as he entered, he removed his blazer.
Tap an option to check your answer.
- 164Choose the right alternative : There should not be a prejudice ______ any community.
Tap an option to check your answer.
- 165Choose the alternative indicating the meaning of the underlined word : There is a dearth of research in pure sciences.
Tap an option to check your answer.
- 166Convert into reported speech : The teacher said, "I am very busy now."
Tap an option to check your answer.
- 167Choose the right preposition : She is indifferent ______ what people talk.
Tap an option to check your answer.
- Read the passage and answer 168 to 173 : India's Poverty Index / India Shining ? India's poverty index presents a dismal picture, as its poverty figures hover around 42 per cent in the year 2005. This raises a serious question about India's rhetoric of 'inclusive growth' or 'reforms with a human face'. The graphic depict India's comparative position with that of the other countries fighting this social malady, spanning a period between 1980 and 2005. One cannot but laud the success achieved by China, which began at 84% in the year 1980, but has its poverty figures at 14% in the year 2005. The same is the case with other developing countries, which successfully fought the shameful figure of 60% to reduce poverty to 15% in 2005. India can draw solace from the fact that sub-sahran countries have done worse than her. One must ask who is responsible for this pathetic state of affairs ? What is shining ? India or its poverty ?168The word 'dismal' means
Tap an option to check your answer.
- 169Poverty is a noun, the adjective of the same is
Tap an option to check your answer.
- 170The main theme of the passage is
Tap an option to check your answer.
- 171To laud the success means
Tap an option to check your answer.
- 172State which of the following statements is true :
Tap an option to check your answer.
- 173'Social malady' refers to
Tap an option to check your answer.
- 174Teacher asked two students the answer of a question, but ______ of them knew. Choose the option to fill in the blank :
Tap an option to check your answer.
- 175You always blow your own trumpet. The meaning of the underlined phrase is ______
Tap an option to check your answer.
- 176Choose the correct option : I ______ the child a few minutes ago.
Tap an option to check your answer.
- 177She's right, ______ ? Choose the correct option :
Tap an option to check your answer.
- 178I gave him ______ he wanted.
Tap an option to check your answer.
- 179Fill in the gap with a suitable option : He has looked ______, but he cannot find his spectacles.
Tap an option to check your answer.
- 180It is a public holiday. ______ is open today, bad luck ! Fill in the blank with correct option :
Tap an option to check your answer.
- 181Choose the correct answer from options below : Potato and onion – which of these grow on trees ?
Tap an option to check your answer.
- 182Choose the correct sentence :
Tap an option to check your answer.
- 183Choose the right article : Mrs. Patil has ______ fever.
Tap an option to check your answer.
- 184Fill in the blank with correct option : I have not travelled by plane ______
Tap an option to check your answer.
- 185Choose the right option : When I was a student, I ______ visit the library frequently.
Tap an option to check your answer.
- 186Choose the correct option : How many assignments ______ at a time ? How can you manage them ?
Tap an option to check your answer.
- 187Choose the correct option of modal verb : The people following him ______ his party supporters.
Tap an option to check your answer.
- 188Choose the right connector : Gauri likes dancing ______ her sister likes reading.
Tap an option to check your answer.
- 189Choose the right alternative : Ram cannot walk very fast ______ he is very tall.
Tap an option to check your answer.
- 190Choose the right option : Television stifles rather than ______ the imagination.
Tap an option to check your answer.
- 191She felt bad about being rude to her teachers. Choose the option indicating meaning of the underlined word :
Tap an option to check your answer.
- 192If you ______ her she would have come. Use the correct verb form :
Tap an option to check your answer.
- 193The closer we got to the waterfall, ______ Choose the correct option :
Tap an option to check your answer.
- 194Rabindranath Tagore ______ the Nobel prize for literature. Choose the correct option :
Tap an option to check your answer.
- 195I ______ her offer if I were you. Choose the correct option :
Tap an option to check your answer.
- Read the following passage carefully and answer the questions that follow (196–200) : So often these days we hear and speak of 'the conquest of Nature', 'the taming of a river', 'the war against insects', and so on. Often these phrases are used without consciously attaching any values to them, but they have underlying them an attitude of hostility towards Nature and Nature's creatures, a view point which seems to assume Nature as an enemy that needs to be vanquished. Alternatively, Nature is seen merely as a 'resource' to be 'exploited' – take the maximum out of it, regardless of what this does to natural processes and to other creatures which depend on these processes. It is this attitude which sees fellow humans too as a resource to be exploited or other human communities as enemies to be conquered. There is a growing lack of sensitivity and respect for our fellow creatures. This attitude is being drilled into child by social forces, which can only be countered by environmental education. Yet, sadly, in most cases this is not done. What is done is talk about the food web and the energy cycles and ecological balance and how removal of any element disrupts the whole system and how this can affect human beings too. What this approach lacks is the essential interaction with Nature and with other humans. Indeed in many environmental activities the opposite takes place. A classic example of this is making of a herbarium, or even worse, and insect collection, as common in both formal and non-formal education in India. A child is often encouraged to pluck leaves and flowers and run after butterflies with a net and is part of a large group of children similarly marauding a patch of nature individual "specimens" pressed in the plant file or trapped in a jar. It is even worse when the activity is also competitive i.e. who collects the maximum. A lot of knowledge may be gained, but it is gained in a value system which emphasizes exploitation and conquest, not sensitivity and respect. Learning under a tree, (Shantivan) rather than in a classroom, as is indeed the Indian tradition, is far more effective and long lasting. The alternative is to take up activities where ecobalances, ecological diversity, animal behavior, human plurality and other such concepts and systems are introduced with the stress on their intrinsic worth. Materials, processes, living beings do not exist only for human use, but more importantly they are worthwhile in themselves. A frog is as much in love with its life as the human child is with its; the feeling of the frog must be respected. The final thrust of environment education seems to be embodied in the vital question: Am I doing something which disrespects or violates some other creature's right to live and live freely ? If I am, what can I do to minimize the damage I am causing ? Once again, the Indian tradition of ahimsa comes out as infinitely more relevant, than much of what we learn in modern education.196According to the writer the frequently used phrase 'conquest of Nature' by people indirectly suggests ______
Tap an option to check your answer.
- 197The writer is of the view that ______
Tap an option to check your answer.
- 198According to the writer the environmental education being given lacks ______
Tap an option to check your answer.
- 199The writer says that the present day educational system ______
Tap an option to check your answer.
- 200The writer finds 'ahimsa' today ______
Tap an option to check your answer.
Want the real exam feel? Sit this paper with a 120-minute timer and get your score straight away.
Sit it as a timed mock