PYQ Vault

MPSC STI Mains 2017, 7 Jan 2018 question paper

100 questions · 100 marks · 60 minutes · +1 per correct answer, -0.25 per wrong one

Every question in the order it was set, free to read. Tap an option to check it, or open the answer. Answers open as you go; sign in free to keep opening them.

Sit it as a timed mock
  1. 1
    खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा : अ. अचूक - बरोबर ब. प्रवास - सफर क. इमारत - सदन ड. आचारी - स्वयंपाकी पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  2. 2
    'गारा' या शब्दाचे पुढीलपैकी कोणते अर्थ मराठी भाषेत होतात ?

    Tap an option to check your answer.

  3. 3
    परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कसे ठरते ?

    Tap an option to check your answer.

  4. 4
    पुढील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा. 'कोणी नको म्हणणार नाही.'

    Tap an option to check your answer.

  5. 5
    वस्तूच्या अंगाचा गुण-धर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला ______ म्हणतात.

    Tap an option to check your answer.

  6. 6
    'पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही.' या वाक्यातील 'आपण' हे ______ सर्वनाम आहे.

    Tap an option to check your answer.

  7. 7
    ज्या नामांचा उपयोग वेगवेगळ्या लिंगी होतो, त्यांना काय म्हणतात ? अ. उभयलिंगी ब. नपुंसकलिंगी क. स्त्रीलिंगी ड. बहुलिंगी पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  8. 8
    ______ हे विशेषण विकारी नाही.

    Tap an option to check your answer.

  9. 9
    निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो ? अ. काल्पनिक पुरुषत्व लादतो. ब. काल्पनिक स्त्रीत्व लादतो. क. काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तू मागे तो, ती, ते हे शब्द वापरतो. ड. काल्पनिक नपुंसकत्व लादतो. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  10. 10
    'त्याने माझे काम केले असावे' या वाक्यातील क्रियापद ______ या गटातील आहे.

    Tap an option to check your answer.

  11. 11
    खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्ये ओळखा. अ. लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. ब. वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  12. 12
    'बाळासाहेबांनी समजावून सांगितले; म्हणून त्याने हे काम केले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ______ प्रकारातील आहे.

    Tap an option to check your answer.

  13. 13
    कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळधातू शोधून काढावा व त्याला -णारा प्रत्यय लावून 'कोण' असा प्रश्न करावा, म्हणजे कर्ता मिळतो.

    Tap an option to check your answer.

  14. 14
    पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्यरूप होते ?

    Tap an option to check your answer.

  15. 15
    अ. रामाने रावणास मारले. ब. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. क. त्याने आता घरी जावे. ड. त्याला घरी जाववते. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  16. 16
    पुढील कोणते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे ?

    Tap an option to check your answer.

  17. 17
    अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. भावशून्य डांबरी रस्ते मला आवडत नाहीत.

    Tap an option to check your answer.

  18. 18
    पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य ______

    Tap an option to check your answer.

  19. 19
    'सध्या मी जातककथांचा अभ्यास करतो आहे.' वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

    Tap an option to check your answer.

  20. 20
    पुढीलपैकी केवल वाक्य ______

    Tap an option to check your answer.

  21. 21
    खालील वाक्यांच्या जोड्या जुळवा.
    वाक्यप्रकार
    अ. मी आंबा खाल्लाI. आज्ञार्थी
    ब. तुला परीक्षेत यश मिळोII. संकेतार्थी
    क. हे काय तोच करू जाणेIII. स्वार्थी
    ड. जर त्याने मदत केली असती तर माझे काम झाले असतेIV. विद्यर्थी

    Tap an option to check your answer.

  22. 22
    पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते ?

    Tap an option to check your answer.

  23. 23
    वाक्यार्थाला बाध न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ______

    Tap an option to check your answer.

  24. 24
    पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ?

    Tap an option to check your answer.

  25. 25
    पुढीलपैकी चुकीची वाक्ये सांगा : अ. शब्दांच्या आठ जाती आहेत. ब. शब्दांची कार्ये आठ प्रकारची आहेत. क. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो. ड. जात बदलली तरी अर्थ बदलत नाही. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  26. 26
    'पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो' या वाक्यातील मूळ उद्देश्य ______ आहे.

    Tap an option to check your answer.

  27. 27
    पुढील वाक्यातील क्रियापदांच्या प्रकारच्या जोड्या लावा.
    वाक्यप्रकार
    अ. या औषधाने त्याला आराम पडावाI. स्वार्थ क्रियापद
    ब. बाबा, तुम्ही आम्हाला क्षमा कराII. संकेतार्थ क्रियापद
    क. तो अभ्यास करतोIII. आज्ञार्थ
    ड. अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसताIV. विध्यर्थ

    Tap an option to check your answer.

  28. 28
    'मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती.' या वाक्यातील विधेयविस्तार ______

    Tap an option to check your answer.

  29. 29
    पुढील वाक्य प्रश्नार्थक बनवा. फक्त भारतीय संघच अजिंक्य आहे.

    Tap an option to check your answer.

  30. 30
    'आमचा बंगला इमारतीआड झाकला गेला.' या वाक्यातील 'इमारतीआड' हा शब्द ______ याचे काम करतो.

    Tap an option to check your answer.

  31. 31
    पुढील वाक्यांच्या जोड्या जुळवा :
    वाक्यप्रकार
    अ. काय मजा आली सहलीत !I. नकारार्थी
    ब. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही ?II. होकारार्थी
    क. लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दु:ख होते.III. उद्गारार्थी
    ड. तुझे असे खराब अक्षर अगदी बघवत नाही.IV. प्रश्नार्थक

    Tap an option to check your answer.

  32. 32
    'श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली.' या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ______ आहे.

    Tap an option to check your answer.

  33. 33
    केवलवाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते.

    Tap an option to check your answer.

  34. 34
    पुढीलपैकी ______ वाक्प्रचार नाही.

    Tap an option to check your answer.

  35. 35
    पुढील कोणते वाक्य बरोबर आहे ? अ. वाक्प्रचाराला तीन शब्दांची मर्यादा असते. ब. वाक्प्रचार हा शब्द समुह असतो. क. वाक्प्रचार संपूर्ण वाक्य असते. ड. वाक्प्रचार जसेच्या तसे वापरायचे असतात. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  36. 36
    स्वातीचे पति कारगिलच्या युद्धात मृत्यू पावले. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार ओळखा.

    Tap an option to check your answer.

  37. 37
    'कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात' ही म्हण कोणत्या बोलीतली आहे ?

    Tap an option to check your answer.

  38. 38
    खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपला संघ जिंकू शकणार नाही हे लक्षात आल्यावर संघ प्रमुख ______ खालीलपैकी योग्य वाक्प्रचाराची निवड करा.

    Tap an option to check your answer.

  39. 39
    खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. 'जोडे फाटणे' अ. नाहक ये-जा करणे ब. खूप कष्ट करणे क. बेजार होणे ड. खेटे घालणे पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  40. 40
    प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान बांधले म्हणतात ना ______

    Tap an option to check your answer.

  41. 41
    'वारंवार वाईट घडत गेले तर दु:ख सहन करण्याची सवय जडते.' या अर्थाची म्हण सांगा.

    Tap an option to check your answer.

  42. 42
    पुढील वाक्यपूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा : अतुलला कितीतरी वेळा सांगितले की, कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस ? तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले, म्हणतात ना

    Tap an option to check your answer.

  43. 43
    'साधा पण गुणी मनुष्य' या अर्थाचा वाक्प्रचार सांगा : अ. जमदग्नि ब. भागूबाई क. झाकलेमाणिक ड. उंटावरचा शहाणा पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  44. पुढील उतारावाचून त्यावर आधारित 44 ते 48 प्रश्नांची उत्तरे द्या : लोकप्रियतेची आणखी काही लक्षणे शोधावी लागतात. विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये समूहाची काही स्वप्ने अपुरी राहिलेली असतात. समूहमनाला काही सल असतात. काही गोष्टी घडाव्यात असे वाटत असतानाही घडलेल्या नसतात. विपरीत वास्तवामध्ये या गोष्टी घडण्याला वाव नसतो. अशा परिस्थितीत वास्तवापासून दूर असलेल्या स्वप्नभूमीमध्ये काही मानबिंदूंची निर्मिती समूहाकडून केली जाते. या मानबिंदूंना स्पर्श करणारे लेखन प्रचंड लोकप्रिय ठरण्याची शक्यता असते. केवळ रंजन करणाऱ्या लेखनासारखे ते पारदर्शकपणे उथळही वाटत नाही. अशा लेखनाला विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक अवस्थेत प्रतिष्ठाही मिळण्याची शक्यता असते. ना. सी. फडके, शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांच्या लेखनाचा या दृष्टिकोणातून विचार करता येतो. समाजात कधी कधी जोरकस संप्रदाय निर्माण होतात. असे संप्रदाय निर्माण होण्यामागे अर्थातच समाजाने घेतलेले विशिष्ट वळण असते. इतिहासाच्या विशिष्ट अवस्थेत असे संप्रदाय निर्माण होणे अपरिहार्य असते. असे संप्रदाय निर्माण झाले की त्यांचा दृष्टिकोण मांडणाऱ्या साहित्यकृती लोकप्रिय होऊ लागतात. आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोणातून निर्माण झालेले लेखन विशिष्ट काळापुरते मर्यादित आहे हे न ओळखता त्याचे महत्त्व चिरकाल टिकणारे आहे असे दाखविले जाणारे पुरावे शोधून काढले जातात. अशा कादंबऱ्या लोकप्रियही होतात आणि प्रतिष्ठितही होतात. लोकप्रियता आणि प्रतिष्ठा या दोन गोष्टी अशाप्रकारे एकमेकांपासून फार दूर नसतात. त्यांच्यात देणेघेणे असण्याची शक्यता असते. तथाकथित प्रतिष्ठित किंवा अभिजात म्हणून गणल्या जाणाऱ्या साहित्यकृतींच्या मागे व्यापक स्वरूपाचे सांस्कृतिक राजकारणही असते. समाजाच्या अभिरुचीवर विशिष्ट वर्गाचे दडपण असू शकते. या वर्गाला महत्त्वाचे वाटणारे निकष ते सार्वकालिक आहेत, अशा पद्धतीने मांडले जातात. विशिष्ट काळात समाजावर ज्या वर्गाच्या जाणीवेचा प्रभाव असतो, तीच जाणीव महत्त्वाची, मूलभूत आणि प्रतिष्ठित ठरत असते. त्यातूनच समीक्षकप्रिय, अभिजात, श्रेष्ठ साहित्यकृतींचा जन्म होत असतो, असे अनेकांचे म्हणणे असते. थोडक्यात अभिजातता, श्रेष्ठता ही कालसापेक्ष मूल्ये असतात, असे या दृष्टिकोणातून म्हणता येईल. नव्या सामाजिक संरचना अस्तित्वात येऊ लागल्या की नवे सूर घुमू लागतात. नवे निकष निर्माण होतात. नव्याने तथाकथित अभिजात साहित्यकृतींचा जन्म होऊ लागतो. हे फार ताणू नये हे योग्य असले तरी याही दृष्टिकोणात तथ्य आहे, असे म्हणावे लागते. असे सतत घडत असते. पाच-पन्नास वर्षांचा कालखंड घेतला की या प्रक्रियेच्या खाणाखुणा आपल्या साहित्यसंस्कृतीमध्येही जाणवतात, हे आपल्या लक्षात येईल. यामधून फक्त एक गोष्ट शिल्लक राहते. भौतिक यश आणि प्रतिष्ठा यांचे नाते कुठल्याही कालखंडात जमले आहे, असे दिसत नाही. सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये अपयशाला मोठे मूल्य असते. प्रचंड लोकप्रिय ठरणाऱ्या व लेखकाला भरपूर मानधन मिळवून देणाऱ्या साहित्यकृतींपेक्षा वाचकप्रिय न ठरणाऱ्या, वाचायला अवघड असणाऱ्या, वाचकाची परीक्षा पाहणाऱ्या साहित्यकृती नेहमीच 'अभिजात' व 'प्रतिष्ठित' ठरताना दिसतात.
    44
    साहित्याच्या लोकप्रियतेची लक्षणे कोणती आहेत ?

    Tap an option to check your answer.

  45. 45
    कोणत्या साहित्यकृती अभिजात ठरतात ?

    Tap an option to check your answer.

  46. 46
    संबंधित उताऱ्यात पुढील मध्यवर्ती कल्पना आहे.

    Tap an option to check your answer.

  47. 47
    या उताऱ्याचे सार असे काढता येते की,

    Tap an option to check your answer.

  48. 48
    या उताऱ्यासाठी योग्य शीर्षक

    Tap an option to check your answer.

  49. 49
    खालील शब्दाचा शब्द समूह सांगा : 'आधी जन्मलेला' अ. प्रथमेश ब. अनुज क. अग्रज ड. वडिलधारा पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  50. 50
    पुढीलपैकी ______ हा शब्द शब्दसाधित गटातील आहे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  51. 51
    खालीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही ? अ. हवापाणी ब. बारीकसारीक क. शेतीभाती ड. ठाकठीक पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  52. 52
    'माजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग ______ या वाक्यात केला आहे. अ. अजि म्या ब्रह्म पाहिले. ब. विद्यमान परिस्थितीत मला हेच योग्य वाटते. क. पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते. ड. प्रतिगामी विचाराच्या व्यक्तींनी याला कडाडून विरोध केला. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  53. 53
    खालील शब्दांचा प्रकार कोणता ? लगबग, गडबड, पडझड, लटपट अ. जोडशब्द ब. अभ्यस्त शब्द क. सामासिक शब्द ड. समूहदर्शक शब्द पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  54. 54
    ______ हा शब्द उपसर्गसाधित आहे.

    Tap an option to check your answer.

  55. 55
    मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इ-कार किंवा उ-कार दीर्घ लिहावा : अ. या वाक्याचा पूर्वार्ध बरोबर आहे. ब. या वाक्याचा पूर्वार्ध चूक आहे. क. हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. ड. हे वाक्य पूर्ण चूक आहे. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  56. 56
    ______ हा शब्द तत्सम नाही.

    Tap an option to check your answer.

  57. 57
    'मला जरा झोपू दे. आज रविवार आहे', यात कोणता व्यंगार्थ नाही ? अ. मला जागरण झाले आहे. ब. आज ऑफिसला सुट्टी आहे. क. आज उठण्याची घाई नाही. ड. रविवारचे झोपायचेच असते. पर्यायी उत्तरे :

    Tap an option to check your answer.

  58. 58
    पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आहे.

    Tap an option to check your answer.

  59. 59
    'गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ? का ग गंगायमुनाही या मिळाल्या ? या काव्याची कोणती शब्दशक्ती आहे ?

    Tap an option to check your answer.

  60. 60
    ______ हा सामासिक शब्द आहे.

    Tap an option to check your answer.

  61. 61
    Give one word for the following phrase : Living for years and years

    Tap an option to check your answer.

  62. 62
    Match the following :
    III
    a. PhilanthropistI. A person who does not believe in God
    b. AtheistII. One who believes in fate
    c. PessimistIII. A lover of mankind
    d. FatalistIV. A person who looks at the dark side of things

    Tap an option to check your answer.

  63. 63
    Choose the suitable meaning of the underlined word from the alternatives given. "The poem is written in a very lucid style."

    Tap an option to check your answer.

  64. 64
    I have given up driving since I got involved in that accident. The underlined phrase in the sentence above means a. stopped b. discontinued c. abandoned d. sacrificed

    Tap an option to check your answer.

  65. 65
    Choose one word which can be substituted for the given words. "A man of odd habits"

    Tap an option to check your answer.

  66. 66
    The adjective form of the noun 'Picture' is formed by the suffix

    Tap an option to check your answer.

  67. 67
    Choose the correct simple sentence converted for the following : "A man who is dead tells no tales."

    Tap an option to check your answer.

  68. 68
    You must take heart and face life boldly. Identify the correct meaning of the underlined phrase in the given context.

    Tap an option to check your answer.

  69. 69
    Choose the correct word to fill in the blank in the following sentence : Baptisms, Weddings and Funerals are examples of ______.

    Tap an option to check your answer.

  70. 70
    The underlined clause in the following sentence is a/an "Who stole the teaspoon is a mystery."

    Tap an option to check your answer.

  71. 71
    Who looks after the visitors ? The sentence above changes correctly into passive voice as

    Tap an option to check your answer.

  72. 72
    We have funds which would be enough for the work. The underlined clause is a/an

    Tap an option to check your answer.

  73. 73
    Identify the sentences written in correct passive voice. a. Let that book be brought. b. You are requested to do me a help. c. I hope my friends to assist me. d. Let me be told that the office must be left.

    Tap an option to check your answer.

  74. 74
    Though he abused me, ______ I will follow him. Which one of the following correctly fills in the blank in the sentence above ?

    Tap an option to check your answer.

  75. 75
    It matters little whether we win or lose. The sentence above correctly changes into an interrogative sentence as

    Tap an option to check your answer.

  76. 76
    Some grains are at least as nutritious as rice. Select the correct comparative degree of the above sentence. a. Rice is not more nutritious than some other grains are. b. Some grains are not less nutritious than rice. c. Rice is least nutritious than many other grains.

    Tap an option to check your answer.

  77. 77
    Nobody is free from sin. The sentence above correctly changes into interrogative form as

    Tap an option to check your answer.

  78. 78
    I said, "Let me prove my statement." Select the correct indirect narration of the sentence. a. I told to prove my statement. b. I proposed that I should prove my statement. c. I suggested to prove my statement.

    Tap an option to check your answer.

  79. 79
    He and his five brothers love ______ very much. Which one of the following pronouns correctly fills in the blank in the sentence above ?

    Tap an option to check your answer.

  80. 80
    Which of the following is a correct sentence ?

    Tap an option to check your answer.

  81. 81
    Shall I buy a scooter ? The modal in the sentence above has been used to express

    Tap an option to check your answer.

  82. 82
    a. The girls have got a unique opportunity. b. He studies in the university. c. The father has gone to the office. Identify the correct sentence.

    Tap an option to check your answer.

  83. 83
    Identify the correct sentence.

    Tap an option to check your answer.

  84. 84
    The ship was wrecked and every man, woman and child ______ drowned. The verb that agrees correctly with the subject in the sentence above is

    Tap an option to check your answer.

  85. 85
    Identify the correct sentence/s. a. I am not understanding this letter. b. She arrived at the theatre at 6 pm but the film had already started. c. If I get any news, I'll tell you.

    Tap an option to check your answer.

  86. 86
    The most famous English poets are Shakespeare, Milton, Wordsworth, Shelley, Byron and Keats. The punctuation mark that should follow the verb 'are' in the sentence above is

    Tap an option to check your answer.

  87. 87
    Keep to the left. The imperative structure above expresses

    Tap an option to check your answer.

  88. 88
    Identify the sentence/s that express/es subjunctive mood. a. Behold, the dreamer comes. b. Murder, though it have no tongue, will speak. c. Long live the king.

    Tap an option to check your answer.

  89. 89
    Identify the correct sentence/s. a. I could read that book in two hours yesterday. b. I was able to read that book in two hours yesterday.

    Tap an option to check your answer.

  90. 90
    I am (1) / here (2) / since (3) / 1951. (4) The error occurs in part ______ of the sentence above.

    Tap an option to check your answer.

  91. Read the following passage carefully and answer the questions from 91 to 95 : Nobody knows how speech was born, although many interesting theories have been put forward. There are some who believe that man first made vocal sounds as an accompaniment to physical efforts and that more complicated forms of speech grew out of the range of grunts and interjections produced by bodily activity. There are others who believe that movements of the organs of speech grew out of an attempt to imitate gestures made by the hand. Still others believe that speech was an attempt to imitate directly the action or the object or the emotion being described. Whatever the origin of speech, we can be certain that man did not begin to feel the need to speak until he began to live in communities, for speech is essentially social in character. It is, however, as difficult to explain the origins of speech as it is to explain why certain combinations of sounds came to be associated with certain objects. Many primitive peoples believed and some still believe, in the magical power of names. They believed, for example, that God's name was a part of him and therefore possessed some of the divine powers of God himself. A reflection of the same attitude may be seen in a child's unwillingness to tell a stranger his name, since he feels that with his name he is giving a part of himself. Similarly, parents give their children the names of gods or saints of famous men in the hope that the name will carry with it some of the great qualities of its original possessor. Most of us, too, feel annoyed or hurt if somebody mispronounces our name or calls us by the wrong name. Man first discovered that everything could be given a name and later found out that because words are really only symbols, the same object may be given several different names; to put it simply, that a cat may be called 'a cat', 'an animal', 'a mammal' or 'a feline'. Class words like 'animal', 'fruit', 'vegetable' must have appeared at a much later stage than words like 'lion', 'orange' or 'cabbage'. Names for abstract qualities such as 'patience' and 'courage' must have come much later.
    91
    A child hesitates to tell a stranger his name because

    Tap an option to check your answer.

  92. 92
    According to the third theory of Origin of Speech

    Tap an option to check your answer.

  93. 93
    Primitive people named themeselves after God's names because

    Tap an option to check your answer.

  94. 94
    Man discovered later that

    Tap an option to check your answer.

  95. 95
    The title that suits best to this passage is

    Tap an option to check your answer.

  96. 96
    The term 'Vertical' is synonymous with

    Tap an option to check your answer.

  97. 97
    Choose the best synonym for the following word : 'Mention'

    Tap an option to check your answer.

  98. 98
    Which one of the following phrases expresses the correct meaning of the word 'Neologism' ?

    Tap an option to check your answer.

  99. 99
    Spot the error type in the following sentence : "The park was serine at twilight."

    Tap an option to check your answer.

  100. 100
    Match the synonyms :
    III
    a. LiberalI. Sharp
    b. KeenII. Generous
    c. MelodiousIII. Crowd
    d. MultitudeIV. Musical

    Tap an option to check your answer.

Want the real exam feel? Sit this paper with a 60-minute timer and get your score straight away.

Sit it as a timed mock