Maharashtra SSC Class 10 Geometry March 2025 question paper
Maximum marks 40 · Time 2 hours
Try each question first, then open its model answer. Where the paper offers a choice, both questions are shown with OR between them.
Get your answers checked, free
Write this paper on paper, timed, then upload photos or a PDF of your answers. You get marks for every question, what earned them and what was missing, within 48 hours.
Q.1 (A)
1 mark each
- Q.1 (A) (1)1 markखालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ?Out of the following which is a Pythagorean triplet?
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (2)1 markकेंद्र O असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित चे माप आहे. तर त्याने अंतर्खंडित केलेल्या कंस AXB चे माप किती ?is an inscribed angle in a circle with centre O. If , then what is the measure of its intercepted arc AXB?
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (3)1 markया बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर ____ आहे.Distance of the point from the origin is ________.
Tap an option to check your answer.
- Q.1 (A) (4)1 markजर एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्याची लंबउंची 12 सेमी असेल तर त्याची तिरकस उंची ____ आहे.If the radius of a cone is 5 cm and its perpendicular height is 12 cm, then the slant height is ________.
Tap an option to check your answer.
Q.1 (B)
1 mark each
- Q.1 (B) (1)1 markखालील मध्ये आणि , , तर किती ?In the following figure , and , , then find .
- Q.1 (B) (2)1 markखालील आकृतीमध्ये , रेख रेख , , , तर NQ काढा.In the following figure , seg seg , , , find .
- Q.1 (B) (3)1 markएका रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन आहे, तर त्या रेषेचा चढ काढा.The angle made by a line with the positive direction of the X-axis is . Find the slope of that line.
- Q.1 (B) (4)1 markचक्रीय मध्ये , तर काढा.In cyclic quadrilateral ABCD, , then find .
Q.2 (A)
2 marks each · attempt any 2
- Q.2 (A) (1)2 marksP केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जीवा AB ने वर्तुळकेंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.The radius of a circle with centre P is 10 cm. If chord AB of the circle subtends a right angle at P, find the area of the minor sector P-AXB by completing the activity. ()
- Q.2 (A) (2)2 marksखालील आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS एकमेकींना बिंदू D मध्ये छेदतात. जर , , , तर DN काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :In the following figure, chord MN and chord RS intersect at point D. If , , , find by completing the activity.
- Q.2 (A) (3)2 marksएका झाडाच्या बुंध्यापासून 10 मी. अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.An observer at a distance of 10 m from a tree looks at the top of the tree; the angle of elevation is . Find the height of the tree by completing the activity. ()
Q.2 (B)
2 marks each · attempt any 4
- Q.2 (B) (1)2 marksखालील मध्ये बाजू BC. जर सेमी, सेमी, सेमी, तर AE काढा.In , . If cm, cm, cm, then find .
- Q.2 (B) (2)2 marksखालील आकृतीमध्ये, मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा.In the figure given below, find and using the information given in .
- Q.2 (B) (3)2 marksखाली दिलेल्या आकृतीत केंद्र D असलेले वर्तुळ च्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर , तर चे माप काढा.In the following figure, a circle with centre D touches the sides of at A and B. If , find the measure of .
- Q.2 (B) (4)2 marks, आणि हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवा.Verify whether the points , and are collinear or not.
- Q.2 (B) (5)2 marksजर , तर नित्यसमानतेचा उपयोग करून ची किंमत काढा.If , find the value of using a trigonometric identity.
Q.3 (A)
3 marks each · attempt any 1
- Q.3 (A) (1)3 marksखालील आकृतीमध्ये बाजू AC. जर आणि , तर AC ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.In the following figure, seg AC. If and , complete the activity to find the value of AC.
- Q.3 (A) (2)3 marksसमभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजेइतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पक्ष : हा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ एकमेकांना T या बिंदूत छेदतात.Complete the activity to prove that the sum of the squares of the diagonals of a rhombus is equal to the sum of the squares of its sides. ( is a rhombus; diagonals PR and SQ intersect each other at point T.)
Q.3 (B)
3 marks each · attempt any 2
- Q.3 (B) (1)3 marks, , , हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.Show that the points , , , are the vertices of a parallelogram.
- Q.3 (B) (2)3 marksसिद्ध करा की, ‘वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात’.Prove that the tangent segments drawn from an external point to a circle are congruent.
- Q.3 (B) (3)3 marks4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.Draw a circle with radius 4.1 cm. Construct tangents to the circle from a point at a distance of 7.3 cm from the centre.
- Q.3 (B) (4)3 marks30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या, तर किती वृत्तचित्ती तयार होतील ?How many solid cylinders of radius 10 cm and height 6 cm can be made by melting a solid sphere of radius 30 cm?
Q.4
4 marks each · attempt any 2
- खालील आकृतीमध्ये बाजू BCIn the following figure , then:Q.4 (1) (i)4 marksजर सेमी, सेमी, सेमी, तर काढा.If cm, cm, cm, find .
- Q.4 (1) (ii)जर , तर काढा.If , then find .
- Q.4 (2)4 marks, मध्ये सेमी, सेमी आणि सेमी आहे. आणि यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर असेल, तर आणि काढा.. In , cm, cm and cm. The corresponding sides of and are in the ratio . Construct and .
- शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी आणि 8 सेमी आहेत. जर शंकूछेदाची उंची 8 सेमी असेल, तर पुढील किंमती काढा.The radii of the circular ends of a frustum of a cone are 14 cm and 8 cm. The height of the frustum is 8 cm. ()Q.4 (3) (i)4 marksशंकूछेदाचे वक्रपृष्ठफळFind the curved surface area of the frustum.
- Q.4 (3) (ii)शंकूछेदाचे एकूण पृष्ठफळFind the total surface area of the frustum.
- Q.4 (3) (iii)शंकूछेदाचे घनफळ.Find the volume of the frustum.
Q.5
3 marks each · attempt any 1
- Q.5 (1)3 marksहा आयत आहे. AD हा व्यास असलेले व कर्ण BD ला X मध्ये छेदणारे AXD हे अर्धवर्तुळ आहे. जर सेमी, सेमी, तर BD आणि BX च्या किंमती काढा.is a rectangle. Taking AD as a diameter, a semicircle AXD is drawn which intersects the diagonal BD at X. If cm, cm, then find the values of BD and BX.
- घेऊन खालील त्रिकोणमितीय नित्यसमानतांचा पडताळा घ्या :Taking , verify the following trigonometric identities:Q.5 (2) (i)3 marks
- Q.5 (2) (ii)
- Q.5 (2) (iii).