Maharashtra SSC Class 10 Algebra March 2026 question paper
Maximum marks 40 · Time 2 hours
Try each question first, then open its model answer. Where the paper offers a choice, both questions are shown with OR between them.
Get your answers checked, free
Write this paper on paper, timed, then upload photos or a PDF of your answers. You get marks for every question, what earned them and what was missing, within 48 hours.
Q.1 (A)
1 mark each
- Q.1 (A) (i)1 markजीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर ____ आहे.Rate of GST on essential commodities is ____.
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (ii)1 markखालीलपैकी कोणते समीकरण वर्गसमीकरण नाही ?Out of the following equations which one is not a quadratic equation?
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (iii)1 markचा आलेख काढण्यासाठी असतांना ची किंमत किती ?To draw graph of , find the value of when .
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (iv)1 mark3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज ____ आहे.Sum of first five multiples of 3 is ____.
Tap an option to check your answer.
Q.1 (B)
1 mark each
- Q.1 (B) (i)1 markएका वस्तूवरील CGST चा दर असेल तर GST चा दर किती ?On certain article if rate of CGST is , then what is the rate of GST?
- Q.1 (B) (ii)1 markव ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर व असेल तर किती ?For simultaneous equations in variables and , if and , then find the value of .
- Q.1 (B) (iii)1 markदोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा.When two coins are tossed simultaneously, write the sample space .
- Q.1 (B) (iv)1 markखालील वर्गसमीकरण या स्वरूपात लिहा : .Write the following quadratic equation in the form : .
Q.2 (A)
2 marks each · attempt any 2
- Q.2 (A) (i)2 marksएक फासा टाकला असता ‘वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे’ या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.If one die is rolled, then complete the activity to find the probability of the event that the number on the upper face is prime.
- Q.2 (A) (ii)2 marksखाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा :Write the correct numbers in the boxes from the given A.P.: Complete the activity to find and .
- Q.2 (A) (iii)2 marksखाली दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा :
3 5 Complete the following table to draw the graph of the equation :3 5
Q.2 (B)
2 marks each · attempt any 4
- Q.2 (B) (i)2 marksदोन नाणी एकाचवेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा.If two coins are tossed simultaneously, find the probability of the event "getting at least one head."
- Q.2 (B) (ii)2 marksखालील एकसामयिक समीकरणे सोडवा : ; .Solve the following simultaneous equations: ; .
- Q.2 (B) (iii)2 marksखालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा : .Solve the following quadratic equation by factorisation method: .
- Q.2 (B) (iv)2 marksदिलेली अंकगणिती श्रेढी आहे. तर या श्रेढीचे 24वे पद काढा.Given A.P. is Find the 24th term of this progression.
- Q.2 (B) (v)2 marksजर व एकूण प्राप्तांकाची संख्या आहे, तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढा.If and , then find the mean of the given data.
Q.3 (A)
3 marks each · attempt any 1
- Q.3 (A) (i)3 marksश्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किंमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किंमतीवर त्यांना सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर व राज्याचा कर काढा. श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळाला ?Shreekar bought a Laptop with discount on printed price. The printed price of that Laptop was . GST was charged on discounted price. Complete the activity to find the amount of CGST and SGST. What amount did Shreekar pay?
- Q.3 (A) (ii)3 marksया वर्गसमीकरणाचे एक मूळ असेल तर ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.One of the roots of the quadratic equation is . Complete the activity to find the value of .
Q.3 (B)
3 marks each · attempt any 2
- Q.3 (B) (i)3 marksदोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा.Two numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers.
- Q.3 (B) (ii)3 marksसचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये व तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती ?Sachin invested some amount in a National Saving Certificate Scheme. In the first year he invested , in the second year , in the third year and so on. Find the total amount that he invested in 12 years.
- Q.3 (B) (iii)3 marksप्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनांची संभाव्यता काढा : (1) काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. (2) काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.There are six cards in a box, each bearing a number from 0 to 5. Find the probability of each of the following events, that: (1) The number on the card drawn is a natural number. (2) The number on the card drawn is a whole number.
- Q.3 (B) (iv)3 marksपुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा :
विद्यार्थ्यांची उंची (सेमी) विद्यार्थी संख्या 135–140 4 140–145 12 145–150 16 150–155 8 Draw a histogram of the following data:Height of Students (cm) No. of Students 135–140 4 140–145 12 145–150 16 150–155 8
Q.4
4 marks each · attempt any 2
- Q.4 (i)4 marksएका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 7 आणि त्यांच्या घनांची बेरीज 91 आहे तर ते वर्गसमीकरण कोणते ?The sum of two roots of a quadratic equation is 7 and sum of their cubes is 91, find the equation.
- Q.4 (ii)4 marksश्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 रुपये दर्शनी किंमतीचे 100 शेअर्स 900 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर दलाली व दलालीवर जीएसटी दिला, तर : (1) 100 शेअर्ससाठी एकूण गुंतवणूक किती रुपये केली ? (2) गुंतवणुकीवर दलाली किती दिली ? (3) दलालीवरील जीएसटी काढा. (4) 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले ?Smt. Tejaswini purchased 100 shares of FV when the MV is . She paid brokerage at the rate of and GST on brokerage. Find the following: (1) Net amount paid for 100 shares. (2) Brokerage paid on sum invested. (3) GST paid on brokerage. (4) Total amount paid for 100 shares.
- Q.4 (iii)4 marksशाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा :
निधी (रुपये) विद्यार्थी संख्या 10–20 10 20–30 37 30–40 15 40–50 20 50–60 7 60–70 8 70–80 8 The following table shows the funds collected by 105 students for flood affected people. Find the median of the data.Fund (Rupees) No. of Students 10–20 10 20–30 37 30–40 15 40–50 20 50–60 7 60–70 8 70–80 8
Q.5
3 marks each · attempt any 1
- Q.5 (i)3 marksएका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत :तर ‘’ ची किंमत काढा व त्यावरून वृत्तालेख काढा.
वाहनाचा प्रकार विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण सायकल 35 बस रेल्वे रिक्षा 20 A survey was conducted in the school. Student using different modes of transport is given below:Find the value of and draw the Pie diagram.Mode of Transport Percentage of Students Bicycle 35 Bus Railway Rickshaw 20 - Q.5 (ii)3 marksगट A व गट B मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट A मधील एक विद्यार्थी गट B मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. परंतु गट B मधील एक विद्यार्थी गट A मध्ये आल्यास A गटातील विद्यार्थी संख्या B गटातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढा.There are some students in group A and group B. If one student goes from group A to group B, then the number of students in both groups is same. But if one student goes from group B to group A, then the number of students in group A becomes twice of group B. Find the number of students in each group.