PYQ Vault

Maharashtra SSC Class 10 Science and Technology II March 2024 question paper

Maximum marks 40 · Time 2 hours

Try each question first, then open its model answer. Where the paper offers a choice, both questions are shown with OR between them.

Get your answers checked, free

Write this paper on paper, timed, then upload photos or a PDF of your answers. You get marks for every question, what earned them and what was missing, within 48 hours.

Q.1 (A)

1 mark each

  1. Q.1 (A) (i)1 mark
    पुनर्जनन पद्धती ____ या प्राण्यात आढळते.
    Regeneration occurs in ____.

    Tap an option to check your answer.

  2. Q.1 (A) (ii)1 mark
    लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने ____ हे पेय तयार केले जाते.
    Lactobacillus brevis gives us the beverage ____.

    Tap an option to check your answer.

  3. Q.1 (A) (iii)1 mark
    जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला ____ असे म्हणतात.
    A minor change that occurs due to a change in the position of any nucleotide is termed as ____.

    Tap an option to check your answer.

  4. Q.1 (A) (iv)1 mark
    महाराष्ट्रात ____ हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे.
    The atomic power plant in Maharashtra is ____.

    Tap an option to check your answer.

  5. Q.1 (A) (v)1 mark
    संधीपाद संघाचे उदाहरण ____ हे आहे.
    An example of phylum Arthropoda is ____.

    Tap an option to check your answer.

Q.1 (B)

1 mark each

  1. Q.1 (B) (i)1 mark
    गटातील वेगळा शब्द ओळखा : डकबील प्लॅटिपस, पापलेट, लंगफीश, पेरीपॅटस
    Pick the odd man out: duckbill platypus, pomfret, lungfish, peripatus.
  2. Q.1 (B) (ii)1 mark
    सहसंबंध लिहा : त्वचा : मेलॅनिन : : स्वादुपिंड : ____
    Write the co-relation: Skin : Melanin :: Pancreas : ____
  3. Q.1 (B) (iii)1 mark
    खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा : पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
    State true or false: Production of various useful aquatic organisms with the help of water is called blue revolution.
  4. Q.1 (B) (iv)1 mark
    W.H.O. या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा.
    Write the full form of WHO.
  5. Q.1 (B) (v)1 mark
    योग्य जोडी जुळवा : गट ‘अ’ : (1) पुरुष गट ‘ब’ : (अ) 44+XX44 + XX (ब) 44+XY44 + XY (क) 44+YY44 + YY
    Match the pair: 'A' — (1) Male ; 'B' — (a) 44+XX44 + XX, (b) 44+XY44 + XY, (c) 44+YY44 + YY.

Q.2 (A)

2 marks each · attempt any 2

  1. Q.2 (A) (i)2 marks
    शास्त्रीय कारणे लिहा : कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही.
    Give scientific reason: Though a tortoise lives on land as well as in water, it cannot be included in class Amphibia.
  2. Q.2 (A) (ii)2 marks
    शास्त्रीय कारणे लिहा : जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
    Give scientific reason: Hydroelectric energy, solar energy and wind energy are called renewable energies.
  3. Q.2 (A) (iii)2 marks
    शास्त्रीय कारणे लिहा : व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते.
    Give scientific reason: We feel tired after exercise.

Q.2 (B)

2 marks each · attempt any 3

  1. Q.2 (B) (i)2 marks
    किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा.
    Write four adverse effects of radiations on the human body.
  2. Q.2 (B) (ii)2 marks
    खालील तक्ता पूर्ण करा : सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक
    Redraw and complete the given chart of 'Factors affecting the Social Health' (four factors).
  3. Q.2 (B) (iii)2 marks
    आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा.
    Write any four important facts which must be thought over while considering the scope of disaster.
  4. Q.2 (B) (iv)2 marks
    सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारा मिळविण्यात येणाऱ्या दोन इंधनांची नावे लिहा व या इंधनांचा वापर वाढविणे का गरजेचे आहे ते सांगा.
    Name two fuels obtained by microbial processes. Why is it necessary to increase the use of such fuels?
  5. Q.2 (B) (v)2 marks
    डी. एन. ए. फिंगरप्रिंटींग म्हणजे काय ? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो ?
    What is DNA fingerprinting? Where is it mainly useful?

Q.3

3 marks each · attempt any 5

  1. Q.3 (i)3 marks
    (अ) जीवनसत्त्वे म्हणजे काय ? (ब) विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा. (क) वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.
    (a) What are vitamins? (b) Classify them according to their solubility. (c) Give one example of each type as per the above classification.
  2. व्याख्या लिहा :
    Explain the following terms:
    Q.3 (ii) (a)3 marks
    मूलपेशी
    Explain the term: Stem cells.
  3. Q.3 (ii) (b)
    क्लोनिंग
    Explain the term: Cloning.
  4. Q.3 (ii) (c)
    जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके.
    Explain the term: Genetically modified crops.
  5. Q.3 (iii)3 marks
    दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. [ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2\mathrm{CO_2}, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया] समुद्रात विविध कारणांनी ____ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ____, विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग ____ पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये ____ व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B. म्हणतात. H.C.B. हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ____ शी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत ____ व पाणी तयार होते.
    Complete the given paragraph by filling the blank spaces from the options given in the bracket. [oxygen, pyridines, mechanical, CO2CO_2, petroleum, fatal, polyester, norcadia] Spilling of ____ oil occurs in the ocean due to various reasons. This oil may prove ____ and toxic to aquatic organisms. It is not easy to remove the oil layer from the surface of water by ____ method. However, bacteria like Pseudomonas spp. and Alcanovorax borkumensis have the ability to destroy the ____ and other chemicals. Hence, these bacteria are used to clear the oil spills. These are called hydrocarbonoclastic bacteria (HCB). HCB decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon with ____ . ____ and water is formed in this process.
  6. Q.3 (iv)3 marks
    दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न : (अ) दिलेली आकृती कशाची आहे, ती ओळखा. (ब) या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता ? (क) या स्रोतास ‘पर्यावरणस्नेही स्रोत’ का म्हणतात ?
    Observe the given picture and answer the questions: (a) Identify the given diagram. (b) What is the source of energy in this project? (c) Why is this source supposed to be eco-friendly?
  7. Q.3 (v)3 marks
    खालील तक्ता पूर्ण करा : ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय
    Complete the following chart of 'Hobbies helpful to overcome stress' (six hobbies).
  8. Q.3 (vi)3 marks
    प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा.
    Write the names of any six materials which are to be in the first aid box.
  9. Q.3 (vii)3 marks
    (अ) अवशेषांगे म्हणजे काय ? (ब) मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा. (क) तीच अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.
    (a) Define vestigial organs. (b) Write the names of any two vestigial organs in the human body. (c) Write the name of those animals in which these vestigial organs are functional.
  10. खालील विधाने वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
    Read the statements and answer accordingly (identify the group and give one example):
    Q.3 (viii) (a)3 marks
    माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.
    Calcareous spines are present on the body. Tube feet are used for locomotion and for capturing prey also. — Identify the phylum and give one example.
  11. Q.3 (viii) (b)
    मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा.
    I live in your small intestine. Pseudocoelom is present in my thread-like body. — Identify the phylum and give one example.
  12. Q.3 (viii) (c)
    माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.
    My body is spindle shaped. I respire with the help of gills. — Identify my class and give one example.

Q.4

5 marks each · attempt any 1

  1. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
    Answer the following questions based on the human male reproductive system:
    Q.4 (i) (a)5 marks
    पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते ?
    In which organ are sperms formed?
  2. Q.4 (i) (b)
    एका शुक्राणूची लांबी किती असते ?
    What is the length of a sperm?
  3. Q.4 (i) (c)
    शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
    What is the work of the vas deferens?
  4. Q.4 (i) (d)
    शुक्रपेशी कोणत्या पेशीविभाजन पद्धतीद्वारे तयार होतात ?
    By which type of cell division are sperms formed?
  5. Q.4 (i) (e)
    पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही दोन अवयवांची नावे लिहा.
    Name any two unpaired organs of the male reproductive system.
  6. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
    Answer the following questions based on environmental conservation and biodiversity:
    Q.4 (ii) (a)5 marks
    तक्ता पूर्ण करा : धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण
    Complete the flow chart: Classification of threatened species (into four categories).
  7. Q.4 (ii) (b)
    जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल ? कोणतेही चार मुद्दे लिहा.
    How can biodiversity be conserved? Give any four points.
  8. Q.4 (ii) (c)
    तक्ता पूर्ण करा : धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी (रेड लिस्ट)च्या पृष्ठाचे रंग रेड लिस्ट
    Complete the flow chart: Colour of the pages in the Red List of Endangered Species (Red List →\rightarrow two colours).