Maharashtra SSC Class 10 Geometry March 2024 question paper
Maximum marks 40 · Time 2 hours
Try each question first, then open its model answer. Where the paper offers a choice, both questions are shown with OR between them.
Get your answers checked, free
Write this paper on paper, timed, then upload photos or a PDF of your answers. You get marks for every question, what earned them and what was missing, within 48 hours.
Q.1 (A)
1 mark each
- Q.1 (A) (1)1 markखालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे ?Out of the dates given below, which date constitutes a Pythagorean triplet?
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (2)1 markकिती ??
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (3)1 markX-अक्षाचा चढ ____ असतो.Slope of the X-axis is ____.
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (4)1 mark3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वांत मोठ्या जीवेची लांबी किती ?A circle has radius 3 cm. Then the length of its largest chord is ____.
Tap an option to check your answer.
Q.1 (B)
1 mark each
- Q.1 (B) (1)1 markजर आणि , तर ची किंमत काढा.If and , then find the value of .
- Q.1 (B) (2)1 markबाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल ?Two circles of radii 5 cm and 3 cm touch each other externally. Find the distance between their centres.
- Q.1 (B) (3)1 markएका चौरसाचा कर्ण सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा.Find the side of a square whose diagonal is cm.
- Q.1 (B) (4)1 markरेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन आहे. तर त्या रेषेचा चढ काढा.Angle made by a line with the positive direction of the X-axis is . Find the slope of that line.
Q.2 (A)
2 marks each · attempt any 2
- Q.2 (A) (1)2 marksवरील आकृतीमध्ये, हा कंस ABC मधील आंतरलिखित कोन आहे. जर , तर काढा.In the figure, is inscribed in arc ABC. If , complete the following activity to find .
- Q.2 (A) (2)2 marksची किंमत काढा. मध्ये, , .In right-angled , and . Complete the following activity to find the value of .
- Q.2 (A) (3)2 marksवरील आकृतीमध्ये, चौरस ABCD च्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर सेमी, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा.In the figure, is a square and a circle is inscribed in it so that all sides of the square touch the circle. If cm, complete the following activity to find the area of the shaded region.
Q.2 (B)
2 marks each · attempt any 4
- Q.2 (B) (1)2 marksवर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.Radius of a sector of a circle is 3.5 cm and the length of its arc is 2.2 cm. Find the area of the sector.
- Q.2 (B) (2)2 marksएका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा.Find the length of the hypotenuse of a right-angled triangle if its remaining sides are 9 cm and 12 cm.
- Q.2 (B) (3)2 marksवरील आकृतीमध्ये, , . तर चे माप काढा.In the figure, and . Find the measure of .
- Q.2 (B) (4)2 marksआणि या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.Find the slope of the line passing through the points and .
- Q.2 (B) (5)2 marksएका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.Find the surface area of a sphere of radius 7 cm.
Q.3 (A)
3 marks each · attempt any 1
- Q.3 (A) (1)3 marksमध्ये, किरण BD हा चा दुभाजक आहे. , रेख बाजू BC, , तर हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :In , ray BD bisects with , and seg side BC with . Complete the following activity to show that .
- Q.3 (A) (2)3 marksपक्ष : केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात. साध्य : रचना : रेख AC आणि रेख BD काढले. रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा.Chords AB and CD of a circle with centre P intersect at point E. Draw seg AC and seg BD, then complete the following activity to prove that .
Q.3 (B)
3 marks each · attempt any 2
- Q.3 (B) (1)3 marksखालील बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत, हे ठरवा. , ,Determine whether the points , , are collinear.
- Q.3 (B) (2)3 marks, असा काढा की सेमी, सेमी, सेमी आणि , तर व काढा.. In , cm, cm, cm. Construct and such that .
- Q.3 (B) (3)3 marksमध्ये, रेख PM मध्यगा आहे. आणि , तर QR काढा.Seg PM is a median of , and . Then find QR.
- Q.3 (B) (4)3 marks“त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.” हे सिद्ध करा.Prove that: 'If a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the remaining sides in the same proportion.'
Q.4
4 marks each · attempt any 2
- Q.4 (1)4 marksजर , तर ची किंमत काढा.If , then find the value of .
- Q.4 (2)4 marks12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते, तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा.A cylinder of radius 12 cm contains water up to a height of 20 cm. A spherical iron ball is dropped into the cylinder and the water level rises by 6.75 cm. What is the radius of the iron ball?
- Q.4 (3)4 marksबिंदू O केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळास P या बाह्यबिंदूतून रेख PA व रेख PB हे स्पर्शिकाखंड असे काढा की .Draw a circle with centre O and radius 3 cm. Draw tangent segments PA and PB through a point P outside the circle such that .
Q.5
3 marks each · attempt any 1
- Q.5 (1)3 marksसमलंब चौकोन ABCD मध्ये बाजू बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : (a) वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. (b) व्युत्क्रम कोन व विरुद्ध कोनांची प्रत्येकी एक जोडी लिहा. (c) समरूप त्रिकोणांची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा.is a trapezium with . The diagonals of the trapezium intersect at point P. (a) Draw the figure using the given information. (b) Write any one pair of alternate angles and one pair of opposite (vertically opposite) angles. (c) Write the names of the similar triangles with the test of similarity.
- Q.5 (2)3 marksO केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. AOC वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : (a) वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. (b) व ची मापे काढा व त्याचे कारण लिहा. (c) व एकरूप आहेत का ? स्पष्टीकरण लिहा.AB is a chord of a circle with centre O. AOC is a diameter of the circle and AT is a tangent at A. (a) Draw the figure using the given information. (b) Find the measures of and with reasons. (c) Are and congruent? Justify your answer.