PYQ Vault

MPSC STI Mains 2014, 5 Jun 2014 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer and worked solution. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    'सूर-पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही' या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. प्रकार - काळ

    Tap an option to check your answer.

  2. 2
    विरामचिन्हांचा अचूक वापर केलेले पुढीलपैकी वाक्य ओळखा व अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  3. 3
    'धनुर्धारी रामाने बलाढ्य रावणाला बाण मारून ठार केले' या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  4. 4
    खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो ?

    Tap an option to check your answer.

  5. 5
    'ते तत्व साधं आहे त्याचा अर्थ समजला पाहिजे. ते दुधारी तलवारीसारखं आहे. ते कापत जातं.' या वाक्याचे (केवल + मिश्र वाक्य) असे संकलित केलेले अचूक वाक्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  6. 6
    'हा, ही, हे' - ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?

    Tap an option to check your answer.

  7. 7
    'व्यंग्यार्थ' वाक्य कोणते ते पर्यायी उत्तरातून अचूक शोधा.

    Tap an option to check your answer.

  8. 8
    'मला जिना चढवतो' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

    Tap an option to check your answer.

  9. 9
    'योग्य व भांडे' हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  10. 10
    पुढील पर्यायांपैकी व्यंजनसंधीचे उदाहरण कोणते ? तो अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  11. 11
    'मुले घरी जातील.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

    Tap an option to check your answer.

  12. 12
    'राम वनात जातो.' या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत ?

    Tap an option to check your answer.

  13. 13
    वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला ______ असे म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  14. 14
    'ओ' हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

    Tap an option to check your answer.

  15. 15
    'रमाकांत' हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

    Tap an option to check your answer.

  16. 16
    'अ' व 'ब' गटातील पर्यायी उत्तरांतून योग्य जोड्या असणारे पर्यायी उत्तर कोणते ?
    'अ''ब'
    A. पहिले पद प्रमुखI. द्वंद्व समास
    B. दुसरे पद प्रमुखII. बहुव्रीही समास
    C. तिसरेच अन्य पद प्रमुखIII. अव्ययीभाव समास
    D. दोन्ही पदे प्रमुखIV. तत्पुरुष समास

    Tap an option to check your answer.

  17. 17
    खालील वाक्यातील 'विधेय पूरक' कोणते ? 'श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली.'

    Tap an option to check your answer.

  18. 18
    खालील जोडशब्दातील पर्यायी उत्तरांतील कोणते पोटशब्दाचे उत्तर बरोबर आहे ? 'वाक्ताडन'

    Tap an option to check your answer.

  19. 19
    खालील शब्दातील वर्णरचना पर्यायी उत्तरातून योग्य अशी कोणती आहे ? 'अमृतध्वनी'

    Tap an option to check your answer.

  20. 20
    साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील 'देताना' हा शब्द ______ आहे.

    Tap an option to check your answer.

  21. 21
    एका संख्याविशेषणाच्या पोट प्रकाराची उदाहरणे खालील पर्यायी उत्तरांतील एका पर्यायी उत्तरात चुकीची सांगितलेली आहेत, ते चुकीचे पर्यायी उत्तर कोणते ?

    Tap an option to check your answer.

  22. 22
    खालील पर्यायी उत्तरांतून 'अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे' वाक्य कोणते आहे, ते अचूक ओळखा.

    Tap an option to check your answer.

  23. 23
    'पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे.' खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  24. 24
    व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  25. 25
    'मला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपामात्र माझ्या वाटयाला आली नव्हती' या वाक्यातील उद्देश्य आणि उद्देश्यविस्तार अचूक ओळखा.

    Tap an option to check your answer.

  26. 26
    "एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला" या केवलवाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास विधेयविस्तार कोणते शब्द असतील. अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  27. 27
    मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला ______ म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  28. 28
    पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  29. 29
    'अ' व 'ब' गटात विसंगत जोड्या असून त्यातील एक जोडी विसंगत असूनही गटाबाहेरची आहे, ती कोणती ?
    'अ''ब'
    A. भरभराटI. अवनती
    B. सुकाळII. चर्या
    C. अभ्युदयIII. हलाखी
    D. चर्चाIV. दुर्भिक्ष

    Tap an option to check your answer.

  30. 30
    अभ्यस्त शब्दाबद्दल काही विचार - विधाने अ. साधित शब्दाचा एक प्रकार अभ्यस्त शब्द आहे. ब. एकाच शब्दाचे किंवा अक्षरांचे द्वित्व होऊन जो शब्द बनतो त्यास अभ्यस्त शब्द म्हणतात. क. बारीक सारीक, गोडधोड हे शब्द पूर्णाभ्यस्त शब्द प्रकारचे आहेत.

    Tap an option to check your answer.

  31. 31
    'घागरगडचा सुभेदार' या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?

    Tap an option to check your answer.

  32. 32
    'अंक' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते ? अ. आकडा ब. मान क. मांडी ड. विशेषांक

    Tap an option to check your answer.

  33. 33
    'कर्तव्याकडे पाठ फिरविणारा' - याला म्हणतात ?

    Tap an option to check your answer.

  34. 34
    खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा. 'त्याचा धाकटा मेहुणा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाला.'

    Tap an option to check your answer.

  35. 35
    'या मालेतील व्याख्याने मराठीत व्हावयाची असता, तिचा आरंभ मला इंग्रजीत करावा लागत आहे, ही दिलगिरीची गोष्ट आहे.' वरील वाक्यात कर्म व पूरक कोणते आहेत ? अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  36. 36
    'अ' आणि 'ब' गटातील जोड्या विसंगत आहेत. मात्र पर्यायी उत्तरांत चारही जोड्या योग्य व सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे, ते कोणते ?
    'अ''ब'
    A. शेवटी उभादंड असणारी व्यंजनेI. ग् ण्
    B. अर्धादंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजनेII. ख् घ्
    C. शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजनेIII. क् फ्
    D. मध्ये उभादंड असणारी व्यंजनेIV. ट् ठ्

    Tap an option to check your answer.

  37. 37
    खालीलपैकी कोणत्या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर अचूक केले आहे ? अ. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू ? आम्ही तुमचे उपकार मुळी विसरणार नाही. ब. आपण त्यांच्याकडे का जायचे ? आपण त्यांच्याकडे जाऊच नये. क. जगी सर्वसुखी असा कोण आहे ? जगात सर्वसुखी कोणतरी आहे. ड. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का ? मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी. अचूक उत्तरे सांगा.

    Tap an option to check your answer.

  38. 38
    'वारा' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?

    Tap an option to check your answer.

  39. 39
    'मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.' या वाक्याचे मिश्र वाक्यातील रूपांतर पुढीलपैकी कोणते ?

    Tap an option to check your answer.

  40. 40
    'तत्पुरुष समास' हा पुढील काही कारणांनी ओळखला जातो. विधाने अ. पहिले पद महत्त्वाचे असते. ब. या समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्या समासास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. क. या समासातील पहिले पद नकारार्थी असते तेव्हा त्यास द्विगू समास म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  41. 41
    'मी नाग पाहिला.' या वाक्यातील 'नाग' शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते ?

    Tap an option to check your answer.

  42. 42
    'मला गेह नाही.' या वाक्यातील 'गेह' या शब्दाचा अर्थ सांगा.

    Tap an option to check your answer.

  43. 43
    'जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय असेल ? पुढील पर्यायांतून अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  44. 44
    'पाणी पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडा.

    Tap an option to check your answer.

  45. 45
    'एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते.' - या अर्थाची कोणती 'म्हण' आहे ? खालील पर्यायांतून अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  46. 46
    'तंबाखू' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?

    Tap an option to check your answer.

  47. 47
    खालीलपैकी 'कमळ' या शब्दाचे तीन पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तो कोणता ?

    Tap an option to check your answer.

  48. 48
    खालीलपैकी तीन शब्द समानार्थी असून एक शब्द त्यांचा समानार्थी नाही, तो कोणता ? ते लिहा.

    Tap an option to check your answer.

  49. 49
    पर्यायी उत्तरातील 'मराठी उपसर्ग' असलेला शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  50. 50
    'पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व सांगितले.' या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात कसे रूपांतर होईल ? पुढील पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  51. 51
    शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरांतील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता ?

    Tap an option to check your answer.

  52. 52
    विधाने - वाक्यांचे त्यांच्या अर्थानुरोधाने विविध प्रकार होतात, ते पुढीलप्रमाणे - अ. वाक्यातील होकारार्थी विधानाला 'अकरणरूपी वाक्य' म्हणतात. ब. 'माझे वडील परगांवी गेले नाहीत' हे उदाहरण 'करणरूपी वाक्य प्रकाराचे' आहे. क. 'तू मुंबईस केव्हा जाणार आहेस ?' हे विधानार्थी वाक्य आहे. वरील विधानातील पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर लिहा.

    Tap an option to check your answer.

  53. 53
    'भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला' या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात पुढीलप्रमाणे रूपांतर होईल. अचूक पर्याय निवडा.

    Tap an option to check your answer.

  54. 54
    पर्यायी उत्तरांतील - वाक्यातील कृदंत असलेले वाक्य ओळखा.

    Tap an option to check your answer.

  55. 55
    खालील विसंगत जोड्यातील सुसंगत असलेले, चारही जोड्या योग्य असलेले पर्यायी उत्तर कोणते ?
    'अ' (विभक्ती)'ब' (प्रमुख कारकार्थ)
    A. तृतीयाI. संप्रदान
    B. चतुर्थीII. अधिकरण
    C. पंचमीIII. करण
    D. सप्तमीIV. अपादान

    Tap an option to check your answer.

  56. खालील उताऱ्यावरील प्रश्न क्र. 56 ते 60 या प्रश्नांची पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तरे लिहा. लोक मला मोठे म्हणतात किंवा लोकमताच्या आरशात मी जेव्हा मोठेपणाचे प्रतिबिंब पाहतो त्यावेळी मी अधिकच अंतर्मुख बनतो. तो माझ्या स्वभाव-धर्माचाही परिणाम असू शकेल. परंतु मोठेपणाच्या व्याख्येत वैयक्तिक मोठेपणा याला काही अर्थ नाही असे मला नेहमी वाटते. समाजाची काही मूल्ये असतात. अधिकारावर असलेल्याला सामान्य माणसे मोठे म्हणतात. पण हे खरे मूल्य नव्हे. खरेपणा त्यात कमी असतो. त्याला भलावण म्हणता येईल. मला वाटते, खरा मोठेपणा हा विचारांचा, प्रगत परिणामांचा असतो. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामांचे असते. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामाच्या मोठेपणाशीच प्रामुख्याने निगडित आहे. मी स्वतः कधी मोठेपणाचा विचार करीत नाही. मोठेपणाचा शोध माणसे नंतर घेतात आणि तसाच तो घेतला पाहिजे. नंतर म्हणजे मनुष्य नजरेसमोरून दूर झाल्यानंतर ! तेव्हा त्याचे जे मूल्यमापन होईल ते खरे मोठेपण. समाजासाठी, समाजाचे जीवन बदलण्यासाठी केलेल्या कामात त्याला यश किती आले, त्याने कोणते ध्येय स्वीकारले होते आणि त्यात त्याला किती यश मिळाले, मार्गदर्शक विचार त्याने मागे किती ठेवले या मोठेपणाच्या कसोट्या असल्या पाहिजेत. कोणतीही परीक्षा असो, ती एक प्रकारची कसोटीच असते. आपले मर्यादित ज्ञान या कसोटीवर पारखून घेण्यात जे यशस्वी होतात त्यांना एक प्रकारची आपल्या गौरवाची व आत्मविश्वासाची प्रचीती येते. आपले जीवन योग्यप्रकारे व्यतीत करता यावे, आणि त्याचबरोबर आपले कुटुंब, समाज, राष्ट्र आणि मानवता यासंबंधीची आपल्यावर पडणारी कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडता यावीत म्हणून आधुनिक काळात आपल्याला अनेक परीक्षा देऊन आवश्यक ते ज्ञान मिळवावे लागते. जीवन हीच मुळी एक मोठी परीक्षा असून ती चांगल्या रीतीने उत्तीर्ण होण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात. आपली जीवननौका योग्य मार्गावर ठेवण्यासाठी सतत जागरूक राहून आपल्या शक्तीचा आपण कार्यक्षमरीत्या पुरेपूर उपयोग केला नाही तर ती प्रवाहामध्ये वाहून जाते आणि आपण प्रवाहपतित बनतो. परिस्थितीवर ज्याला विजय मिळविता येत नाही तो तिचा गुलाम बनतो आणि आपल्या दुर्भाग्याला दोष देत राहतो. म्हणून परीक्षेत यशस्वी होणे अतिशय महत्त्वाचे असते.
    56
    खालील विधाने वाचा व योग्य तो पर्याय निवडा. अ. जीवन हीच मुळी एक मोठी परीक्षा आहे. ब. जीवनपरीक्षा पास होण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात.

    Tap an option to check your answer.

  57. 57
    आपणांस कोणत्या संबंधीची कर्तव्ये पार पाडावी लागत नाहीत ?

    Tap an option to check your answer.

  58. 58
    खालील विधाने पहा : अ. लोकमताच्या आरशात लेखक मोठेपणाचे प्रतिबिंब पाहतात. ब. मोठेपणाच्या प्रतिबिंबामुळे लेखक अंतर्मुख बनतात. क. मोठेपणाच्या व्याख्येत वैयक्तिक मोठेपणाला बराच काही अर्थ आहे, असे लेखकांना वाटते.

    Tap an option to check your answer.

  59. 59
    पुढील विधाने पहा : अ. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामांचे असते. ब. मनुष्याचे मोठेपण हे त्याने केलेल्या आणि नंतर शिल्लक उरलेल्या परिणामाच्या मोठेपणाशीच प्रामुख्याने फारकत घेते.

    Tap an option to check your answer.

  60. 60
    लेखकांचे विचार खालीलपैकी कोणत्या विचारसरणीशी जुळते मिळते आहेत. अ. लेखक स्वतः कधी मोठेपणाचा विचार करीत नाहीत. ब. मोठेपणाचा शोध माणसे नजरेसमोर असतानाच घेतात. क. मोठेपणाच्या कसोट्या ह्या समाजजीवन यशस्वी करण्यासाठी असाव्यात.

    Tap an option to check your answer.

  61. 61
    Choose the most appropriate synonym for the underlined word : These are fictitious reports.

    Tap an option to check your answer.

  62. 62
    Choose the most appropriate antonym for the underlined word from the options given below : He is known for his gregarious nature.

    Tap an option to check your answer.

  63. 63
    Substitute the underlined term with one of the options given below : He led the young actress up the garden path.

    Tap an option to check your answer.

  64. 64
    'Spinster' is ______. Complete the sentence.

    Tap an option to check your answer.

  65. 65
    These apples are ______. Choose the correct alternative to complete the sentence.

    Tap an option to check your answer.

  66. 66
    Fill the blank with the most appropriate of the words given below : Everybody congratulated him on his ______ achievement.

    Tap an option to check your answer.

  67. 67
    Fill the blank with the appropriate word. Should the state ______ news before it goes to print ?

    Tap an option to check your answer.

  68. 68
    The wound started bleeding, so he wound a bandage round it. The underlined words above respectively rhyme with

    Tap an option to check your answer.

  69. 69
    Identify the meaning of the underlined word : We want an equitable distribution of the resources.

    Tap an option to check your answer.

  70. 70
    Choose the right option for filling in the blank : We will not be able to ______ so many people in this place.

    Tap an option to check your answer.

  71. 71
    Identify the kind of sentence given below : It's not in my capacity to help him.

    Tap an option to check your answer.

  72. 72
    Identify the underlined term : This is the reason why I don't like him.

    Tap an option to check your answer.

  73. 73
    Choose the best active voice structure for the following sentence : The children were given sweets on the Principal's birthday.

    Tap an option to check your answer.

  74. 74
    Rewrite the sentence below using the word 'crossing' : As you cross the bridge, you can hear the vibrations. a. You can hear the vibrations, in crossing the bridge. b. While crossing the bridge, you can hear the vibrations. c. You can hear the vibrations crossing the bridge. d. During crossing the bridge you can hear the vibrations.

    Tap an option to check your answer.

  75. 75
    Change the degree of comparison of the sentence given below : This proposal is unique. a. This is the most unique proposal. b. This is the uniquest proposal. c. This proposal is more unique than all others. d. This proposal is uniquer than all others.

    Tap an option to check your answer.

  76. 76
    Use the correct form of the verbs given in the brackets : Tell him to bring his bicycle inside. If he (leave) it outside, someone (steal) it.

    Tap an option to check your answer.

  77. 77
    Convert the following into indirect speech : "Let's go to the cinema," she said. "Yes, let's," I said.

    Tap an option to check your answer.

  78. 78
    Substitute the underlined term with the most suitable word : Be that as it may, I have decided to make the trip.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management. Choose the correct meaning of the underlined part.

    Tap an option to check your answer.

  80. 80
    Arrange the following units into a meaningful sequence : a. that he should really have foreseen b. although I had warned him to be careful c. consequently getting into the difficulties d. he continued with his profligate ways

    Tap an option to check your answer.

  81. 81
    I have come to know of your hole and corner method of dealing with people. Identify the correct meaning of the underlined.

    Tap an option to check your answer.

  82. 82
    In which part of the sentence below does an error lie ? (a) The judge looked sternly at the prosecutor / (b) and issued an unequivocal order / (c) that the documents be produced immediately.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    Match the following :
    WordMeaning
    A. ImpromptuI. unable to be changed or improved
    B. InsolventII. at once without preparation
    C. IconoclastIII. not having enough money to pay debts
    D. IncorrigibleIV. a person who attacks established beliefs or customs

    Tap an option to check your answer.

  84. 84
    I have done this work myself. Identify the type of underlined pronoun in the above sentence.

    Tap an option to check your answer.

  85. 85
    In which of the following sentences is future tense expressed ? a. The movie begins in a little while. b. Would you be kind enough to meet us after the lunch break ? c. He is leaving for the UK this winter. d. You must take care of your studies.

    Tap an option to check your answer.

  86. 86
    Which of the following sentences are grammatically correct ? a. The judge ordered that the accused be sent for a medical examination. b. Had I your intelligence, I would have gone abroad. c. Talk. d. If he was innocent, he would not have run away.

    Tap an option to check your answer.

  87. 87
    Identify the grammatically correct sentence/s : a. Except for her eyes, none of her features is remarkable. b. Except for her eyes, none of her features are remarkable. c. Except for her eyes, none of her features was remarkable. d. Except for her eyes, none of her features were remarkable.

    Tap an option to check your answer.

  88. 88
    Identify the unit in which there is an error : (a) He was awfully busy / (b) making the sitting arrangements / (c) for the party they have this evening.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    Identify the unit in which there is an error : (a) A group of yachts / (b) with brightly coloured banners flying in the wind / (c) are entering the harbour.

    Tap an option to check your answer.

  90. 90
    Punctuate the following to make a meaningful sentence : he told us she insisted where we could find a good hospital

    Tap an option to check your answer.

  91. 91
    If my friend wants it, I shall give it to him. Identify the mood of the underlined verb.

    Tap an option to check your answer.

  92. 92
    Which of the given options carries the meaning of the underlined idiom ? Watch out, he's been cooking the books.

    Tap an option to check your answer.

  93. 93
    Which of the given options carries the meaning of the underlined idiom ? Why are you so down in the mouth today ?

    Tap an option to check your answer.

  94. 94
    Which of the given options carries the meaning of the underlined idiom ? Things started going pear shaped since he took over as boss.

    Tap an option to check your answer.

  95. 95
    Which of the given options carries the meaning of the underlined idiom ? He cannot hold a candle to his brother.

    Tap an option to check your answer.

  96. Read the following passage carefully and answer the questions (96 - 100) given below it : The forces that generate conditions conducive to crime and riots are stronger in Urban communities than in rural areas. Urban living is more anonymous living. It often releases the individual from community restraints more common in tradition-oriented societies. But more freedom from constraints and controls also provides greater freedom to deviate. And living in the more impersonalized, formally controlled urban society means that regulatory orders of conduct are often directed by distant bureaucrats. The police are strangers executing these prescriptions on an anonymous set of subjects. Minor offences in small town or village are often handled without resort to official police action. As disputable as such action may seem to be, it results in fewer recorded violations of the law compared to the big cities. Although perhaps causing some decision-difficulties for the police in small town, formal and objective law enforcement is not always acceptable to villagers. Urban areas with mass population, greater wealth, more commercial establishments and more products of our technology also provide more frequent opportunities for theft. Victims are impersonalized, property is insured, consumer goods in more abundance are vividly displayed and are more portable. The crime rate increases despite formal moral education given in schools.
    96
    According to the passage, all of the following contribute to higher crime rates in urban areas except ______.

    Tap an option to check your answer.

  97. 97
    The author's view of 'Tradition oriented societies' is best expressed by which of the following ?

    Tap an option to check your answer.

  98. 98
    Which of the following statements is true in the context of the passage ?

    Tap an option to check your answer.

  99. 99
    Which of the following statements is not true in the context of the passage ?

    Tap an option to check your answer.

  100. 100
    According to the passage, the crime in small town ______.

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock